खालील संकेतार्थी वाक्याचे स्वार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. जर भरपूर पाऊस पडला तर पाण्याची टंचाई राहणार नाही.
- अ)भरपूर पाऊस पडल्यास पाण्याची टंचाई राहणार नाही.✓ योग्य
- ब)भरपूर पाऊस पडावा पाण्याची कमतरता भासू नये.
- क)पाण्याची टंचाई कमी होईल जेव्हा भरपूर पाऊस पडेल.
- ड)भरपूर पाऊस पडल्यास ओला दुष्काळ होण्याची भीती आहे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →