"पाणी सोडणे" या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे?
- अ)त्याग करणे✓ योग्य
- ब)कोंडी फोडणे
- क)शेतीला पाणी देणे
- ड)इतरांना मदत करणे
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Combined — 28 Aug, Shift 3 · ९६ प्रश्न · रद्द २ · आक्षेप-सुधारित ०
तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासाअधिकृत उत्तरतालिका
प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.
"पाणी सोडणे" या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →"मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी" या वाक्याचा प्रकार ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →"तो पहा, तुझा मित्र आला" या वाक्याचा काळ ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
“रणांगण” या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते कर्मधारय समासाचे उदाहरण आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दाकरिता पर्यायी उत्तरांपैकी योग्य शब्दसमूह ओळखा. “आगंतुक”
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
पुढे दिलेल्या वाक्यात योग्य वाक्यप्रचाराचा उपयोग करा- यशने आहाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो वारंवार आजारी पडत होता.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →“भार्या” या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →“जेव्हा मी जात चोरली” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →“जागृत” या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
"गंभीर" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →"उत्कर्ष" या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →"पाट" या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'आमदाराने शाळा बांधली' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
"सरकारी यंत्रणा प्रत्यक्ष काम न करता फक्त लेखनात शूरपणा दाखवतात" या वाक्यासाठी योग्य वाक्प्रचार ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'विनातक्रार छळ सहन करणे' हा अर्थ असलेली म्हण ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →“झूल” या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
“पंधरासोळा” हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
“अनुज” शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →"दाम करी काम" म्हणजे काय?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →आम्ही सकाळी लवकर उठतो. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार कोणता ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →"सासू-सासऱ्यांना वाटेल तसे बोलून सुनेने आपल्या मर्यादा सोडल्या" या वाक्यात वाक्यप्रचाराचा उपयोग करा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →प्रयोग ओळखा. “तू सावकाश चालतोस.”
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →चिदानंद या शब्दाचा विग्रह ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate ANTONYM of the underlined word. Due to property issues, there is animosity among his sons.
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
Select the option with the correct spelling to replace the underlined word in the given sentence. The registration fee includes hotel accommodation, meals and a kit.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the correctly spelt word to fill in the blank. His steady gaze led her to __________.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. I was astounded to learn that my American husband speaks Japanese ___________ well.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate synonym of the given word. Decay
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate punctuation mark to fill in the blank. Hope for the best ________ prepare for the worst.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate meaning of the given proverb. Beggars can't be choosers.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate past tense form of the verb 'award' to fill in the blank. The toppers of every batch were ______ scholarships.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The given sentence has an error. Select the option that rectifies the error. 'What do you do there?' 'I am practising for the concert.'
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blanks. ______ bus that Hima boards everyday is ______ bus Rajesh boards too.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the option that expresses the given sentence in passive voice. The team of programmers developed the software.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate preposition to fill in the blank. Terrorists broke ______ the Parliament house a few years back.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error. The chicken is believe / to have descended from / the wild Indian and south-east Asian Red Junglefowl / which is biologically classified as the same species.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the given idiom. By the skin of your teeth
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blanks. ______ flowers bloom only in ______ month of May.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate question tag to fill in the blank. Today, we see that people have become health conscious, ______
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the appropriate meaning of the given word. Waiver
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate question tag for the given sentence. He is good at reading people, ______ he?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to substitute the underlined segment in the given sentence. I met Neha several years ago.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Complete the sentence using the most suitable form of the verb 'leave'. A: "Why didn't you go to the movies with them?" B: "Well, they _______ before I reached here."
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the given idiom. Clouds on the horizon
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the option that expresses the given sentence in active voice. A notice will have been sent by the town plan authorities to Mr. Smith for vacating the house by the end of the month.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error. The islands of / the coast are / best for fishing / and water sports.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the correct punctuation mark to fill the blank. The teacher gave us a difficult assignment ____ we were all struggling to complete it.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. Mother warned them not to drive fast, as there was ________ time for the match to start.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोण डिप्रेस्ड क्लासेस मिशन आणि मुरली प्रतिबंधक सभेचे संस्थापक होते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम अमरकंटक येथे आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →फेसबुकने कोणत्या वर्षी व्हॉट्सॲपचे अधिग्रहण केले?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
राष्ट्रपती हे _________________ च्या चौकशी नंतर, मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्तांना काढून टाकू शकतात.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →1942 च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान सध्याच्या ओडिशा राज्यात खालीलपैकी कोणता आदिवासी उठाव केला गेला?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालीलपैकी कशाचे फूल एकलिंगी आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते विधान हे 'कायद्याचे समान संरक्षण' या संकल्पनेचे सर्वोत्तमरीत्या वर्णन करते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
When a red (RR) flower plant is crossed with a white (WW) flower plant, all the offspring exhibit pink flowers, suggesting that the red and white gene are:
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
जेव्हा राज्य माहिती आयुक्तांची राज्य मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती केली जाते, तेव्हा त्यांचा कार्यकाळ एकूण _________ पेक्षा जास्त असू नये.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
2011 च्या जनगणनेनुसार, कोणत्या केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक लिंग गुणोत्तर होते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
ऑक्टोबर 2022 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात 'मिशन लाइफ' सुरु केले?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →मार्च 2023 मध्ये, सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (CPR) ने 'हाऊ इज इंडिया अँडॉप्टिंग टू हीटवेव्ह' शीर्षक असलेला अहवाल प्रसिद्ध केला; या अहवालात CPR द्वारे किती उष्णता कृती योजनांचे विश्लेषण केले आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →महिनाभर चाललेली 'नई चेतना-पहल बदलाव की' ही मोहीम 'लिंग-आधारित हिंसेचे उच्चाटन' या विषयसूत्र (थीम) सह _________ या कालावधीत सर्व राज्यांत/केंद्रशासित प्रदेशांत एक 'जन आंदोलन' म्हणून आयोजित केली गेली.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुपोषित मुलांना 10 महिने प्राथमिक शिक्षण पुरविण्याच्या उद्देशाने आसाम सरकारने ऑगस्ट 2022 मध्ये सुरु केलेल्या योजनेचे नाव काय आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →फिरोजशाह मेहता, के. टी. तेलंग आणि बदरुद्दीन तैयबजी यांनी स्वातंत्र्यपूर्व भारतातील खालीलपैकी कोणत्या संस्थेची सहस्थापना केली होती?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणाच्या वेतन आणि भत्त्यांचा उल्लेख राज्यघटनेच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये करण्यात आलेला नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणती वृक्ष प्रजाती ही सहसा पानझडी वनांमध्ये आढळते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणत्या महिला कार्यकर्तीने महाराष्ट्रात महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या 'भूमाता ब्रिगेड' या स्वयंसेवी संस्थेची (NGO) स्थापना केली आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →प्रधान अधिनियमाचा खंड 7D कशाशी संबंधित आहे?
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
The process initiated by amylases in saliva leads to the breakdown of carbohydrates into
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
जानेवारी 2023 मध्ये, चंदीगडमध्ये उत्तर भारतातील सर्वात मोठ्या तरंगणाऱ्या ________ चे उद्घाटन करण्यात आले.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रिटीश मंत्रिमंडळातील सदस्याची नियुक्ती भारतासाठी सेक्रेटरी ऑफ स्टेट (Secretary of State for India) म्हणून प्रथमच करण्यात आली होती?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
राष्ट्रवादी नेते डॉ. सत्यपाल यांनी खालीलपैकी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालीलपैकी कोणत्या महिला खेळाडूला मार्च-2023 मध्ये BBC जीवनगौरव पुरस्कार-2022 मिळाला?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एका विशिष्ट तर्कानुसार 'ZY5' हे 'UT15' शी संबंधित आहे. त्याचप्रकारे, 'ML20' हे 'HG30' शी संबंधित आहे. त्याच तर्काचे अनुसरण केल्यास, 'RQ40' हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खाली विशिष्ट प्रकारे एकमेकांशी संबंधित असलेल्या दोन शब्दजोड्या दिलेल्या आहेत. खालील चारपैकी तीन शब्दजोड्यांमध्ये समान सहसंबंध आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी शब्दजोडी कोणती आहे? (या शब्दांना अर्थपूर्ण मराठी शब्द मानले जावे आणि शब्दातील अक्षरे/व्यंजन/स्वर यांच्या संख्येच्या आधारे त्यांचे गट पाडले जाऊ नयेत.)
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक अप्रामाणिक विक्रेता त्याचा माल मूळ किमतीला विकत असल्याचा दावा करतो परंतु खोटे वजन वापरतो आणि त्यामुळे त्याचा 20% नफा होतो. एका किलोग्रामसाठी, तो किती ग्रॅमचे वजन वापरतो?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
अक्षरगटांच्या खालील चार जोड्यांपैकी तीन जोड्या एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी अक्षरगट जोडी निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेल्या मालिकेत ? च्या जागी काय यायला हवे? 8, 10, 14, 20, 30, 44, ?, 90
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एका पेटीमध्ये प्रत्येकी 500 ml क्षमतेच्या 4 लाल बाटल्या, प्रत्येकी 625 ml क्षमतेच्या 5 निळ्या बाटल्या, आणि प्रत्येकी 750 ml क्षमतेच्या 3 हिरव्या बाटल्या आहेत. पेटीमधील सर्व बाटल्यांची एकूण क्षमता शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेल्या अक्षर-समूहांच्या जोडीमध्ये असलेल्या संबंधाप्रमाणेच समान संबंध दर्शविणारा अक्षर-समूह दिलेल्या पर्यायांतून निवडा. BRH : HXN XNE : DTK
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
अक्षरे, संख्या, चिन्हे असलेल्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी ही केवळ डावीकडून उजवीकडे करावयाची आहे. (डावे) I E V 7 % F 4 @ 6 O & 2 X > C # 3 P 5 I * W (उजवे) जर मालिकेतून सर्व चिन्हे वगळली गेली, तर खालीलपैकी कोणते उजवीकडून सातवे असेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे ठरवा. विधाने: एकही पिशवी, वाळू नाही. काही वाळू, कोबी आहेत. सर्व कोबी, माइक आहेत. निष्कर्ष 1: काही वाळू, माइक आहेत. निष्कर्ष 2: एकही माइक, कोबी नाही.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
A, B आणि C या तीन तोट्या अनुक्रमे 30 मिनिटांत, 20 मिनिटांत आणि 10 मिनिटांत एक रिकामी टाकी पूर्णपणे भरू शकतात. टाकी रिकामी झाल्यावर, सर्व तिन्ही तोट्या उघडल्या जातात. A, B आणि C या तोट्यांमधून अनुक्रमे P, Q आणि R ही रासायनिक द्रावणे सोडली जातात. तर 3 मिनिटांनंतर टाकीतील द्रावणामध्ये द्रावण R चे प्रमाण किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The arithmetic mean of 22.5, 56, 42.5, 2x + 1, x - 2, 3x, 36 is 30. Find x > 0.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय यायला हवे? C, A, X, T, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →नॅन्सी आणि नैना यांचा नृत्याचा वर्ग एकाच वेळी सुरु झाला. नैनाचा नृत्याचा वर्ग संध्याकाळी 6:30 वाजता संपला आणि नॅन्सीने नैनाच्या 45 मिनिटे आधी पूर्ण केला. नॅन्सीने तिचा नृत्याचा वर्ग किती वाजता पूर्ण केला?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी ? च्या जागी काय यायला हवे? J4A, S5E, ?, K39O, T160U
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. दिलेली विधाने ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, निष्कर्षांपैकी कोणता/ते दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/ आहेत ते ठरवा. विधाने : सर्व लॅपटॉप, संगणक आहेत. सर्व संगणक, मोबाईल आहेत. सर्व मोबाईल, स्मार्टफोन आहेत. निष्कर्ष (I): काही स्मार्टफोन, संगणक आहेत. निष्कर्ष (II): सर्व मोबाईल, लॅपटॉप आहेत.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →रीना तिच्या घरापासून 3 km/h वेगाने चालत गेल्यास, एका वाढदिवसाच्या पार्टीला 20 मिनिटे उशिरा पोहोचते. जर तिने तिचा वेग 4 km/h पर्यंत वाढवला असता, तर ती 30 मिनिटे लवकर पोहोचलेली असती. तिचे घर आणि वाढदिवसाच्या पार्टीचे ठिकाण यांच्यादरम्यानचे अंतर किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →रवी आणि कुमार एका असाइनमेंटवर काम करत आहेत. रवीला संगणकावर 32 पाने टाईप करण्यासाठी 6 तास लागतात, तर कुमारला 40 पाने टाईप करण्यासाठी 5 तास लागतात. 110 पानांची असाइनमेंट टाईप करण्यास जर भिन्न संगणकांवर मिळून काम करण्यासाठी त्यांना किती वेळ लागेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →स्थिर पाण्यात एका एक मोटरबोटीचा वेग 15 km/h असून ती प्रवाहाच्या दिशेने 30 km चे अंतर कापते आणि एकूण 4 तास 30 मिनिटांत परत येते. तर प्रवाहाचा वेग (km/h मध्ये) किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एका दुकानदाराने 12 डझन अंडी ₹5 प्रति अंडे या दराने खरेदी केली. प्रवासादरम्यान एकूण 12 अंडी फुटली. उर्वरित अंडी त्याने ₹6 प्रति अंडे दराने विकली. त्याची नफ्याची टक्केवारी शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सोडवा : 60 ÷ 5 × (16 – 8 ÷ 2) ÷ 3.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
दरसाल 20% दराने ₹18,000 रकमेवरील व्याजाची वार्षिक गणना करून 2¾ वर्षांसाठी होणारे चक्रवाढ व्याज (₹ मध्ये) किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी ? च्या स्थानी काय आले पाहिजे? D2W, G3T, J5Q, M7N, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेल्या मालिकेत ? च्या जागी काय यायला हवे? 1, 8, 16, 32, 75, 182, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा
२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत
१५ मिनिटांत तपासा →स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-28aug-shift3