प्रश्न ८४General Intelligence
दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. दिलेली विधाने ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहेत असे गृहीत धरून, निष्कर्षांपैकी कोणता/ते दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा.
विधाने : सर्व बोटे, हात आहेत.
काही हात, पाय आहेत.
सर्व पाय, पादांगुली आहेत.
निष्कर्ष (I): सर्व पादांगुली, बोटे आहेत.
निष्कर्ष (II): काही हात, पादांगुली आहेत.
- अ)केवळ निष्कर्ष (II) तर्कसंगत आहे.✓ योग्य
- ब)निष्कर्ष (I) किंवा निष्कर्ष (II) पैकी एकही तर्कसंगत नाही.
- क)केवळ निष्कर्ष (I) तर्कसंगत आहे.
- ड)निष्कर्ष (I) आणि (II) हे दोन्ही तर्कसंगत आहेत
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →