स्पर्धाAI

तलाठी भरती २०२३

Combined — 26 Aug, Shift 1 · ९६ प्रश्न · रद्द ० · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य पर्यायाची निवड करा. "वामनरावांची आता अन्नन्न दशा झालीये पण एकेकाळी या ............"

  • )घरावर तुळशीपत्र ठेवले होते.
  • )घराला अग्निदिव्य करावे लागले होते.
  • )घराने अटकेपार झेंडा लावला होता.
  • )घरात अत्तराचे दिवे लावले होते.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

"नावडतीचे मीठ आळणी" या म्हणीचा अर्थ कोणता आहे?

  • )आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाने कोणतीही गोष्ट कितीही चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच दिसते✓ योग्य
  • )कोणत्याही कामाचे नसणे
  • )निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो
  • )सर्वच माणसे सारख्याच स्वभावाची नसतात

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

"ध्येयासाठी प्राणांची आहुती देणारा" या शब्दसमूहासाठी खालीलपैकी कोणता शब्द योग्य आहे?

  • )हुतात्मा✓ योग्य
  • )बळी
  • )सत्याग्रही
  • )क्रांतीवीर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

खालीलपैकी कोणती संयुक्त वाक्य असलेली वाक्यरचना आहे?

  • )मी रोज सकाळी योगासने करून अर्धा तास मोकळ्या हवेत फिरायला जाते.
  • )मी रोज सकाळी योगासने केल्यावर अर्धा तास मोकळ्या हवेत फिरायला जाते.
  • )मी रोज सकाळी योगासने करते व अर्धा तास मोकळ्या हवेत फिरायला जाते.✓ योग्य
  • )मी रोज सकाळी योगासने करून झाल्यावर अर्धा तास मोकळ्या हवेत फिरायला जाते.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

“लग्नात हुंडाला स्थान नसावे.” या वाक्यातील वाक्यरचनेच्या दृष्टीने अयोग्य शब्द ओळखा.

  • )नसावे
  • )स्थान
  • )लग्नात
  • )हुंडाला✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

ऋणमुक्त या सामासिक शब्दाचा समास ओळखा.

  • )तत्पुरुष समास✓ योग्य
  • )अव्ययीभाव समास
  • )द्वंद्व समास
  • )कर्मधारय समास

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२Marathi Language

"वारणेचा वाघ" या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत?

  • )बाबा पद्मजी
  • )वि. स. खांडेकर
  • )अण्णाभाऊ साठे✓ योग्य
  • )व्यंकटेश माडगूळकर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३Marathi Language

वाक्प्रचार व अर्थ यांची विसंगत जोडी ओळखा.

  • )कंठात प्राण येणे - भयाने घाबरगुंडी उडणे
  • )कणिक तिंबणे - डोके दुखू लागणे✓ योग्य
  • )शंख पडणे - ओरडणे
  • )काळजाला घरे पडणे - दुःख होणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Marathi Language

“आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर भीती पसरली” या वाक्यातील अधोरेखित शब्दांचा योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय ओळखा.

  • )कैऱ्या पाडणाऱ्या मुलांनी नाक मुरडले.
  • )कैऱ्या पाडणाऱ्या मुलांचा चेहरा पांढरा फटफटीत पडला.✓ योग्य
  • )कैऱ्या पाडणारी मुले स्तिमित झाली.
  • )कैऱ्या पाडणाऱ्या मुलांनी डोळा चुकविला.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Marathi Language

“प्रत्येकाच्या कामास त्याची शक्ती वा वकूब यांची मर्यादा पडते” या अर्थाला खालीलपैकी कोणता पर्याय योग्यरीत्या दर्शवतो?

  • )सरड्याची धाव कुंपणापर्यंत✓ योग्य
  • )आपले वर्चस्व प्रस्थापित करणे
  • )ढवळाढवळ करणे
  • )उथळ पाण्याला खळखळाट फार

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Marathi Language

'शिवाजी महाराजांकडून अफजल खान मारला गेला' या वाक्यातील प्रयोग कोणता आहे?

  • )शक्य कर्मणी प्रयोग
  • )नवीन कर्मणी प्रयोग✓ योग्य
  • )समापन कर्मणी प्रयोग
  • )पुराण कर्मणी प्रयोग

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Marathi Language

“सर्व पोपट उडाले” या वाक्यातील प्रयोग ओळखा.

  • )भावे प्रयोग
  • )संकर प्रयोग
  • )कर्मणी प्रयोग
  • )कर्तरी प्रयोग✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Marathi Language

“शाळेची घंटा झाली तेव्हा आम्ही फाटकातून आत शिरलो.”या वाक्यरचनेचा प्रकार सांगा.

  • )आज्ञार्थी वाक्य
  • )केवल वाक्य
  • )मिश्र वाक्य✓ योग्य
  • )संयुक्त वाक्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०English Language

Find the part of the sentence that has a grammatical error. I will be counting my last days when he will move here next month.

  • )here next month
  • )when he will move✓ योग्य
  • )I will be counting
  • )my last days

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३३English Language

Select the most appropriate option for the given blank. The pungent ______ salts snapped her out of the in-between place.

  • )smell
  • )smelt
  • )smells of
  • )smelling✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३६English Language

Select the option that uses the correct punctuation marks for the given sentence. How are you feeling _________ I heard you broke your leg.

  • )now?✓ योग्य
  • )now.
  • )now,
  • )now!

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३७English Language

Choose the most appropriate synonym of the given word. Dubious

  • )Undeniable
  • )Unquestionable
  • )Unanimous
  • )Unclear✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३९English Language

Select the INCORRECTLY spelt word.

  • )Topple
  • )Surendr✓ योग्य
  • )Gigantic
  • )Cage

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४०English Language

Identify the most appropriate meaning of the given idiom/phrase. Come into a fortune

  • )To come to one's senses after a deadly accident
  • )To pass all the exams
  • )To make unnecessary efforts
  • )To obtain a large amount of money suddenly✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४१English Language

Select the correct passive form of the given sentence. My friends will take care of my pets.

  • )My pets will be taken care of by my friends.✓ योग्य
  • )My pets would be being taken care of by my friends.
  • )My pets will be taking care of by my friends.
  • )My pets will be take care of by my friends.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४२English Language

Select the most appropriate option for the given blank. He would not have done that if I were there, ________ ?

  • )would he✓ योग्य
  • )will him
  • )couldn't he
  • )wouldn't he

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४५English Language

Identify the most appropriate meaning of the given idiom/phrase. Go to the devil

  • )To fail or become dissipated✓ योग्य
  • )To use unfair means
  • )To die
  • )To support one's enemy

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४६English Language

Find the part of the sentence that has a grammatical error. They noticed many dolphins while travelling ______ open sea.

  • )across✓ योग्य
  • )through
  • )at
  • )by

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४७English Language

Select the sentence with no spelling error.

  • )Sea level rise is a threat in low-lying coastal areas.✓ योग्य
  • )Sea level rise is a thraet in low-lying coastal areas.
  • )Sea levl rise is a threat in low-lying coastal areas.
  • )Sea level rise is a threat in low-lieng coastal areas.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८English Language

Select the correct passive form of the given sentence. Do they manufacture these machines in Spain?

  • )Were these machines manufactured in Spain?
  • )Are these machines get manufacture in Spain?
  • )Are these machines manufactured in Spain?✓ योग्य
  • )Are these machines manufacturing in Spain?

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०English Language

Find the part of the sentence that has a grammatical error. I had let so much gas out of my balloon that I cannot rise again.

  • )I had let so much
  • )my balloon that
  • )gas out of
  • )I cannot rise again.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५१General Knowledge

भारताच्या RTI अधिनियमानुसार, खालीलपैकी कोणती माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाऊ शकते? I. परदेशी सरकारकडून गोपनीय स्वरूपात मिळालेली माहिती. II. तपास प्रक्रियेत अडथळा आणणारी माहिती.

  • )I किंवा II पैकी एकही नाही✓ योग्य
  • )फक्त II
  • )I आणि II दोन्ही
  • )फक्त I

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५२General Knowledge

2023 च्या बातम्यांमध्ये चर्चिला गेलेला हिंद महासागर द्विध्रुव (Indian Ocean Dipole) हा ______ शी संबंधित आहे.

  • )सागरी चाचेगिरी
  • )मान्सून✓ योग्य
  • )भारतीय सागरी व्यापार धोरण
  • )अपतटीय तेल वेधन

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३General Knowledge

As of July 2023, the ______ edition of the Durand Cup Football tournament will start on August 3, 2023.

  • )132nd✓ योग्य
  • )131st
  • )134th
  • )133rd

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५५General Knowledge

खालीलपैकी कोणत्या वनस्पती क्षेत्रामध्ये कमाल सरासरी वार्षिक तापमान असते?

  • )उपोष्णकटिबंधीय
  • )समशीतोष्ण
  • )उष्णकटिबंधीय✓ योग्य
  • )आल्पीय

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७General Knowledge

Which of the following is NOT an input device?

  • )Keyboard
  • )Printer✓ योग्य
  • )Mouse
  • )Scanner

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५८General Knowledge

खालीलपैकी कोणते/ती कलील/ले आहे/आहेत? I. फेन II. पायस

  • )फक्त I
  • )I किंवा II पैकी एकही नाही
  • )फक्त II
  • )I आणि II दोन्ही✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५General Knowledge

Which of the following statements is correct regarding Fundamental Duties mentioned in the Indian Constitution? I. There are seven Fundamental Duties in the Indian Constitution. II. Fundamental Duties can be amended.

  • )Only I
  • )Neither I nor II
  • )Both I and II
  • )Only II✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६General Knowledge

जून 2023 मध्ये बातम्यांमध्ये चर्चेत असलेल्या मियावाकी वृक्षारोपण पद्धतीचे नाव हे खालीलपैकी कोणत्या देशाच्या वनस्पतिशास्त्रज्ञाच्या नावावरून पडले आहे?

  • )ब्राझील
  • )रशिया
  • )दक्षिण आफ्रिका
  • )जपान✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८General Knowledge

Striated, unstriated and cardiac are three types of ______ tissue.

  • )muscle✓ योग्य
  • )nervous
  • )areolar
  • )adipose

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६९General Knowledge

______ 2019 मध्ये, भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहांनी माहिती अधिकार (दुरुस्ती) विधेयक, 2019 मंजूर केले.

  • )ऑगस्ट
  • )ऑक्टोबर
  • )जुलै✓ योग्य
  • )जून

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०General Knowledge

During British India, in the North Western Provinces of the Bengal Presidency, an Englishman called Holt Mackenzie devised the new land revenue system (later known as Mahalwari settlement), which came into effect in _________.

  • )1820
  • )1824
  • )1822✓ योग्य
  • )1826

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७१General Knowledge

_________, popularly known as 'Lokhitwadi' advocated gender equality through his writings in 'Shatapatre'.

  • )Mahatma Jyotirao Phule
  • )Justice Ranade
  • )Gopal Hari Deshmukh✓ योग्य
  • )Dadoba Pandurang Tarkhadkar

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७४General Knowledge

Which of the following principle/rule says that there is no distinction between a political leader, a government official and an ordinary person?

  • )Principle of subsidiarity
  • )Principles of multiculturalism
  • )Rule of Law✓ योग्य
  • )Doctrine of law

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७५General Knowledge

Which religion community is the fourth largest community according to the 2011 census of India (population percentage wise)?

  • )Christian
  • )Buddhist
  • )Sikh✓ योग्य
  • )Jain

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७६General Intelligence

खालील प्रश्नात काही विधाने आणि त्या विधानांवर आधारित काही निष्कर्ष दिले आहेत. विधानात दिलेली माहिती, जरी ती सामान्यतः ज्ञात तथ्यांशी भिन्न असल्यासारखी दिसत असली तरी, सत्य आहे असे गृहीत धरा. दिलेले सगळे निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत, ते ठरवा. विधाने: I. काही T हे S आहे. II. सर्व K हे S आहेत. निष्कर्ष: I. कोणतेही T हे K नाहीत. II. काही S हे T आहेत. III. काही K हे T नाहीत.

  • )सर्व निष्कर्ष तर्कसंगत आहेत.
  • )केवळ निष्कर्ष I तर्कसंगत आहे.
  • )एकही निष्कर्ष तर्कसंगत नाही.
  • )केवळ निष्कर्ष II तर्कसंगत आहे.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७General Intelligence

A series is given with one term missing. Select the correct alternative from the given ones that will complete the series. MOR, QUZ, UAH, YGP, ?

  • )DNQ
  • )CNR
  • )CMX✓ योग्य
  • )RDQ

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७८General Intelligence

In the following question, select the missing number from the given series. 10, 21, 41, 83, 165, ?

  • )331✓ योग्य
  • )340
  • )330
  • )350

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७९General Intelligence

In the following question, select the missing number from the given series. 0, 11, -2, 13, ?, 15, -6, 17

  • )3
  • )4✓ योग्य
  • )4
  • )5

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८०General Intelligence

Select that missing pair (Fifth letter cluster : Sixth letter cluster) which is related in the same way as the first letter cluster is related to the second letter cluster and third letter cluster is related to fourth letter cluster. GI : EF :: RK : PH :: ?

  • )VX : TU✓ योग्य
  • )QF : SC
  • )RD : UV
  • )GJ : IP

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२General Intelligence

By Interchanging which two signs the equation will be correct? 12 ÷ 6 + 8 × 2 – 16 = 60

  • )÷ and +
  • )+ and –
  • )× and ÷✓ योग्य
  • )× and –

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८३General Intelligence

In the following question, two groups of letters are given. The letters of each group are related with the letters of the same group by some Logic/Rule/Relation. From the given alternatives, select a group of letters which follows the same Logic/Rule/Relation. (ABC, BCE, CDG), (JHR, KIT, LJV)

  • )(KLM, LMO, MNQ)✓ योग्य
  • )(BCD, CDF, DEI)
  • )(EFG, FGH, GHJ)
  • )(HIJ, IJK, JKL)

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६General Intelligence

खालील प्रश्नात काही विधाने आणि त्या विधानांवर आधारित काही निष्कर्ष दिले आहेत. विधानात दिलेली माहिती, जरी ती सामान्यतः ज्ञात तथ्यांशी भिन्न असल्यासारखी दिसत असली तरी, सत्य आहे असे गृहीत धरा. दिलेले सगळे निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत, ते ठरवा. विधाने: I. काही N हे Z आहेत. II. एकही G हा Z नाही. निष्कर्ष: I. काही G हे N आहेत. II. एकही Z हा N नाही.

  • )केवळ निष्कर्ष I तर्कसंगत आहे.
  • )केवळ निष्कर्ष II तर्कसंगत आहे.
  • )एकही निष्कर्ष तर्कसंगत नाही.✓ योग्य
  • )I आणि II हे दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत आहेत.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९General Intelligence

Sonu purchased two mobiles, first for ₹24000 and the second for ₹20000. He sold both the mobiles, first one at the profit of 15 percent and the second at a loss of 20 percent. What is the overall profit or loss?

  • )Profit = ₹400
  • )Loss = ₹400✓ योग्य
  • )Loss = ₹500
  • )Loss = ₹300

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१General Intelligence

What is the value of $(2.68 - 1.32)^2 + 4 \times 2.68 \times 1.32$?

  • )12
  • )4
  • )8
  • )16✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९३General Intelligence

The simple interest received on a sum for 20 years is 4/5 of the sum. What is the annual rate of interest?

  • )6 percent
  • )4 percent✓ योग्य
  • )5 percent
  • )4.8 percent

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९४General Intelligence

Pranjal starts walking from V towards X. Rajesh starts walking from X towards V at the same time. Speeds of Pranjal and Rajesh are 50 km/hr and 40 km/hr respectively. After meeting each other time taken by Rajesh to reach V is 25 hours. What will be the time taken by Pranjal to reach X after meeting Rajesh?

  • )24 hours
  • )12 hours
  • )16 hours✓ योग्य
  • )20 hours

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६General Intelligence

Two pipes can fill a tank in 40 hours and 48 hours respectively and a outlet pipe can empty 35 gallons of water per hour. All the three pipes working together can fill the same empty tank in 40 hours. What is the capacity of the tank?

  • )1680 gallons✓ योग्य
  • )1400 gallons
  • )1480 gallons
  • )1520 gallons

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९८General Intelligence

Selling price of an article is ₹792 and profit percentage is 20 percent. If selling price is ₹500, then what will be the loss percentage?

  • )15.68 percent
  • )24.24 percent✓ योग्य
  • )30 percent
  • )25 percent

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १००General Intelligence

What is the value of (1728 / 144) × ((171 / 19) – (78 / 13)) – 1024 / 128 ?

  • )101
  • )56
  • )124
  • )28✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-26aug-shift1