A हा B च्या तिप्पट कार्यक्षम आहे आणि म्हणून त्याला एका काम पूर्ण करण्यास B च्या तुलनेत 60 दिवस कमी लागतात. मिळून काम केल्याने, ते हे काम किती दिवसांत करू शकतात?
- (अ)1. 30 दिवस
- (ब)2. 22½ दिवस✓ योग्य उत्तर
- (क)3. 25 दिवस
- (ड)4. 20 दिवस
Talathi · Combined — 22 Aug, Shift 3 · 2023 · प्रश्न 83
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा