‘संगनमत’ या शब्दाचा योग्य उपयोग असलेले वाक्य शोधा.
- अ)उसवायचाय तुझा पाषाण' हे कवितांचे संकलन आहे.
- ब)पेशवाई जाऊन इंग्रजी राजवट सुरु झाली, हे एक संक्रमण होते.
- क)राणा प्रतापांनी केलेला संग्राम हा राष्ट्रभक्तीतून होता.
- ड)दोघा भावांनी संयुक्त कृती केली.✓ योग्य
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →