'सर्वांना समज दिली जाईल' वाक्यातील प्रयोग ओळखा.
- अ)भावे
- ब)कर्मणी
- क)कर्तरी
- ड)कर्मकर्तरी✓ योग्य
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Combined — 28 Aug, Shift 1 · ९७ प्रश्न · रद्द १ · आक्षेप-सुधारित ०
तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासाअधिकृत उत्तरतालिका
प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.
'सर्वांना समज दिली जाईल' वाक्यातील प्रयोग ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'ददात' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
वाक्यरचना योग्य असलेला पर्याय निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'लग्नाला वीस, तर वाजंत्रीला तीस' या म्हणीचा अर्थ सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'तळहाताचा पाळणा करणे' या वाक्प्रचाराचा योग्य उपयोग शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'सभेत हजर असलेल्यांपैकी कोणीही बोलायला तयार नव्हते. शेवटी विठ्ठलरावांनी सुरुवात केली.' विठ्ठलरावांच्या कृतीस अनुकूल वाक्प्रचार सुचवा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'सौम्य स्वभावाचा' या अर्थाचा पर्याय निवडा
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'गलितगात्र' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'आमूलाग्र' शब्दाचा समास कोणता आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढील उदाहरणावरून प्रयोग निश्चित करा. 'तू मुंबईला जायचे होते.'
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'स्वच्छ' शब्दाचा विरुद्धार्थी आशय असलेला शब्द शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'अघळपघळ' या विनोदी लेखसंग्रहाचे लेखक कोण आहेत?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढीलपैकी कर्मधारय समासाचे उदाहरण शोधा.
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
वाक्यरचना योग्य असलेला पर्याय शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'केसांच्या अंबाड्या होणे' हा वाक्प्रचार काय सुचवतो.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'हातघाईवर येणे' या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेला पर्याय निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'गाणी बजावण्याची मैफल' याचा समानार्थी शब्द शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'घर गंगेच्या काठी' ही कादंबरी कोणी लिहिली आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'झुपका', 'तुरा' या अर्थाचा शब्द कोणता आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'तुकारामबुवाची मेख' वाक्यप्रचाराचा अर्थ सुचवा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →‘काकुळती’ शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →वाक्यरचना योग्य असलेला पर्याय शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →‘खोडेकर’, ‘उनाड’ मुलांसाठी कोणता शब्द वापरता येईल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'एखादी गोष्ट पुनःपुन्हा म्हणणे' म्हणजे काय आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'ययाति आणि देवयानी' या नाटकाचे कर्ते कोण आहेत?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Choose the most appropriate synonym of the given word. Heedless
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Choose the most appropriate synonym of the given word. Infamous
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option for the given blank. They did buy ______ gold cups for about half the price of the metal.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate option for the given blank. You won't tell everyone about this crime, ______ ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Find the part of the sentence that has a grammatical error. In the elevated stage stands a barker dressed in clown style, red pin-stripe pants.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Find the part of the sentence that has a grammatical error. Yesterday afternoon we have been steaming over a summer sea.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the correct passive form of the given sentence. Do you like this yellow stone?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Choose the most appropriate antonym of the given word. Invigorate
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option for the given blank. Come ______ with us and see what these fellows are made ______.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the option that uses the correct punctuation marks for the given sentence. The municipal government is funding a ______ education system.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Identify the most appropriate meaning of the given idiom/phrase. Long in the tooth
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option for the given blank. Music continues playing until the audience exits _______ theatre.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Find the part of the sentence that has a grammatical error. The honour of France was been foully stained, and there was no one to wipe away the shame.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option for the given blank. Lucius was ready ______ to do as he was told.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the INCORRECTLY spelt word.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option for the given blank. He ________ himself in a large plainly furnished tent.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Identify the most appropriate meaning of the given idiom/phrase. Till the cows come home
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Find the part of the sentence that has a grammatical error. For three days, Lina laid on her bed almost without giving a sign of life.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Identify the most appropriate meaning of the given idiom/phrase. Put a sock in it
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the correct passive form of the given sentence. Monika squandered all her money.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option for the given blank. It was pouring that day, ______?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option for the given blank. He applied to various universities including _______ Stanford.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the sentence with no spelling error.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the option that uses the correct punctuation marks for the given sentence. My ________ to fade gradually.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालीलपैकी कोणत्या वर्षी सिंधू जल करार केला गेला?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणत्या संघाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली होती?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 नुसार, कोणत्याही स्त्रीला मातृत्व लाभ मिळण्यासाठीचा कमाल कालावधी असेल.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
मध्ये, बहादूर शाह जफरचा रंगूनच्या तुरुंगात मृत्यू झाला.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पंडिता रमाबाई यांच्याबाबत खालीलपैकी कोणते/ती विधान/ने अचूक आहे/आहेत? I. त्यांनी प्रार्थना समाजाच्या सहाय्याने, आर्य महिला समाजाची स्थापना केली. II. त्या शारदा सदनच्या संस्थापक होत्या.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The energy required for various chemical activities needed for life is released by ______ in the form of ATP.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →2011 च्या जनगणनेनुसार, 2001-2011 च्या दशकात बौद्ध धर्मीय समुदायाच्या लोकसंख्येच्या वाढीचा दर ______ होता.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →कावेरी दक्षिण वन्यजीव अभयारण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणती/ती विधाने/ने योग्य आहे/आहेत? I. ते सस्तन प्राण्यांच्या 35 प्रजाती आणि पक्ष्यांच्या 238 प्रजातींचे घर आहे. II. नोव्हेंबर 2022 मध्ये त्यास तामिळनाडूचे 17 वे वन्यजीव अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणती/ती विधाने/ने अचूक आहे/आहेत? I. प्राणिजात (fauna) ही संज्ञा विशिष्ट प्रदेश किंवा विशिष्ट काळातील वनस्पतींना दर्शविण्यासाठी वापरली जाते. II. भारतात सुमारे 47000 वनस्पती प्रजाती आहेत.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
2011 च्या जनगणनेनुसार, खालीलपैकी कोणते/ती विधान/ने अचूक आहे/आहेत? I. उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य होते. II. गोवा हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य होते.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →________ यांनी अभिनव भारत सोसायटीची स्थापना केली होती.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारताच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे नई रोशनी ही योजना राबविली जात आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →परिषदेच्या राजकारणाकडे परतण्याच्या हेतूने युक्तिवाद करण्यासाठी म्हणून काँग्रेसच्या अंतर्गत स्वराज पक्षाची स्थापना कोणी केली? I. सी.आर. दास II. मोतीलाल नेहरू
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2021 नुसार, भारतातील वनक्षेत्र हे देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या ________ टक्के आहे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →बद्री ही गायीची देशी जात भारतातील कोणत्या राज्यातील आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
भारतीय राज्यघटनेच्या 'भाग-I' मध्ये खालीलपैकी कोणता अनुच्छेद उल्लेखित नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारताचा नागरिक अशी कोणीही व्यक्ती असेल, जिचा जन्म 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर, पण ______ च्या पहिल्या दिवसापूर्वी झालेला असेल.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात मूलभूत कर्तव्ये समाविष्ट आहेत?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →_____ मध्ये वेद समाजाची स्थापना झाली होती.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Which of the following statement is correct? I. Prokaryotic cell contain single chromosome. II. Eukaryotic cell contain more than one chromosome.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →लॉर्ड हेस्टिंग्जच्या बाबतीत खालीलपैकी कोणते/ती विधान/ने अचूक आहे/आहेत? I. तो 1813 ते 1823 दरम्यान भारताचा गव्हर्नर जनरल होता. II. त्याने आखलेले धोरण पुढे हडपनीती (Doctrine of Lapse) म्हणून ओळखले जाऊ लागले.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते/ती विधान/ने अचूक आहे/आहेत? I. मोझिला फायरफॉक्स (Mozilla Firefox) हा एक ओपन सोर्स ब्राउझर आहे. II. मोझिला फायरफॉक्स (Mozilla Firefox) मोफत डाउनलोड केला जाऊ शकत नाही.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Which of the following organism does NOT belong to Protista kingdom of living organism?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील प्रश्नात, दिलेल्या पर्यायांतून संबंधित अक्षर-जोडी निवडा. MZ : IV :: ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील प्रश्नात, चार अक्षर-जोड्या दिलेल्या आहेत (-) च्या डावीकडील अक्षरे ही (-) च्या उजवीकडील अक्षरांशी काही तर्क/नियम/संबंध यानुसार संबंधित आहेत. त्याच तर्क/नियम/संबंधाच्या आधारे तीन अक्षर-जोड्या एकसमान आहेत. दिलेल्या पर्यायांतून गटात न बसणारा पर्याय निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील प्रश्नात, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. 730, 714, 734, ?, 738, 706
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक पद गहाळ असलेली एक मालिका दिली आहे. दिलेल्या पर्यायांतून ती मालिका पूर्ण करणारा अचूक पर्याय निवडा. NRTS, OUUY, PXVY, QAWB, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील प्रश्नात, चार अक्षर-जोड्या दिलेल्या आहेत. (-) च्या डावीकडील अक्षरे ही (-) च्या उजवीकडील अक्षरांशी काही तर्क/नियम/संबंध यानुसार संबंधित आहेत. त्याच तर्क/नियम/संबंधाच्या आधारे तीन अक्षर-जोड्या एकसमान आहेत. दिलेल्या पर्यायांतून गटात न बसणारा पर्याय निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक पद गहाळ असलेली एक मालिका दिली आहे. दिलेल्या पर्यायांतून ती मालिका पूर्ण करणारा अचूक पर्याय निवडा. MHDM, FCUB, YXLQ, RSCF, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील प्रश्नात, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. 5 + 4 - 6 ÷ 3 × 1 = 19
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक पद गहाळ असलेली एक मालिका दिली आहे. दिलेल्या पर्यायांतून ती मालिका पूर्ण करणारा अचूक पर्याय निवडा. PQRS, ONQP, NKPM, MHOJ, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील प्रश्नात, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. 110, 114, 122, 138, 170, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील प्रश्नात, दिलेल्या पर्यायांतून संबंधित अक्षर-जोडी निवडा. NA : SF :: ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील प्रश्नात काही विधाने आणि त्या विधानांवर आधारित काही निष्कर्ष दिले आहेत. जरी दिलेली विधाने सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असली तरीही, ती सत्य आहेत असे गृहीत धरा. दिलेले सर्व निष्कर्ष वाचा आणि त्यानंतर दिलेल्यांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत, ते ठरवा. विधाने: I. काही टोकर्यंत्रे शुभ्र आहेत. II. सर्व हिरवे शुभ्र आहेत. निष्कर्ष: I. काही हिरवे टोकर्यंत्रे नाहीत. II. काही शुभ्र टोकर्यंत्रे नाहीत. III. सर्व शुभ्र हिरवे आहेत.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील प्रश्नात काही विधाने आणि त्या विधानांवर आधारित काही निष्कर्ष दिले आहेत. जरी दिलेली विधाने सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असली तरीही, ती सत्य आहेत असे गृहीत धरा. दिलेले सर्व निष्कर्ष वाचा आणि त्यानंतर दिलेल्या विधानांमध्ये विधानांच्या निष्कर्षांशी तर्कसंगत आहे/आहेत, ते ठरवा. विधाने: I. काही वर्ग शाळा आहेत. II. सर्व वर्ग शिक्षक आहेत. निष्कर्ष: I. सर्व शिक्षक वर्ग आहेत. II. सर्व शाळा वर्ग आहेत. III. सर्व शाळा शिक्षक आहेत.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →117/3 × (56/21 ÷ 8/7) + 28/4 चे मूल्य काय आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक काम राजू एकट्याने 36 दिवसांत पूर्ण करू शकतो आणि तेच काम राज हा एकट्याने, राजूला लागलेल्या कालावधीपेक्षा निम्म्या कालावधीत पूर्ण करू शकतो. त्या दोघांना एकत्र मिळून एकूण कामाचा 1/4 भाग पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
रु. 7000 ची रक्कम चक्रवाढ व्याजाच्या (सहामाही गणना करून) वार्षिक 20 टक्के दराने कर्जऊ दिली जाते. 18 महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती असेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
जेव्हा एका संख्येस 136 ने भागले जाते, तेव्हा 36 बाकी उरते. जर त्याच संख्येला 17 ने भागले, तर किती बाकी उरेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →रु. 120 ला 100 पेन्सिली विकल्यामुळे एका किरकोळ विक्रेत्यास 40 टक्के तोटा होतो. 20 टक्के नफा मिळवण्यासाठी, त्याने किती पेन्सिली रु. 180 ला विकल्या पाहिजेत?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →रामने तीन प्रकारची सफरचंद्रे खरेदी केली. त्याने पहिल्या प्रकारची सफरचंद्रे रु. 480 प्रति 8 kg या दराने खरेदी केली, दुसऱ्या प्रकारची रु. 520 प्रति 13 kg या दराने खरेदी केली, तिसऱ्या प्रकारची रु. 280 प्रति 4 kg या दराने खरेदी केली. त्याने तिन्ही प्रकारची सफरचंद्रे एकत्र केली आणि त्यांना रु. 70 प्रति kg या दराने विकले. जर त्याने सफरचंदाच्या सर्व प्रकारांची समान प्रमाणात खरेदी केली असेल, तर रामच्या नफा/तोट्याची टक्केवारी किती असेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →रु. 5500 ची रक्कम सरळव्याज्याच्या वार्षिक 5 टक्के दराने किती कालावधीत रु. 6600 होईल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक रेल्वेगाडी 50 km/hr वेगाने जात आहे. 625 मीटरचे अंतर पार करण्यासाठी तिला किती सेकंद लागतील?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
13 खेळाडू असलेल्या एका संघाचे सरासरी वय 30 वर्षे आहे. जर त्यात प्रशिक्षकाचे वयदेखील समाविष्ट केले, तर सरासरी वय 1.8 वर्षांनी वाढते. तर प्रशिक्षकाचे वय किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एका टाकीस J आणि T या दोन तोट्या अनुक्रमे 120 मिनिटांत आणि 144 मिनिटांत भरू शकतात. जर Z ही निर्गम तोटी सुरु केली, तर सर्व तिन्ही तोट्या मिळून त्याच टाकीला 240 मिनिटांत भरू शकतात. त्याच टाकीला केवळ तोटी Z द्वारे रिकामी होण्यास किती वेळ लागेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक व्यक्ती L km चे अंतर 12 तासांत पार करू शकते. तो त्याचा वेग 10 m/s ने वाढवितो आणि तितकेच अंतर 8 तासांत पार करतो. खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहे/आहेत? I. L चे मूल्य 760 km आहे. II. व्यक्तीचा मूळ वेग 72 km/hr आहे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →1.6 × 1.6 + 1.5 × 1.5 - 4.8 चे मूल्य काय आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा
२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत
१५ मिनिटांत तपासा →स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-28aug-shift1