लेखननियमांनुसार असलेले वाक्य ओळखा.
- अ)होता सर्वत्र चंद्रप्रकाश लखलखत.
- ब)चंद्रप्रकाश सर्वत्र लखलखत होता.✓ योग्य
- क)लखलखत होता चंद्रप्रकाश सर्वत्र
- ड)सर्वत्र चंद्रप्रकाश होता लखलखत.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Combined — 20 Aug, Shift 3 · १०० प्रश्न · रद्द ३ · आक्षेप-सुधारित ०
तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासाअधिकृत उत्तरतालिका
प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.
लेखननियमांनुसार असलेले वाक्य ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'उषाच्या गळ्यातील दागिने पाहून निधी अचंबित झाली.' - या वाक्यातील वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खाली सामासिक शब्दांचा विग्रह केलेला आहे, त्यांतील चुकीचा पर्याय ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा. 'अ' गट 'ब' गट a. धवल i. मर्यादाशील b. टणक ii.कृष्ण c. सम iii.मऊ d. स्वैर iv.विषम v. असम
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'प्रीतमचे वडील वकील आहेत.' - अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'प्राक्तन' या शब्दाचा अर्थ ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ शोधा. 'काडीचाही त्रास न होणे'
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते पुस्तक पु.ल.देशपांडे यांचे नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा. 'अ' गट 'ब' गट a. छाप i. व्याधी b. घनदाट ii. जोडी c. आजार iii. प्रेम d. युगुुल iv. निबिड v. ठसा
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'त्याची गोष्ट लिहून झाली.' - या वाक्यातील 'त्याची' हा कर्ता ______ विभक्तीत आहे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'देणे कुसळाचे घेणे मुसळाचे' - या म्हणीसाठी समानार्थी म्हण शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'असिधाराव्रत' म्हणजे ______ होय.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →वृत्तपत्र केवळ बातम्या पुरवत नाही, तर (सत्यशोधन) व (विश्लेषण) संपूर्ण जबाबदारी त्या वृत्तपत्राच्या (संपादक) असते.' - कंसातील शब्दांचे योग्य रूप वापरून अर्थपूर्ण वाक्य बनवा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
पुढील शब्दगट वापरून अचूक वाक्य बनवा. अ.आदर्श मानले जाते आ.प्रदर्शन करणे इ.भावनांचे ई.भारतीय संस्कृतीत
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'हातमिळवणी करणे' - या वाक्प्रचारासाठी समानार्थी वाक्प्रचार शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'ज्याच्यावर आपण अवलंबून असतो त्याची स्तुती किंवा वाहवा करावीच लागते.' - या अर्थाची म्हण ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'उत्कर्ष' या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून बनविलेले अचूक वाक्य कोणते आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'आलोक' कथासंग्रह कोणाचा आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'तृप्ती झरझर चालत होती.' - अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →आनंदीबाई आपल्या सुनेची वरवर कितीही स्तुती करत असली तरी मनातून खूप जळत असते, म्हणतात ना ______ : योग्य म्हणीचा वापर करा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'वैभव वर्गातील कोणत्याच तासाला गैरहजर राहत नाही.' - या वाक्यातील सामासिक शब्द कोणता आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'सचोटी' - शब्दाचा अर्थ कोणता आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'प्रभा' शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →अयोग्य जोडी ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खाली काही प्रमुख कथाकार व त्यांचे कथासंग्रह दिलेले आहेत, त्यांतील चुकीची जोडी ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the given proverb. A sleeping fox catches no poultry.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate option to fill in the blank. The train ________ at 8 o' clock in the evening.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate ANTONYM of the given word. Precise
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
The given sentence contains an error. Select the option that correctly rectifies the error. We must be visiting the new Parliament House tomorrow, with prior permission of the authority.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate article to fill in the blank. I have ____ large collection of poetry books.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate preposition to fill in the blank. In spite of being warned, Tamara insisted ________ meeting the conman.
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
Select the most appropriate option to fill in the blank. You have done a great job in your exam. Keep ____ hard.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate question tag to fill in the blank. I am supposed to complete my assignment tonight, ______?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the INCORRECTLY spelt word.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the appropriate meaning of the given word. Impede
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate preposition to fill in the blank. The panel consists ______ five members.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the correctly punctuated sentence from the options given below.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. Beware of ______ plants that often attract specific insects to devour them.
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
Select the most appropriate punctuation marks to fill in the blanks. She ordered fish finger (i)____ rice and coke for dinner (ii)____
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate option to fill in the blank. She is ________ tired to go for trekking.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the INCORRECTLY spelt word in the given sentence. My cousin Devika prepares salads that are healthy and delisious.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate option to fill in the blank. Just as I am getting late to office, the car ________ start.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Parts of the following sentence have been given as options. One of them may contain an error. Select the part that contains the error from the given options. If you don't find any error, mark 'No error' as your answer. I saw a puppy among the two trees. It was confused and appeared to be longing for its owners to rescue it.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. ________ boy in the pink shirt is my cousin.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains an error. These nomads live where they could find food to support their families.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the given idiom. A leopard doesn't change its spots.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate synonym of the given word. Enchanted
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the given idiom. Under the weather
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the option that expresses the given sentence in passive voice. The acclaimed filmmaker produced the film.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate question tag to fill in the blank. He doesn't speak Dutch, ______
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालीलपैकी कोणते राज्य सरकार त्यांच्या क्रीडा धोरण 2023 नुसार, राज्य क्रीडा प्राधिकरण स्थापन करेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणी 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती' ची स्थापना केली आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Who is commonly referred to as the father of plant anatomy?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
The 86th Constitutional Amendment Act, 2002 puts the duty on a parent or guardian to provide opportunities for education to his child or ward from the age of:
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
The Naujawan Bharat Sabha was active in which of the following present day states of India?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →नोव्हेंबर 2022 मध्ये, केंद्राने पहाडी काशिरींना खालीलपैकी कोणता दर्जा दिला?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणत्या प्रदेशात उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Among the given options, which bird is known for being the tallest?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील कोणत्या राज्यात साक्षरता दर सर्वाधिक आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →नोव्हेंबर 2022 मध्ये, हरियाणाने 'निरोगी हरियाणा' योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणत्या सुविधा पुरविल्या जातात?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →त्रिपुराचे दासपारा गाव हे भारताचे पहिले ______ गाव बनले आहे
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालीलपैकी कोणती हिमालयातील प्रमुख पर्वतरांग नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणी भारत कृषक समाजाची स्थापना केली आणि 'लाखोंसाठी अन्न' नावाची मोहीम सुरू केली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
मार्च 2023 मध्ये, आसामने आपल्या उच्च माध्यमिक आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी एक कल्याणकारी योजना सुरू केली. ही योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
Which State Disaster Management Authority was chosen for Subhash Chandra Bose Aapda Prabandhan Puraskar for 2023?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर माहिती आयुक्तांची मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती केली गेली असेल, तर त्यांचा माहिती आयुक्त आणि मुख्य माहिती आयुक्त म्हणून एकूण कार्यकाळ ________ वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा नसावा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →स्वातंत्र्यपूर्व भारतातील शिक्षणतज्ञ आणि शास्त्रज्ञ प्रफुल्लचंद्र रे यांनी कोणत्या विषयाच्या क्षेत्रात योगदान दिले?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The Central Chief Information Commissioner, before entering upon his/her office, shall make and subscribe an oath or affirmation before the ________.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
संगणकातून हटवण्यात आलेल्या फाईल्स कायमस्वरूपी हटवल्या जाईपर्यंत त्या ______ मध्ये ठेवल्या जातात.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →According to Union Government estimates, by 2025, entire India will be covered by Doppler Radar Network. This network is used for predicting which of the following?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतीय राज्यघटनेचा भाग IV – A कशाशी संबंधित आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालीलपैकी कोण स्वातंत्र्यपूर्व भारतातील भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →मेवाडच्या भिल्लांचे नेतृत्व करणाऱ्या खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा उदयपूरच्या बिजोलिया चळवळीशी संबंध होता?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Identify the components of food that are commonly referred to as body builder.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते चुकीचे जुळवलेले आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
जॉनने छापील किंमतीवर 25% सवलत असलेला लॅपटॉप खरेदी केला. जर त्याने लॅपटॉपसाठी ₹28,473 दिले, तर त्याची छापील किंमत किती होती?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the option in which the letter-clusters share the same relationship as that shared by the given pair of letter-clusters. HXN : NDT DUK : JAQ
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील अक्षर मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी केवळ डावीकडून उजवीकडे केली गेली पाहिजे. (डावे) H G F A Z M K E N L P I J B D O C T W Q (उजवे) मालिकेच्या उजव्या टोकाकडून पाचवे अक्षर आणि डाव्या टोकाकडून चौथे अक्षर यांच्या दरम्यान इंग्रजी वर्णमालेच्या क्रमवारीनुसार किती इंग्रजी अक्षरे येथे आहेत?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →A व B हे एका कामाला 30 दिवसांत करू शकतात, तर B व C हे त्याच कामाला 24 दिवसांत करू शकतात आणि C व A हे त्याच कामाला 20 दिवसांत करू शकतात. B आणि C निघून गेल्यावर ते सर्व मिळून 10 दिवस काम करतात. A ला काम पूर्ण करण्यासाठी आणखी किती दिवस लागतील?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Read the given statements and conclusions carefully. You have to take the given statements to be true even if they seem to be at variance from commonly known facts. You have to decide which conclusion/s logically follow/s from the given statements. Statements : All Wires are Boxes. Some Boxes are Scissors. No Scissor is a Plastic. Conclusion 1: Some Plastic are Wires. Conclusion 2: Some Scissors are Wires.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? 5, 9, 14, 20, 27, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एका ठराविक दुकानात, नफा हा मूळ किमतीच्या 260% एवढा असतो. विक्री किंमत ₹7,200 असल्यास, मूळ किंमत किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
सरळरूप द्या: 5 - [4 - {3 - (3 - 3 - 6)}].
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येणारे पद दिलेल्या पर्यायांतून निवडा. G440, I37J, L30F, P23C, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →A bus covers a distance of 122 km 100 m in 6 hours. How much distance (in km) does it cover in 1 hour?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे ठरवा. विधाने: काही चपात्या, गुलाब आहेत. आहेत. सर्व गुलाब, कलिंगडे आहेत. निष्कर्ष 1: काही कलिंगडे, चपात्या आहेत. निष्कर्ष 2: सर्व गुलाब, चपात्या आहेत.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
वार्षिक आकारणीनुसार, चक्रवाढ व्याजाने 3 वर्षांनंतर एक रक्कम ₹13,380 आणि 6 वर्षांनंतर ₹20,070 इतकी होते. ती रक्कम शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? 2, 3, 6, 11, 18, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
अक्षरगटांच्या खालील चार जोड्यांपैकी तीन जोड्या एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी अक्षरगट जोडी निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर '+' आणि '-' यांची अदलाबदल केली आणि 'x' आणि '÷' यांची अदलाबदल केली, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? 16 ÷ 12 – 25 + 512 × 8 = ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारित एका तर्कानुसार 'EMUI' हे 'KSAO' शी संबंधित आहे. त्याचप्रकारे, 'DLSH' हे 'JRYN' शी संबंधित आहे. त्याच तर्काचे अनुसरण केल्यास, 'EKSW' हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील चारपैकी तीन पर्यायांत एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. कोणता पर्याय त्या गटात बसत नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एका महाविद्यालयीन फुटबॉल संघातील 9 सदस्यांचे वजन (kg मध्ये) 50, 63, x, 62, 64, 48, 51, 55, 48 असे आहे. जर सरासरी वजन 56 kg आहे, तर x चे मूल्य ______ आहे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →मी 10 km/h वेगाने चालतो आणि 2 तासात गंतव्यस्थानी पोहोचतो. जर मी माझा वेग 5 km/h ने वाढवला, तर मी माझ्या गंतव्यस्थानी किती लवकर पोहोचेन?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →10 महिला एक काम 7 दिवसांत पूर्ण करू शकतात आणि 10 मुलांना ते काम पूर्ण करण्यासाठी 14 दिवस लागतात. 5 महिला आणि 10 मुलांना हे काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →A car driver, driving in a fog, passes a pedestrian who was walking at the rate of 2 km/h in the same direction. The pedestrian could see the car for 6 min and it was visible to him up to a distance of 0.6 km. What was the speed of the car?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर T हा रक्कम दर्शवितो, M हा वर्षाची संख्या दर्शवितो आणि P हा व्याजदर दर्शवितो, तर ______ याद्वारे चक्रवाढ व्याज दिले जाते.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? JI6, ON12, TS20, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →यास सरळरूप दिल्यास, परिणामी उत्तर किती असेल? $(1-\frac{1}{2})(1-\frac{1}{3})(1-\frac{1}{4})........(1-\frac{1}{100})$
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय यायला हवे? H, L, P, T, X, B, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा
२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत
१५ मिनिटांत तपासा →स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-20aug-shift3