'काल जोरदार पाऊस पडला.' या वाक्याचा प्रकार ओळखा.
- अ)आज्ञार्थी
- ब)विधानार्थी✓ योग्य
- क)प्रश्नार्थी
- ड)उद्गारार्थी
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Combined — 19 Aug, Shift 1 · ९६ प्रश्न · रद्द १ · आक्षेप-सुधारित ०
तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासाअधिकृत उत्तरतालिका
प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.
'काल जोरदार पाऊस पडला.' या वाक्याचा प्रकार ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'संताप' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'नटसम्राट' ही कलाकृती कोणत्या साहित्यप्रकारात मोडते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'निबिड' या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'नक्शा उतरणे' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'कणिक तिंबणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →शेतकऱ्यांनी शेतात भाताची रोपे लावली.' वाक्यातील प्रयोग ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'गाव करी ते राव न करी' या म्हणीचा अर्थ सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'प्रगल्भ' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'रसिक' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'काळ्या दगडावरची रेग' या म्हणीचा योग्य अर्थ सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राचे नाव सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'रथचक्र' ही कादंबरी कोणाची ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतीय सैनिकांनी शत्रूच्या सैन्याला ....". रिकाम्या जागी योग्य वाक्यप्रचाराचा वापर करा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'तो नक्की घरी येईल.' या वाक्याचे नकारार्थी रूप ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
सूर्योदय' या समासाचा योग्य विग्रह करा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →आदिम' या शब्दाचा योग्य अर्थ सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भाजीपाला ' हा समास ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग, वचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीयपुरुषी, नपुंसकलिंगी व एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा कोणता प्रयोग होतो?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'महिन्याची अखेर होती,त्यात 4,5 पाहुणे घरी आले ' याप्रसंगी कोणती म्हण लागू पडेल ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'निळ्या रंगाचे एक रत्न' या शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate option to fill in the blank. _______ book she lent him was absolutely fascinating; he couldn't put it down until he had finished it.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate ANTONYM of the underlined word. I camouflaged the hide, took my essentials, came out of the hide and stretched out to my heart's content.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The following sentence has been divided into four segments. Select the segment that contains a grammatical error. The Shatabdi / Express arrives / on 6 a.m. / in the morning.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the given proverb. Black will take no other hue.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate punctuation mark to fill in the blank. I took the kind leave from my cousin ______ and I made him promise that he would come to see me at my cottage in the near future.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the option that expresses the given sentence in active voice. The piano is always played by Adnan.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the option that expresses the given sentence in passive voice. Everyone loves Vishnu.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate question tag to fill in the blank. You don't cook well, ________ ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate adverb to fill in the blank. She studied ________ for the exam and got a high score.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most meaningful and correctly spelt word from the options to fill in the blank. Shilpa, the tall and slender girl, wore a flowing, ________ dress to the formal event.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the given proverb. He who hesitates is lost
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate meaning of the given proverb. A voice crying in the wilderness
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate option to fill in the blank. The old box of Salman served as the ________ guardian, safeguarding the valuable moments of generations past.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate ANTONYM of the underlined word. A visit to the agricultural officer was enlightening.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the INCORRECTLY spelt word.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate synonym of the given word. Mammoth
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate option to fill in the blank. This was the ______ version of the tools in the presentation however the software needed to be upgraded.
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains an error. She is excited about go on vacation next week.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Parts of the given sentence have been underlined. One of them contains an error. The underlined parts are given as options with some changes. Select the option that correctly rectifies the error. If I am the principal of this college, I would organise many seminars for the students.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. Today is not a holiday in our state, ____________?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate preposition to fill in the blank. Meghna enjoys all genres of literature, ____ melodrama.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate article to fill in the blank. If no article is required, select 'No article'. I have only one close friend. He is ____ European.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate preposition to fill in the blank. The cat jumped ____ the table and knocked over the vase.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. Rohan ___________ if he stays there for a day.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणता संविधानिक सुधारणा अधिनियम 'मिनी-राज्यघटना' म्हणून प्रसिद्ध आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →ज्योतिबा फुले यांनी ______ मध्ये सत्यशोधक समाजाची (सत्यशोधक समाज) स्थापन केली.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
2011 च्या जनगणनेनुसार, भारताचा साक्षरता दर किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्त, यथास्थिती, ते त्यांच्या कार्यालयात प्रवेश करतील त्या तारखेपासून ______ कालावधीसाठी पदावर राहतील.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत? A) ऑगस्ट 1920 मध्ये, गांधीजींनी असहकार चळवळ सुरु केली आणि त्या काळात पाच विद्यापीठांची स्थापना झाली. B) गुजरात विद्यापीठ हे गांधीजींनी 18 ऑक्टोबर 1920 रोजी स्थापन केलेले असून, ते त्या विद्यापीठांपैकी एक होते.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते एक सिस्टम सॉफ्टवेअर नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →आम्लधर्मी वातावरणात साखरेला द्रवणांकाच्या वर उष्णता दिल्यावर तयार होणारे उत्पादन कोणते आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →मानवी शरीरात सामान्यतः कोणता घटक संचयित केला जात नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणती वनस्पती भारतात मुबलक प्रमाणात आढळते आणि तिच्या उच्च प्रतिजैविक आणि जंतुनाशक गुणधर्मांसाठी ओळखली जाते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कोणत्या कलमात 'केंद्रीय माहिती आयोगाच्या घटनेबाबत' उल्लेख आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणत्या वर्षी राजा राममोहन रॉय यांनी वेदांत हा ग्रंथ प्रकाशित केला?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →कायदेशीर संरक्षण आणि महिलांच्या कायदेशीर हितांचे संरक्षण करण्यासाठी, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या महिला आयोगाने 2022 मध्ये 'विशेष रथयात्रा' आयोजित केली होती?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालीलपैकी कोणता अधिनियम 1976 पूर्वी अस्पृश्यता (अपराध) अधिनियम म्हणून ओळखला जात होता?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →ऑक्टोबर 2022 मध्ये, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपत्ती निवारणादरम्यान समन्वय साधण्यासाठी दोन लष्करांमध्ये सहयोग घडविण्याचे उद्दिष्ट असलेला भारतीय, अमेरिकी सैन्याचा संयुक्त मानवतावादी मदत सराव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →प्राणीसृष्टीमध्ये पट्टकृमिंचे वर्गीकरणशास्त्रीय वर्गीकरण काय आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतातील खालीलपैकी कोणत्या नेत्याने इजिप्तचे अरब गणराज्य (Arab Republic of Egypt) येथे हवामान बदलासाठीच्या COP 27 मध्ये राष्ट्रीय वक्तव्य केले?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
2022 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताचे समान अधिकार मिळावेत म्हणून लढणाऱ्या अविवाहित महिलेच्या बाजूने निकाल दिला. ______ यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा निर्णय दिला.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणत्या महिन्यात राज्यपालांनी गुजरात सार्वजनिक परीक्षा (अयोग्य माध्यमांना प्रतिबंध) अधिनियम, 2023 ला संमती दिली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →1946 मध्ये खालीलपैकी कोणी 'विदर्भ महारोगी सेवा मंडळ' स्थापन केले?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील समाजसुधारकांपैकी कोणास 'सार्वजनिक काका' म्हणूनही ओळखले जात असे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →राजा राममोहन रॉय यांचा जन्म बंगाल प्रेसिडेन्सीमधील राधानगर येथे ______ वर्षी झाला होता.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणत्या संविधानिक सुधारणा अधिनियमाद्वारे भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
डिसेंबर 2022 मध्ये, खालीलपैकी कोणत्या राज्यात हवामान बदल आणि आपत्ती व्यवस्थापन यांस सामोरे जाण्यात मदत करण्यासाठी म्हणून एसबीआय (SBI) फाउंडेशन आणि हेस्को (HESCO) यांनी एक प्रकल्प आरंभ केला आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील कोणत्या राज्यात साक्षरता दर सर्वाधिक आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालीलपैकी कोणत्या खेळाडूला हॉकी इंडियाकडून मार्च 2023 मध्ये, मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आले होते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर एकाच प्रकारच्या सर्व 10 वस्तूंची खरेदी किंमत, 8 वस्तूंच्या विक्री किंमतीएवढी असेल, तर तोटा किंवा नफ्याची टक्केवारी शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याच आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधाने: काही चौस, वर्तुळे आहेत. एकही वर्तुळ, त्रिकोण नाही. एकही रेषा, चौस नाही. निष्कर्ष: (I) सर्व चौस, त्रिकोण असण्याची शक्यता (II) काही रेषा, वर्तुळे असू शकतात
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →इंग्रजी वर्णक्रमानुसार असलेल्या दिलेल्या मालिकेत (?) च्या जागी काय आले पाहिजे? PD, KL, FT, AB, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →इंग्रजी वर्णक्रमानुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? SIT, QEV, OAX, MWZ, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक वर्गातील मुले 1 ल्या दिवशी त्यांच्याकडील चॉकलेट्सपैकी चॉकलेट खातात. 2 ऱ्या दिवशी ते उर्वरित चॉकलेट्सपैकी चॉकलेट्स खातात. तरीही 75 चॉकलेट्स शिल्लक राहिल्यास, सुरुवातीला किती चॉकलेट्स होती?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हा (?) जागी काय आले पाहिजे? 17, 81, 137, 185, 225, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पाईप A, B आणि C मिळून 12 तासांत एक टाकी भरू शकतात. तिन्ही पाईप एकाच वेळी 4 तास सुरु केले आणि नंतर C बंद केला. टाकीचा उर्वरित भाग भरण्यासाठी A आणि B यांना एकत्र मिळून 10 तास लागतात. एकट्या C ला टाकीचा दोन-तृतीयांश भाग भरण्यासाठी किती वेळ लागेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. (सर्व संख्या या केवळ एक-अंकी संख्या आहेत.) (डावे) 7 2 5 1 4 7 1 6 1 5 4 1 2 8 4 8 2 5 3 9 1 7 4 (उजवे) या असे किती सम अंक आहेत, ज्यांपैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक सम अंक येतो आणि ताबडतोब नंतर एक विषम अंक देखील येतो?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? JX45, HT76, FP107, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली विधाने/ने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधाने: (I) काही फुले, पाने आहेत. (II) सर्व पाने, कळ्या आहेत. निष्कर्ष: (I) सर्व फुले, कळ्या आहेत. (II) काही कळ्या, पाने आहेत.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →P आणि Q यांचे सरासरी मासिक उत्पन्न ₹5,050 आहे. Q आणि R यांचे सरासरी मासिक उत्पन्न ₹6,250 आहे आणि P आणि R यांचे सरासरी मासिक उत्पन्न ₹5,200 आहे. तर P चे मासिक उत्पन्न किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →A आणि B या दोन बँकांनी अनुक्रमे 5.5% आणि 6.5% वार्षिक दराने कर्ज दिले. रमेशने प्रत्येक बँकेकडून ₹3,00,000 चे कर्ज घेतले. रमेश यांनी 2 वर्षांनंतर दोन्ही बँकांना भरलेल्या सरळव्याजाच्या रकमेतील धनात्मक फरक शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →अक्षरगटांच्या खालीलपैकी तीन जोड्यांमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि त्यामुळे त्यांचा एक समूह तयार होतो. त्या समूहात न बसणारी अक्षरगटांची जोडी कोणती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेल्या अक्षर-समूहांच्या जोडीमध्ये असलेल्या संबंधाप्रमाणेच समान संबंध दर्शविणारा अक्षर-समूह दिलेल्या पर्यायांतून निवडा. GIC : HID SVM : TVN
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →18 मुले आणि 24 मुली 16 दिवसांत एक काम पूर्ण करू शकतात. या सर्वांनी एकत्र मिळून काम करण्यास सुरुवात केली, परंतु कामाच्या 12 दिवसांनंतर, सर्व मुली आणि 6 मुलांनी काम करणे बंद केले. 12 मुलांनी 9 दिवसांत उर्वरित काम पूर्ण केले. जर फक्त 24 मुलींना काम पूर्ण करायचे असेल, तर संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर 17 खेळण्यांची किंमत ₹306 आहे, तर 29 खेळण्यांची किंमत किती असेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एका विशिष्ट रकमेवर 3 वर्षांसाठी वार्षिक 7½% दराने सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज यांमधील फरक ₹110.70 आहे. ती रक्कम शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर एक माणूस त्याच्या घरापासून 9 km/h वेगाने धावत असेल, तर तो वास्तविक वेळेपेक्षा 5 तास उशिरा गंतव्यस्थानावर पोहोचतो आणि जर तो 'z' km/h वेगाने धावत असेल, तर तो वास्तविक वेळेपेक्षा 3 तास आधी गंतव्यस्थानावर पोहोचतो. जर तो 'y' km/h वेगाने धावत असेल तर तो अचूक वेळी गंतव्यस्थानावर पोहोचतो. जर (9 + z) म्हणजे '2y' असेल, तर त्याच्या घरापासून गंतव्यस्थानाचे अंतर किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? 168, 174, 185, 201, 222, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →चार शब्द-जोड्या दिल्या आहेत, ज्यापैकी तीन एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळी आहे. गटात न बसणारी निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एका विक्रेत्याने प्रत्येकी 20p दराने 120 मिठाईयांची खरेदी केली. त्याच्या घरात 18 वापरल्या गेल्या आणि त्याने उर्वरित प्रत्येकी 30p दराने विकल्या. त्याच्या नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
10 तासांत 600 km चे अंतर पार करण्यासाठी किती वेग राखला पाहिजे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →इंग्रजी वर्णक्रमावर आधारित रचनेनुसार FJN हे HMR शी विशिष्ट प्रकारे संबंधित आहे. त्याचप्रकारे, KPR हे MSV शी संबंधित आहे, तर त्या तर्कानुसार खालीलपैकी काय GOT शी संबंधित असेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सोडवा : 6 + 6 × 6 – 6.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
जर 'A' म्हणजे '÷', 'B' म्हणजे '×', 'C' म्हणजे '+' and 'D' म्हणजे '–' असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? (66 A 11) B 7 C 28 D (12 B 4) C 41 = ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा
२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत
१५ मिनिटांत तपासा →स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-19aug-shift1