स्पर्धाAI

तलाठी भरती २०२३

Combined — 18 Aug, Shift 1 · ९७ प्रश्न · रद्द ४ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा.

  • )गुलमोहर सुंदर आहे.
  • )कैरी आंबट आहे.
  • )गोगलगाय हळूहळू चालते.✓ योग्य
  • )मला मोगरा आवडतो.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. पी हळद आणि हो गोरी.

  • )कोणत्याही कामाचे फळ लवकर मिळावे अशी अपेक्षा असणे.✓ योग्य
  • )सुंदर दिसण्याचा रामबाण उपाय.
  • )यथाशक्ती मदत करणे.
  • )जसे मनात विचार असतात तशी स्वप्ने पडतात.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.

  • )खूप कष्ट सोसावे तेव्हा कुठे वैभव प्राप्त होते.✓ योग्य
  • )आत एक बाहेर एक.
  • )चांगली गोष्ट ताबडतोब करावी.
  • )स्वतः आचरण न करता दुसऱ्याला उपदेश करणे.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. पालीने किड्यास पकडले.

  • )भावे प्रयोग✓ योग्य
  • )पुराण कर्मणी
  • )नवीन कर्मणी
  • )समापन कर्मणी प्रयोग

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'अमूल्य' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेला खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

  • )अमूल्य म्हणजे मोल नसलेले.
  • )राग हा अमूल्य ठेवा आहे.
  • )चोरी करणे हे अमूल्य कार्य आहे.
  • )निरोगी शरीर हा आपला अमूल्य ठेवा आहे.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

खालील शब्दाचा समास ओळखा. पंचपाळे

  • )तत्पुरुष समास
  • )बहुब्रीही समास
  • )द्विगु समास✓ योग्य
  • )अव्ययीभाव समास

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

'भिजकी वही' हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवितासंग्रह कोणाचा?

  • )अरुण कोलटकर✓ योग्य
  • )ग्रेस
  • )विंदा करंदीकर
  • )दिलीप चित्रे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Marathi Language

'युगांधर' ही कादंबरी कोणी लिहिली?

  • )भैरप्पा
  • )ना.सी.फडके
  • )शिवाजी सावंत✓ योग्य
  • )वि.स. खांडेकर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ११Marathi Language

'अळवावरचे पाणी' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

  • )पाणी असलेल्या अळवाच्या वड्या खांग होतात.
  • )अळवावरचे पाणी आरोग्यदायी असते.
  • )अळवावरचे पाणी दवबिंदूसारखे दिसते.
  • )आईचे रागावणे म्हणजे अळवावरचे पाणी असते.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२Marathi Language

खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. गंमत

  • )गोंगाट
  • )मौज✓ योग्य
  • )गोत
  • )गलका

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १४Marathi Language

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. चिमणी चिवचिवते.

  • )भावे प्रयोग
  • )समापन कर्मणी प्रयोग
  • )अकर्मक कर्तरी प्रयोग✓ योग्य
  • )सकर्मक कर्तरी प्रयोग

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Marathi Language

'स्मृतिचित्रे' हे आत्मचरित्र कोणी लिहिले?

  • )सुनिता देशपांडे
  • )कुसुमावती देशपांडे
  • )लक्ष्मीबाई टिळक✓ योग्य
  • )बहिणाबाई चौधरी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Marathi Language

'ताटा खालचे मांजर' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

  • )ताटाखाली मांजर असेल तर ताटातले जेवण संपून टाकेल.
  • )ताटाखाली मांजर असेल तर ताटाच्या आसपास उंदीर असणारच.
  • )उंदीर ताटाखालच्या मांजराला घाबरेल.
  • )स्वाभिमानी व्यक्तीला कोणाच्याही ताटाखालचे मांजर व्हायला आवडत नाही.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Marathi Language

खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. डोंगर पोखरून उंदीर काढणे.

  • )मोठ्या कामात अत्यल्प फळ मिळणे.✓ योग्य
  • )खूप मेहनत करणे.
  • )प्रत्यक्ष काम करणे.
  • )दुसऱ्याच्या जीवावर स्वतःचा फायदा करून घेणे.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २३Marathi Language

खालीलपैकी तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा.

  • )शी:! किती घाण आहे ही!✓ योग्य
  • )बाप रे! किती घाण आहे ही!
  • )अबब! किती घाण आहे ही!
  • )शाब्बास! किती घाण आहे ही!

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Marathi Language

खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. ऐट

  • )एकत्व
  • )रुबाब✓ योग्य
  • )ऐश्वर्य
  • )एकाग्रता

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २५Marathi Language

खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. पाणी जपून वापरले पाहिजे.

  • )पाणी वाचवा.
  • )पाण्याची उधळपट्टी नको.✓ योग्य
  • )पाणी काटकसरीने वापरा.
  • )पाणी जपून वापरा

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६English Language

In the following sentence, four words are given in bold out of which one word is misspelled. Select the INCORRECTLY spelt word. My family physician prescribed a medicine that was unavailable at that movment.

  • )Prescribed
  • )Movement✓ योग्य
  • )Physician
  • )Unavailable

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७English Language

Select the most appropriate preposition to fill in the blank. She walked ________ the park to enjoy the beautiful scenery.

  • )above
  • )besides
  • )through✓ योग्य
  • )under

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३०English Language

Select the option that expresses the given sentence in passive voice. Why did you create this scene?

  • )Why were you created by this scene?
  • )Why have you created this scene?
  • )Why was this scene created by you?✓ योग्य
  • )Why was this scene been created by you?

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३१English Language

Select the most appropriate meaning of the underlined idiom. Raju tried to help his ex-girlfriend, but she used harsh words. Next time when she was again in need of help, he thought, 'once bitten twice shy'.

  • )helping second time
  • )feeling shy to fall in love
  • )continue relationship
  • )avoid an unpleasant experience✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४English Language

Select the most appropriate option to fill in the blank. RK Narayan is not a British novelist, ____?

  • )is it
  • )isn't it
  • )is he✓ योग्य
  • )isn't he

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३५English Language

Select the most appropriate verb to fill in the blank. All of them ________ the site without any specific reason.

  • )felicitated
  • )frequented✓ योग्य
  • )frustrated
  • )fermented

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३७English Language

Parts of the given sentence have been underlined. One of them contains an error. The underlined parts are given as options with some changes. Select the option that correctly rectifies the error. The team is confident they are win the championship in the upcoming tournament.

  • )will win✓ योग्य
  • )for the upcoming
  • )from the upcoming
  • )will have winned

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४०English Language

The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error. Pooja had did her/ homework / before the / teacher came.

  • )homework
  • )before the
  • )teacher came
  • )Pooja had did her✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४१English Language

Select the most appropriate adjective to fill in the blank. This year's trip to Bangalore was a/an ______ experience for all our family members.

  • )industrious
  • )memorable✓ योग्य
  • )justified
  • )inevitable

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४५English Language

Select the most appropriate punctuation to fill in the blank. Group discussions are usually held on topics of four kinds _____

  • );
  • )2. .
  • )!
  • )4. :✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४७English Language

Select the most appropriate option to fill in the blank. Sarojini Naidu wrote many patriotic poems, ________ ?

  • )did she
  • )didn't she✓ योग्य
  • )does she
  • )do he

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५०English Language

Select the most appropriate ANTONYM of the underlined word. "Where's the man that done that?" inquired the officer agitatedly.

  • )Calmly✓ योग्य
  • )Excitedly
  • )Unworriedly
  • )Undisturbedly

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५१General Knowledge

लॉर्ड मुनरो यांनी सुरु केलेल्या जमीन महसूल पद्धतीला ________ म्हणतात.

  • )महालवारी पद्धत
  • )जमीनदारी पद्धती
  • )रयतवारी पद्धती✓ योग्य
  • )कायमधारा पद्धती

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३General Knowledge

लोहाचा उत्कृष्ट स्रोत म्हणून भूमिका बजावणारा पर्याय ओळखा.

  • )सफरचंद
  • )पालक✓ योग्य
  • )गहू
  • )योगर्ट

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५४General Knowledge

भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना ________ यांनी केली होती.

  • )मोतीलाल नेहरू
  • )बाळ गंगाधर टिळक
  • )गोपाळ कृष्ण गोखले✓ योग्य
  • )व्ही.डी. सावरकर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५General Knowledge

पेरॉक्साईड मूल्य मापनाच्या दृष्टीने काय दर्शवते?

  • )कार्बन संहति
  • )तेलातील असंतृप्तिचे प्रमाण
  • )ऑक्सिडनचे प्रमाण✓ योग्य
  • )तेलातील संतृप्तिचे प्रमाण

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६General Knowledge

कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट झाल्यामुळे खालीलपैकी कोणत्या राज्याने एका सीड फार्मला देशातील पहिले कार्बन न्यूट्रल फार्म घोषित केले आहे?

  • )उत्तराखंड
  • )तामिळनाडू
  • )मध्यप्रदेश
  • )केरळ✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७General Knowledge

बालकामगार (प्रतिबंध आणि विनियमन) अधिनियम कधी मंजूर झाला?

  • )27 डिसेंबर 1986
  • )21 डिसेंबर 1986
  • )20 डिसेंबर 1986
  • )23 डिसेंबर 1986✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५८General Knowledge

समता सैनिक दल (SSD) ही सामाजिक संघटना ______ यांनी स्थापन केली होती.

  • )महात्मा गांधी
  • )बाबासाहेब आंबेडकर✓ योग्य
  • )स्वामी विवेकानंद
  • )जवाहरलाल नेहरू

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९General Knowledge

एप्रिल 2023 मध्ये, दिग्गज टेनिसपटू जयदीप मुखर्जी यांनी त्यांचे ______ नामक आत्मचरित्र प्रकाशित केले.

  • )क्रॉसकोर्ट (Crosscourt)✓ योग्य
  • )रिस्ट अशुअर्ड (Wrist Assured)
  • )फिनॉमेनन (Phenomenon)
  • )क्लेकोर्ट (Claycourt)

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०General Knowledge

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कलम 8 (उप-कलम 1) च्या खालीलपैकी कोणत्या खंडाच्या अंतर्गत, परदेशी सरकारकडून मिळालेली गोपनीय माहिती दिली जाऊ शकत नाही, असा उल्लेख आहे?

  • )खंड (i)
  • )खंड (h)
  • )खंड (g)
  • )खंड (f)✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१General Knowledge

मे 2022 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संघराज्याला ब्रिटीशकालीन कायद्याचा फेरविचार करण्याची अनुमती देऊन भारतीय दंड संहितेच्या ______ (राजद्रोह) अंतर्गत येणाऱ्या प्रलंबित फौजदारी खटल्यांना आणि न्यायालयीन कार्यवाहीस स्थगित केले.

  • )कलम 19(1) A
  • )कलम 124A✓ योग्य
  • )कलम 121 C
  • )कलम 19(2)

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२General Knowledgeआयोगाने रद्द

मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी खालीलपैकी कोणती कायदेशीर तरतूद वर्मा समितीने अभिज्ञात केलेली नाही?

  • )बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंधक) अधिनियम
  • )नागरी हक्क संरक्षण अधिनियम
  • )महिला संरक्षण अधिनियम
  • )भारतीय दंड संहिता

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ६३General Knowledge

2011 च्या जनगणनेनुसार, कोणत्या केंद्रशासित प्रदेशात लोकसंख्येची घनता सर्वात कमी होती?

  • )दमण आणि दीव
  • )चंदीगड
  • )अंदमान आणि निकोबार बेटे✓ योग्य
  • )पुदुचेरी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६४General Knowledge

कोणत्या खाद्यपदार्थास वनस्पती प्रथिनांचा सर्वोत्तम स्त्रोत मानले जाते?

  • )दूध
  • )शेंगा✓ योग्य
  • )सफरचंद
  • )तांदूळ

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५General Knowledge

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कोणत्या कलमात 'निरीक्षण आणि प्रतिवेदन' यांबद्दल उल्लेख आहे?

  • )कलम 23
  • )कलम 22
  • )कलम 25✓ योग्य
  • )कलम 24

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६६General Knowledge

2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील कोणत्या राज्यात वृद्ध लोकसंख्येचे (वय 60 वर्षे आणि त्यावरील) सर्वाधिक प्रमाण आहे?

  • )झारखंड
  • )केरळ✓ योग्य
  • )महाराष्ट्र
  • )उत्तर प्रदेश

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७General Knowledge

ब्राह्मो समाजाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत? A|१८६६ मध्ये केशवचंद्र सेन आणि त्यांच्या अनुयायांनी भारतातील ब्राह्मो समाजाची स्थापना केली. B|देबेंद्रनाथ टागोर यांचा ब्राह्मो समाज आदि ब्राह्मो समाज म्हणून ओळखला जाऊ लागला.

  • )A आणि B दोन्ही✓ योग्य
  • )A ही नाही किंवा B ही नाही
  • )केवळ B
  • )केवळ A

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८General Knowledge

खालीलपैकी कोणी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली?

  • )भाऊ दाजी लाड
  • )लहूजी साळवे
  • )जगन्नाथ शंकरशेठ✓ योग्य
  • )दादोबा पांडुरंग

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०General Knowledge

खालीलपैकी कोणत्या राज्यात ईशान्य भारतातील सर्वात पहिले संपीडित बायोगॅस संयंत्र स्थापन केले जात आहे?

  • )मणिपूर
  • )मिझोरम
  • )मेघालय
  • )आसाम✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१General Knowledge

खालीलपैकी कोणती विंडोज OS ची अत्याधुनिक आवृत्ती आहे?

  • )Windows 8 (विंडोज 8)
  • )Windows 11 (विंडोज 11)✓ योग्य
  • )Windows 10 (विंडोज 10)
  • )Windows 7 (विंडोज 7)

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७२General Knowledge

खालीलपैकी कोणत्या शहराने जलपातळीच्या 32 मीटर खाली धावणाऱ्या पाण्याखालील मेट्रोची पहिली ट्रायल रन (trial run) पूर्ण केली आहे?

  • )मुंबई
  • )कोलकाता✓ योग्य
  • )चेन्नई
  • )कोची

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७३General Knowledge

कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करण्यासाठी खालीलपैकी कोण 'समाजस्वास्थ्य' नावाचे मासिक प्रकाशित करत असत?

  • )गोपाळ कृष्ण गोखले
  • )साने गुरुजी
  • )आर. डी. कर्वे✓ योग्य
  • )एस. एम. जोशी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४General Knowledge

खालीलपैकी कोणते परिणाम साध्य करणे हे नमस्ते (NAMASTE) योजनेचे उद्दिष्ट आहे? 1) भारतातील सफाई कार्यात शून्य मृत्यूप्रमाण राखणे. 2) सर्व स्वच्छता कार्ये अकुशल कामगारांद्वारे केली जातात. 3) कोणताही स्वच्छता कर्मचारी मानवी विष्ठेच्या संपर्कात येत नाही. 4) स्वच्छता कामगारांना स्वयंसहाय्यता गट (SHG) मध्ये एकत्रित केले जाते आणि त्यांना स्वच्छता उपक्रम चालविण्याचे अधिकार दिले जातात.

  • )1, 3 आणि 4✓ योग्य
  • )1, 2 आणि 3
  • )2, 3 आणि 4
  • )1, 2 आणि 4

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५General Knowledge

कोणती नदी तिच्या चित्ररमणीय दूधसागर धबधब्यासाठी ओळखली जाते?

  • )मांडवी नदी✓ योग्य
  • )ब्रह्मपुत्रा नदी
  • )दिबांग नदी
  • )गोदावरी नदी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६General Intelligence

पाईप A आणि B अनुक्रमे 7 तास आणि 10 तासांत एक टाकी भरू शकतात आणि पाईप C हा पूर्ण भरलेली टाकी 14 तासांत रिकामी करू शकतो. तीनही पाईप एकाच वेळी सुरु केले, पण पाईप A ला 4.5 तासांनंतर बंद केले. तर टाकीचा उर्वरित भाग किती तासांत भरला जाईल?

  • )8✓ योग्य
  • )12
  • )24
  • )16

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७General Intelligence

इंग्रजी वर्णक्रमानुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? AIP, BJQ, CKR, DLS, ?

  • )PQT
  • )RPQ
  • )ETM
  • )EMT✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७८General Intelligence

जर दिवसातील 9 तास काम करून 15 पुरुष 16 दिवसांत एका शेताची कापणी करू शकतात, तर 18 पुरुष दिवसातील 8 तास काम करून, किती दिवसांत शेताची कापणी करतील?

  • )15✓ योग्य
  • )24
  • )18
  • )9

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०General Intelligence

लोकांच्या एका गटामध्ये पुरुष, स्त्रिया आणि मुले असतील, आणि त्यांचे सरासरी वजन अनुक्रमे 70 kg, 60 kg आणि 30 kg असेल, तर गटाचे सरासरी वजन किती आहे? जर त्यापैकी 35% पुरुष, 40% स्त्रिया आणि उर्वरित

  • )56.5 kg
  • )46 kg
  • )56 kg✓ योग्य
  • )45.5 kg

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१General Intelligence

अक्षरगटांच्या चार जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी तीन जोड्या एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळी आहे. ती वेगळी अक्षरगट जोडी निवडा.

  • )TRF : WPI
  • )BDU : EAW✓ योग्य
  • )VMJ : YKM
  • )CHP : FFS

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३General Intelligenceआयोगाने रद्द

प्रत्येकी ₹600 किमतीने दोन ट्रान्झिस्टर विकून, दुकानदाराला एका ट्रान्झिस्टरवर 20% नफा होतो आणि दुसऱ्यावर 20% तोटा होतो. एकूण नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधा.

  • )6.25% तोटा
  • )9.09% तोटा
  • )8% नफा
  • )10% नफा

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ८४General Intelligence

L मीटर लांबी असलेली एक रेल्वेगाडी तिच्या नेहमीच्या 40% वेगाने, 320 m लांबीचा एक प्लॅटफॉर्म 20 सेकंदात पार करते. रेल्वेगाडी तिच्या नेहमीच्या वेगाने 4 सेकंदात एक खांब ओलांडते. तर L चे मूल्य किती आहे?

  • )410
  • )320✓ योग्य
  • )540
  • )260

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८५General Intelligence

दिलेली विधाने/ने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधाने: (I) काही ट्यूलिप, गुलाब आहेत. (II) सर्व ट्यूलिप, लिली आहेत. निष्कर्ष: (I) काही गुलाब, लिली आहेत. (II) सर्व लिली, ट्यूलिप आहेत.

  • )फक्त निष्कर्ष (II) तर्कसंगत आहे.
  • )निष्कर्ष (I) आणि (II) हे दोन्ही तर्कसंगत आहेत.
  • )फक्त निष्कर्ष (I) तर्कसंगत आहे.✓ योग्य
  • )निष्कर्ष (I) किंवा (II) पैकी एकही तर्कसंगत नाही.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६General Intelligence

8 पुरुष आणि 5 महिला एकत्र मिळून 5 दिवसांत एक काम पूर्ण करू शकतात व 4 पुरुष आणि 4 महिला 8 दिवसांत काम पूर्ण करू शकतात. 2 पुरुष आणि 2 महिला किती दिवसांत ते काम पूर्ण करू शकतील?

  • )18
  • )16✓ योग्य
  • )12
  • )8

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७General Intelligence

सरळ रूप द्या : 4 – 3.6 ÷ 4 + 0.2 × 0.5.

  • )1.65
  • )3.2✓ योग्य
  • )0.2
  • )0.15

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८८General Intelligenceआयोगाने रद्द

Rashmi borrowed an amount of ₹3,00,000 from the bank to start a business. How much simple interest will she pay at the rate of 7% per annum after 2 years?

  • )₹63,000
  • )₹65,000
  • )₹66,000
  • )₹64,000

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ८९General Intelligence

चार अक्षर-समूह जोड्या दिल्या आहेत, ज्यापैकी तीन एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळी आहे. गटात न बसणारी निवडा.

  • )ND – RI
  • )PJ – TO
  • )VB – ZG
  • )MC – OF✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१General Intelligence

खालील अक्षर मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. (डावे) L L W L W L E W L F P W L W L (उजवे) खालील मालिकेत असे किती W आहेत, जे L च्या ताबडतोब आधी आणि L च्या ताबडतोब नंतरदेखील येतात?

  • )2
  • )4
  • )5✓ योग्य
  • )1

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९३General Intelligence

राहुलने एक वस्तू ₹800 किमतीत खरेदी केली आणि ती 25% तोट्याने विकली. विक्री किंमत शोधा.

  • )₹560
  • )₹580
  • )₹550
  • )₹600✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९४General Intelligence

खालील मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येऊ शकेल? HS11, FU15, DW19, ?

  • )YB23
  • )BY27
  • )YB27
  • )BY23✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५General Intelligence

खालील दिलेल्या अक्षरगटांच्या जोडीमध्ये व्यक्त केलेल्या सहसंबंधाशी साधर्म्य असलेला सहसंबंधाला उत्तरांमधून दर्शवणारी अक्षरगटांची जोडी निवडा. AJL : FOQ BKT : GPY

  • )WEH : BJM✓ योग्य
  • )DHU : FYH
  • )GBH : VHG
  • )DCG : HGT

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६General Intelligence

इंग्रजी वर्णक्रमावर आधारित रचनेनुसार DCTZ हे AXMQ शी संबंधित आहे. त्याचप्रकारे, UJWD हे REPU शी संबंधित आहे, तर त्या तर्कानुसार खालीलपैकी काय KBJH शी संबंधित असेल?

  • )HWCY✓ योग्य
  • )EMOB
  • )HWFD
  • )ITHV

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९८General Intelligence

वार्षिक गणना केल्यास, ₹2,000 ची रक्कम 2 वर्षात वार्षिक किती दराने ₹2,205 एवढी होईल?

  • )10%
  • )15%
  • )5%✓ योग्य
  • )20%

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९९General Intelligenceआयोगाने रद्द

खालील मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय प्रश्नचिन्हा (?) जागी येऊ शकेल? CX0, FU2, IR5, LOA2, ?

  • )LOB7
  • )LOCO
  • )OL20
  • )OL27

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न १००General Intelligence

जर 'A' म्हणजे '+', 'B' म्हणजे '-', 'C' म्हणजे 'x' आणि 'D' म्हणजे '÷' असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हा (?) जागी काय येईल? 20 A 70 D 7 C 3 B 10 = ?

  • )40✓ योग्य
  • )45
  • )38
  • )42

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-18aug-shift1