'अंगावर काटा येणे' या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
- अ)गुलाबाचे सुंदर फूल पाहताच विशाखाच्या अंगावर काटा येत होता.
- ब)भारताने विश्वकप जिंकताच धोनीच्या अंगावर काटा आला.
- क)प्रेमळ पतीच्या सहवासात प्राचीच्या अंगावर काटा येतो.
- ड)समोर दहा फूट साप पाहताच रोहनच्या अंगावर काटा आला.✓ योग्य
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →