'शंकररावांनी बैलांना गोठ्यात बांधले 'वाक्यातील प्रयोग ओळखा.
- अ)कर्म भाव संकर✓ योग्य
- ब)भावे
- क)कर्मणी
- ड)अकर्मक कर्तरी
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Combined — 19 Aug, Shift 2 · ९५ प्रश्न · रद्द ३ · आक्षेप-सुधारित ०
तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासाअधिकृत उत्तरतालिका
प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.
'शंकररावांनी बैलांना गोठ्यात बांधले 'वाक्यातील प्रयोग ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'राजाज्ञा' हा कोणता समास आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'डांगोरा एका नगरीचा' ही कादंबरी कोणाची?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढीलपैकी कवी अनिल यांचा काव्यसंग्रह कोणता आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'विद्यार्थी प्रदर्शनातील चित्र पाहतो.' वाक्यातील प्रयोग ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'परतंत्र' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. Ans
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'अंगापेक्षा बोंगा मोठा'... या म्हणीचा अर्थ सांगा. Ans
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'परिमळ' या शब्दाचा अर्थ सांगा. Ans
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'आधीच अडचणीत असताना त्यात अजून भर पडणे' हा अर्थ सांगणारी म्हण शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'विश्वासघात करणे' हा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'अल्प' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'म्हैशीची शिंगे .........' ही म्हण पूर्ण करा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'अवखळ' या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'स्रोत' या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'वनभोजन' या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'आता कितीही (आरडाओरडा करणे) तरी काही उपयोग नाही.' कंसातील शब्दांसाठी योग्य वाक्प्रचार कोणता?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'गुलाबी रंग सर्वांना आवडतो.' या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य करा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'उष्टे' या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'राघव वेळ' ही नामदेव कांबळे यांची कलाकृती कोणत्या साहित्यप्रकारातील आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे.' या वाक्याचा प्रकार ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'धान्य साठविण्यासाठी केलेली बंदिस्त जागा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'दात विचकावणे' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate article to fill in the blank. If no article is required, select 'no article'. When I saw ____ one-rupee coin on the road, I took it and gave it to a beggar.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the INCORRECTLY spelt word in the following sentence. One of the most sereous issues that our country is confronting is the fast-growing population.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate punctuation mark to fill in the blank. Did you realise what wrong have you done to him _
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate adverb to fill in the blank. She ____ visits the orphanages and old age homes in different parts of the country.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate ANTONYM of the underlined word. It was being one of a family of ten; never having money enough, always skimping.
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
Select the most appropriate option to fill in the blank. Mr. Ravi and his ______ came home late
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate preposition to fill in the blank. Amit walked through the moonlit path with shadows lurking ________ the old trees.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →A part of the given sentence has been underlined. It contains an error. The underlined part is given as options with some changes. Select the option that correctly rectifies the error. He likes this curry because it is always tasting very good.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the underlined phrase. I am going to kick up a row if this time I am denied my rights.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error. I'm moving into / my new flat next week. / I'm staying / with a friend by then.
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
Select the INCORRECTLY spelt word.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Read the following statement and fill in the blank using the correct question tag. Arun is handsome, _________?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the given proverb. Birds of a feather flock together
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blanks. He has ______ cat and ______ dog as pets.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the option that expresses the given sentence in active voice. The book was written by a famous author.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate tense form to fill in the blank. Prakash and Hema ________ about you last night.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the option that expresses the given sentence in passive voice. The police arrested the suspect.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate meaning of the given proverb. Actions speak louder than words.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate ANTONYM of the given word. Elevate
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate tense form to fill in the blank. Mrudul ______ worried about your health.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The following sentence has been divided into four segments. Select the segment that contains a grammatical error. The minister / told us to / prevent damage of / public property.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate adjective to fill in the blank. I am ______ to achieve my goal within three years.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate preposition to fill in the blank. Tushar jumped ______ the river to help his brother.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate question tag to fill in the blank. Impolite people do not use the word 'please', _________ ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
भारतातील खालीलपैकी कोणते राज्य एकशिंगी गेंड्यांच्या विपुलतेसाठी ओळखले जाते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →What is the name of the Indian, US military joint humanitarian aid exercise held in October 2022, aiming at collaboration between the two militaries to coordinate disaster relief in the Indo-Pacific region?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →What is the specific group of the animal kingdom that includes Jellyfish?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
1815 साली, आत्मीय सभेची स्थापना ______ यांनी केली.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सप्टेंबर 2022 मध्ये, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने स्वच्छ वायू सर्वेक्षणाची घोषणा केली, जे 2025-26 पर्यंत वायू प्रदूषण 40% पर्यंत कमी करण्यासाठी शहर स्तरावर कृती योजना राबविण्यासाठी देशातील किती शहरांच्या क्रमवारीला चालना देईल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →1832 साली खालीलपैकी कोणी 'दर्पण' नावाचे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र प्रकाशित केले?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The conception of writs issued by the Supreme Court of India and high courts have been borrowed from which country?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →गव्हातील कोणता घटक ब्रेड बनवण्याच्या क्षमतेस हातभार लावतो?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →कोणत्या वर्षी भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →As per the provisions of the Right to Information Act, 2005, what is the maximum time period within which the Public Information Officer has to provide information after the receipt of request for information if it the information pertains to the life or liberty of a person?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'दुबार धोका नाही' चा (No double jeopardy) अर्थ काय आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उदारमतवादी नेते गोपाळ कृष्ण गोखले यांनी ______ मध्ये एम. जी. रानडे यांच्या मदतीने भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना केली.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Which scheme for the interest subsidy on education loans for overseas studies for students belonging to minority communities was discontinued by The Ministry of Minority Affairs (MoMA) from 2022-23 onwards?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणत्या राज्याची विधानसभा ही पर्यावरण अनुकूल पद्धतींचे उद्दिष्ट समोर ठेवून राष्ट्रीय ई-विधान ॲप्लिकेशन प्रोग्राम (National e-Vidhan Application programme) उपयोगात आणणारी पहिली कागदविरहित (पेपरलेस) विधानसभा ठरली आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील कोणत्या राज्यात अनुसूचित जातींच्या (SC) लोकसंख्येचे (राज्याच्या एकूण लोकसंख्येशी टक्केवारी) प्रमाण सर्वाधिक होते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
What was the theme of the Vigilance Awareness Week observed by Central Vigilance Commission in October-November 2022?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'गुलामगिरी' हे पुस्तक ______ यांनी लिहिले होते.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पेशींची रचना आणि कार्यांच्या तपासणीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या क्षेत्राचे नाव काय आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Who of the following headed the constitutional bench of Supreme Court which gave a verdict in favour of single women to get equal abortion rights in 2022?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Which Section of the Right to Information Act, 2005, mentions about ‘Obligations of public authorities’?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →2011 च्या जनगणनेनुसार, कोणत्या राज्यातील महिला साक्षरता दर सर्वाधिक आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालीलपैकी कोणती संस्था UID जारी करण्यासाठी जबाबदार आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Which of the following Indian Chess Grandmasters was honoured by the Asian Chess Federation's (ACF's) player of the year award in March 2023?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणी 'जातिव्यवस्थेचे निर्मूलन (अन्हाईलेशन ऑफ कास्ट)' या साहित्यकृतीचे लेखन केले होते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Read the given statement(s) and conclusions carefully. Assuming that the information given in the statements is true, even if it appears to be at variance with commonly known facts, decide which of the given conclusions logically follow(s) from the statement(s). Statements: (I) All pillows are blankets. (II) All chairs are pillows. Conclusions: (I) All pillows are chairs. (II) All chairs are blankets.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येऊ शकेल? MN27, KP27, IR27, GT27, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
एक दुकानदार ₹300 किमतीने एक वस्तू खरेदी करतो. तो तिची किंमत 20% ने वाढवतो आणि नंतर नवीन किंमतीवर 10% सवलत देतो. दुकानदाराने मिळवलेल्या नफ्याची टक्केवारी शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Read the given statement(s) and conclusions carefully. Assuming that the information given in the statements is true, even if it appears to be at variance with commonly known facts, decide which of the given conclusions logically follow(s) from the statement(s). Statements: No day is a week. Some months are days. No week is a year. Conclusions: (I) No day is a year. (II) Some months are not weeks.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
दोन पाईप A आणि B अनुक्रमे 15 मिनिटे आणि 20 मिनिटांत एक टाकी भरू शकतात. दोन्ही पाईप एकाच वेळी सुरु केले परंतु 4 मिनिटांनंतर पाईप A बंद केला जातो. तर टाकी भरण्यासाठी लागणारा एकूण वेळ किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →अक्षर, संख्या, चिन्हांच्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. (डावी) P Z & A T 7 D 4 % 9 F & 2 R Y # 5 3 M * S (उजवी) यात अशा किती संख्या आहेत, ज्यांच्या लगेचच आधी एक अक्षर येते आणि तसेच लगेचच नंतर एक चिन्हदेखील येते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →438 संत्र्यांची किंमत ₹1,384.08 आहे. तर 8 डझन संत्र्यांची अंदाजे किंमत किती असेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
एक डिलर ₹2,500 किमतीने एक टीव्ही संच खरेदी करतो. तो ती ₹3,200 ना चिन्हांकित करतो आणि नंतर त्यावर 10% सवलत देतो. विक्रेत्याने मिळवलेल्या नफ्याची टक्केवारी शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? 463, 386, 322, 271, 233, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? 2, 3, 5, 7, 11, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Based on the alphabetical order, three of the following four letter-clusters are alike in a certain way and thus form a group. Which letter-cluster does not belong to that group? (Note: The odd one out is not based on the number of consonants/vowels or their position in the letter cluster.)
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
इंग्रजी वर्णक्रमावर आधारित रचनेनुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येऊ शकणारा अक्षर-समूह पर्यायांतून निवडा. FRX, CNS, ZJN, WFI, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एका अपूर्णांकाच्या अंशामध्ये एक मिळवल्यास, तो एक होतो. अपूर्णांकाच्या छेदामध्ये एक मिळवल्यास तो ½ होतो. अपूर्णांक किती आहे ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील त्रिकांच्या जोडीमध्ये व्यक्त केलेल्या सहसंबंधाशी साधर्म्य असलेल्या सहसंबंधाला उत्तमरीत्या दर्शवणारी त्रिकांची जोडी निवडा. G - K - I, L - P - N
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →56 km अंतरावर असलेल्या दोन ठिकाणाहून दोन व्यक्ती एकमेकांच्या दिशेने गाडी चालवतात. पहिल्या व्यक्तीचा वेग 12 km/h आहे आणि दुसऱ्याचा वेग 14 km/h आहे. जर त्यांनी एकाच वेळी गाडी चालवण्यास सुरुवात केली असेल, तर ते किती कालावधीनंतर एकमेकांपासून 4 km अंतरावर असतील?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर ₹7,500 रकमेची चक्रवाढ व्याजाच्या वार्षिक 8% दराने अर्ध-वार्षिक गणनेनुसार गुंतवणूक केली, तर 1 वर्षानंतरची रक्कम किती असेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The average of eight numbers is 72. Find the least number if it is 1/16 of the sum of the numbers.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
चार शब्द-जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी तीन विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे. ती वेगळी शब्द-जोडी निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →A आणि B स्वतंत्रपणे काम करून अनुक्रमे 40 दिवस आणि 30 दिवसांत एक काम करू शकतात. त्यांनी एकत्र मिळून काम सुरु केले पण B काही वेळाने निघून गेला आणि A ने उरलेले काम 5 दिवसांत पूर्ण केले. सुरुवातीपासून किती दिवसांनंतर B काम सोडून गेला?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेल्या मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यास YBS6 CFW18 GJA54 ? साठी ? च्या जागी काय यायला हवे?
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
जर '+' म्हणजे '-' असेल, '-' म्हणजे 'x' असेल, 'x' म्हणजे '÷' असेल आणि '÷' म्हणजे '+' असेल, तर दिलेल्या समीकरणामध्ये प्रश्नचिन्हाच्या (?) जागी घेऊ शकणारा पर्याय निवडा. 7 – 14 + 8 × 2 = ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
सरळव्याजाच्या वार्षिक किती टक्के दराने एक रक्कम 8 वर्षात तिच्या स्वतःच्या दुप्पट होईल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The speed of a ship in still water is 12 km/h more than the speed of a stream and the ratio of the speed of the ship upstream to the speed of the ship downstream is 2 : 5. Find the total distance covered by the ship downstream in 9 hours.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
सरळ रूप द्या : 256 × 354 + 354 × 144.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा
२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत
१५ मिनिटांत तपासा →स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-19aug-shift2