'हाडवैर' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असलेला अचूक पर्याय निवडा.
- अ)निर्दोष
- ब)वैमनस्य
- क)सलोखा✓ योग्य
- ड)समजूतदारपणा
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Combined — 22 Aug, Shift 3 · ९३ प्रश्न · रद्द ० · आक्षेप-सुधारित ०
तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासाअधिकृत उत्तरतालिका
प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.
'हाडवैर' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असलेला अचूक पर्याय निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'मूग गिळणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खाली दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखा. संदीप निबंध लिहितो.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'कन्या' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'नाकी नऊ येणे' या वाक्प्रचाराच्या योग्य उपयोगासाठी खालील पर्यायांतून अचूक वाक्य निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील दिलेल्या वाक्यांतून मिश्र वाक्य कोणते ते ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'उथळ' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'आधी जन्मलेला' या शब्दसमूहाचा योग्य अर्थ पर्यायांमधून निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'घरादारास व देशास पारखा झालेले' या शब्दसमूहासाठी योग्य समूहदर्शक शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
पर्यायी उत्तरातून पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. 'विधायक'
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खाली दिलेल्या वाक्याच्या अर्थाशी साधर्म्य दाखवणारा वाक्प्रचार कोणता आहे? वाईट स्थिती प्राप्त होणे किंवा नुकसान होणे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. 'भार्या'
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →व्याकरणनियमांनुसार अचूक वाक्यरचना असलेला पर्याय निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'रमलखुणा' या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'कोल्हा काकडीला राजी' या म्हणीचे समर्पक स्पष्टीकरण कोणते आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'सहलीला जाताना कात्रज-जवळ उजाडले.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'मंडूक' या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खाली दिलेल्या सामासिक शब्दाचा समास ओळखा. प्रतिदिन
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'कौमुदी' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →गणेशरावांना हॉटेलच्या व्यवसायात नुकसान सोसावे लागले. अधोरेखित शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य वाक्प्रचार निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →महादेव पाटलाच्या घराची भिंत पडून मोठे नुकसान झाले; पण त्याचवेळी त्यांच्या मुलाला नोकरीचा हुकूम आला. या प्रसंगाला अनुसरून खालीलपैकी योग्य म्हण कोणती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'पाचोळा' ही कादंबरी कुणी लिहिली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the given idiom. Don't cast pearls before swine.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate articles to fill in the blanks (ø indicates no article needed). He plays ________ harmonium very well, but not ________ guitar.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. After surgery, Amrit lost his ________ appetite.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error. She is going to the gym everyday / with her husband / and her elder son / to be fit.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate question tag to fill in the blank. Rupali will come home at 10 p.m. tonight, _____?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Identify the spelling errors in the following sentence and select the correctly spelt sentence from the given options. The last one of this prolonged procession of silent men and women was a litlle wizzened, weather-beaten old man.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the option that expresses the given sentence in active voice. If there was anything wrong, you would have been informed.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate article to fill in the blank. Do you use ____ iPhone?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate ANTONYM of the given word. Affluent
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate option to fill in the blank. The orchestra ____ a beautiful symphony.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate synonym of the given word. Delicacy
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the given proverb. It is never too late to mend.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate preposition to fill in the blank. The correlation ________ health and hygiene is well established.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains a grammatical error. In future, / the top-ranking candidates / will appointed in / senior jobs in banks.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the correctly punctuated sentence from the given options. We travel initially to lose ourselves and we travel, next to find ourselves.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the INCORRECTLY spelt word and correct it. J. Krishnamurti is regrated as one of the greatest philosophical and spiritual figures of the twentieth century.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the option that expresses the given sentence in passive voice. Why does he eat raw bananas?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The given sentence contains an error. Select the option that correctly rectifies the error. The children will be going to perform 'Romeo and Juliet' in their annual function this December.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate question tag to fill in the blank. You won't fail the driving test, ______?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the given proverb. A nine days wonder
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Some parts of the following sentence have been given as options. One of them may contain an error. Select the part that contains the error from the given options. If you don't find any error, mark 'No error' as your answer. The kids who were playing hide and seek in the park were hiding towards the trees to escape from their mates.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate option to fill in the blank. I was relieved to see that my long absence in the job was ________ handled by my boss.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate option that can substitute the underlined segment in the given sentence. As technology has evolved at a rapid pace, businesses must constantly adapt and stay ahead of the curve to remain relevant.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →फेब्रुवारी 2023 मध्ये, खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतातील भूस्खलन नकाशासंग्रह/अॅटलस (Landslide Atlas) प्रकाशित केला?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →अलिगडमधील सायंटिफिक सोसायटीची स्थापना ______ यांनी केली होती.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'ओमनिस सेल्युला-ई सेल्युला' या विधानासह आधीपासून अस्तित्वात असलेल्या पेशींपासून नवीन पेशी निर्माण होतात ही कल्पना खालीलपैकी कोणी सुरुवातीला मांडली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने शोषण झालेल्या आणि नंतर समाजाने उपेक्षित केलेल्या महिलांची काळजी घेण्यासाठी सेवासदन सुरु केले आणि त्यांना शिक्षण, वैद्यकीय आणि कल्याणकारी सेवा पुरविल्या?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →बिहारमधील कोणत्या नदीला वारंवार पूर असल्यामुळे ती 'दुःखाची नदी' ('River of Sorrow') म्हणून ओळखली जाते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या तरतुदीनुसार, केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त हे ______ वयापर्यंत पदावर राहू शकतात.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
भारतामध्ये जनगणना करण्याची जबाबदारी भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाची आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →विंडोज टास्कबारमध्ये दर्शवलेली वेळ चुकीची असल्यास, तुम्ही ________ वापरून रीसेट करू शकता.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →1854 मध्ये ________ येथे भारतातील पहिली कापूस सूतकताई गिरणी स्थापन करण्यात आली.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →माहिती अधिकार कायद्यानुसार (RTI Act), कोणताही मुख्य माहिती आयुक्त वयाची ________ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अशा पदावर राहू शकत नाही.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जुलै 2022 मध्ये, दिल्ली सरकारने मिशन कुशल कर्मी सुरु केले. ही योजना कामगारांच्या खालीलपैकी कोणत्या श्रेणीशी संबंधित आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
2023 साठी आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिनाचा विषय ________ आहे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
सप्टेंबर 2022 मध्ये कोणत्या राज्याने भारतातील पहिले वन विद्यापीठ स्थापन करण्यासाठीचा अधिनियम पारित केला?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
भारतीय राज्यघटनेतीलअनुच्छेद 25 ते 28 खालीलपैकी कोणत्या गोष्टींशी संबंधित आहेत?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
ऑक्टोबरमध्ये, कर्नाटक मंत्रिमंडळाने ST आरक्षण 3% वरून किती टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठीचा अध्यादेश मंजूर केला?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना चित्तरंजन दास यांनी स्वातंत्र्यपूर्व भारतात केली होती?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →ब्रिटीश मंत्रिमंडळाचे सदस्य सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांना भारतीय नेत्यांशी भारतीय _________ बाबतच्या प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी भारतात पाठवण्यात आले.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'जातीसंस्थेचे उच्चाटन (अॅनहिलेशन ऑफ कास्ट)' हे पुस्तक _________ यांनी लिहिले.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →मे 2022 मध्ये, आसाम सरकारने किती अल्पसंख्याक समुदायांच्या सदस्यांना अल्पसंख्याक प्रमाणपत्रे देण्याचा निर्णय घेतला?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा-2022 मधील कांस्यपदक विजेती सोनलबेन पटेल खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्यांचे एक वैशिष्ट्य नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →कोणता अन्नघटक हा अपाच्य असूनही आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकाला आल्यानंतर मान्सून कोणत्या दोन शाखांमध्ये विभागला जातो?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
वनस्पतींमध्ये प्रकाशाची जबाबदारी (मुख्य कार्य) खालीलपैकी कोणती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →मूळ किंमतीच्या दरालाच मिश्रण विकून 20% नफा मिळवण्यासाठी दुधात किती प्रमाणात पाणी मिसळले गेले पाहिजे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
हरतेजा हा 4 km/h या वेगाने चालत त्याच्या शाळेत गेला आणि 20 km/h वेगाने स्कूटरवर परतला. या दुतर्फा प्रवासादरम्यान त्याचा सरासरी वेग किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? 6, 12, 20, 30, 42, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
एका रेखाखंडाची लांबी 5 cm 7 mm आहे. 9 cm 6 mm लांबीचा आणखी एक रेखाखंड त्याच दिशेने त्याला जोडला गेला. एकत्रित जोडलेल्या रेखाखंडाची लांबी किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधाने: एकही खांब, तिजोरी नाही. एकही तिजोरी, झाकण नाही. निष्कर्ष 1:एकही झाकण, खांब नाही. निष्कर्ष 2: सर्व खांब, झाकणे आहेत.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक दुकानदार ₹2,000 छापील किमतीच्या एका वस्तूवर 20% आणि 15% ची सलग सवलत देतो. त्याने ती वस्तू किती किमतीला विकली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी ? च्या स्थानी काय आले पाहिजे? H65, J101, L145, N197, P257, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →A हा B च्या तिप्पट कार्यक्षम आहे आणि म्हणून त्याला एका काम पूर्ण करण्यास B च्या तुलनेत 60 दिवस कमी लागतात. मिळून काम केल्याने, ते हे काम किती दिवसांत करू शकतात?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील चारपैकी तीन पर्यायांत एक विशिष्ट साम्य आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. कोणता पर्याय त्या गटात बसत नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →राणीने व्यवसाय सुरु करण्यासाठी बँकेकडून ₹2,00,000 रकमेचे कर्ज घेतले. 2 वर्षांनंतर वार्षिक 7% दराने ती किती सरळव्याज भरेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →22 kg 589 g + 19 kg 678 g म्हणजे किती होतात?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेल्या अक्षर-समूहांच्या जोडीमध्ये असलेले संबंधाप्रमाणेच समान संबंध दर्शविणारा अक्षर-समूह दिलेल्या पर्यायांतून निवडा. GWM : NDT CTJ : JAQ
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक नाव एका तासात, प्रवाहाच्या दिशेने 11 km/h वेगाने नौकायन करते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 5 km/h वेगाने नौकायन करते. तर स्थिर पाण्यातील नावेचा वेग किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय यायला हवे? Y, Q, I, A, S, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर '+' आणि '-' यांची अदलाबदल केली आणि 'x' आणि '÷' यांची अदलाबदल केली, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? 15 ÷ 14 + 131 – 729 × 81 = ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी, प्रश्नचिन्हाच्या (?) जागी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? DE27 FG34 IJ41 MN48 ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधाने : सर्व खेळणी, कुडते आहेत. सर्व कुडते, चार्जर आहेत. सर्व चार्जर, फोन आहेत. निष्कर्ष 1: काही फोन, खेळणी आहेत. निष्कर्ष 2: काही चार्जर, कुडते आहेत.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →मनीषने वार्षिक गणनेनुसार, वार्षिक 5% व्याजदराने एक ठराविक रक्कम ठेव म्हणून ठेवली, 3 वर्षांच्या शेवटी मनीषला एकूण ₹92,610 रक्कम मिळाली. मनीषने ठेव म्हणून ठेवलेली रक्कम किती होती?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
दिलेल्या मालिकेमध्ये ? च्या स्थानी काय आले पाहिजे? 1, 4.5, 10, 17.5, 27, 38.5, 52, 67.5, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक नळ 6 तासांत एक टाकी भरू शकतो. अर्धी टाकी भरल्यानंतर, त्याच प्रकारचे आणखी तीन नळ उघडले जातात. टाकी पूर्णपणे भरण्यासाठी एकूण किती वेळ लागेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सरळरूप द्या: 25 ÷ 5 + 3 × 60 – (17 × 200 ÷ 40).
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील चारपैकी तीन पर्यायांत एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. कोणता पर्याय त्या गटात बसत नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
दिलेल्या अक्षर-समूहांच्या जोडीमध्ये असलेल्या संबंधाप्रमाणेच समान संबंध दर्शविणारा अक्षर-समूह दिलेल्या पर्यायांतून निवडा. IYO : MCS EVL : IZP
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा
२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत
१५ मिनिटांत तपासा →स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-22aug-shift3