स्पर्धाAI

तलाठी भरती २०२३

Combined — 31 Aug, Shift 2 · ९४ प्रश्न · रद्द ० · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

'मी सावित्री जोतीराव' ही कादंबरी कोणी लिहिली?

  • )रविंद्र ठाकूर
  • )कविता मुरूमकर✓ योग्य
  • )गजलमल माळी
  • )धनंजयकीर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

खालील प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. तुम्ही मदत केलेली मी कशी विसरू?

  • )तुम्ही मदत केलेली मी विसरणार नाही.✓ योग्य
  • )मी विसरणार नाही तुम्ही मदत केलेली.
  • )तुम्ही मदत केलेली मी विसरता येईल का?
  • )तुम्ही मदत केलेली मी विसरणार आहे का?

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'आगीत तेल ओतणे' या शब्दप्रयोगाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

  • )आगीत तेल ओतल्यावर स्फोट होतो.
  • )माधवचा प्रथम क्रमांक आल्यावर मुख्याध्यापकांनी त्याचा सत्कार करून आगीत तेल ओतले.
  • )मुलाच्या व सुनेच्या भांडणात सासूबाईंनी सुनेची मुलाजवळ तक्रार करून आगीत तेल ओतले.✓ योग्य
  • )मोहनरावांना लॉटरी लागल्यावर पत्नीने अत्यानंदाने आगीत तेल ओतले.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

'उसवायचाय तुझा पाषाण' या काव्यपंक्तीतील 'पाषाण' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

  • )धातू
  • )लोखंड
  • )दगड✓ योग्य
  • )अचल

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Marathi Language

खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. निपुण

  • )निबिड
  • )कुशल✓ योग्य
  • )निश्चय
  • )निरभ्र

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १२Marathi Language

खालील वाक्याचा प्रकार ओळखा. आई अंगण झाडते व रांगोळी काढते.

  • )संयुक्तवाक्य✓ योग्य
  • )केवलवाक्य
  • )मिश्रवाक्य
  • )संकेतार्थीवाक्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३Marathi Language

'अंग चोरण' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ असलेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

  • )अंग चोरायचे असेल तर भरपूर जेव.
  • )अति व्यायामाने अंग चोरले जाते.
  • )नवीन सून अंग चोरून काम करते.✓ योग्य
  • )नव वधूले अंग चोरून भरपूर साज शृंगार केला.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १४Marathi Language

'अद्भुत या परि हरिची करुणा' या काव्यपंक्तीतील 'करुणा' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

  • )चमत्कार
  • )दया✓ योग्य
  • )ईश्वर
  • )आशीर्वाद

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १५Marathi Language

खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. आपला हात जगन्नाथ.

  • )आपली उन्नती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते.✓ योग्य
  • )दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो.
  • )पैशाने सर्व कामे साध्य होतात.
  • )मिळालेल्या संधीचा फायदा करून घेणे.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Marathi Language

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. कृष्णाकडून शिशुपाल मारला गेला.

  • )पुराण कर्मणी
  • )समापन कर्मणी प्रयोग
  • )नवीन कर्मणी✓ योग्य
  • )कर्मणी प्रयोग

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Marathi Language

'अंगावर मूठभर मांस चढणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

  • )मूठभर मांस चढल्याने वजन वाढते.
  • )अकबराने केलेल्या स्तुतीमुळे बिरबलाच्या अंगावर मूठभर मांस चढले.✓ योग्य
  • )प्राचार्यांनी केलेल्या अपमानामुळे प्राध्यापकाच्या अंगावर मूठभर मांस चढले.
  • )मूठभर चढलेले मांस उतरविण्यासाठी जीम लावावी.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९Marathi Language

'झाडाझडती' ही कादंबरी कोणी लिहिली?

  • )विश्वासनांगरे पाटील
  • )विश्राम बेडेकर
  • )विश्वास पाटील✓ योग्य
  • )मुकुंद पाटील

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Marathi Language

अंगी लागणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

  • )रामराव लठ्ठ असल्याने त्यांना मोठी अंगी लागते.
  • )स्विमिंग टँकमधील पाण्यातील क्लोरीन अंगी लागते.
  • )अंगी हळद लागली की गोरे होते.
  • )स्वकष्टाच्या कमाईने खाल्लेले अंगी लागते.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २३Marathi Language

खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आर्द्र

  • )ओल
  • )शुष्क✓ योग्य
  • )ओलावा
  • )गार

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २४Marathi Language

खालील उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. किती सुगंधी आहे मधुमालतीचे फूल!

  • )मधुमालतीचे फूल सुंदर आहे.
  • )मधुमालतीचे फूल सुगंधी आहे.✓ योग्य
  • )मधुमालतीचे फूल सुगंधी आहे?
  • )मधुमालतीचे फूल सुंदर आहे!

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Marathi Language

खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. अचाट खाणे, मसणात जाणे.

  • )कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो
  • )क्षुद्र माणसाच्या निंदेने थोर माणसाचे काही नुकसान होत नाही.
  • )खाण्या-पिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतो.✓ योग्य
  • )अडल्या कामासाठी अधिक परिश्रम घेणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०English Language

Select the option that expresses the given sentence in passive voice. People are destroying large areas of forest every day.

  • )Large areas of forest are destroyed every day.
  • )Large areas of forest are being destroyed every day.✓ योग्य
  • )Large areas of forest have been destroyed everyday
  • )Everyday large areas of forest are destroyed.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३२English Language

Parts of the given sentence have been underlined. One of them contains an error. The underlined parts are given as options with some changes. Select the option that correctly rectifies the error. These are the children who are being trained by their teachers to making their own kites and fly them for the local championship.

  • )These are being the children
  • )fly these them
  • )are training
  • )make their own kites✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६English Language

Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains an error. The organisation is dedicated in offering excellent customer service and cutting-edge technologies.

  • )The organisation is
  • )and cutting-edge technologies
  • )excellent customer service
  • )dedicated in offering✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९English Language

The given sentence has an error. Select the option which rectifies the sentence. One of the students in the class have qualified the SSC examination.

  • )in the class
  • )have qualified✓ योग्य
  • )the SSC examination
  • )One of the students

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४०English Language

Complete the following conversation using the most suitable option. The day was hot and sunny and I was lying in the front yard on my back when my mother called me to have something to eat. ___________

  • )Come... my darling. and take a piece of cake or two
  • )Come! my darling, and take a piece of cake or two.
  • )"Come, my darling, and take a piece of cake or two."✓ योग्य
  • )"Come my darling!! and take a piece of cake or two."

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१English Language

Select the INCORRECTLY spelt word in the following sentence. The injured may proceede immediately to the emergency station, the attendant said.

  • )injured
  • )emergency
  • )proceede✓ योग्य
  • )attendant

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४२English Language

Select the most appropriate meaning of the given proverb. Birds of a feather flock together.

  • )People with similar nature seek out each other's company.✓ योग्य
  • )The more you know, the more powerful you can be.
  • )People who take risks are more successful than people who don't.
  • )If you are patient, good things can happen.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६English Language

The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains an error. You could see the doctor / today but as you haven't / got an appointment it would mean / wait for a couple of hours.

  • )got an appointment it would mean
  • )You could see the doctor
  • )wait for a couple of hours✓ योग्य
  • )today but as you haven't

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०English Language

Select the option that expresses the given sentence in passive voice. My friends were taking me to the theatre.

  • )I was taken to the theatre by my friends
  • )I was being taken to the theatre by my friends✓ योग्य
  • )The theatre I was being taken to by my friends
  • )To the theatre I was taken by my friends

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१General Knowledge

मुख्य माहिती आयुक्तांना कोणत्या कारणास्तव काढून टाकले जाऊ शकते? (1) दिवाळखोरी (2) त्यांच्या पदाच्या कार्यकाळात त्यांचा कार्यालयाच्या कर्तव्याबाहेरील कोणत्याही सशुल्क नोकरीत समावेश असेल तर. (3) मन आणि शरीराच्या दुर्बलतेमुळे पदावर राहण्यास अयोग्य असल्यास. (4) गैरवर्तन किंवा अक्षमता सिद्ध झाल्यास.

  • )फक्त 1 आणि 4
  • )फक्त 1 आणि 3
  • )फक्त 3 आणि 4
  • )सर्व 1, 2, 3 आणि 4✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२General Knowledge

खालीलपैकी कोणता पदार्थ हा नैसर्गिकरित्या आढळणारा खाद्य रंगक आहे?

  • )फास्ट ग्रीन FCF
  • )लायकोपीन✓ योग्य
  • )इंडिगो कार्माइन
  • )अझोरुबिन

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३General Knowledge

भारतीय संविधानात नमूद केलेल्या संसदीय प्रणालीला ___________ असे देखील ओळखले जाते.

  • )सरकारचे वेस्टमिन्स्टर मॉडेल✓ योग्य
  • )सरकारचे अध्यक्षीय मॉडेल
  • )सरकारचे पाश्चात्त्य मॉडेल
  • )सरकारचे ऑस्टिन मॉडेल

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४General Knowledge

अरवली पर्वतरांग कोणत्या राज्यांच्या/केंद्रशासित प्रदेशांच्या समूहादरम्यान पसरलेली आहे?

  • )ओडिशा, छत्तीसगड आणि झारखंड
  • )राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि गुजरात✓ योग्य
  • )मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात
  • )उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पंजाब

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५General Knowledge

स्तंभ- I मधील मंदिरांची स्तंभ- II मधील त्यांच्या संबंधित राज्याशी जोडी जुळवा. स्तंभ- I (मंदिर) 1. बृहदेश्वर मंदिर 2. दिलवाडा मंदिर 3. लिंगराज मंदिर 4. हंपी येथील स्मारकांचा समूह स्तंभ- II (संबंधित राज्य) a. ओडिशा b. तामिळनाडू c. कर्नाटक d. राजस्थान

  • )1-b, 2-d, 3-a, 4-c✓ योग्य
  • )1-c, 2-d, 3-a, 4-b
  • )1-b, 2-a, 3-c, 4-d
  • )1-a, 2-c, 3-b, 4-d

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७General Knowledge

नेतृत्व विकासासाठी ज्ञान, साधने आणि तंत्रे प्रदान करून 18 वर्षे ते ____ वर्षे वयोगटातील अल्पसंख्याक महिलांना सक्षम करणे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हा 'नई रोशनी' या योजनेचा उद्देश आहे.

  • )60
  • )65✓ योग्य
  • )50
  • )55

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०General Knowledge

खालीलपैकी कोणत्या संघटनेने 16 ऑगस्ट 1946 रोजी 'प्रत्यक्ष कृती दिन' साजरा केला?

  • )ऑल इंडिया मुस्लिम लीग✓ योग्य
  • )स्वराज्य पक्ष
  • )हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
  • )भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१General Knowledge

______ अंतर्गत, माहिती मिळविण्यासाठीचे शुल्क ₹10/- आहे.

  • )माहितीचा अधिकार (RTI) अधिनियम, 2005✓ योग्य
  • )नागरी सेवा अधिनियम, 2005
  • )स्वातंत्र्याचा हक्क अधिनियम, 2010
  • )राष्ट्रीय मानवाधिकार अधिनियम, 2015

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६२General Knowledge

RTI बद्दल खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत? 1) माहिती अधिकार कायदा, 2005 अन्वये सरकारी माहितीसाठी नागरिकांच्या विनंत्यांना वेळेवर प्रतिसाद देणे अनिवार्य केले गेले आहे. 2) हा कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने सुरु केलेला उपक्रम आहे.

  • )1 किंवा 2 पैकी एकही नाही
  • )फक्त 2
  • )1 आणि 2 दोन्ही✓ योग्य
  • )फक्त 1

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४General Knowledge

खालीलपैकी कोणते राज्य हे 1798 मध्ये सहायक युती (Subsidiary Alliance) स्वीकारणारे पहिले राज्य होते?

  • )तंजावर
  • )सिंध
  • )हैदराबाद✓ योग्य
  • )म्हैसूर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७General Knowledge

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

  • )राजा राम मोहन म्हणाले, “प्रत्येक शास्त्रानुसार सती ही हत्या आहे”.
  • )एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रीय समाज हा धार्मिक अंधश्रद्धा आणि सामाजिक अनाकलन-प्रयत्नवादाने ग्रासलेला होता.
  • )हिंदू समाजाच्या निम्न स्तरावरील लोकांना अस्पृश्य म्हटले जात असे.
  • )स्त्रियांची सामाजिक परिस्थिती चांगली होती पण महाराष्ट्रीय समाजात सती, बालविवाह यांसारखे काही दुर्गुण प्रचलित होते.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६८General Knowledge

29 मार्च 2022 रोजी तिसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचा वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. तो श्रेणींमध्ये सादर करण्यात आला होता.

  • )1. 9
  • )2. 15
  • )3. 11✓ योग्य
  • )4. 5

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९General Knowledge

7 मार्च 2022 रोजी खालीलपैकी कोणत्या वयोगटातील शाळाबाह्य किशोरवयीन मुलींची पुनर्नोदणी करण्यासाठी 'कन्या शिक्षा प्रवेश उत्सव' सुरू करण्यात आला?

  • )1. 7-10
  • )2. 12-15
  • )3. 9-12
  • )4. 11-14✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०General Knowledge

खालीलपैकी कोणता एखाद्या भारतीय नागरिकाचा मूलभूत अधिकार नाही?

  • )1. कोणताही व्यवसाय करण्याचा अधिकार
  • )2. परदेशातून पदवी स्वीकारण्याचा अधिकार✓ योग्य
  • )3. संघटना किंवा संघ स्थापन करण्याचा अधिकार
  • )4. संपूर्ण देशात मुक्तपणे वावरण्याचा अधिकार

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१General Knowledge

सत्यशोधक समाजाचे मुख्य उद्दिष्ट काय होते?

  • )नैराश्यग्रस्त वर्गाची उन्नती करणे✓ योग्य
  • )ब्राह्मणांची उन्नती करणे
  • )मुस्लिमांची उन्नती करणे
  • )ख्रिश्चनांची उन्नती करणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२General Knowledge

भारताच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवर मौल्यवान प्रकाश टाकणारे 'पॉव्हर्टी अँड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया' हे _______ यांनी लिहिले आहे.

  • )दादाभाई नौरोजी✓ योग्य
  • )बाळ गंगाधर टिळक
  • )चित्तरंजन दास
  • )राजेंद्र प्रसाद

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३General Knowledge

भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणता अनुच्छेद दंडात्मक स्थानबद्धतेअंतर्गत अटक केलेल्या व्यक्तींना संरक्षण मंजूर करतो?

  • )अनुच्छेद 23
  • )अनुच्छेद 21
  • )अनुच्छेद 20
  • )अनुच्छेद 22✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७४General Knowledge

मार्च 2023 मध्ये, खालीलपैकी कोणत्या राज्यात कोडवा हॉकी महोत्सव आयोजित करण्यात आला होता?

  • )कर्नाटक✓ योग्य
  • )तेलंगाणा
  • )केरळ
  • )तामिळनाडू

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५General Knowledge

कोणते भारतीय राज्य हे तेथील अफाट पसरलेल्या उष्णकटिबंधीय काटेरी वनांसाठी ओळखले जाते?

  • )महाराष्ट्र
  • )तामिळनाडू
  • )राजस्थान✓ योग्य
  • )झारखंड

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७६General Intelligence

दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपैक्षी वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे ठरवा. विधाने: (I) काही कागद घड्याळे आहेत. (II) काही धातू कागद आहेत. निष्कर्ष: (I) काही धातू घड्याळे असू शकतात. (II) सर्व कागद धातू आहेत.

  • )निष्कर्ष (I) आणि (II) हे दोन्ही सत्य आहेत
  • )निष्कर्ष (I) किंवा (II) पैकी एकही सत्य नाही
  • )फक्त निष्कर्ष (II) सत्य आहे
  • )फक्त निष्कर्ष (I) सत्य आहे✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७General Intelligence

एक कार 1 तासासाठी 75 km/h वेगाने आणि 1½ तासासाठी 'p' km/h वेगाने धावते, तसेच तिचा सरासरी वेग 60 km/h आहे. तर p चे मूल्य (km/h मध्ये) शोधा.

  • )67.5
  • )62.5
  • )70
  • )50✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८General Intelligence

खालील चारपैकी तीन शब्दजोड्यांमध्ये समान सहसंबंध आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी शब्दजोडी कोणती आहे? (या शब्दांना अर्थपूर्ण मराठी शब्द मानले जाईल आणि शब्दातील अक्षरे/व्यंजन/स्वर यांच्या संख्येच्या आधारे त्यांचे गट पाडले जाऊ नयेत)

  • )घड : द्राक्षे
  • )पुष्पगुच्छ : फुले
  • )फर्निचर : पलंग✓ योग्य
  • )अल्बम : फोटो

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७९General Intelligence

खालील संख्या-मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्याखालील प्रश्नाचे उत्तर द्या. (सर्व संख्या या केवळ एक-अंकी संख्या आहेत.) (डावे) 2 1 5 7 3 4 2 1 6 7 8 4 3 6 5 7 9 5 2 4 1 8 5 3 9 7 4 (उजवे) यात अशा किती विषम संख्या आहेत, ज्यापैकी प्रत्येकीच्या ताबडतोब आधी एक सम संख्या आहे आणि ताबडतोब नंतर एक विषम संख्या देखील आहे?

  • )2
  • )4
  • )3✓ योग्य
  • )5

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८०General Intelligence

ज्या प्रकारे दिलेल्या संचातील अक्षर-समूह संबंधित आहेत, त्याच प्रकारे संबंधित अक्षर-समूह असलेला संच निवडा. LO - MP - QS

  • )IL - JM - OR
  • )NQ - OR - TV
  • )QT - RU - VX✓ योग्य
  • )KN - LO - PS

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१General Intelligence

एका व्यक्तीने प्रत्येकी ₹6,75,958 अशा किमतीतील दोन घरांची विक्री केली. एकीकडे त्याला 16% नफा झाला, तर दुसरीकडे त्याला 16% तोटा झाला. या संपूर्ण व्यवहारात त्याला किती नफा किंवा तोटा झाला?

  • )2.24% नफा
  • )2.56% नफा
  • )2.56% तोटा✓ योग्य
  • )2.24% तोटा

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३General Intelligence

45 km/h वेगाने जाणारी एक रेल्वेगाडी 24 सेकंदात एक खांब ओलांडते. त्या रेल्वेगाडीची लांबी किती आहे?

  • )1.5 m
  • )300 m✓ योग्य
  • )125 m
  • )30 m

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४General Intelligence

दरसाल 8% व्याजदराने 3 ½ वर्षांसाठी ₹350 च्या कर्जाऊ रकमेवर होणारे सरळव्याज शोधा.

  • )₹88
  • )₹68
  • )₹98✓ योग्य
  • )₹108

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८६General Intelligence

खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा. 20, 21, 29, 56, 120, ?

  • )150
  • )245✓ योग्य
  • )215
  • )250

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७General Intelligence

ज्या प्रकारे दिलेल्या संचातील अक्षर-समूह संबंधित आहेत, त्याच प्रकारे संबंधित अक्षर-समूह असलेला संच निवडा. JE - GD - FI

  • )QL - NK - MR
  • )LG - IF - HM
  • )NI - KH - JM✓ योग्य
  • )RM - OL - NS

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९General Intelligence

तोटी A चा प्रवाह हा तोटी B पेक्षा 3 पट वेगवान आहे. दोन्ही तोट्या मिळून 36 मिनिटांत एक टाकी भरतात. तोटी A ला स्वतंत्रपणे टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल?

  • )100 मिनिटे
  • )156 मिनिटे
  • )80 मिनिटे
  • )48 मिनिटे✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०General Intelligence

वार्षिक 7½% दराने ₹20,000 ची रक्कम 1 वर्ष 4 महिन्यांसाठी गुंतवल्यावर वार्षिक गणनेनुसार देण्यात आलेले चक्रवाढ व्याज किती आहे?

  • )₹2,185.75
  • )₹2,171.25
  • )₹2,210.40
  • )₹2,037.50✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१General Intelligence

एक पुस्तक ₹115.20 ला विकून, एका व्यक्तीला 10% तोटा होतो. 5% नफा मिळवण्यासाठी त्याने ते किती किंमतीला विकले पाहिजे?

  • )₹125.00
  • )₹134.40✓ योग्य
  • )₹138.80
  • )₹120.00

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३General Intelligence

इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारलेल्या, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? DPY, KNC, RLG, YJK, ?

  • )EGN
  • )EHM
  • )FHO✓ योग्य
  • )FGM

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४General Intelligence

एका कारचे ओडोमीटर हे प्रवासाच्या सुरुवातीला 12,000 km आणि शेवटी 12,800 km ही वाचने दाखवते. जर प्रवासाला 4 तास लागले असतील, तर कारचा सरासरी वेग किती आहे?

  • )500/9 m/sec✓ योग्य
  • )188/9 m/sec
  • )270/8 m/sec
  • )430/8 m/sec

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९५General Intelligence

A हा एका कामाला 4 दिवसांत पूर्ण करतो आणि B ते 6 दिवसांत पूर्ण करतो. तेच काम दोघांनी मिळून केल्यास, त्याला पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल?

  • )4 दिवस
  • )2 2/5 दिवस✓ योग्य
  • )2 3/5 दिवस
  • )3 दिवस

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६General Intelligence

जर 'A' म्हणजे '+', 'B' म्हणजे '-', 'C' म्हणजे 'x' आणि 'D' म्हणजे '=' असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? 7 C 9 B 21 D 3 A 4 = ?

  • )1. 58
  • )2. 64
  • )3. 60✓ योग्य
  • )4. 62

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९७General Intelligence

दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे ठरवा. विधाने: सर्व ससे, कावळे आहेत. काही बदके, कावळे आहेत. निष्कर्ष: (I) काही ससे, बदके असू शकतात. (II) सर्व कावळे, बदके आहेत.

  • )निष्कर्ष (I) किंवा (II) पैकी एकही सत्य नाही
  • )फक्त निष्कर्ष (I) सत्य आहे✓ योग्य
  • )निष्कर्ष (I) आणि (II) हे दोन्ही सत्य आहेत
  • )फक्त निष्कर्ष (II) सत्य आहे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९General Intelligence

दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी ? च्या जागी काय आले पाहिजे? BD17 GI18 LN21 QS26 ?

  • )UX33
  • )UX30
  • )VX30
  • )VX33✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १००General Intelligence

वर्णक्रमानुसार, खालील चार अक्षर-समूहांपैकी तीन अक्षरसमूह एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा तऱ्हेने एक गट तयार करतात. त्या गटाशी संबंधित नसलेला पर्याय निवडा.

  • )EHG
  • )GJH✓ योग्य
  • )CFE
  • )HKJ

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-31aug-shift2