खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?
- अ)नवरा - पती
- ब)खूण - व्रण
- क)दुर्ग - तलाव✓ योग्य
- ड)गृह - घर
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Combined — 20 Aug, Shift 2 · ९८ प्रश्न · रद्द ४ · आक्षेप-सुधारित ०
तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासाअधिकृत उत्तरतालिका
प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.
खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'रज' शब्दाचा अर्थ काय आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खाली काही शब्द व त्यांचे अर्थ दिलेले आहेत, त्यांतील चुकीची जोडी कोणती आहे ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'विंग्ज ऑफ फायर' या डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद कोणत्या शीर्षकाने प्रकाशित झाला आहे ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'त्याला आंबा खाववतो.' - प्रयोग ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'माझी जन्मठेप' हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'कडू कारले,तुपात तळले, साखरेत घोळले, तरी कडू ते कडूच.' - या म्हणीचा अर्थ ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणत्या वाक्यप्रचाराचा अर्थ चुकीचा दिलेला आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
‘नावडती व्यक्ती समोर पाहताच अक्षयचे पित्त खवळले.’ - या वाक्यातील वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता आहे ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालीलपैकी कोणती विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →वाक्प्रचार व त्यांच्या अर्थाच्या योग्य जोड्या लावा. 'अ' गट 'ब' गट a. राम नसणे i. जाणीव नसणे b. भान नसणे ii. अर्थ नसणे c. डोळ्यात खुपणे iii. दुर्लक्ष करणे d. गळ घालणे iv. सहन न होणे v.आग्रह करणे
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दगट वापरून योग्य वाक्य बनवा. अ. आम्ही अभयारण्यातील आ. एका मचानवर इ. मुक्काम करावयाचे ठरवले ई. झाडावर बांधलेल्या
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →समानार्थी शब्द ओळखा. 'पिपिलिका'
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालीलपैकी कोणती चुकीची वाक्यरचना आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →(शेजार) गावात एक बलाढ्य सावकार मरण (पावणे) बातमी ऐकून भिमाने ताडकन उडी मारली.' - कंसातील शब्दांची योग्य रूपे वापरून वाक्य बनवा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा. 'अ' गट 'ब' गट a. सुश्राव्य i. मलीन b. विमल ii. द्वेष c. प्रीती iii. विसंगत d. सुसंबद्ध iv. कर्णकटू
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'अभिनव' म्हणजे ______
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'शेतकऱ्याचा आसूड' हा ग्रंथ कोणाचा आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'वाटसरू पाणी मागत होता.' - अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणता सामासिक शब्द नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'पोटभर भोजन करून ती तृप्त झाली.' अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'भीक नको; पण कुत्रा आवर' या म्हणीचा अर्थ काय आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →समास ओळखा. 'दुःखप्राप्त'
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
कालच्या लग्नात तुषारने प्रमाणापेक्षा जास्त लाडू खाल्ले; त्यामुळे त्याला दवाखान्यात भरती करावे लागले. म्हणतात ना,
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate option to fill in the blank. Virat plays well, _________ he?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate question tag to fill in the blank. None of us have gone to the garden, _________?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the option that expresses the given sentence in passive voice. When Bella was young, her uncle looked after her.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate ANTONYM of the given word. Dormant
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Identify the spelling errors in the following sentence and select the correctly spelt sentence from the given options. A new definition of adolascent has also been introduced to prohebit the employment of tenegers aged between 14 and 18 in hazardous jobs, a government statement said.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error. This news were / broadcasted / all over the world / from CBC Radio.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate ANTONYM of the underlined word. The dowry system was abolished around the mid-17th century in India.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. That purple covered book on the shelf ____ very interesting.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the given proverb. A leopard can't change its spots.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate punctuation mark to fill in the blank. He asked me how I was ____.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error. The Commander ordered / the soldiers to / stop and camp / besides the lake.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. The ________ building in the city is the Empire State Building.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank Stay inside the building ______ young fellow.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the appropriate meaning of the given word. Excruciating
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Parts of the given sentence have been underlined. One of them contains an error. The underlined parts are given as options with some changes. Select the option that correctly rectifies the error. Riya is studying for her exam while her sister watched television without any worry about the exam.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate option to fill in the blank. My teacher has often commented on my handwriting and appearance, ________.
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
Select the INCORRECTLY spelt word in the given sentence. The Green Space Project is sponsored by the Pensioners Welfare Association of the country.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate meaning of the given proverb. Better late than never.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Parts of the given sentence have been underlined. One of them contains an error. The underlined parts are given as options with some changes. Select the option that correctly rectifies the error. By the time we had arrived at the metro station, the train had left.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate preposition to fill in the blank. In spite of being warned, Tamara insisted ________ meeting the conman.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate article to fill in the blank. She is ________ tallest student in the class
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank and make a grammatically correct sentence. Mohan ____ join the army next month.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate article to fill in the blank. She is studying in ____ university fifty miles away from her home.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the given proverb. An empty vessel makes much noise.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the option that expresses the given sentence in passive voice. It is time to knock the door.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 नुसार, राज्य माहिती आयोगावर कमाल किती राज्य माहिती आयुक्तांची नेमणूक केली जाऊ शकते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालीलपैकी कोणते भारतीय आरक्षित जैव-क्षेत्र (bio-reserve) हे जागतिक आरक्षित जैव-क्षेत्रजालाचा (global bio-reserve network) एक भाग नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
भारतीय नागरिकत्व किती मार्गांनी मिळू शकते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
2023 मध्ये, सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा खालीलपैकी कोणत्या ग्रँड स्लॅममध्ये मिश्र दुहेरीत उपविजेते ठरले?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
हवामान बदल कामगिरी निर्देशांक (CCPI 2023) संदर्भात खालीलपैकी कोणती/ती विधान/ने अचूक/सत्य आहे/आहेत? I) हवामान बदलावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पहिल्या 5 देशांपैकी भारत हा एक आहे. II) हवामान बदल कामगिरी निर्देशांक (CCPI 2023) ने भारताला G-20 देशांमध्ये सर्वोत्तम स्थान दिले आहे. III) भारताचा क्रमांक 5 वा आहे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →मे 2023 मध्ये, राणा कपूर यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारला. राणा कपूर हे कोणत्या बँकेचे संस्थापक आहेत?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
जननद्रव्याच्या निरंतरतेचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →1782 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि ______ यांच्यादरम्यानच्या सालबाईच्या तहावर स्वाक्षरी केली गेली.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
मार्च 2023 मध्ये, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी कामरूप जिल्ह्यात ईशान्य भारतातील पहिल्या ____________ चे उद्घाटन केले.
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
खालीलपैकी कोणते विकरजन (Zymogen) शी संबंधित आहे?
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
अनुच्छेद 170 नुसार, प्रत्येक राज्याच्या विधानसभेत 500 हून अधिक आणि ____ पेक्षा कमी सदस्य असू नयेत.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'काथ' ('Kattha') खालीलपैकी कोणत्या झाडाच्या लाकडातून मिळतो?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →राज्याचे मुख्य माहिती आयुक्त किंवा राज्य माहिती आयुक्तांना त्यांच्या कार्यालयातून केवळ ____ च्या आदेशाने पदमुक्त केले जाईल.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते/ती विधान/ने हवामानासाठीच्या कृषी नवोपक्रम अभियानाबाबत अचूक आहे/आहेत? I) भारत हा फेब्रुवारी 2023 मध्ये हवामानासाठीच्या कृषी नवोपक्रम अभियानात सामील झाला. II) अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि संयुक्त अरब अमिरातीचे नोव्हेंबर 2020 मध्ये हवामानासाठीचे कृषी नवोपक्रम अभियान सुरु केले. III) त्याचे संक्षेपाक्षर AIM4C असे आहे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →महालवारी पद्धत ______ मध्ये प्रस्तावित केली गेली.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालीलपैकी कोणत्या वर्षी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे (HRA) हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) असे नामकरण करण्यात आले?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →1955 च्या नागरिकत्व अधिनियमात खालीलपैकी काय समाविष्ट नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
उत्तरप्रदेश (UP) सरकारने ऑक्टोबर 2022 मध्ये, किती पूर्ण महिला प्रांतीय सशस्त्र पोलीस दल (PAC) बटालियनची स्थापना केली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →मार्च 2023 मध्ये, केंद्र सरकारने वर्ष 2023 मध्ये आतापर्यंत UAPA अंतर्गत किती संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून अधिसूचित केले आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील समाजसुधारकांपैकी कोण प्रार्थना समाजाचे सहसंस्थापक होते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →1866 साली ______ यांनी लंडनमधील ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली होती.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →ताराकेंद्र (centrosome) चे प्राथमिक कार्य काय आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →वेबसाईटचे फ्रंट-एंड पेजेस तयार करण्यासाठी कोणती लँग्वेज वापरली जाते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील साक्षरता दर सर्वात कमी आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
800 km च्या एका प्रवासासाठी, 50 km/h वेगाने एक ट्रक पहिले 300 km अंतर कापतो. सरासरी वेग 60 km/h असण्यासाठी उर्वरित अंतर किती वेगाने पार केले पाहिजे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सरळरूप द्या: 2 + 2 ÷ 2 × 2 – 2.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधाने: काही द्रव, कपाटे आहेत. सर्व द्रव आणि कपाटे ही कापूस आहेत. निष्कर्ष 1: सर्व कापूस, द्रव आहेत. निष्कर्ष 2: सर्व कपाटे, द्रव आहेत.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →A, B आणि C हे तीन नळ अनुक्रमे 12, 15 आणि 20 तासांत एक टाकी भरू शकतात. जर A ही पूर्ण वेळ उघडी ठेवली आणि B व C या दोन्ही आळीपाळीने एक-एक तासासाठी उघडया ठेवल्या, तर टाकी किती वेळात पूर्ण भरली जाईल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक ट्रेन ही उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे धावत आहे. ती त्याच दिशेने 2 km/h आणि 4 km/h या वेगांनी चालणारे राज आणि मधुर यांना अनुक्रमे 9 सेकंदात आणि 10 सेकंदात ओलांडते. जर ट्रेनची लांबी x मीटर असेल, तर x चे मूल्य शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर एका वस्तूची मूळ किंमत ₹4,500 असेल आणि नफा 5% असेल, तर तिची विक्री किंमत (₹ मध्ये) शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
संख्या, चिन्हे असलेल्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी ही केवळ डावीकडून (डावे) < 2 & % 4 6 @ 8 $ 7 & 3 Q 9 # 1 * £ 5 > (उजवे) जर मालिकेतून सर्व संख्या वगळल्या गेल्या, तर उजवीकडून सातव्या स्थानी खालीलपैकी काय असेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेले/ली विधान/ने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधाने : सर्व कप, बश्या आहेत. काही बश्या, किटल्या आहेत. निष्कर्ष (I): सर्व किटल्या, कप आहेत. निष्कर्ष (II): सर्व कप, किटल्या आहेत.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? CAW, KES, SIO, AOK, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जेव्हा 53 kg वजनाच्या कर्मचाऱ्यांपैकी एकाची जागा नवीन माणसाने घेतली, तेव्हा बोटीतील 10 वल्हेकऱ्यांचे सरासरी वजन 1.8 kg ने वाढते. तर नवीन माणसाचे वजन शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →A हा 20 दिवसांत 80% काम करतो. त्यानंतर तो B ला बोलावतो आणि ते दोघे मिळून उरलेले काम 3 दिवसांत पूर्ण करतात. संपूर्ण काम एकट्याने करण्यासाठी B ला किती वेळ लागेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एका दूधवाल्याने सकाळी 15 L दूध विकत घेतले. वितरणानंतर, 3.025 L दूध शिल्लक आहे. किती दूध वितरण झाले?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →चार पदे दिली आहेत, त्यापैकी तीन विशिष्ट तर्काने समान आहेत आणि एक वेगळे आहे. गटात न बसणारे पद निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एका विशिष्ट तर्कानुसार 'TR3' हे 'PN9' शी संबंधित आहे. त्याचप्रकारे, 'MK5' हे 'IG25' शी संबंधित आहे. त्याच तर्काचे अनुसरण केल्यास, 'FD7' हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जेव्हा एका टीव्हीची विक्री किंमत ₹18,700 असते, तेव्हा दुकानदाराला 15% तोटा होतो. 15% नफा होण्यासाठी त्या टीव्हीची विक्री किंमत किती असली पाहिजे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी ? च्या स्थानी काय आले पाहिजे? V J7, UK11, TL20, SM36, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एका विशिष्ट तर्कानुसार 'WU7' हे 'AY14' शी संबंधित आहे. त्याचप्रकारे, 'LJ9' हे 'PN16' शी संबंधित आहे. त्याच तर्काचे अनुसरण केल्यास, 'FD11' हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
चार शब्द-जोड्या दिलेल्या आहेत, ज्यापैकी तिन्हींमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि एक वेगळी आहे. ती वेगळी शब्द-जोडी ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक बस 1 L पेट्रोलमध्ये 15 km 75 m प्रवास करू शकते. तर 7 L पेट्रोलमध्ये बस किती किलोमीटर प्रवास करू शकते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर '+' आणि '-' यांची अदलाबदल केली आणि 'x' आणि '÷' यांची अदलाबदल केली, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? 17 ÷ 11 + 149 – 125 × 5 = ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
A आणि B या दोन बँकांनी, अनुक्रमे 4.5% आणि 5.5% वार्षिक दराने कर्ज देऊ केले. रमेशने प्रत्येक बँकेकडून ₹2,00,000 चे कर्ज घेतले. रमेश यांनी 2 वर्षांनंतर दोन्ही बँकांना भरलेल्या सरळव्याजाच्या रकमेतील धनात्मक फरक शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? 1, 6, 21, 66, 201, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
सरळव्याजाच्या वार्षिक किती दराने ₹7,500 ची रक्कम 7 वर्षांत ₹9,150 एवढी होईल?
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
दिलेल्या मालिकेमध्ये ? च्या स्थानी काय आले पाहिजे? 27, 31, 39, 55, 87, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय यायला हवे? M, E, P, F, S, G, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा
२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत
१५ मिनिटांत तपासा →स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-20aug-shift2