स्पर्धासराव सुरू करा

Talathi · Combined — 29 Aug, Shift 2 · 2023 · प्रश्न 63

खालीलपैकी कोणत्या राज्याने झोपडपट्टीत रहिवाशांचे जीवन सक्षम करण्याच्या आणि पर्यावरणीय शाश्वततेच्या उद्देशाने चालविलेल्या झोपडपट्टी सुधारणा कार्यक्रमासाठी (Slum Upgradation Programme) यूएन वर्ल्ड हॅबिटॅट अवॉर्ड्स 2023 (UN World Habitat Awards) हा पुरस्कार जिंकला?

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा