स्पर्धाAI

तलाठी भरती २०२३

Combined — 22 Aug, Shift 1 · ९५ प्रश्न · रद्द १ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी' या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

  • )भाऊ पाध्ये
  • )विश्राम बेडेकर
  • )श्री. म. माटे
  • )ह. मो. मराठे✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

‘दीड हळकंडात पिवळी’ या म्हणीचा नेमका अर्थ काय आहे?

  • )थोड्याशा यशाने हुरळून जाणे✓ योग्य
  • )दोन्हीकडून बोलणाऱ्यांची किंमत नसते
  • )एखाद्या गोष्टीचा हव्यास बाळगणे
  • )कोणतेही काम पूर्ण न करणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

वाक्यातील कर्ता-कर्म-क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात?

  • )अलंकार
  • )प्रयोग✓ योग्य
  • )विशेषण
  • )समास

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

‘फिर्याद’ शब्दाचा नेमका अर्थ असलेला पर्याय निवडा.

  • )बदल
  • )उतावळा होणे
  • )सतत फिरणारा
  • )तक्रार✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १०Marathi Language

भावे प्रयोगाची महत्त्वाची खूण कोणती?

  • )कर्म प्रथमान्त असते.
  • )कर्ता हा प्रथमान्त असतो.
  • )कर्ता तृतीयांत किंवा चतुर्थ्यांत असतो.✓ योग्य
  • )वाक्यात क्रियापद नसते.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Marathi Language

'सटरफटर' या शब्दाचा नेमका उपयोग कोणत्या वाक्यात झाला आहे?

  • )सुरेशने सटरफटर महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि अपयशी ठरला.
  • )मुलांना कायम सटरफटर खाण्याची सवय असते.✓ योग्य
  • )माणसाचे शरीर म्हणजे शेवटी सटरफटर गोष्ट.
  • )सटरफटर अभ्यास करूनच परीक्षेत कायम चांगले गुण मिळतात.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३Marathi Language

'बिन चेहऱ्याची संध्याकाळ' या प्रसिद्ध कथेचे लेखक कोण आहेत?

  • )अरविंद गोखले
  • )गंगाधर गाडगीळ✓ योग्य
  • )वसंत कानिटकर
  • )पु. भा. भावे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Marathi Language

जेव्हा कर्मधारय समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व त्यावरून एका समुच्चयाचा अर्थ सूचित केला जातो, तेव्हा कोणता समास होतो?

  • )द्वंद्व
  • )बहुव्रीही
  • )द्विगु✓ योग्य
  • )अव्ययीभाव

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Marathi Language

पुढीलपैकी कर्ता, कर्म आणि क्रियापद या क्रमाने असलेली वाक्यरचना शोधा.

  • )मोहन शाळेत जातो✓ योग्य
  • )अमित पडला
  • )कुशलने बनवला आकाश कंदील
  • )झोका घेते अस्मिता

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Marathi Language

‘ओहोटी’ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

  • )न्हास
  • )उतार
  • )घसरण
  • )भरती✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २०Marathi Language

मोबदला न देता कामास जुंपणे ही भावना कोणत्या वाक्यप्रचारातून व्यक्त होते?

  • )लक्ष वेधून घेणे
  • )शिकस्त करणे
  • )वेठीस धरणे✓ योग्य
  • )शरपंजरी पडणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Marathi Language

'हादरणे' या आशयाचा वाक्यात योग्य उपयोग असलेला पर्याय निवडा.

  • )रस्त्यावर झालेला अपघात पाहून रीमाला मानसिक धक्का बसला.✓ योग्य
  • )कैलास पर्वत पाहिल्यावर सोहनला अपरिमित आनंद झाला
  • )मला त्याचा विचार सयुंक्तिक वाटला.
  • )ज्ञानेश्वरी हा गीतेवरील भाष्य असलेला ग्रंथ आहे, ही गोष्ट सर्वश्रुत आहे.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Marathi Language

आजन्म, यथाशक्ती, प्रतिक्षण हे शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहेत?

  • )द्वंद्व
  • )तत्पुरुष
  • )अव्ययीभाव✓ योग्य
  • )बहुव्रीही

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Marathi Language

'अयोग्य माणसाची संगत धरल्याने प्रसंगी प्राणही गमावण्याची पाळी येते' या आशयाची म्हण कोणती?

  • )घरात शूर बाहेर नेभळट
  • )असंगाशी संग, प्राणाशी गाठ✓ योग्य
  • )अल्प बुद्धी, बहु गर्वी
  • )आठ पुरभय्ये नि नऊ चौबे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २५Marathi Language

पुढीलपैकी प्रमाणलेखनाच्या दृष्टीने योग्य पर्याय निवडा.

  • )पाणी गरम करण्यासाठी सौर फलकाचा वापर केला जातो.✓ योग्य
  • )शेवाळे म्हणजे पाण्यावर उगवणारा वनस्पती.
  • )पोलिसांचा लाठीहल्ला झाल्यावर कार्यकर्ते सैरावैरा पळाला.
  • )त्या वैभवशाली वाड्याचा जीर्ण अवस्था पाहून वाईट वाटले.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०English Language

The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error. There goes Mrs. Goswami / and her smiling little kids / in the pram / across the road.

  • )and her smiling little kids
  • )in the pram
  • )across the road
  • )There goes Mrs. Goswami✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१English Language

Select the option that expresses the given sentence in active voice. The doctor's instructions ought to be followed carefully.

  • )You ought to follow the doctor's instructions carefully.✓ योग्य
  • )It is ought to follow the doctor's instructions carefully.
  • )Ought they follow the doctor's instructions carefully?
  • )Carefully doctor's instruction ought to be followed.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३३English Language

Complete the sentence using the most suitable form of the verb 'meet'. A: “What are you doing today?” B: “Nothing much” C: “Then, let’s ____ for lunch.”

  • )met
  • )meets
  • )meeting
  • )meet✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३७English Language

Select the most appropriate option to fill in the blank. If you try __________, you would be able to realise many of your goals.

  • )enough of
  • )hardly
  • )hard enough✓ योग्य
  • )hardly ever

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४१English Language

Select the INCORRECTLY spelt word in the given sentence. The best quality lather sofas and solid wood tables can be expensive, but they're often crafted to develop character over time. With care, they may even outlast you!

  • )expensive
  • )lather✓ योग्य
  • )outlast
  • )crafted

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४२English Language

Select the most appropriate option to fill in the blank. Ratan was feeling ________ so he took quite a long time to select his profession.

  • )indecisive✓ योग्य
  • )shaky
  • )questioning
  • )wobbly

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४३English Language

Select the most appropriate option that can substitute the underlined segment in the given sentence and convert the sentence into future indefinite tense. The astrologer reached home around midnight tomorrow.

  • )will reach home✓ योग्य
  • )will be reached home
  • )will have reach home
  • )will reaching home

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४७English Language

Select the most appropriate option to fill in the blank. Mary could not get ______ butter.

  • )no
  • )several
  • )any✓ योग्य
  • )whole

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४९English Language

Identify the error in the following sentence: Tuhin rushed out the medical store as soon as he could.

  • )buying
  • )out✓ योग्य
  • )rushed
  • )the

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५०English Language

Select the option that expresses the given sentence in passive voice. The nature lover will photograph the flowers and the plants.

  • )The flowers and the plants will be photographs by the nature lover.
  • )The flowers and the plants will be photograph by the nature lover.
  • )The flowers and the plants will be taken photos by the nature lover.
  • )The flowers and the plants will be photographed by the nature lover.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१General Knowledge

Which of the following statements is/are correct about the report published by Bal Raksha Bharat in April 2023? I)It was launched on World Earth Day. II)Report is based on finding from 10 cities. III)Report highlights that waterlogging and localised flooding are the major issues/problems

  • )II and III
  • )Only II
  • )I and III✓ योग्य
  • )Only I

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५२General Knowledge

केंद्रीय माहिती आयुक्तांच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोण कार्य करतात?

  • )भारताचे सरन्यायाधीश
  • )लोकसभेचे अध्यक्ष
  • )भारताचे राष्ट्रपती
  • )पंतप्रधान✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३General Knowledge

जानेवारी 2023 मध्ये, खालीलपैकी कोणत्या महापालिका प्रशासनाने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या तिच्या 55 कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले?

  • )बृहन्मुंबई✓ योग्य
  • )दिल्ली
  • )चेन्नई
  • )चंदीगड

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४General Knowledge

1919 साली महात्मा गांधींनी खालीलपैकी कोणत्या ब्रिटीश अधिनियमाच्या विरोधात देशव्यापी सत्याग्रह सुरु केला?

  • )गुन्हेगारी जमाती कायदा
  • )पिट्स इंडिया कायदा
  • )सायमन कमिशन
  • )रौलेट कायदा✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५General Knowledge

मूलभूत कर्तव्यांची संकल्पना ______ कडून घेण्यात आली आहे.

  • )जर्मनी
  • )चीन
  • )दक्षिण आफ्रिका
  • )युएसएसआर (USSR)✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५६General Knowledge

जानेवारी 2023 मध्ये कोणत्या संस्थेद्वारे GMR गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळाला (GGIAl) 'बेस्ट सस्टेनेबल ग्रीनफिल्ड एअरपोर्ट' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?

  • )NASSCOM
  • )ASSOCHAM✓ योग्य
  • )FICCI
  • )FISME

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५७General Knowledge

राव बहादूर मडय्या हे विसाव्या शतकातील भारतातील खालीलपैकी कोणत्या संघटनेशी संबंधित होते?

  • )बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी
  • )इंडियन लीग
  • )कूर्ग जमीनदार संघटना✓ योग्य
  • )भारत सेवक समाज

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८General Knowledge

Which of the following characteristics is NOT typically exhibited by meristematic cells?

  • )Small and densely packed cells
  • )High rate of cell division
  • )With thick cellulose walls✓ योग्य
  • )Differentiation into specialised cell types

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५९General Knowledge

खालीलपैकी कोणाला अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जात होते?

  • )सुशील साठे
  • )तुकाराम भाऊराव साठे✓ योग्य
  • )रामदास भाऊराव साठे
  • )शरद साठे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१General Knowledge

भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ असलेले होते? चित्रकूटमध्ये खालीलपैकी कोणी ग्रामोदय विद्यापीठ सुरु केले

  • )गोपाळ गणेश आगरकर
  • )गोपाळ हरी देशमुख
  • )दत्तोपंत ठेंगडी
  • )नानाजी देशमुख✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२General Knowledge

खालीलपैकी कोणते अनुवांशिकरित्या सुधारित अन्नाच्या फायद्यांचे समर्थन करते?

  • )सुधारित चव✓ योग्य
  • )कमी पीक उत्पादकता
  • )जास्त उत्पादन खर्च
  • )कमी पौष्टिक मूल्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४General Knowledge

हिमालयीन पर्वतीय प्रदेशात 3600 मीटरपेक्षा जास्त उंचीवर कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते?

  • )उष्णकटिबंधीय वर्षावने
  • )खारफुटीची जंगले
  • )पानझडी वने
  • )अल्पाइन गवताळ जमीन✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५General Knowledge

भारतातील कोणत्या भूशास्त्रीय विभागामध्ये प्राचीन पटिताश्म आणि ग्रॅनाईट्स यांचा समावेश आहे आणि तो कॅम्ब्रियन कल्पापासून (युग) एका कडक खंडाप्रमाणे उभा आहे?

  • )सिंधू-गंगा-ब्रह्मपुत्रा मैदानी खंड
  • )किनारी मैदानी खंड
  • )द्वीपकल्पीय खंड✓ योग्य
  • )भारतीय वाळवंट खंड

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६General Knowledge

2023 पर्यंतच्या माहितीनुसार, भारतातील कोणत्या शहरात पारशी लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे?

  • )दिल्ली
  • )अहमदाबाद
  • )कोलकाता
  • )मुंबई✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७General Knowledge

हरगिला आर्मी' चे नेतृत्व केल्याबद्दल, _________ यांना UN चा 'उद्योगकीय दृष्टी (Entrepreneurial Vision)' श्रेणीतील सर्वोच्च पर्यावरण पुरस्कारासह 'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2022' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • )पूर्णिमादेवी बर्मन✓ योग्य
  • )मीना पिलन
  • )नारायण राणे
  • )सोनल देसाई

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८General Knowledgeआयोगाने रद्द

Which of the following does NOT have a skeleton?

  • )Silver fish
  • )Salmon fish
  • )Shark fish
  • )Ratfish

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ६९General Knowledge

मार्च 2023 मध्ये नितू घनघास यांना BBC इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार-2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्या खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

  • )धनुर्विद्या
  • )बॅडमिंटन
  • )मुष्टियुद्ध✓ योग्य
  • )कुस्ती

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७०General Knowledge

In May 2023, Enforcement Directorate froze assets of VP Nandakumar. He is MD and CEO of which company?

  • )Poonawalla Fincorp
  • )HDFC Bank
  • )Asirvad Microfinance Ltd
  • )Manappuram Finance✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७१General Knowledge

माहितीचा अधिकार कायदा, 2005 हा ______ पासून अंमलात आला.

  • )12 सप्टेंबर 2005
  • )12 ऑक्टोबर 2005✓ योग्य
  • )12 डिसेंबर 2005
  • )12 नोव्हेंबर 2005

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४General Knowledge

ऑगस्ट 2022 मध्ये, खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्व अंगणवाड्यांमधील बालकांना त्यांचे पोषण स्तर व आरोग्य सुरक्षितता सुधारण्याचा प्रयत्न म्हणून दूध आणि अंडी देण्यासाठी महिला व बालविकास प्रकल्प सुरु केला आहे?

  • )आंध्रप्रदेश
  • )केरळ✓ योग्य
  • )तामिळनाडू
  • )पश्चिम बंगाल

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८General Intelligence

एक काम करण्यासाठी A ला लागणारा वेळ हा तेच काम करण्यासाठी B आणि C यांना मिळून लागणाऱ्या वेळेइतका आहे. जर A आणि B मिळून ते 10 दिवसांत करू शकतात आणि C एकट्याने ते 50 दिवसांत करू शकतो, तर B एकट्याने ते किती दिवसांत करू शकतो?

  • )20 दिवस
  • )30 दिवस
  • )25 दिवस✓ योग्य
  • )15 दिवस

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७९General Intelligence

एका चोराने दुपारी 2.30 वाजता एका कारची चोरी केली आणि तिला 60 km/h वेगाने चालवले. ही चोरी दुपारी 3 वाजता उघडकीस आली आणि मालक दुसऱ्या कारमध्ये बसून 75 km/h वेगाने निघाला. तो चोराला कधी पकडेल?

  • )दुपारी 5:00 वाजता✓ योग्य
  • )दुपारी 5:15 वाजता
  • )दुपारी 4:30 वाजता
  • )दुपारी 4:45 वाजता

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०General Intelligence

दिलेल्या अक्षर-समूहांच्या जोडीमध्ये असलेल्या संबंधाप्रमाणेच समान संबंध दर्शवणारा अक्षर-समूह दिलेल्या पर्यायांतून निवडा. JZP : NDT FWM : JAQ

  • )NTD : RXG
  • )RFV : VJZ✓ योग्य
  • )QAJ : UEO
  • )SME : WPI

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१General Intelligence

8 m 54 cm लांबी असलेल्या एका तारेचे समान लांबीचे 7 तुकडे केले. प्रत्येक तुकड्याची लांबी किती आहे?

  • )1.12 m
  • )1.02 m
  • )1.22 m✓ योग्य
  • )1.32 m

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८२General Intelligence

जर जॉनने 90 km चे अंतर 30 km/h च्या वेगाने कापले आणि तो 60 km/h च्या वेगाने परतला, तर त्याचा सरासरी वेग किती आहे?

  • )45 km/h
  • )40 km/h✓ योग्य
  • )60 km/h
  • )30 km/h

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३General Intelligence

A आणि B या तोट्या अनुक्रमे 5 तासांत आणि 6 तासांत एक टाकी भरू शकतात. तोटी C तिला 12 तासांत रिकामी करू शकते. तिन्ही तोट्या एकत्रितपणे उघडल्यास, टाकी किती वेळात भरली जाईल?

  • )3 9/17 तास✓ योग्य
  • )2 8/11 तास
  • )4 1/2 तास
  • )1 13/17 तास

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४General Intelligence

जर 1² + 2² + 3² +..... + 10² = 385 असेल, तर 3² + 6² + 9² +.... + 30² चे मूल्य किती येईल?

  • )2310
  • )3465✓ योग्य
  • )770
  • )1155

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८५General Intelligence

सुमनने 10% वार्षिक चक्रवाढ व्याजदराने ₹20,000 रकमेची गुंतवणूक केली. तिला n वर्षांनंतर ₹26,620 ची रक्कम मिळाल्यास, n चे मूल्य किती आहे?

  • )3 वर्षे✓ योग्य
  • )2.8 वर्षे
  • )2.5 वर्षे
  • )2 वर्षे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८६General Intelligence

इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारित एका तर्कानुसार 'GMSX' हे 'LRXC' शी संबंधित आहे. त्याचप्रकारे, 'NTYA' हे 'SYDF' शी संबंधित आहे. त्याच तर्काचे अनुसरण केल्यास, 'MSXP' हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

  • )RCXU
  • )RUCX
  • )RXCU✓ योग्य
  • )RUXC

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७General Intelligence

अक्षरे, चिन्हे असलेल्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी ही केवळ डावीकडून (डावे) A Z @ S X % E # C F V G & B H N Ω J M K I £ L Y * O U > R (उजवे) येथे अशी किती चिन्हे आहेत, ज्यांपैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक स्वर आणि तसेच ताबडतोब नंतर एक व्यंजन देखील आहे?

  • )तीन✓ योग्य
  • )दोन
  • )चार
  • )एक

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८General Intelligence

दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी, प्रश्नचिन्हाच्या (?) जागी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? ST29 OP33 LM37 JK41 ?

  • )HI45
  • )IK44
  • )IJ45✓ योग्य
  • )HJ44

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९General Intelligence

वार्षिक 12½% सरळव्याज दराने गुंतवलेली एक रक्कम 2 वर्षांनंतर ₹8,250 इतकी होते. तर सरळव्याजाची रक्कम किती आहे?

  • )₹1,820
  • )₹1,910
  • )₹1,700
  • )₹1,650✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०General Intelligence

एका खेळण्याची मूळ किंमत ₹210 आहे. त्याची MRP किती असावी जेणेकरून 5% सवलत दिल्यानंतर, दुकानदाराला 90% नफा होईल.

  • )₹420✓ योग्य
  • )₹480
  • )₹450
  • )₹400

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१General Intelligence

दिलेले/ली विधान/ने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधाने : सर्व फुलदाण्या, कुंड्या आहेत. सर्व कुंड्या, रोपे आहेत. निष्कर्ष (I): काही रोपे, फुलदाण्या आहेत. निष्कर्ष (II): सर्व फुलदाण्या, रोपे आहेत.

  • )केवळ निष्कर्ष (II) तर्कसंगत आहे.
  • )निष्कर्ष (I) आणि (II) हे दोन्ही तर्कसंगत आहेत.✓ योग्य
  • )निष्कर्ष (I) किंवा निष्कर्ष (II) पैकी एकही तर्कसंगत नाही.
  • )केवळ निष्कर्ष (I) तर्कसंगत आहे.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२General Intelligence

इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय यायला हवे? X, C, H, M, R, ?

  • )W✓ योग्य
  • )R
  • )U
  • )X

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३General Intelligence

अक्षरांच्या खालील चार जोड्यांपैकी तीन जोड्या एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी अक्षरगट जोडी निवडा.

  • )HC-KF
  • )WQ-YR✓ योग्य
  • )NI-QL
  • )EZ-HC

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४General Intelligence

जर '+' आणि '-' यांची अदलाबदल केली आणि 'x' आणि '÷' यांची अदलाबदल केली, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? 28 × 784 ÷ 84 + 37 – 59 = ?

  • )52
  • )55
  • )25✓ योग्य
  • )35

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५General Intelligence

6 महिलांपैकी 72 kg वजन असलेल्या एका महिलेच्या जागी जेव्हा नवीन महिला येते, तेव्हा त्यांचे सरासरी वजन 2 kg ने वाढते. तर नवीन महिलेचे वजन किती आहे?

  • )74 kg
  • )104 kg
  • )84 kg✓ योग्य
  • )94 kg

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६General Intelligence

सोडवा : (4 + 2 – 4 + 3) + { (1 + 8 × 7) / 19 } × [(3 + 5 – 4) + (17 – 9 × 4)].

  • )335
  • )225
  • )40✓ योग्य
  • )40

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९७General Intelligence

दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपैकी वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे ठरवा. विधाने: काही शर्ट, खुर्च्या आहेत. सर्व खुर्च्या, रेल्वेगाड्या आहेत. निष्कर्ष 1: काही शर्ट, रेल्वेगाड्या आहेत. निष्कर्ष 2: सर्व रेल्वेगाड्या, खुर्च्या आहेत.

  • )1 किंवा 2 पैकी एकही निष्कर्ष तर्कसंगत नाही.
  • )केवळ निष्कर्ष 2 तर्कसंगत आहे.
  • )केवळ निष्कर्ष 1 तर्कसंगत आहे.✓ योग्य
  • )1 किंवा 2 हे दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत आहेत.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९८General Intelligence

The following contain two pairs of words which are related to each other in a certain way. Three of the following four word pairs are alike as these have the same relationship and thus form a group. Which word pair is the one that does NOT belong to that group? (The words must be considered as meaningful English words and must not be grouped based on the number of letters/number of consonants/vowels in the word)

  • )Cloud : Grasshopper
  • )Smelts : Quantity✓ योग्य
  • )Colony : Ants
  • )Zebras : Herd

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९९General Intelligence

दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? 3, 10, 29, 66, ?, 218

  • )102
  • )115
  • )127✓ योग्य
  • )120

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००General Intelligence

एका माणसाने काही फळांची ₹30 ला 14 फळे याप्रमाणे खरेदी केली आणि ₹20 ला 7 याप्रमाणे त्या फळांची विक्री केली. त्याची नफ्याची टक्केवारी किती आहे?

  • )30%
  • )36.33%
  • )33.33%✓ योग्य
  • )20%

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-22aug-shift1