खालील शब्दाचा अर्थ सांगा. भूषणे
- अ)फुलांचा हार
- ब)नथ
- क)अलंकार✓ योग्य
- ड)बाजूबंद
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Combined — 20 Aug, Shift 1 · ९६ प्रश्न · रद्द २ · आक्षेप-सुधारित ०
तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासाअधिकृत उत्तरतालिका
प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.
खालील शब्दाचा अर्थ सांगा. भूषणे
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवटाळून या काव्यपंक्तीतील 'उरी' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. काळा
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यातील योग्य रूपांतर दर्शवणारे विधान ओळखा. ही काही वाईट कल्पना नाही.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'रायगडाला जेव्हा जाग येते' हे नाटक कोणी लिहिले?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील पर्यायातून, 'लंकेची पार्वती' या शब्दार्थाचा वाक्यातील योग्य उपयोग दर्शवणारे विधान ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. आस्तिक
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'फकीरा' ही कादंबरी कोणी लिहिली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. तिची गोष्ट लिहून झाली.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील वाक्याचा प्रकार ओळखा. जे चकाकते, ते सोने नसते.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. दुरुन डोंगर साजरे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. राजा प्रधानासी असे बोलिजेले.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील पर्यायातून, 'हंबरडा फोडणे' या शब्दप्रयोगाचा वाक्यातील योग्य उपयोग दर्शवणारे विधान ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. हानी
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दाचा समास ओळखा. प्रतिषण
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →‘मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा’ या काव्यपंक्तीतील ‘पवित्र’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. जखमेवर मीठ चोळणे
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील वाक्याचे संयुक्त वाक्यातील योग्य रूपांतर दर्शवणारे विधान ओळखा. आभाळ भरून आले. पावसाला सुरुवात झाली.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'स्वामी' ही कादंबरी कोणी लिहिली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. दाम करी काम.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. स्वागत
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. साम्य
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दाचा समास ओळखा. क्रीडांगण
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दाचा अर्थ ओळखा. काष्ठ
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील पर्यायांतून, 'जिवाचे रान करणे' या शब्दार्थाचा वाक्यातील योग्य उपयोग दर्शवणारे विधान ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Complete the sentence using the most suitable form of the verb 'sleep'. A: "Why didn't you answer his call last night?" B: "I ______ when he called."
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error. It cannot be forecasted / how chatGPT will / benefit mankind / in the real sense.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate synonym of the given word. Coherent
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →In the following sentence, four words are underlined out of which one word is misspelled. Find the INCORRECTLY spelt word. Once sheep were domesticated around 11,000 years ago, sheep breeders started selecting certain traits in their flocks, and sheep gradually became wulier.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate article to fill in the blank. Select 'No article' if no article is required. Last year on our trip to Goa, my wife shouted on the beach, "What ____ gigantic crab!"
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate ANTONYM of the underlined word. After the conquest, soldiers decided to camp near the fort.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate punctuation mark to fill in the blank. Gourav finished all his official work and pending assignments_______ Rahul did not finish his part.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the option that expresses the given sentence in passive voice. My friend has painted this picture.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the given proverb. A honey tongue, a heart of gall
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to substitute the underlined segment in the given sentence. The team is achieved remarkable results by implementing innovative strategies in the past year
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The given sentence has an error. Select the option which rectifies the error. I didn't remembered that I had to submit the assignment by Monday.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the correct punctuation mark to fill the blank. The restaurant was very busy ____ We/we had to wait for over an hour to be seated
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the option that expresses the given sentence in passive voice. Colonel Hunt gave me three flags.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate question tag to fill in the blank. She's never been to Paris, ___?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The following sentence has been divided into three segments. One of them may contain an error. Select the option that has the segment with the error. If you don't find any error, select 'No error' as your answer. Before diving into the / river, he stopped for a / moment and looked back.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the given proverb. The bigger, the better
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
Select the most appropriate meaning of the given idiom. An ace up your sleeve
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate synonym of the given word. Scintillating
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate preposition to fill in the blank. Although he is physically challenged, he is very fast ____ calculations.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the option with the correct spelling to replace the underlined word in the given sentence. His reaction brought a mischivious smile on teacher's face.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. I ____ on holiday next Friday.
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
Select the most appropriate question tag to fill in the blank. They've already left, _?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. The news of his arrival spread ________ but no one came to receive him.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. My supervisor gave me ______ ideas to go ahead with the research plan.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणता पर्याय 'कुमाऊं हिमालय' चे अचूक वर्णन करतो?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एप्रिल 2023 मध्ये हिमाचल सरकारने संजीवनी योजना सुरु केली. खालीलपैकी कोणते कृषी कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ पुरविणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोण या केरळच्या मलबार प्रदेशातील महिला संघाच्या प्रमुख नेत्या आणि अखिल केरळ महिला लीगच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →स्नायूंच्या आकुंचनमध्ये कोणते खनिज घटक आवश्यक भूमिका बजावतात?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणाला स्त्री-पुरुष तुलना (स्त्री पुरुष आणि पुरुष यांच्यातील तुलना) या कार्यासाठी ओळखले जाते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →मे 2023 मध्ये, कोणत्या मंत्रालयाने 'पोषण भी, पढाई भी' योजना सुरु केली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
नागरिकत्व अधिनियम 1955 च्या कोणत्या अनुसूचीत एखादा परदेशी व्यक्तीला नागरिकीकरणामुळे भारताचे नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर पात्रतांना नमूद केलेले आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →ऑक्टोबर 2022 मध्ये प्रकाशित झालेल्या 'द एमएस धोनी वे - लिडरशिप मास्टरक्लास फ्रॉम द मास्टर ऑफ द क्राफ्ट' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →2022 च्या अहवालातील भारतीय हवामानाबाबतच्या विधाननुसार, वर्ष 1901 पासून वर्ष 2022 हे भारतासाठीचे ______ सर्वाधिक उष्ण वर्ष आहे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालीलपैकी कोणत्या प्रकरणामध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या अनुच्छेद 368 मध्ये नमूद केल्यानुसार, मूलभूत हक्क हे संसदेच्या दुरुस्ती अधिकाराच्या कक्षेबाहेर असल्याचा निर्णय दिला?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालीलपैकी कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने लोकसेवकाची मालमत्ता, संपत्ती आणि दायित्वे यांसारखी माहिती ही माहिती अधिकार अधिनियमाच्या कक्षेत येत नाही - असा निर्णय दिला आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →मार्च 2023 मध्ये, ठाठरी प्रदेशात जमीन खचण्याची नोंद केली गेली. ही जमीन खचण्याची घटना कोणत्या राज्य/ केंद्रशासित प्रदेशात घडली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →डिसेंबर 2022 मध्ये, महाराष्ट्राने खालीलपैकी कोणते विधेयक पारित केले?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →द्वीपकल्पीय पठारावरील काळ्या मृदेच्या निर्मितीसाठी खालीलपैकी काय जबाबदार आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
इंटरनेटशी कनेक्ट असलेल्या प्रत्येक संगणकाची ओळख _________ ने स्पष्ट होते.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालीलपैकी कोणते/ती विधान/विधाने ही मार्च 2023 मध्ये सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वृक्षसंपदा योजनेबाबत सत्य आहे/आहेत? I) छत्तीसगडने ही योजना सुरु केली होती. II) 5 एकरपर्यंतच्या भूभागावर वृक्ष लागवडीसाठी राज्य सरकार 80 टक्के अनुदान देईल. III) 5 एकरहून अधिक भूभागावरील वृक्ष लागवडीसाठी राज्य सरकार 50% आर्थिक अनुदान देईल.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →शिपाई बंडाच्या वेळी खालीलपैकी कोणता मुघल सम्राट दिल्लीवर राज्य करत होता?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →_______ यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारसीनुसार राज्यपाल हे राज्याचे मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती करतात.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालीलपैकी कशाचा अपुरा पुरवठा बेरीबेरी होण्यास कारणीभूत ठरतो?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →होम रूल लीग ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या देशाच्या राजकीय पक्ष आणि तत्सम नावाच्या चळवळीपासून प्रेरित आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निरपराधपूर्वक त्याग करणे' ही भारतीय राज्यघटनेत मध्ये नमूद केलेली एक तरतूद आहे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील समाजसुधारकांपैकी कोणाच्या आत्मचरित्राचे नाव 'माझी जीवनगाथा' असे होते? संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही ते लढले होते.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोण स्वातंत्र्यपूर्व भारतातील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री बनल्या?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर 2 वर्षांसाठी वार्षिक 8% दराने एका रकमेवरील सरळव्याज ₹1,000 असेल, तर वार्षिक चक्रवाढीच्या बाबतीत त्याच कालावधीसाठी समान दराने होणारे चक्रवाढ व्याज काढा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील चारपैकी तीन पर्यायात एक विशिष्ट साम्य आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. कोणता पर्याय त्या गटात बसत नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी, प्रश्नचिन्हाच्या (?) जागी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? ZB1 UW7 QS13 NP19 ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक शिंपी एक सदरा तयार करण्यासाठी 2 m 47 cm कापड वापरतो. असे 13 सदरे तयार करण्यासाठी किती कापडाची आवश्यकता आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचें आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे ठरवा. विधाने: सर्व मंडळे, फरशा आहेत. सर्व फरशा, पॅराशूट आहेत. एकही पॅराशूट, कपडा नाही. निष्कर्ष 1: एकही कपडा, फरशी नाही. निष्कर्ष 2: काही पॅराशूट, मंडळे आहेत.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी, प्रश्नचिन्हाच्या (?) जागी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? 0 1 3 6 10 ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →4 पुरुष आणि 6 स्त्रिया हे 8 दिवसांत एक काम पूर्ण करू शकतात, तर 3 पुरुष आणि 7 स्त्रिया हे 10 दिवसांत ते काम पूर्ण करू शकतात. 10 स्त्रिया किती दिवसांत ते पूर्ण करतील?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सरळरूप द्या: 12 + 6 × 27 ÷ 3 + 2 – 16 ÷ 8 × 2.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एका नावेला प्रवाहाच्या दिशेने 36 मैलांचे अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तितकेच अंतर कापण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा 90 मिनिटे कमी आहे. जर स्थिर पाण्यातील नावेचा वेग 10 mph असेल, तर प्रवाहाचा वेग किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. दिलेली विधाने ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, निष्कर्षांपैकी कोणता/ते दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/ आहेत ते ठरवा. विधाने : सर्व पंखे, कुलर आहेत. सर्व कुलर, वातानुकूलक आहेत. काही वातानुकूलक, इलेक्ट्रॉनिक आहेत. निष्कर्ष (I): काही इलेक्ट्रॉनिक, पंखे आहेत. निष्कर्ष (II): काही पंखे, वातानुकूलक आहेत.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेल्या वारंवारता वितरणाचा गणित मध्य शोधा. Marks | Frequency ---|--- 50 | 3 28 | 4 85 | 6 40 | 7 संदर्भ : Marks = गुण Frequency = वारंवारता
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
एक वस्तू ₹1,920 ला विकून जेम्सने मिळवलेला नफा हा ₹1,500 ला विकल्यानंतर झालेल्या तोट्याच्या टक्केवारीएवढाच आहे. जर त्याला 10% नफा मिळवायचा असेल तर त्याची विक्री किंमत किती असली पाहिजे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
5 वर्षांमध्ये वार्षिक किती टक्के दराने ₹1,300 वरील सरळव्याज म्हणून ₹520 मिळतील?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →अक्षरे, संख्या, चिन्हे असलेल्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी ही केवळ डावीकडून उजवीकडे करावयाची आहे. (डावे)!9IFW%6L4@7R&3MQ#25Z*G (उजवे) येथे अशी किती चिन्हे आहेत, ज्यांच्या ताबडतोब आधी एक अक्षर आणि ताबडतोब नंतर एक संख्या देखील आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेल्या अक्षर-समूहांच्या जोडीमध्ये असलेल्या संबंधाप्रमाणेच समान संबंध दर्शविणारा अक्षर-समूह दिलेल्या पर्यायांतून निवडा. AQG : FVL WMD : BRI
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →√0.0016 × ³√8000000 ------------------ चे मूल्य किती असेल? ³√0.000512 × ³√0.064
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खाली विशिष्ट प्रकारे एकमेकांशी संबंधित असलेल्या दोन शब्दजोड्या दिलेल्या आहेत. खालील चारपैकी तीन शब्दजोड्यांमध्ये समान सहसंबंध आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी शब्दजोडी कोणती आहे? (या शब्दांना अर्थपूर्ण मराठी शब्द मानले जावे आणि शब्दातील अक्षरे/व्यंजन/स्वर यांच्या संख्येच्या आधारे त्यांचे गट पाडले जाऊ नयेत.)
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? 0, 6, 24, 60, 120, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →तोटी R ही पूर्ण भरलेल्या टाकीला 30 तासांत रिकामे करू शकते. परंतु P आणि Q या दोन तोट्या अनुक्रमे 15 तासांत आणि 10 तासांत टाकी भरू शकतात. रामने नकळत तिन्ही तोट्या उघडल्या. 2 तासांनंतर, ते श्यामच्या लक्षात आले आणि तोटी R बंद करण्यात आली. या चुकीमुळे टाकी भरण्यासाठी अजून किती जास्त वेळ लागेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी, प्रश्नचिन्हाच्या (?) जागी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? YX2 VU12 RQ30 ML56 ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी ? च्या स्थानी काय आले पाहिजे? YU71, QA59, IG48, ?, SS29
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेल्या अक्षर-समूहांच्या जोडीमध्ये असलेल्या संबंधाप्रमाणेच समान संबंध दर्शविणारा अक्षर-समूह दिलेल्या पर्यायांतून निवडा. OEU : UKA KBR : QHΧ
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक व्यापारी ₹50, ₹40 आणि ₹30 प्रति किलो दराने सफरचंद खरेदी करतो. तो त्यांना वजनाने अनुक्रमे 2 : 4 : 9 या गुणोत्तरात मिसळतो आणि 30% नफ्याने त्यांची विक्री करतो. तो अंदाजे किती प्रति किलोग्रॅम किमतीला सफरचंदांची विक्री करतो?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा
२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत
१५ मिनिटांत तपासा →स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-20aug-shift1