' (आसाम) भेटीमध्ये मी (तेजपूर) गेलो.' - कंसातील शब्दांचे योग्य रूप वापरून वाक्य बनवा.
- अ)आसामला भेटीमध्ये मी तेजपूरला गेलो.
- ब)आसामच्या भेटीमध्ये मी तेजपूरचे गेलो.
- क)आसामच्या भेटीमध्ये मी तेजपूरला गेलो.✓ योग्य
- ड)आसामची भेटीत मी तेजपूरशी गेलो.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →