महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम 55 मध्ये खालीलपैकी कशाची तरतूद दिलेली आहे ?
Under Section 55 of the Maharashtra Police Act, 1951, which of the following provisions is given ?
- (अ)(1) आयुक्त किंवा अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांचा जनतेस निर्देश देण्याचा अधिकार.
- (ब)(2) गायन, वादन आवाज किंवा गोंगाट चालू ठेवण्यास मनाई वगैरे करण्याचे अधिकार.
- (क)(3) मनोरंजनाची स्थाने-जाहीर सभा यातील अव्यवस्था वगैरेबद्दल पोलीसांनी बंदोबस्त करणे.
- (ड)(4) टोळया व जमाव यांची पांगा पांग करणे.✓ योग्य उत्तर