स्पर्धाAI

तलाठी भरती २०२३

Combined — 31 Aug, Shift 3 · ९८ प्रश्न · रद्द १ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

'तुझे कारणी देह माझा पडावा' या काव्यपंक्तीतील 'देह' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

  • )शरीर✓ योग्य
  • )मन
  • )देहावसान
  • )भक्ती

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

खालील विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. 'भिजकी वही' हा कवितासंग्रह आहे.

  • )भिजकी वही' हा अरुण कोलटकरांचा कवितासंग्रह आहे का?
  • )कवितासंग्रह आहे 'भिजकी वही'!
  • )भिजकी वही' हा कवितासंग्रह मला देशील का?
  • )भिजकी वही' हा कवितासंग्रह आहे का?✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. शिक्षकांचा आदर करावा.

  • )शिक्षकांचा अनादर करू नये.✓ योग्य
  • )शिक्षकांचा आदर करू नये!
  • )शिक्षकांचा आदर करू नये.
  • )शिक्षकांचा आदर का करू नये?

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी

  • )क्षुद्र माणसाच्या निंदेने थोर माणसाचे काही नुकसान होत नाही.
  • )उत्तम स्थिती गेली पण त्या आठवणी मागे उरल्या.
  • )अडल्या कामासाठी अधिक परिश्रम घेणे
  • )केवळ बोलून बोलूनच सर्वांना संतुष्ट करावयाचे, पण कृती मात्र शून्य.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

'अक्कल विकत घेणे'या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.

  • )बुद्धीचा वापर न करणे.
  • )अनुभवातून आलेले शहाणपण.✓ योग्य
  • )दुसऱ्याच्या विचाराने वागणे.
  • )शहाणपण शिकवणे.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Marathi Language

खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. यौवन

  • )बालपण
  • )तारुण्य✓ योग्य
  • )बाल्यावस्था
  • )वृद्धत्व

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १२Marathi Language

खालील वाक्याचा प्रकार ओळखा. जेव्हा कळी उमलू लागते, तेव्हा सुगंध वाऱ्यावर पसरू लागतो.

  • )केवलवाक्य
  • )प्रश्नार्थीवाक्य
  • )संयुक्तवाक्य
  • )मिश्रवाक्य✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३Marathi Language

'आतडयाला पीळ पडणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

  • )गारठ्यामध्ये फुटपाथवर झोपलेली उपाशी बालके पाहून माझ्या आतडयाला पीळ पडला.✓ योग्य
  • )मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध हुंगून माझ्या आतडयाला पीळ पडला.
  • )मला बढती मिळाल्याचे कळाल्यावर माझ्या आतडयाला पीळ पडला.
  • )मला नोकरी मिळाली आणि माझ्या आतडयाला पीळ पडला.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Marathi Language

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे.

  • )पुराण कर्मणी✓ योग्य
  • )कर्मणी प्रयोग
  • )समापन कर्मणी प्रयोग
  • )नवीन कर्मणी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Marathi Language

खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.

  • )दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो.
  • )विचारप्रमाणाने आचार करतो त्याला वंदन करावे.✓ योग्य
  • )कार्यक्रम उरकल्यावर व्यवस्था करणे.
  • )आपली उन्नती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Marathi Language

'सदा सर्वदा योग तुझा घडावा' या काव्यपंक्तीतील 'योग' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

  • )संग✓ योग्य
  • )संघ
  • )योग्य
  • )वियोग

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Marathi Language

'एकघाव दोन तुकडे करणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

  • )वडलोपार्जित संपत्तीवरून दोन भावांची भांडणे पाहून रामरावानी वाटणीचा निर्णय घेऊन एकघाव दोन तुकडे केले.✓ योग्य
  • )राजूच्या वाढदिवसाला बाबांनी सायकल भेट देऊन एकघाव दोन तुकडे केले.
  • )रामभाऊनी एकघाव दोन तुकडे करून इडली खाल्ली.
  • )केतनने खूप अभ्यास करून प्रथम क्रमांक मिळवून एकघाव दोन तुकडे केले.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Marathi Language

'डोळ्यात प्राण आणणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

  • )वृद्ध आई परदेशी गेलेल्या मुलाची डोळ्यात प्राण आणून वाट पाहते.✓ योग्य
  • )डोळ्यात प्राण आणून केतकीने नवी कपडे खरेदी केली.
  • )उतू जाणारे दुध मी डोळ्यात प्राण आणून पाहत होते.
  • )डोळ्यात प्राण आणून रोहनने जेवण केले.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Marathi Language

'राजा शिवछत्रपती' हे चरित्र कोणी लिहिले?

  • )बाबासाहेब पुरंदरे✓ योग्य
  • )मुकुंद पाटील
  • )ना. स. इनामदार
  • )विश्राम बेडेकर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६English Language

Select the most appropriate meaning of the given proverb. Better late than never

  • )It is better to do something late than to never do it at all.✓ योग्य
  • )Don't put all of your hopes and resources into one goal or dream.
  • )An image can tell a story better than words.
  • )Everything ends; good times don't last forever.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७English Language

Select the option that expresses the given sentence in passive voice. Wear your school uniform.

  • )Let's wear your school uniform.
  • )Let your school uniform be worn by you.✓ योग्य
  • )Let you wear your school uniform.
  • )Let the school uniform be worn.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३२English Language

Select the most appropriate option to fill in the blank. _________ breakfast Soniya had this morning was delicious.

  • )No article required
  • )An
  • )The✓ योग्य
  • )A

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३४English Language

The given sentence has an error. Select the option with the error. Johny talks as if he was a king.

  • )Johny talks
  • )he was✓ योग्य
  • )a king
  • )as if

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३५English Languageआयोगाने रद्द

Select the most appropriate option to fill in the blank. ______ he exclaimed, “than join the oppressors of my country.”

  • )I would rather die!
  • )“I would rather die,”
  • )“I would rather die”
  • )I would rather, die!

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ४२English Language

Select the most appropriate question tag to fill in the blank. They are not being bullied at the school, ________ ?

  • )weren't they
  • )are they✓ योग्य
  • )aren't they
  • )were they

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४३English Language

Parts of the given sentence have been underlined. One of them contains an error. The underlined parts are given as options with some changes. Select the option that correctly rectifies the error. Once the renovations are complete, the museum will have reopened to the public.

  • )have completed
  • )Once renovations
  • )to public
  • )will reopen✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४४English Language

Select the option that expresses the given sentence in passive voice. They have found an unexploded bomb in Herbert Square, and they are evacuating the area.

  • )An unexploded bomb has been found in Herbert square, and the area is being evacuated.✓ योग्य
  • )An unexploded bomb has been found in Herbert Square, and they are evacuating the area.
  • )The area is being evacuated as an unexploded bomb was found in the Herbert Square.
  • )Unexploded bomb found in the Herbert are, and the people are getting evacuated.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५English Language

Select the most appropriate meaning of the given idiom. Twist someone's arm

  • )To pressurise someone to do something✓ योग्य
  • )To express openly
  • )To be very expensive
  • )To speak the truth, even if it is unpleasant

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४६English Language

Select the most appropriate meaning of the given proverb. The pen is mightier than the sword

  • )Writing instruments are superior to weapons.
  • )Weapons can protect, but writing instruments are symbolic of peace.
  • )Written words have a greater impact than violence.✓ योग्य
  • )Swords are obsolete in comparison to pens.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४७English Language

Select the INCORRECTLY spelt word in the given sentence. Sumit was stopped from entering a restaurant as he was wearing tattered trousers and decadent shoes, which did not match aristrocatic and luxurious life.

  • )aristrocatic✓ योग्य
  • )decadent
  • )restaurant
  • )trousers

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९English Language

The given sentence has an error. Select the option that rectifies the error. They used to ate together as a family before his parents divorced

  • )They have been used to eating together as a family before his parents divorced.
  • )They used to eat together as a family before his parents divorced.✓ योग्य
  • )They have eaten together as a family before his parents divorced.
  • )They were eating together as a family before his parents divorced.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१General Knowledge

Wajahath Habibullah was the:

  • )first chief information commissioner of India✓ योग्य
  • )first chief election commissioner of India
  • )first chief vigilance commissioner of India
  • )first chief justice of India

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५२General Knowledge

जागतिक पाणथळ प्रदेश दिनानिमित्त (2 फेब्रुवारी 2022), कोणत्या जैवविविधता उद्यानाला भारतातील पहिले 'अन्य प्रभावी क्षेत्र-आधारित संवर्धन उपाययोजनांचे' (OECM) स्थान म्हणून घोषित करण्यात आले?

  • )नोकरेक जैवविविधता उद्यान
  • )पंचमढी जैवविविधता उद्यान
  • )अरवली जैवविविधता उद्यान✓ योग्य
  • )नंदादेवी जैवविविधता उद्यान

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९General Knowledge

In ______, the British East India Company annexed Assam as a result of the Treaty of Yandaboo.

  • )1826✓ योग्य
  • )1828
  • )1824
  • )1830

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६३General Knowledge

कलम 5 अंतर्गत नोंदणी करून भारतीय नागरिकत्व मंजूर करण्यासाठीचा अर्ज हा अर्जदार ज्या क्षेत्रातील रहिवासी आहे, त्याचे ______________ यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.

  • )मुख्य विकास अधिकारी
  • )जिल्हाधिकारी✓ योग्य
  • )उपायुक्त
  • )जिल्हा विकास अधिकारी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४General Knowledge

Sub-schemes ‘Shishu’, ‘Kishore’ and ‘Tarun’ are part of which of the following social security schemes of the Government of India?

  • )Pradhan Mantri Mudra Yojana✓ योग्य
  • )Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana
  • )Pradhan Mantri Suraksha Bima Yojana
  • )Pradhan Mantri Jan Dhan Yojana

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५General Knowledge

Which of the following Articles provides to establish and maintain institutions for religious and charitable purposes?

  • )Article 27
  • )Article 26✓ योग्य
  • )Article 29
  • )Article 28

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६७General Knowledge

Who are included in the Committee constituted for the appointment of the State Chief Information Commissioner and other Information Commissioners? (a) Chief Minister of State (b) Governor of State (c) Leader of Opposition in Vidhan Sabha (d) One cabinet minister (nominated by the Chief Minister)

  • )a, c and d✓ योग्य
  • )a, b and c
  • )a, b and d
  • )b, c and d

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७०General Knowledge

What was the main objective of Rehnūmai Mazdayasan Sabha?

  • )Restoring Islam religion to its pristine purity and modernising Islamic social custom
  • )Restoring Buddhist religion to its pristine purity and modernising Buddhist social custom
  • )Restoring Jainism religion to its pristine purity and modernising Jain social custom
  • )Restoring Zoroastrian religion to its pristine purity and modernising Parsi social custom✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७१General Knowledge

Biosphere reserves are sites established by countries and recognised under UNESCO's Man and the Biosphere (MAB) Programme. Which of the following is the first biosphere reserve of India?

  • )Manas National Park
  • )Nokrek Biosphere Reserve
  • )Nilgiri Biosphere Reserve✓ योग्य
  • )Nanda Devi Biosphere Reserve

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७३General Knowledge

In December 2022, Pradhan Mantri Adi Adarsh Gram Yojna was launched by which of the following ministries?

  • )Ministry of Rural Development
  • )Ministry of Tribal Affairs✓ योग्य
  • )Ministry of Chemicals and Fertilizers
  • )Ministry of Development of North Eastern Region

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४General Knowledge

1955 च्या नागरिकत्व अधिनियमाच्या कलम 5(1)(a) अंतर्गत नागरिकत्वासाठी अर्ज करण्यापूर्वी, भारतीय वंशाच्या व्यक्तींचे भारतातील वास्तव्य साधारणपणे _________ वर्षे असले पाहिजे.

  • )पाच वर्षे
  • )सात वर्षे✓ योग्य
  • )आठ वर्षे
  • )सहा वर्षे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५General Knowledge

महिला शिक्षणाच्या संदर्भात पश्चिम भारतात घेतले जाते?

  • )स्वामी विवेकानंद
  • )स्वामी दयानंद सरस्वती
  • )स्वामी श्रद्धानंद
  • )धोंडो केशव कर्वे✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६General Intelligence

Two express trains of length 320 m and 380 m start moving from Ahmedabad to Delhi at the same time. Their speeds are 84 km/h and 42 km/h, respectively. In how many seconds will the faster train cross the slower train?

  • )120 sec
  • )45 sec
  • )60 sec✓ योग्य
  • )50 sec

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७General Intelligence

The value of (0.1 × 0.001 × 0.0001 × 10⁶) is:

  • )1/10
  • )1/100✓ योग्य
  • )100
  • )1

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७९General Intelligence

At what rate percentage per year will a sum of money double itself in 10 years on simple interest?

  • )6%
  • )12%
  • )15%
  • )10%✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८०General Intelligence

Read the given statements and conclusions carefully. You have to take the given statements to be true even if they seem to be at variance from commonly known facts. You have to decide which conclusion/s logically follow/s from the given statements. Statements: All buses are trucks All trucks are cars All cars are planes. Conclusions: (I) Some buses are trucks. (II) All trucks are planes.

  • )Only conclusion II follows.
  • )Both conclusion I and II follow.✓ योग्य
  • )Only conclusion I follows.
  • )Neither conclusion I nor conclusion II follows.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२General Intelligence

If 'A' stands for '+', 'B' stands for '÷', 'C' stands for 'x' and 'D' stands for '-', what will come in place of the question mark (?) in the following equation? 34 D 81 B 9 A 6 C 4 = ?

  • )41
  • )49✓ योग्य
  • )51
  • )47

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८३General Intelligence

The smallest natural number that must be added to 1212 to make it a perfect square is:

  • )18
  • )27
  • )24
  • )13✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८४General Intelligence

Read the given statements and conclusions carefully. You have to take the given statements to be true even if they seem to be at variance from commonly known facts. You have to decide which conclusion/s logically follow/s from the given statements. Statements: All pigeons are kangaroos. Some pigeons are monkeys. No pigeon is a turtle. Conclusion (I): No kangaroos are turtles. Conclusion (II): Some monkeys are turtles.

  • )Only conclusion I is true.
  • )Only conclusion II is true.
  • )Neither conclusion I nor conclusion II are true.✓ योग्य
  • )Both conclusions I and II are true.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६General Intelligence

Refer to the following letter, number, symbol series and answer the question that follows. (Left) Y F ) 7 D T % 9 @ 6 B & 8 S 3 * Z 5 P # R (Right) If all the numbers are dropped from the series, which of the following will be 11th from the right?

  • )*
  • )D
  • )T✓ योग्य
  • )%

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७General Intelligence

Select the set in which the letter-clusters are related in the same way as are the letter- clusters of the following set. IF - GD - BE

  • )QN - OL - JK
  • )MJ - KH - FE
  • )QN - OL - JM✓ योग्य
  • )MJ - KI - GD

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८८General Intelligence

एका व्यक्तीला 150 km अंतर कापण्यासाठी 12 तास लागतात. जर तो या अंतराचा दोन तृतीयांश भाग 5/8 वेळेत कापतो, तर उरलेल्या वेळेत उर्वरित अंतर कापण्यासाठी त्याचा वेग (km/h मध्ये, एक दशांश स्थानापर्यंत पूर्णांकित) किती असावा?

  • )11.5
  • )11.1✓ योग्य
  • )10.5
  • )6.7

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१General Intelligence

What should come in place of the question mark (?) in the following series? 12, 18, ?, 48, 72, 102

  • )42
  • )36
  • )24
  • )30✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९२General Intelligence

Select the set in which the letter-clusters are related in the same way as are the letter-clusters of the following set. KO - MQ - RN

  • )RV - TX - YZ
  • )HL - JN - OL
  • )HL - JM - OK
  • )RV - TX - YU✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९५General Intelligence

There are 4 pipes attached to a tank. Two to fill the tank and the other two to transfer the water into a cistern. The first two pipes can fill the tank in 40 sec and 80 sec, respectively, when opened alone, while the last two can empty it in 80 sec and 160 sec, respectively, when opened alone. If all the pipes are opened together, in how much time will the tank, initially empty, be filled?

  • )16.8 sec
  • )24.44 sec
  • )21.2 sec
  • )53.33 sec✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९General Intelligence

A and B can complete a piece of work in 15 days and 20 days, respectively. Find the work left after A has worked for 3 days.

  • )4/5✓ योग्य
  • )1/5
  • )3/5
  • )2/5

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-31aug-shift3