खालील शब्दाचा अर्थ ओळखा. पंडित
- अ)गर्वई
- ब)पीडित
- क)दिव्यांग
- ड)विद्वान✓ योग्य
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Combined — 18 Aug, Shift 2 · १०० प्रश्न · रद्द ३ · आक्षेप-सुधारित ०
तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासाअधिकृत उत्तरतालिका
प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.
खालील शब्दाचा अर्थ ओळखा. पंडित
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील वाक्याचा योग्य अर्थ ओळखा. स्वत:शी केलेले भाषण
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. शंका
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'नाकी नऊ येणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. धर्म
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →शिवरायांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेचा पण केला. पण या अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ असलेले विधान ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'युगांधर' ही कादंबरी कोणी लिहिली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील वाक्याचा योग्य अर्थ ओळखा. महिन्याला प्रसिद्ध होणारे
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बैल
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील वाक्याचा प्रकार ओळखा. वाचन हा लेखनाचा रियाझ आहे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'महानारायण' ही कादंबरी कोणी लिहिली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दाचा समास ओळखा. रस्तोरस्ती
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. जागृती
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दाचा समास ओळखा. चोरभय
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. विडा उचलणे
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. हातावर तुरी देणे
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. कृष्ण बासरी वाजवतो.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. व्यर्थ
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील स्वार्थी वाक्याचे संकेतार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. प्रयत्नात सातत्य असल्यास यश मिळेल.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. वाट लावणे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. दुर्जनाच्या संगतीने हानी होते.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'मी सावित्री जोतीराव' ही कादंबरी कोणी लिहिली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. केर डोळ्यात फुंकर कानात
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. पढी राघवाचे सदा ब्रीद गाजे। वळे भक्तरिपूशिरी कांबी वाजे।।
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the given proverb. Speech is silver and silence is golden.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. He knows the answer to the question, ____?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the given idiom. A penny for your thoughts
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate verb to fill in the blank. The man was _________ by the robbers, but he managed to escape from their clutches.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains an error. The bookshelf in my bedroom is made of from oak.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate adverb to fill in the blank. I had not completed my assignment, _____, I decided to stay back home and complete it.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The given sentence has an error. Select the option with the correct sentence. Sudhir has been stayed here since his aunt left him.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. ________ student was given a medal by the chief guest of the programme, one after another.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate tense form to fill in the blank. Rajesh ________ the IPL match all night.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error. Raghu have / taken a / holiday by / next month.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate synonym of the given word. Swift
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. We went to ________ parliament to meet politicians.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the sentence with the appropriate use of punctuation. Mahatma Gandhi says “Happiness is when what you think, what you say, and what you do are in harmony.”
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →How will you tell your friend in passive voice that you have written a book recently? Choose the correct option.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the given idiom. Stealing someone's thunder
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the INCORRECTLY spelt word in the following sentence. Though she is a fantastic and enthusiastic player, she was unable to perform that day since she was experiencing a mental trama.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Identify the option that correctly punctuates the given sentence. Never take advice Can't keep still all day and not being a pussy-cat I don't like to doze by the fire I like adventures and I'm going to find some.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate preposition to fill in the blank. Fatima used to refer ______ the encyclopaedia for her interview preparations.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. The young couple _______________ in the park as they have a holiday.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the INCORRECTLY spelt word.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate synonym of the underlined word. Romantic poets inaugurated an era of travel because they were the great apostles of open eyes.
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
Select the most appropriate option to fill in the blank. Shinto came across ________ interesting bird in his portico that morning.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the option that expresses the given sentence in passive voice. She was not taking care of the children properly due to her hectic schedule.
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
Select the most appropriate option to fill in the blank. She likes chocolate, ______?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate ANTONYM of the underlined word. We reached the small, flattened summit together.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
36 व्या राष्ट्रीय खेळ 2022 (National Games 2022) मध्ये, महाराष्ट्राने किती पदके जिंकली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →2023 मध्ये, कोणत्या राज्यातील पूर-प्रवण जिल्ह्यांमधील आपत्ती सज्जता सुधारण्यासाठी जागतिक बँकेने 108 दशलक्ष डॉलर्सच्या रकमेची मंजुरी दिली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एल. एम. सिंघवी समितीने भारताच्या परदेशी नागरिकत्वाशी संबंधित आपला अहवाल कोणत्या वर्षी सादर केला?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणता अनुच्छेद संसदेला सशस्त्र दल, निमलष्करी दल, सार्वजनिक दल आणि सदृश्य दलांच्या मूलभूत अधिकारांवर निर्बंध घालण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार देतो?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
मार्च 2023 मध्ये, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री यांनी अरवली पर्वतरांगेभोवतालच्या चार राज्यांतील 5 km च्या राखीव क्षेत्राला हरित करण्यासाठीचा एक प्रमुख उपक्रम – अरवली ग्रीन वॉल प्रोजेक्टचा शुभारंभ केला?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेल्य पर्यायांपैकी कोणता, भारतातील सर्वात जुना भूभाग दर्शवतो?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधान/ने योग्य आहेत/आहेत? 1) माहितीचा अधिकार म्हणजे या कायद्यांतर्गत उपलब्ध होण्यायोग्य माहितीचा अधिकार, जो कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे किंवा त्याच्या नियंत्रणाखाली असतो. 2) त्यात काम, कागदपत्रे आणि नोंदी तपासण्याचा अधिकार देखील समाविष्ट आहे. 3) यात टिपा, उतारे घेण्याचा किंवा दस्तऐवज वा अहवाल यांच्या प्रमाणित प्रती घेण्याचा अधिकार देखील समाविष्ट आहे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →कमांड प्रॉम्प्टवर मेसेज प्रिंट करण्यासाठी खालीलपैकी कोणती कमांड वापरली जाते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →2001 ते 2011 या कालावधीत भारताच्या लोकसंख्येचा दशकातील वाढीचा दर किती होता?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दुसरे ॲंग्लो-शीख युद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जानेवारी 2023 मध्ये पंतप्रधानांनी घोषित केलेल्या प्रकल्पाचे नाव काय आहे, ज्यांतर्गत नैसर्गिक आपत्ती किंवा मानवी संकटांनी प्रभावित झालेल्या कोणत्याही विकसनशील देशाला भारताकडून अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरवठा केला जाईल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →ऑक्टोबर 2022 मध्ये घोषित केल्यानुसार, खालीलपैकी कोणते न्यायाधीश हे हिजाब प्रकरणाच्या निकालाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या घटनापीठाचा एक भाग होते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →2011 च्या जनगणनेनुसार, भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
भारतीय राज्यघटनेने प्रदान केलेल्या मूलभूत कर्तव्यांतर्गत खालीलपैकी कोणते येत नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील समाजसुधारकांपैकी कोण 'चैतन्यगाथा' या साहित्यकृतीचे लेखक आहेत?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'अनाहिलेशन ऑफ कास्ट' हे पुस्तक ________ यांनी लिहिले होते.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →कोणत्या जीवनसत्त्वाची कमतरता रातांधळेपणाशी निगडीत आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणत्या महिन्यात राजस्थान सार्वजनिक परीक्षा (भरतीमधील अयोग्य माध्यमांना प्रतिबंध करण्यासाठीचे उपाय) अधिनियम, 2022 ला राज्यपालांनी संमती दिली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कोणत्या कलमात 'जन माहिती अधिकाऱ्यांच्या नियुक्ती' बद्दल उल्लेख आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत? A) 1863 मध्ये पंडित शिव नारायण अग्निहोत्री यांनी अलाहाबाद येथे स्थापन केलेली धर्म सभा ही एक हिंदू संघटना होती. B) ब्रिटीश भारतात हिंदू धर्माचा प्रचार करणे आणि हिंदू समुदायाच्या हिताचे रक्षण करणे या संस्थेचे उद्दिष्ट होते.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →मेंडेलच्या कार्याचा पुनर्शोध कधी झाला, तो कालखंड ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →2022 मध्ये, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यातील ________ च्या कल्याण आणि उन्नतीसाठी 'नेथन्ना विमा योजना' सुरु केली आहे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Which biologist is known for developing the genotype-phenotype relationship?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →यांनी तत्वरंजिनी सभा स्थापन केली आणि नंतर तिचे नाव 'तत्वबोधिनी सभा' असे ठेवले.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →A आणि B एक काम अनुक्रमे 12 दिवसात आणि 16 दिवसांत करू शकतात. दोघे 3 दिवस काम करतात आणि नंतर A तिथून निघून जातो. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी B ला किती वेळ लागेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →अक्षरगटांच्या चार जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी तीन जोड्या एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळी आहे. ती वेगळी अक्षरगट जोडी निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Two pipes, one internal E and one external H fill the tank. Pipe H can fill the tank in 4 minutes. If both pipes are opened alternately for one minute each, such that pipe E is opened first and then pipe H and so on, then what is the time required by both the pipes to fill the tank?
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
अक्षर, संख्या, चिन्हे असलेल्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. (डावे) L S 4 * T % R V 5 9 @ U # 3 Q E ÷ 2 + 6 A - 8 (उजवे) जर मालिकेतील सर्व चिन्हे वगळली आणि मालिकेला उलट क्रमाने मांडले गेले, तर डावीकडून चौथ्या स्थानी काय येईल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →इंग्रजी वर्णक्रमावर आधारित रचनेनुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येऊ शकणारा अक्षर-समूह पर्यायांतून निवडा. HOB, NSD, TWF, ZAH, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येऊ शकेल? XC3, TG7, PK11, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →On selling 17 balls at ₹720, there is a loss equal to the cost price of 5 balls. The cost price of a ball is:
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सरळव्याजाच्या वार्षिक 5% दराने एक रक्कम दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील अक्षरसमूह-जोड्यांमधील अक्षर-समूहांचा ज्याप्रकारे एकमेकांशी संबंध आहे त्याचप्रकारे संबंध असलेली अक्षरसमूह-जोडी दिलेल्या पर्यायांमधून निवडा. FGH-IJK NOP-QRS UVW-XYZ
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील दिलेल्या अक्षरगटांच्या जोडीमध्ये व्यक्त केलेल्या सहसंबंधाशी साधर्म्य असलेल्या सहसंबंधाला उत्तमरीत्या दर्शवणारी अक्षरगटांची जोडी निवडा. ALW : DPB BMX : EQC
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →945.341 - 1042.792 + 875.435 + 31.025 चे मूल्य किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली विधान/ने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधाने: (I) सर्व पिझ्झा, बर्गर आहेत. (II) काही बर्गर, डोनट आहेत. निष्कर्ष: (I) सर्व डोनट, बर्गर आहेत. (II) काही डोनट, पिझ्झा आहेत.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक माणूस त्याच्या नेहमीच्या वेगाच्या 11/9 ने चालून, मूळ वेगाने अंतर पार करण्यासाठी त्याला लागणाऱ्या वेळेपेक्षा 2 तास आधी एक विशिष्ट अंतर पार करतो. नेहमीच्या वेगाने अंतर पार करण्यासाठी त्याला लागणारा वेळ शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
जर 'I' म्हणजे '+', 'J' म्हणजे 'x', 'K' म्हणजे '÷' and 'L' म्हणजे '-' असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? 135 L 85 I (13 J 3) L 29 I (86 K 2) = ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय यायला हवे? 128, 164, 224, ?, 440
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →इंग्रजी वर्णक्रमानुसार असलेल्या दिलेल्या मालिकेत (?) च्या जागी काय आले पाहिजे? KE, DM, WU, PC, ?, BS
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
एका नकाशाच्या मापनश्रेणीवर, 0.6 cm हे 6.6 km दर्शवते. नकाशावरील दोन बिंदूंमधील अंतर 80.5 cm असल्यास, त्या बिंदूंमधील वास्तविक अंतर किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →चार शब्द-जोड्या दिल्या आहेत, ज्यापैकी तीन एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळी आहे. गटात न बसणारी निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →तीन विधाने आणि त्यानंतर I आणि II क्रमांकाचे निष्कर्ष दिलेले आहेत. ही विधाने जरी सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहेत, असे तुम्हाला गृहीत धरायचे आहे. निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधाने: (I) सर्व लॅपटॉप, टीव्ही आहेत. (II) एकही टीव्ही, पडदा नाही. (III) सर्व पडदे, घड्याळे आहेत. निष्कर्ष: (I) : एकही घड्याळ, लॅपटॉप नाही. (II): काही लॅपटॉप, घड्याळे आहेत.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
एक कार मालक सलग तीन वर्षांसाठी ₹7.50, ₹8 आणि ₹8.50/l दराने पेट्रोल खरेदी करतो. जर त्याने दरवर्षी ₹4,000 खर्च केले, तर प्रति लिटर पेट्रोलची अंदाजे सरासरी किंमत किती असेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? 6, 19, 58, 175, 526, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →वार्षिक 5% दराने 3 वर्षांसाठी ₹8,000 वर होणारे चक्रवाढ व्याज शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →5 संत्री ₹10 ना खरेदी केली जातात आणि 6 संत्री ₹15 ना विकली जातात. नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
दिल्ली ते पाटणादरम्यानचे अंतर 588 km आहे. रेल्वेगाडी P दिल्लीहून पाटणासाठी x km/h वेगाने निघते आणि त्याच वेळी, रेल्वेगाडी Q पाटणाहून दिल्लीसाठी (x + 9) km/h वेगाने निघते. 12 तासांनंतर त्या एकमेकींसमोर येतात, तर रेल्वेगाडी Q चा वेग शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सोडवा : 25/5 + 3 × 7.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा
२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत
१५ मिनिटांत तपासा →स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-18aug-shift2