'केसाने गळा कापणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा.
- अ)दुसऱ्याचे नुकसान करणे
- ब)दुसऱ्याला फसवणे
- क)विश्वासास पात्र नसणे
- ड)विश्वासघात करणे✓ योग्य
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Combined — 29 Aug, Shift 2 · ९९ प्रश्न · रद्द २ · आक्षेप-सुधारित ०
तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासाअधिकृत उत्तरतालिका
प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.
'केसाने गळा कापणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील वाक्य प्रकार ओळखा. 'अरेरे ! फार वाईट झाले !'
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →‘उत्सुकतेने मी झोपलो होतो’ या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढील वाक्यप्रचाराचा योग्य वाक्यात उपयोग केलेला पर्याय निवडा. ‘सळो की पळो करून सोडणे’
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य म्हण निवडा. मुलीच्या शिक्षणासाठी कर्जऊ पैसे घेण्यासाठी गेलेल्या सतीशीला, सावकाराकडून वाटेल ते ऐकून घ्यावे लागले, काय करणार शेवटी ________.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'टवाळकी' या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता ते ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'घरावर तुळशीपत्र ठेवणे' - या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'नम्रता' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा. ईर्ष्या, इच्छा, असूया, मत्सर.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील पर्यायी उत्तरांमधून संयुक्त वाक्य ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'कमळ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
समानार्थी म्हण शोधा. 'उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग'
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा- 'किंकर'
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'राजा प्रधानाला बोलावतो' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दुःखी अवस्थेत एखाद्याला आणखी दुःख देणे' या अर्थाचा योग्य वाक्प्रचार कोणता आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'शाश्वत' - या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'कृपण' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द यांपैकी कोणता आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'पैस' हे पुस्तक कुणी लिहिले?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'दंडक' या शब्दाचा अर्थ सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'युगांत' हे पुस्तक कुणी लिहिले?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →‘त्रिभुवन’ या सामासिक शब्दाचा समास ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
‘न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी द्वंद्व समासाचा कोणता प्रकार मराठीत नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'जीव टांगणीला लागणे' या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'साने गुरुजी अतिशय संवेदनशील होते.' या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात केलेले रूपांतर पुढीलपैकी कोणते असेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. The storyline of the drama was ____ clever.
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
Select the most appropriate option to fill in the blank. A bad workman always _______ his tools.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate option to fill in the blank. Right after my surgery, I was _______ tired to walk.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate article to fill in the blank. Select 'No article' if no article is required. The newly built road in front of my house is ______ one way track.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate article to fill in the blank. Select 'No article' if no article is required. My father asked me to add ______ pinch of salt to the soup.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. It has been decided that the Committee ______ tomorrow.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate punctuation to fill in the blank. The chef mixed sugar and coco powder in 1 ___ 1 ratio for the cake.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the given idiom. Once in a blue moon
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the given idiom. To burn the midnight oil
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate ANTONYM of the given word. Fresh
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the INCORRECTLY spelt word in the given sentence. Some of the oldest and most beautiful cities in Europe are sichuated in Italy, Greece and Spain.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the option that expresses the given sentence in passive voice. They have translated the works of Wordsworth in many languages.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the appropriate meaning of the given word. Vehement
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the correctly punctuated sentence from the given options. She would wear a uniform, she would be called Sister Somebody, she would never give a thought to clothes again.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the option that expresses the given sentence in active voice. The mouse was eaten by the cat.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error. I think Mona aunty teaches / in this school / since 2000 / or may be earlier.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. The committee _________ a decision on the matter.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate question tag to fill in the blank. He's always been a good student, ______?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate preposition to fill in the blank. Father divided his property ______ my brothers and sisters equally.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate question tag to fill in the blank. My cousin Reema is not working, ______ ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
The given sentence contains an error. Select the option that correctly rectifies the error. We would have had the dinner before the chief guest arrives.
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
Select the most appropriate meaning of the given idiom. To make a long story short
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate synonym of the given word. Distant
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate meaning of the given idiom. To have a chip on one's shoulder
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →ब्रिटिशांच्या खालसा धोरणाअंतर्गत खालीलपैकी कोणत्या संस्थानावर ताबा मिळवला गेला नव्हता?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य हे भारतीय राज्यघटनेशी संबंधित आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →मुख्य भूप्रदेश आणि बेट समूहांसह, भारताच्या किनारपट्टीची एकूण लांबी किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →या कलमाखालील कोणत्याही प्रकारणाची चौकशी करताना केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोगाला, स्थितीविशेषानुसार, _________ मध्ये निहित असलेले अधिकार असतील.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →नोव्हेंबर 2022 मध्ये, मध्यप्रदेशने लाडली लक्ष्मी 2.0 योजना सुरु केली. ही योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणी मुघलांपासून मिळवलेले स्वातंत्र्य घोषित करत, अवध या स्वतंत्र राज्याची (संस्थानाची) स्थापना केली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एखाद्या आयकनला एका ठिकाणावरून डेस्कटॉपवरील दुसऱ्या स्थानी नेण्याच्या प्रक्रियेला तुम्ही काय म्हणाल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतातील 2001 ते 2011 पर्यंतचा लोकसंख्येचा दशकीय वृद्धी दर ______ होता.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →1885 मध्ये, मुंबईतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात ______ प्रतिनिधी उपस्थित होते.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या खालीलपैकी कोणत्या अनुसूचींत, ज्यांना सूट देण्यात आलेली आहे, अशा केंद्र सरकारने स्थापन केलेल्या गुप्तचर आणि सुरक्षा संस्थांचा उल्लेख आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एप्रिल 2023 मध्ये, उपेक्षित ग्रामीण महिलांना SHG नेटवर्कमध्ये आणण्यासाठी शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या योजनेचे नाव काय आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणत्या राज्याने वर्ष 2022-23 मध्ये आपले पाचवे संतोष चषक पटकावले?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणत्या राज्याने झोपडपट्टीत रहिवाशांचे जीवन सक्षम करण्याच्या आणि पर्यावरणीय शाश्वततेच्या उद्देशाने चालविलेल्या झोपडपट्टी सुधारणा कार्यक्रमासाठी (Slum Upgradation Programme) यूएन वर्ल्ड हॅबिटॅट अवॉर्ड्स 2023 (UN World Habitat Awards) हा पुरस्कार जिंकला?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस महाराष्ट्रात 'अनाथांची आई' म्हणून ओळखले जाते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →86 व्या घटनादुरुस्तीद्वारे अकरावे मूलभूत कर्तव्य जोडले गेले, तेव्हा पंतप्रधान कोण होते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
सप्टेंबर 2022 मध्ये, तेलंगणाने सुरु केलेल्या पेन्शन योजनेचे नाव काय आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतीय तटरक्षक दलाकडून (ICG) _________ येथे दोन दिवसीय राष्ट्रस्तरीय प्रदूषण प्रतिरोग अभ्यास (National Level Pollution Response Exercise), NATPOLREX-VIII' ची 8 वी आवृत्ती आयोजित केली जात आहे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने 'पेशी' (cell) ही संज्ञा निर्माण केली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतातील पर्वतीय प्रदेशात, जेथे तापमान कमी होते आणि उच्चता वाढते, तेथे सामान्यतः कोणत्या प्रकारची जंगले आढळतात?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
________ या संविधान सभेच्या सदस्य झालेल्या एकमेव मुस्लिम महिला होत्या.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
चहामध्ये आढळणाऱ्या उत्तेजक घटकांचे खालीलपैकी योग्य मिश्रण कोणते आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणती संज्ञा ही पंतप्रधान मोदी यांना अभिप्रेत असलेल्या मिशन LiFE च्या P3 चा भाग नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
बळकट हाडांच्या विकासात योगदान देत नाही असे उत्तर निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →राज्यघटनेतील अनुच्छेद 350A कशाशी संबंधित आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोण विधवा विवाह संघाचे संस्थापक होते आणि त्यांनी जातिव्यवस्था व बालविवाहाला विरोध केला?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील विशिष्ट प्रकारे एकमेकांशी संबंधित असलेल्या दोन शब्दजोड्या दिलेल्या आहेत. खालील चारपैकी तीन शब्दजोड्यांमध्ये समान सहसंबंध आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी शब्दजोडी कोणती आहे? (या शब्दांचा अर्थपूर्ण मराठी शब्द मानले जातील आणि शब्दातील अक्षरे/व्यंजन/स्वर यांच्या संख्येच्या आधारे त्यांचे गट पाडले जाऊ नयेत.)
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →गणितज्ञाच्या एका परीक्षेत, विद्यार्थ्यांना एका विशिष्ट संख्येचा 5/16 भाग काढण्यास सांगितले होते. एका विद्यार्थ्याने चुकून त्या संख्येचा 5/6 भाग काढला आणि त्याचे उत्तर योग्य उत्तरापेक्षा 200 ने जास्त होते. तर ती संख्या शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे ठरवा. विधाने: सर्व डायऱ्या, फळ्या आहेत. सर्व फळ्या, बाण आहेत. निष्कर्ष 1: काही बाण, डायऱ्या आहेत. निष्कर्ष 2: सर्व बाण, फळ्या आहेत.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एका क्लिअरन्स सेलमध्ये, ज्या साडीची छापील किंमत ₹10,490 होती, ती आता ₹9,441 किमतीला विकली जाते. तर, साडीवर दिलेल्या सवलतीची टक्केवारी किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दोन ट्रेन अनुक्रमे P आणि Q पासून एकाच वेळी धावण्यास सुरु करतात, आणि अनुक्रमे 40 km/h आणि 30 km/h या वेगांनी एकमेकींच्या दिशेने धावतात. त्या एकमेकींना भेटेपर्यंत, पहिल्या ट्रेनने दुसऱ्या ट्रेनपेक्षा 80 km जास्त अंतर पार केलेले आहे. P आणि Q यांच्यादरम्यानचे अंतर शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय यायला हवे? U, A, G, M, S, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? 0, 4, 18, 48, 100, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'EH 11' हे विशिष्ट तर्कानुसार 'JM 13' शी संबंधित आहे. त्याचप्रकारे, 'BE 16' हे 'GJ 18' शी संबंधित आहे. त्याच तर्कानुसार 'OR 23' हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक ब्लँकेट ₹1,148 ला विकले जाते, ज्यामुळे 30% तोटा होतो. 5% नफा मिळवण्यासाठी ते किती किमतीला विकले पाहिजे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर P * Q म्हणजे (P²+ Q²) होते, तर 8 * (3 * 2) चे मूल्य किती येईल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर व्याजाच्या वार्षिक गणनेनुसार, चक्रवाढ व्याजाच्या एका ठराविक दराने 12 वर्षांमध्ये एक रक्कम तिच्या स्वतःच्या दुप्पट होते. तर किती वर्षांत ती रक्कम तिच्या आठ पट होईल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →A आणि B या दोन तोट्या मिळून एक टाकी 4 तासांत भरू शकतात. त्यांना स्वतंत्रपणे उघडले गेले असते, तर टाकी भरण्यासाठी B ला लागलेला वेळ हा A पेक्षा 6 तास जास्त असला असता. टाकी भरण्यासाठी A ला स्वतंत्रपणे किती वेळ लागेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी, प्रश्नचिन्हाच्या (?) जागी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? SU55 RV61 QW68 PX76 ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
दिलेले/ली विधान/ने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपैकी वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधाने : सर्व चटया, चादरी आहेत. काही चादरी, अभ्रे आहेत. निष्कर्ष (I): सर्व चटया, अभ्रे आहेत. निष्कर्ष (II): सर्व अभ्रे, चटया आहेत.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेल्या मालिकेत ? च्या जागी काय यायला हवे? 8, 16, 32, 56, ?, 128
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सोडवा : 20 - 3 - [7 - {2 + (4 - 3)}].
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →चार शब्द-जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी तीन विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळी आहे. गटात न बसणारी शब्द-जोडी निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेल्या अक्षर-समूहांच्या जोडीमध्ये असलेल्या संबंधाप्रमाणेच समान संबंध दर्शविणारा अक्षर-समूह दिलेल्या पर्यायातून निवडा. FVL : LBR BSI : HYO
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. (सर्व संख्या केवळ एक अंकी संख्या आहेत) (डावे) 6 4 3 7 9 1 2 7 5 8 4 3 7 9 5 9 2 6 5 8 1 9 6 7 4 6 3 (उजवे) येथे असे किती सम अंक आहेत, ज्यांपैकी प्रत्येकाच्या लगेचच आधी एक विषम अंक येतो आणि लगेचच नंतर एक सम अंक येतो?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर '+' आणि '-' यांची अदलाबदल केली आणि 'x' आणि '÷' यांची अदलाबदल केली, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? 26 × 676 ÷ 156 + 69 – 83 = ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने धावणाऱ्या एका नावेला एक ठराविक अंतर पार करायला 8 तास आणि 48 मिनिटे लागतात, तर प्रवाहाच्या दिशेने तितकेच अंतर पार करण्यासाठी तिला 4 तास लागतात. नावेचा वेग आणि पाण्याच्या प्रवाहाचा वेग यांचे गुणोत्तर अनुक्रमे किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एका संस्थेत 50, 60, 25, 40 आणि 70 विद्यार्थी असलेले 5 वर्ग आहेत. या 5 वर्गाची उत्तीर्णतेची टक्केवारी अनुक्रमे 20%, 25%, 20%, 10%, 30% आहे. संस्थेतील प्रत्येक वर्गात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सरासरी संख्या शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →A एक काम 18 दिवसांत पूर्ण करू शकतो आणि B तेच काम 15 दिवसांत पूर्ण करू शकतो. B ने 10 दिवस काम केले आणि कामावरून निघून गेला. A हा एकट्याने उर्वरित कामाला किती दिवसांत पूर्ण करू शकतो?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →7 फेब्रुवारी 2022 ते 20 एप्रिल 2022 या कालावधीसाठी ₹2,000 या रकमेवर वार्षिक 8.25% दराने होणारे सरळव्याज काढा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येणारे पद दिलेल्या पर्यायांतून निवडा. H83N, I97J, K111G, N125E, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा
२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत
१५ मिनिटांत तपासा →स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-29aug-shift2