खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कडू
- अ)गोड✓ योग्य
- ब)खारट
- क)आंबट
- ड)तुरट
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Combined — 29 Aug, Shift 3 · ९४ प्रश्न · रद्द ४ · आक्षेप-सुधारित ०
तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासाअधिकृत उत्तरतालिका
प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.
खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कडू
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. नास्तिक
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दाचा समास ओळखा. नीलकंठ
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील विधानार्थी वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दाचा समास ओळखा. कंबरपट्टा
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'ओवाळीते तुज भाऊराया' या काव्यपंक्तीतील 'भाऊ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील वाक्याचा प्रकार ओळखा. रोहन रोज सकाळी पहाटे उठतो व तासभर व्यायाम करतो.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'मन में है विश्वास' हे पुस्तक कोणी लिहिले?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आशा
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'कानउघडणी करणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →मंगेश दीड शहाणा आहे. या वाक्यातील 'दीड शहाणा' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ असलेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. 'चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे'.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'नाकी नऊ येणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'फडशा पाडणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'श्यामची आई' हे पुस्तक कोणी लिहिले?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील शब्दाचा अर्थ सांगा. कंठस्थ
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. 'उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग'.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'बनगरवाडी' हे पुस्तक कोणी लिहिले?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. सुंदर
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान' या काव्यपंक्तीतील 'सूत' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दाचा अर्थ सांगा. युद्धभूमी
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. कृष्णाकडून कंस मारला गेला.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. शंभर रुपये ही काही लहान रक्कम नव्हे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. दानशूर
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the option that expresses the given sentence in passive voice. Ms. Urvi teaches us English.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate past tense form of the verb 'console' to fill in the blank. The students _________ their teacher on her only son's untimely demise.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Identify the spelling errors in the following sentence and select the correctly spelt sentence from the given options. The cat was on one of her mystereous absencse and though I called her in my most persuasive manneer, she did not respond.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. In four years from now, I ___________ in a rural farm.
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
Select the most appropriate option to fill in the blank. My siblings are ___________ secular in nature.
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
Select the appropriate meaning of the given word. Illicit
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. Nisha ________ for her toy, which she misplaced last week.
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
Select the most appropriate articles to fill in the blanks (ø indicates no article needed). ________ Netherlands is known for its bicycles, cheese and ________ tulips.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate meaning of the given proverb. Forewarned is forearmed
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate adjective to fill in the blank. The cricketer's _________ batting caught the attention of the selectors.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the given idiom. Once bitten twice shy
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate meaning of the given idiom. As right as rain
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error. He has been / writing for newspaper / since five years / but has received no award.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the option that expresses the given sentence in active voice. Hindi is spoken all over India.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the correct spelling of the underlined word. Ever since childhood the functions of economy have fasscinatad me.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate synonym of the given word. Defer
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to substitute the underlined segment in the given sentence. The snake hiss at the mongoose last night.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate question tag for the given sentence. Every student's comprehension level is different, ______?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate article to fill in the blank. Select 'No article' if no article is required. There was ______ great deal of confusion at the wedding venue.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate punctuation mark to fill in the blank. The following are the items we require for the culinary workshop ____ raw ingredients, oven and gloves.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. Just like us, interaction ____ animals can be both verbal and non-verbal.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate ANTONYM of the given word. Hostile
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error. I can't understand / why she did not sat / for the exam / she HAD prepared for so well.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →DBT चे पूर्ण रूप काय आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणी 1893 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळी सुरु केली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →अजिंठा आणि वेरूळ लेणी ही कोणत्या धार्मिक कलाप्रकारासाठी महत्त्वाची ठिकाणे आहेत?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'मावफलांग पवित्र उपवन' ही भारतातील कोणत्या राज्यातील अनोखी वनभूमी आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालीलपैकी कोणाला ब्रह्मचारी बाबा म्हणून ओळखले जाते, तसेच ते आधुनिक महाराष्ट्राचे पहिले महान पुनरुज्जीवनवादी मानले जातात?
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
कोणत्या अनुच्छेदात 'मानवी तस्करी आणि वेठबिगारीस प्रतिबंध' याबाबत उल्लेख करण्यात आला आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते पुस्तक बोरिया मजमुदार यांनी लिहिलेले आहे आणि ते एप्रिल 2023 मध्ये प्रकाशित झाले आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →डिसेंबर 2022 मध्ये, राज्यसभेत सादर करण्यात आलेल्या राष्ट्रीय न्यायिक आयोग विधेयकाबाबत खालीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/आहेत? I) राष्ट्रीय न्यायिक आयोग हा केवळ भारताचे मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश यांच्या नियुक्तीसाठी व्यक्तींची शिफारस करू शकतो. II) हे विधेयक CPI(M) चे नेते विकास रंजन भट्टाचार्य यांनी राज्यसभेत मांडले. III) न्यायाधीशांना काढून टाकण्याच्या कार्याशी संबंधित आणि त्याच्याशी संबंधित किंवा त्याच्याशी आनुषंगिक बाबींसाठी संसदेद्वारे राष्ट्रपतीकडे केल्या जाणाऱ्या अभिभाषणाचे सादरीकरण यात नमूद केलेले आहे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणत्या अधिनियमाच्या अंमलबजावणीने ब्रिटिश भारतातील प्रांतांना अधिक स्वायत्तता प्रदान केली गेली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →1817 चा खुर्दा उठाव सध्याच्या कोणत्या भारतीय राज्यात झाला होता?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Who among the following personalities was associated with the Coorg Zamindar's Association in the early twentieth century?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →डिसेंबर 2022 मध्ये सुरु करण्यात आलेल्या अरुणोदय 2.0 (Orunodoi 2.0) योजनेबाबत खालीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/आहेत? I) ही योजना मणिपूरमध्ये सुरु करण्यात आली होती. II) या योजनेमध्ये लाभार्थी महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाते. III) एप्रिल 2023 नंतर, दीनदयाळ दिव्यांग निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा मिरी विधवा निवृत्ती वेतन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना अरुणोदय 2.0 च्या अंतर्गत समाविष्ट केले जाईल.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →फेब्रुवारी 2023 मध्ये इंदूर महानगरपालिका ही ग्रीन बॉंड्स (हरित बंधपत्रे) सुरु करणारी पहिली महानगरपालिका ठरली आहे. हे बॉंड्स प्रामुख्याने ______ च्या स्थापनेकरता निधी उभारण्यासाठी जारी केले गेले.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →फेब्रुवारी 2023 मध्ये, सरकारने प्रत्येक अनाच्छादित पंचायतींसाठी स्वनिर्वाही (viable) PACS स्थापित करण्याचा निर्णय घेतला. PACS हे प्रामुख्याने ___________ शी संबंधित असतात.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →नागरिक सुधारणा अधिनियम (CAA) संसदेद्वारे कधी मंजूर करण्यात आला होता?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
प्ररोह अग्रभागाच्या (शूट अपेक्स) संरचनेचे स्पष्टीकरण देण्यासाठी हिस्टोजेन संकल्पना कोणी विकसित केली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Which of the following is NOT categorised as a common monosaccharide?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारताचे मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त ______ यांना पत्र पाठवून त्यांच्या पदाचा राजीनामा देतील.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
माहिती अधिकार कायद्याच्या याचिका दाखल करण्यासाठी खालीलपैकी कोणते संकेतस्थळ हे महाराष्ट्राचे अधिकृत पोर्टल आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →9 नोव्हेंबर 2022 रोजी लंडन वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट (London World Travel Mart) येथे केरळ पर्यटनाला त्यांच्या स्ट्रीट (STREET) या प्रकल्पासाठी प्रतिष्ठित रिस्पॉन्सिबल टुरिझम ग्लोबल अवॉर्ड मिळाला. STREET मधील EE चे पूर्ण रूप काय आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →अठराव्या शतकात इंग्रज आणि म्हैसूरचे राज्यकर्ते यांच्यादरम्यान किती लढाया झाल्या?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणती नदी छत्तीसगड आणि ओडिशा राज्यांमधून वाहते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →इनर लाईन परमिट (inner line permit) हा संरक्षित क्षेत्रातील अंतर्गत प्रवासास अनुमती देणारा अधिकृत दस्तऐवज आहे. खालीलपैकी कोणते राज्य याचा एक भाग नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय यायला हवे? D, L, T, B, J, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पायलने 5.5 L संत्र्याचा रस खरेदी केला. तिने आणि तिच्या मैत्रिणींनी 3 L 925 ml रस प्यायला. तिच्याकडे किती रस शिल्लक आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सरळव्याजाच्या वार्षिक 10% दराने एक रक्कम किती कालावधीत तिच्या दुप्पट होईल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक टाकी एकसमान प्रवाह असलेल्या तीन तोट्यांद्वारे भरली जाते. पहिल्या दोन तोट्यांना एकाच वेळी उघडल्यावर त्यांना टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ हा फक्त तिसऱ्या तोटीला उघडल्यावर टाकी भरण्यासाठी लागणाऱ्या वेळेइतका आहे. टाकीला भरण्यासाठी दुसऱ्या तोटीला लागणारा वेळ हा पहिल्या तोटीपेक्षा 5 तास कमी आणि तिसऱ्या तोटीपेक्षा 4 तास जास्त आहे. पहिल्या तोटीला लागणारा वेळ किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी, प्रश्नचिन्हाच्या (?) जागी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? PQ1 QO3 OR5 RN7 ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →प्रियंच्या आईने पार्टीसाठी 8 L 785 ml कस्टर्ड बनवले. जर कस्टर्डचे 35 व्यक्तींमध्ये समान प्रमाणात वाटप केले गेले, तर प्रत्येक व्यक्तीला किती कस्टर्ड देण्यात आले होते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक अप्रामाणिक दुकानदार आपला माल मूळ किमतीत विकत असल्याचे दाखवतो परंतु खोटे वजन वापरतो ज्यावर 984 gm लिहिलेले आहे, परंतु प्रत्यक्षात त्याचे वजन त्याहून खूपच कमी आहे. हे खोटे वजन वापरून, दुकानदाराला प्रत्यक्षात 23% नफा होतो. तर वापरलेल्या वजनाचे वास्तविक माप शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
दिलेल्या मालिकेत ? च्या जागी काय यायला हवे? 65, 57, 49, 41, 33, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर 'A' चा अर्थ 'x' आहे, 'B' चा अर्थ '÷' आहे, 'C' चा अर्थ '-' आणि 'D' चा अर्थ '+' आहे, तर खालीलपैकी कशाची परिणामी संख्या 149 असेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारित एका तर्काचे अनुसरण केल्यास, 'FMTZ' हे 'BIPV' शी संबंधित आहे. त्याचप्रकारे, 'GNUA' हे 'CJQW' शी संबंधित आहे. त्याच तर्काचे अनुसरण केल्यास, 'XRKD' हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक अप्रामाणिक दुकानदार ₹23 प्रति किलो दराने एक वस्तू विकत आहे ज्याची किंमत त्याच्यासाठी ₹25 प्रति किलो आहे, पण तो चुकीचा मार्ग वापरतो आहे, म्हणजेच तो 1 किलोऐवजी फक्त 600 ग्रॅम देत आहे. त्याची नफा किंवा तोट्याची टक्केवारी किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एका पोलिसाने सुरुवातीला 100 m अंतरावर असलेल्या चोराचा पाठलाग केला. जर पोलिसाचा वेग आणि चोराचा वेग यांचे गुणोत्तर 5 : 4 असेल, तर पोलिस कर्मचाऱ्याने चोराला पकडण्यापूर्वी त्याने किती अंतर कापलेले असेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेल्या अक्षर-समूहांच्या जोडीमध्ये असलेल्या संबंधाप्रमाणेच समान संबंध दर्शविणारा अक्षर-समूह दिलेल्या पर्यायांतून निवडा. DTJ : KAQ ZPG : GWN
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय यायला हवे? EPG, HVK, KBO, NHS, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील विशिष्ट प्रकारे एकमेकांशी संबंधित असलेल्या दोन शब्दजोड्या दिलेल्या आहेत. खालील चारपैकी तीन शब्दजोड्यांमध्ये समान सहसंबंध आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी शब्दजोडी कोणती आहे? (या शब्दांना अर्थपूर्ण मराठी शब्द मानले जाते आणि शब्दातील अक्षरे/व्यंजन/स्वर यांच्या संख्येच्या आधारे त्यांचे गट पाडले जाऊ नयेत.)
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
दिलेले/ली विधान/ने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधाने : सर्व दरवाजे, खिडक्या आहेत. काही खिडक्या, ग्रिल आहेत. निष्कर्ष (I): काही ग्रिल, दरवाजे आहेत. निष्कर्ष (II): सर्व दरवाजे, ग्रिल आहेत.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
सोडवा : (8 + 4 – 2) × (17 – 12) × 10 – 89.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? 5, 8, 13, 20, 29, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एका पोलिसाला 200 m अंतरावर एक चोर दिसतो. चोर पळण्यास सुरुवात करतो आणि पोलीस त्याचा पाठलाग करतो. चोर आणि पोलीस हे अनुक्रमे 10 km/h आणि 11 km/h या वेगाने धावतात. 6 मिनिटांनंतर त्यांच्यामधील अंतर (मीटरमध्ये) किती असेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधाने: काही लॅपटॉप, झाडे आहेत. एकही झाड, घर नाही. निष्कर्ष 1: काही घरे लॅपटॉप आहेत. निष्कर्ष 2: सर्व घरे लॅपटॉप आहेत.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
A हा 16 दिवसांत दिलेल्या दोन स्थानकांदरम्यान रेल्वेमार्ग बनवू शकतो आणि B हा तेच काम 12 दिवसांत करू शकतो. C च्या मदतीने, त्यांनी हे काम फक्त 4 दिवसांत केले. तर, C एकट्याने हे काम किती दिवसांत करू शकतो?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एका वर्गाच्या A आणि B अशा दोन तुकड्या आहेत, ज्यात अनुक्रमे 36 आणि 44 विद्यार्थी आहेत. जर तुकडी A चे सरासरी वजन 40 kg असेल आणि तुकडी B चे 35 kg असेल, तर संपूर्ण वर्गाचे सरासरी वजन काढा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील चारपैकी तीन पर्यायांत एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. कोणता पर्याय त्या गटात बसत नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर वार्षिक गणनेनुसार, चक्रवाढ व्याजाच्या वार्षिक 5% दराने ₹3,500 रक्कम गुंतवली गेली, तर चक्रवाढ व्याज ₹358.75 एवढे होण्यासाठी लागणारा कालावधी किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा
२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत
१५ मिनिटांत तपासा →स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-29aug-shift3