युद्ध जिंकण्यासाठी महत्त्वाचा डावपेच कोणता असू शकतो ?
- (अ)(1) शत्रूसैन्याचा संहार करणे
- (ब)(2) शत्रूसैन्याच्या मानसिकतेवर आघात करणे✓ योग्य उत्तर
- (क)(3) शत्रूसैन्यावर क्षेपणास्त्र डागणे
- (ड)(4) शत्रूसैन्याशी करार करणे
MPSC Group B · Common Paper I · 2021 · प्रश्न 48
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा