स्पर्धाAI

तलाठी भरती २०२३

Combined — 22 Aug, Shift 2 · ९७ प्रश्न · रद्द १ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

‘सोस’ या शब्दाचा नेमका उपयोग कोणत्या वाक्यात झाला आहे?

  • )नजीबखानाने केलेली सोस पेशव्यांना महागात पडली.
  • )आमच्या सूनबाईंना काम न करण्याचा खूप सोस आहे.
  • )माझ्या सासऱ्यांना बागेत फिरण्याचा सोस आहे.✓ योग्य
  • )सरकारची नोकरी म्हणजे एक प्रकारचा सोसचं.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या योग्य वाक्यरचना असलेला पर्याय शोधा.

  • )नाशिक जिल्ह्याला समृद्ध परंपरा लाभलेली आहे.✓ योग्य
  • )जन्मापासून मृत्यु पर्यंत संस्कार जपणारी संबंधित आहेत.
  • )बऱ्याचसा पाण्याचा महाराष्ट्र नाशिककर अवलंबून आहे.
  • )कश्यपि आणि नदयांची उगमस्थाने नासीक जिल्ह्यात आहे.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

'फितूर/फितुरी' या शब्दाचा योग्य उपयोग असलेले वाक्य शोधा.

  • )काकांचा ऋणानुबंध व्यक्त करण्यासाठी मोहन आजन्म फितूर राहिला.
  • )त्याने फितुरी केली आणि शत्रुगटात मिसळला.✓ योग्य
  • )त्याने सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची फेरफितुरी केली.
  • )पोलिसांनी फितुरीने चोराला पकडले.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'कौतुक' शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.

  • )कोरडा
  • )नवल✓ योग्य
  • )कोतार
  • )कोश

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

प्रेम उत्पन्न होणे, आवडणे ही भावना कोणत्या वाक्प्रचारातून व्यक्त होते?

  • )लोभ जडणे✓ योग्य
  • )लक्ष वेधून घेणे
  • )वनवास भोगणे
  • )लोप पावणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

तळपट या शब्दाचा आशय नसलेला पर्याय निवडा.

  • )तळपाय✓ योग्य
  • )निर्वंश
  • )सत्यानाश
  • )कुलक्षय

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १०Marathi Language

प्रमाणलेखनाच्या दृष्टीने योग्य असलेला पर्याय पुढील पर्यायांतून निवडा.

  • )याची खबरदारी पालकांनी घ्यायला हवी.✓ योग्य
  • )आपण दुःखद आणि अप्रिय गोष्ट विसरतो.
  • )एखादा व्यक्ति आई किंवा वडिल झाली कि ती पालक होते.
  • )कुटुंबाच जिवनमान ठरत असंत.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Marathi Language

'एखाद्या गोष्टीचा भाव कमी करण्यासाठी वाद घालणे' हा आशय कोणत्या शब्दातून व्यक्त होतो?

  • )घालमेल
  • )घावने
  • )घासाघीस✓ योग्य
  • )घाला

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२Marathi Language

'अनुबंध' या शब्दाचा वाक्यात योग्य उपयोग असलेला पर्याय निवडा.

  • )अनुबंध नसल्याने ते एकमेकांच्या प्रेमात कायम राहिले
  • )प्रेमाच्या अनुबंधाने माणसे जोडावीत✓ योग्य
  • )चित्रकाराच्या कुंचल्याचा अनुबंध नसतो
  • )दुर्जन माणसाविषयी मनात अनुबंध असावा

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Marathi Language

'धर्म करता कर्म उभे राहते' या म्हणीचा नेमका अर्थ काय आहे?

  • )एखाद्या गोष्टीपासून अलिप्त राहणे
  • )भले करायला जाता लचांड मागे लागणे✓ योग्य
  • )कोणतेही काम पूर्ण न करणे
  • )जशी क्रिया तशीच प्रतिक्रिया

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Marathi Language

पुढीलपैकी योग्य वाक्यरचना असलेला पर्याय शोधा.

  • )हिरवाई झाली आहे शहरात गडप.
  • )कुशल झाडं बनतात द्रव्य निवारक.
  • )सर्वच प्रकारच्या झाडांची पानं प्रदूषक द्रव्यं हवेत बाजूला सारतात.✓ योग्य
  • )असतो मेणकर झाडांच्या पृष्ठभाग पानांचा.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Marathi Language

जेव्हा शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची असतात, तेव्हा कोणता समास होतो?

  • )अव्ययीभाव
  • )बहुव्रीही
  • )तत्पुरुष
  • )द्वंद्व✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९Marathi Language

पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे उदाहरण असलेला पर्याय निवडा.

  • )तिने गाणे म्हटले✓ योग्य
  • )राम आंबा खातो
  • )तो गाणे गातो
  • )मोहन झाडावर चढतो

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Marathi Language

'धूसर' शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.

  • )धूप
  • )धारिका
  • )अविचल
  • )अनिश्चित✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २३Marathi Language

'गारंबीचा बापू' या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

  • )आनंद यादव
  • )श्री. म. माटे
  • )भालचंद्र नेमाडे
  • )श्री. ना. पेंडसे✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Marathi Language

'जगात बुवा अन् मनात कावा' या म्हणीचा अर्थ काय आहे?

  • )मुजोरपणा दाखवणे
  • )घरात शूर, बाहेर नेभळट
  • )जगासमोर सज्जन, मनात कपट✓ योग्य
  • )एकापेक्षा दुसरा वरचढ

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Marathi Language

'पुरातन' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

  • )नूतन✓ योग्य
  • )प्राचीन
  • )ऐतिहासिक
  • )जुना

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २७English Language

Select the most appropriate option that can substitute the underlined segment in the given sentence. The company has consistently being outperforming its competitors in the market for the past five quarters.

  • )Ans X 1. was consistently
  • )X 2. is consistently being
  • )X 3. had consistently
  • )has consistently been✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०English Language

Select the most appropriate option to fill in the blank. My sister's organisation has _____ increased its high charges and changed policies.

  • )rapaciously✓ योग्य
  • )priggishly
  • )gluttonously
  • )cogently

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३१English Language

Parts of the given sentence have been underlined. One of them contains an error. The underlined parts are given as options with some changes. Select the option that correctly rectifies the error. The class teacher have to be holding a debate competition on 7 June 2023 to screen participants for the inter-state level competition.

  • )can be holding a debate com
  • )is holding a debate competition✓ योग्य
  • )to be screening the participants
  • )to have screened the participants

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५English Language

Select the most appropriate option to fill in the blank. There are _________ people in the park today.

  • )much
  • )many✓ योग्य
  • )most
  • )more

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३६English Language

Select the most appropriate meaning of the given proverb. Blood is thicker than water.

  • )The density of blood is not equal to the density of water
  • )Water is more easily available in the hospitals than blood
  • )Familial relationships are stronger than any other relationships✓ योग्य
  • )It is very difficult to erase blood stains from clothes with water

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३८English Language

Select the most appropriate meaning of the given proverb. Better safe than sorry.

  • )It is said when you think it is best to take risks even when it seems boring or difficult to be careful.
  • )It is said when you think it is best not to take risks even when it seems boring or difficult to be careless.
  • )It is said when you think it is best not to take risks even when it seems boring or difficult to be careful.✓ योग्य
  • )It is said when you think it is foolish not to take risks even when it seems boring or difficult to be careful.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९English Language

The following sentence has been divided into three segments. One of them may contain an error. Select the option that has the segment with the error. If you don't find any error, select 'No error' as your answer. The sailors finally set / out over their homes / with a renewed vigour.

  • )with a renewed vigour
  • )out over their homes✓ योग्य
  • )The sailors finally set
  • )No error

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४०English Language

Select the option that expresses the given sentence in passive voice. Someone explained the protocol to the visiting delegates.

  • )The protocol was explained to the visiting delegates by someone.✓ योग्य
  • )It was the protocol which was explained to the visiting delegates.
  • )Someone was explained the protocol by the visiting delegates.
  • )Someone was to be explained about the protocol by the visiting delegates.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४३English Language

The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error. The domestic help / should be paid a salary / for cleaning, washing / and to mop.

  • )and to mop✓ योग्य
  • )The domestic help
  • )for cleaning, washing
  • )should be paid a salary

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५English Language

Select the option that expresses the given sentence in passive voice. The skilled engineers constructed the building.

  • )The skilled engineers were constructing the building.
  • )The building was constructed by the skilled engineers.✓ योग्य
  • )The building was being constructed by the skilled engineers.
  • )The building was constructed by the engineers.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१General Knowledge

In the human body, which mineral is essential for the transmission of nerve impulses in the nerve fibres?

  • )Sodium✓ योग्य
  • )Copper
  • )Alumina
  • )Fluorine

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५२General Knowledge

फेब्रुवारी 2023 मध्ये, भारताच्या कोणत्या राज्याने जगातील सर्वात मोठ्या अनोख्या दिव्यांग उद्यानाची पायाभरणी केली गेली?

  • )हरियाणा
  • )उत्तर प्रदेश
  • )मध्यप्रदेश
  • )महाराष्ट्र✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३General Knowledge

खालीलपैकी कोण संविधान सभेत समाविष्ट असलेली एकमेव दलित महिला होती?

  • )उदा देवी
  • )हेलन लेपचा
  • )दाक्षायणी वेलायुधन✓ योग्य
  • )ॲनी मस्करीन

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४General Knowledge

महालवारी ही जमीन महसूल पद्धतीपैकी एक पद्धती, ______ याने तयार केली होती.

  • )लॉर्ड कर्झन
  • )लॉर्ड कॉर्नवॉलिस
  • )हॉल्ट मॅकेन्झी✓ योग्य
  • )वॉरन हेस्टिंग्ज

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५General Knowledge

खालीलपैकी कोणता प्राधिलेख आहे, ज्यात 'एखाद्या व्यक्तीला सार्वजनिक कार्यालयात काम करण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी जारी केले जाते ज्याचा त्याला किंवा तिला अधिकार नाही', असे नमूद आहे?

  • )क्वाधिकार✓ योग्य
  • )उत्प्रेषण लेख
  • )परमादेश
  • )देहोपस्थिती

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७General Knowledge

खालीलपैकी कोणी महाराष्ट्रात श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ सुरु केले?

  • )दत्तोपंत ठेंगडी
  • )धोंडो केशव कर्वे✓ योग्य
  • )बाबा आमटे
  • )विनोबा भावे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८General Knowledge

कोणते सरन्यायाधीश म्हणाले की, "मूलभूत कर्तव्ये ही पांडित्यदर्शक किंवा तांत्रिक हेतूसाठी नसून सामाजिक परिवर्तनाची गुरुकिल्ली आहेत"?

  • )टी.एस. ठाकूर
  • )एन.व्ही. रमणा✓ योग्य
  • )रंजन गोगोई
  • )एच.एल. दत्तू

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५९General Knowledge

गंगा-ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेशामध्ये आढळणारे कोणते झाड टिकाऊ कडक लाकूड पुरवते?

  • )सुंदरीचे झाड✓ योग्य
  • )वडाचे झाड
  • )देवदाराचे झाड
  • )सागवानाचे झाड

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६०General Knowledge

खालीलपैकी कोण 'भारत सेवक समाजाचे' संस्थापक सदस्य नव्हते?

  • )नटेश आप्पाजी द्रविड
  • )ज्योतिबा फुले✓ योग्य
  • )गोपाळ कृष्ण गोखले
  • )अनंत विनायक पटवर्धन

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१General Knowledge

जून 2022 मध्ये सुरु झालेल्या बालिका पंचायतीबाबत खालीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/आहेत? I) ती गुजरातमध्ये सुरु झाली होती. II) ती 11 ते 25 वर्षे वयोगटातील मुलींची पंचायत आहे. III) या योजनेचा उद्देश हा मुलींच्या सामाजिक आणि राजकीय विकासाला चालना देण्याचा आहे.

  • )I आणि III✓ योग्य
  • )I आणि II
  • )केवळ II
  • )केवळ I

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२General Knowledge

2023 पर्यंतच्या माहितीनुसार, खालीलपैकी कोणत्या राज्यात हिंदू लोकसंख्या अल्पसंख्या आहे?

  • )तामिळनाडू
  • )महाराष्ट्र
  • )मिझोराम✓ योग्य
  • )उत्तराखंड

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३General Knowledge

Which is the best social networking site from a professional and business perspective?

  • )LinkedIn✓ योग्य
  • )WhatsApp
  • )Instagram
  • )Facebook

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६४General Knowledge

खाली दिलेल्या भारतीय स्वातंत्र्यसैनिकांपैकी कोण हे इंदुप्रकाश या ॲंग्लो-मराठी वृत्तपत्राचे संपादक होते?

  • )आर.जी. भांडारकर
  • )वामन आबाजी मोडक
  • )महादेव गोविंद रानडे✓ योग्य
  • )ज्योतिबा फुले

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५General Knowledge

राज्याचे मुख्य माहिती आयुक्त किंवा राज्य माहिती आयुक्त यांना ______ च्या चौकशीनंतर, केवळ राज्यपालांच्या आदेशानेच त्यांच्या पदावरून काढून टाकले जाईल.

  • )सर्वोच्च न्यायालय✓ योग्य
  • )केंद्रीय दक्षता आयोग
  • )न्यायाधीशांचा गट
  • )राज्य उच्च न्यायालय

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६General Knowledge

खालीलपैकी कोणते/ती विधान/ने ही PMGKAY बाबत अचूक आहे/आहेत? I) ही योजना 1 जानेवारी 2023 पासून लागू होईल. II) 80 कोटींहून अधिक गरीब आणि अतिगरीब लोकांना याचा लाभ मिळेल. III) या योजनेचे उद्दिष्ट हे अंत्योदय अन्न योजना (AAY) आणि प्रायमरी हाऊसहोल्ड (PHH) च्या लाभार्थींना मोफत अन्नधान्य पुरविण्याचे आहे.

  • )केवळ I आणि II
  • )केवळ I
  • )I, II आणि III✓ योग्य
  • )केवळ II

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६७General Knowledge

1948 मध्ये खालीलपैकी कोणी पुणे येथे 'साधना' नावाचे साप्ताहिक सुरु केले?

  • )अनुताई वाघ
  • )साने गुरुजी✓ योग्य
  • )बाबा आढाव
  • )गाडगे महाराज

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९General Knowledge

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 नुसार, केंद्रीय माहिती आयोगात कमाल किती केंद्रीय माहिती आयुक्तांची नेमणूक केली जाऊ शकते?

  • )आठ
  • )पाच
  • )दहा✓ योग्य
  • )बारा

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०General Knowledge

खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाद्वारे 'स्वच्छ सुजल शक्ती सन्मान 2023' आयोजित केले गेले होते?

  • )जलशक्ती मंत्रालय✓ योग्य
  • )संरक्षण मंत्रालय
  • )कृषी मंत्रालय
  • )अर्थ मंत्रालय

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१General Knowledge

बेटन कप हॉकी स्पर्धा-2022 चे यजमानपद खालीलपैकी कोणत्या राज्याने भूषविले होते?

  • )पंजाब
  • )हरियाणा
  • )ओडिशा
  • )पश्चिम बंगाल✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२General Knowledge

मूलभूत कर्तव्यांच्या कार्यन्वयनासाठी वर्मा समितीने खालीलपैकी कोणता अधिनियम निश्चित केला नाही?

  • )वन संरक्षण अधिनियम, 1980
  • )लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951
  • )भारत सरकार अधिनियम, 1935✓ योग्य
  • )राष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम, 1971

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३General Knowledge

ऑक्टोबर 2022 मध्ये, पंजाबच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आशियाच्या सर्वात मोठ्या संपीडित बायोगॅस (CBG) संयंत्राचे उद्घाटन पार पडले?

  • )संगरूर✓ योग्य
  • )मानसा
  • )जालंधर
  • )होशियारपूर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४General Knowledge

हिमालयातील कोणता प्रदेश तीस्ता आणि दिहांग नद्यांच्या दरम्यान आहे?

  • )कुमाऊं हिमालय
  • )नेपाळ हिमालय
  • )आसाम हिमालय✓ योग्य
  • )पंजाब हिमालय

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५General Knowledgeआयोगाने रद्द

Which of the following unicellular organisms is considered to be the largest?

  • )Amoeba
  • )Paramecium
  • )Euglena
  • )Acetabularia

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ७६General Intelligence

जर 6 पुरुष व 8 मुले हे एका कामाला 10 दिवसांत पूर्ण करू शकतात आणि त्याच कामाला 26 पुरुष व 48 मुले 2 दिवसांत पूर्ण करू शकतात, तर त्याच प्रकारचे काम करण्यासाठी 15 पुरुष आणि 20 मुलांना लागणारा वेळ किती असेल?

  • )7 दिवस
  • )5 दिवस
  • )6 दिवस
  • )4 दिवस✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७General Intelligence

दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. दिलेली विधाने ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, निष्कर्षांपैकी कोणता/ते दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधाने : सर्व डोळे, ओठ आहेत. सर्व ओठ, दात आहेत. सर्व दात, हात आहेत. निष्कर्ष (I): काही हात, ओठ आहेत. निष्कर्ष (II): काही दात, डोळे आहेत.

  • )केवळ निष्कर्ष (II) तर्कसंगत आहे.
  • )केवळ निष्कर्ष (I) तर्कसंगत आहे.
  • )निष्कर्ष (I) आणि (II) हे दोन्ही तर्कसंगत आहेत.✓ योग्य
  • )निष्कर्ष (I) किंवा निष्कर्ष (II) पैकी एकही तर्कसंगत नाही.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७८General Intelligence

Rs.118 ही रक्कम 50 मुला-मुलींमध्ये अशा प्रकारे विभागली, की प्रत्येक मुलाला Rs. 2.60 मिळाले आणि प्रत्येक मुलीला Rs. 1.80 मिळाले. मुलींची संख्या शोधा.

  • )10
  • )15✓ योग्य
  • )5
  • )35

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७९General Intelligence

दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी ? च्या स्थानी काय आले पाहिजे? PT217, IB214, ?, UR212, NZ213

  • )BK215
  • )BJ217
  • )BK217
  • )BJ215✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०General Intelligence

इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय यायला हवे? F, C, Y, V, R, O, ?

  • )G
  • )H
  • )P
  • )K✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२General Intelligence

एका विशिष्ट तर्कानुसार 'JL13' हे 'NP26' शी संबंधित आहे. त्याचप्रकारे, 'RT17' हे 'VX34' शी संबंधित आहे. त्याच तर्काचे अनुसरण केल्यास, 'VX19' हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

  • )YA38
  • )ZB38✓ योग्य
  • )ZC38
  • )ZA34

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३General Intelligence

खाली विशिष्ट प्रकारे एकमेकांशी संबंधित असलेल्या दोन शब्दजोड्या दिलेल्या आहेत. खालील चारपैकी तीन शब्दजोड्यांमध्ये समान सहसंबंध आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी शब्दजोडी कोणती आहे? (या शब्दांना अर्थपूर्ण मराठी शब्द मानले जावे आणि शब्दातील अक्षरे/व्यंजन/स्वर यांच्या संख्येच्या आधारे त्यांचे गट पाडले जाऊ नयेत.)

  • )झाडे : फळे
  • )समुद्र : जहाज✓ योग्य
  • )महासागर : मीठ
  • )खाणी : कोळसा

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८४General Intelligence

अर्ध-वार्षिक गणनेनुसार, चक्रवाढ व्याजाच्या वार्षिक 8% दराने ₹9,375 ची गुंतवणूक केल्यास, 1 वर्षानंतर ती रक्कम किती असेल?

  • )₹10,300
  • )₹10,140✓ योग्य
  • )₹10,220
  • )₹10,430

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८५General Intelligence

खालील अक्षरांच्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. केवळ डावीकडून उजवीकडे मोजणीचा विचार करा. (डावे) MELIBOHFZAGENPJDKCUT (उजवे) येथे अशी किती व्यंजने आहेत, ज्यांपैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक स्वर आणि तसेच ताबडतोब नंतर देखील एक स्वर येतो?

  • )तीन✓ योग्य
  • )दोन
  • )चार
  • )एक

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७General Intelligence

दोन तोट्या अनुक्रमे 20 मिनिटांत आणि 24 मिनिटांत एक टाकी भरू शकतात, आणि एक निचरा करणारी तोटी ही प्रति मिनिट 3 गॅलन रिकामे करू शकते. तिन्ही तोट्या एकत्रितपणे उघडल्यास 15 मिनिटांत टाकी भरू शकते. तर टाकीची क्षमता किती आहे?

  • )120 गॅलन✓ योग्य
  • )100 गॅलन
  • )60 गॅलन
  • )180 गॅलन

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८८General Intelligence

एक ठराविक रक्कम सरळव्याजाने 2 वर्षांत ₹1,250 आणि 5 वर्षांत ₹2,000 इतकी होते. वार्षिक व्याजदर शोधा. (दोन दशांश स्थानापर्यंत पूर्णांकित करून).

  • )11.11%
  • )16.67%
  • )33.33%✓ योग्य
  • )27.27%

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९General Intelligence

दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी, प्रश्नचिन्हाच्या (?) जागी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? 1 3 7 13 21 ?

  • )31✓ योग्य
  • )33
  • )35
  • )37

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१General Intelligence

खालील चारपैकी तीन पर्यायांत एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. कोणता पर्याय त्या गटात बसत नाही?

  • )XFO
  • )ZHQ
  • )VDM
  • )PXF✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२General Intelligence

दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधाने: सर्व उंदीर, आकाश आहेत. सर्व आकाश, पृथ्वी आहेत. एकही पृथ्वी, पाईप नाही. निष्कर्ष 1: सर्व उंदीर, पृथ्वी आहेत. निष्कर्ष 2: एकही पाईप, आकाश नाही.

  • )केवळ निष्कर्ष 2 तर्कसंगत आहे.
  • )1 किंवा 2 पैकी एकही निष्कर्ष तर्कसंगत नाही.
  • )1 किंवा 2 हे दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत आहेत.✓ योग्य
  • )केवळ निष्कर्ष 1 तर्कसंगत आहे.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९३General Intelligence

एक दुकानदाराने एक पुस्तक 14% तोट्याने विकले. जर विक्री किंमत ₹100 ने वाढवली असती, तर 6% नफा झाला असता. पुस्तकाची मूळ किंमत किती होती?

  • )₹650
  • )₹500✓ योग्य
  • )₹970
  • )₹450

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९४General Intelligence

एका दुकानदाराने छापील किंमत ₹28,000 असलेल्या एका वस्तूवर सलग 10% आणि 15% सवलत देऊ केली. वस्तूची विक्री किंमत शोधा.

  • )₹21,420✓ योग्य
  • )₹22,140
  • )₹21,402
  • )₹21,240

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५General Intelligence

एक बस एका अंतराचा दोन-पंचमांश भाग 50 km/h वेगाने कापते आणि उर्वरित अंतर 60 km/h वेगाने कापते. संपूर्ण प्रवासासाठी बसचा सरासरी वेग किती आहे?

  • )55⁵⁄₉ km/h✓ योग्य
  • )54⁷⁄₉ km/h
  • )57²⁄₉ km/h
  • )56⁸⁄₉ km/h

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६General Intelligence

दिलेल्या मालिकेमध्ये ? च्या स्थानी काय आले पाहिजे? 13, 15, 21, 33, 53, 83, 125, 181, 253, ?

  • )343✓ योग्य
  • )333
  • )299
  • )279

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९७General Intelligence

जर + म्हणजे – आहे, – म्हणजे × आहे, × म्हणजे ÷ आहे, ÷ म्हणजे + आहे, तर (?) च्या स्थानी काय येईल? 66 × 3 – 11 + 12 =?

  • )228
  • )244
  • )242
  • )230✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९८General Intelligence

इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारित एका तर्कानुसार 'PKFW' हे 'QLGX' शी संबंधित आहे. त्याचप्रकारे, 'LXAM' हे 'MYBN' शी संबंधित आहे. त्याच तर्काचे अनुसरण केल्यास, 'VFIS' हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

  • )WJGT
  • )WGJT✓ योग्य
  • )WJTQ
  • )WTJG

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९९General Intelligence

10 km/h वेगाने धावणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने 8 km/h वेगाने धावणाऱ्या एका चोराचा पाठलाग केला. जर चोर हा पोलीस कर्मचाऱ्याच्या 100 मीटर पुढे असेल, तर पोलीस कर्मचाऱ्याला त्या चोरास पकडण्यासाठी लागणारा वेळ किती असेल?

  • )2 मिनिटे
  • )6 मिनिटे
  • )3 मिनिटे✓ योग्य
  • )10 मिनिटे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-22aug-shift2