'शिस्त' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
- अ)बेशिस्त✓ योग्य
- ब)कुशिस्त
- क)अशिश्त
- ड)अज्ञाधारक
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Combined — 17 Aug, Shift 3 · ९६ प्रश्न · रद्द २ · आक्षेप-सुधारित ०
तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासाअधिकृत उत्तरतालिका
प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.
'शिस्त' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. गोगलगाय अन् पोटात पाय.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'किमया' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'काळजाला घरे पडणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'मूर्त' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दाचा समास ओळखा. प्रतिवर्ष
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'रोगी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. उपवन
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'डोळ्याचे पारणे फिटणे' या शब्दप्रयोगात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. 'अति राग भीक माग'.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. उत्कर्ष
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. खट्याळ
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. उणीव
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. राधा पत्र लिहिते.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. एक ना धड भाराभर चिंध्या.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील वाक्याचा प्रकार ओळखा. माझे नाव कविता आहे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'सनातन' ही कादंबरी कोणी लिहिली?
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
खालील शब्दाचा समास ओळखा. गायरान
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. उपहास
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. तरी अवधान एकले देईजे। मग सर्व सुखाची पात्र होईजे
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. आयुष्य
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' ही कादंबरी कोणी लिहिली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate question tag to fill in the blank. Ali doesn't follow all the rules and regulations of the workplace, ________ ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the given phrase. Broaden one's horizon
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. Many experts remain ________ about the new invention.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains an error. The book is placed from the shelf.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate ANTONYM of the underlined word. The decision aroused much controversy among the students.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. We should go swimming in the river, ______?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate adverb to fill in the blank. They arrived ________ late to catch the train.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. Next month, they ________ the first phase of the construction.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate meaning of the underlined idiom. After losing her job, Sucheta started doing odd jobs to bring home the bacon.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate synonym of the underlined word. We travel, then, in part just to shake up our complacencies by seeing all the moral and political urgencies, the life-and-death dilemmas, that we seldom have to face at home.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate preposition to fill in the blank. Mahesh submitted the assignment ____ time.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the option that expresses the given sentence in passive voice. Rudra had taken the pills.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate synonym of the underlined word. Abroad is the place where we stay up late, follow impulse and find ourselves as wide open as when we are in love.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate article to fill in the blank. Madhu was ______ first person to arrive.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the option that expresses the given sentence in active voice. The concert will be attended by thousands of people.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the INCORRECTLY spelt word.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error and then select the appropriate option which rectifies the sentence. Renuka will / went to / her sister's / house tomorrow.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the sentence with the appropriate use of punctuation.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the INCORRECTLY spelt word in the following sentence. Once I saw an ant that had come to drink water at a streem, but it fell into the water and was carried away in the current in front of my eyes.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate article to fill in the blank. Manu threw ____ book in the well.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate verb to fill in the blank. A cunning student might ____ his teachers into thinking that he is regular in submissions.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The given sentence has an error. Select the option that rectifies the error. My uncles are owning a big factory at present.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the given proverb. Once bitten, twice shy
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →राजस्थान राज्यात भरती परीक्षांमध्ये अयोग्य माध्यमांचा वापर प्रतिबंधित करण्यासाठी असलेल्या कायद्याचे नाव काय आहे, जो स्पर्धा परीक्षांतील अयोग्य माध्यमांच्या वापराच्या धोक्याला आळा घालण्यासाठी पारित करण्यात आला आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एप्रिल 2022 मध्ये, भारतीय तटरक्षक दल (ICG) ने राष्ट्रीय तेल गळती आपत्ती आकस्मिकता योजना (NOSDCP) नुसार 'NATPOLREX-VIII' या राष्ट्रीय स्तरावरील दोन-दिवसीय प्रदूषण प्रतिसाद सरावाच्या आठव्या आवृत्तीचे आयोजन कोठे केले?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →28 डिसेंबर 2022 रोजी कोणत्या ठिकाणी भारतीय लष्कराने, झोन-3 भूकंप विनिर्देश आणि जवानांसाठी हरित इमारत मानकांचे अनुपालन करून, आपल्या पहिल्या थ्री-डी मुद्रित आपत्ती-प्रतिरोधक घराच्या युनिट संरचनांचे (disaster-resilient house dwelling unit structures) उद्घाटन केले?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील पुरुषांमधील साक्षरता दर किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →______ यांना भारतीय राष्ट्रवादाचे प्रेषित असे म्हटले जात असे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
प्रतिकूल हवामानाच्या घटना, विशेषतः भूस्खलन करू शकणारी अतिवृष्टी, पूर आणि नैसर्गिक आपत्ती यांमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे खालीलपैकी कोणत्या संस्थेने देशातील भूस्खलन होण्याची ठिकाणे दर्शविणारा भारताचा भूस्खलन नकाशा-संग्रह प्रकाशित केला?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, भारताची लोकसंख्या ___________ असून, 2023 मध्ये पहिल्यांदाच ती चीनला मागे टाकेल.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी जमीन आणि पाण्याच्या संयोगाची आवश्यकता असलेला विशिष्ट वनस्पती गट कोणता आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
महालवाडी जमीन महसूल पद्धतीतील 'महाल' चा अर्थ काय आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
1890 मध्ये, खालीलपैकी कोणी बडोद्यात तंत्रशिक्षणासाठी 'कलाबवन' नावाची संस्था स्थापन केली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
झाडाचे वय निश्चित करण्यासाठी कोणते दृष्टिकोन अस्तित्वात आहेत?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणता ईमेल संदेशाचा एक भाग आहे?
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने शांताबाई नावाच्या आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह लावून दिला होता?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →नागरिकत्व अधिनियम, 1955 नुसार खालीलपैकी कोणत्या मार्गाने एखादी व्यक्ती भारताचे नागरिकत्व गमावू शकते? A) त्याग B) समाप्ती C) वंचनाद्वारे
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →2 री ईशान्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा 2022, खालीलपैकी कोणत्या राज्याने आयोजित केली होते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कोणत्या कलमात 'पृथक्करणीयता' बद्दल उल्लेख आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
1799 मध्ये खालीलपैकी कोणती महत्त्वाची घटना घडली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →2022 मध्ये, खालीलपैकी कोणत्या राज्याने राष्ट्रीय पशुधन मिशन अंतर्गत, शेतकऱ्यांसाठी 'रुरल बॅकयार्ड पिगरी स्कीम (Rural Backyard Piggery Scheme)' हा एक प्रमुख कार्यक्रम सुरु केला आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यासाठी स्वर्णसिंग समितीने किती मूलभूत कर्तव्ये सुचविली होती?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जुलै 1905 मध्ये, लॉर्ड कर्झनच्या व्हाईसरॉयच्या अधिकारक्षेत्रात खालीलपैकी कोणती घटना घडली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जैन पंथांना ______ आणि ______ या नावाने ओळखले जाते.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या तरतुदीनुसार, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त हे ______ वयापर्यंत पदावर राहू शकतात.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात तापमानात कमालीची तफावत आढळते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व कारणीभूत असते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →अजयला 30 km अंतर कापण्यासाठी महेशपेक्षा 2 तास जास्त लागतात. जर अजयने त्याचा वेग दुप्पट केला, तर त्याला महेशपेक्षा 1 तास कमी लागेल. अजयचा वेग किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी (?) च्या जागी काय आले पाहिजे? B4M, C8T, ?, H96H, L480O
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →चक्रवाढ व्याजाच्या विशिष्ट दराने 3 आणि 2 वर्षांनंतर नियत मुद्दलांच्या रकमा या 21 : 20 च्या गुणोत्तरात आहे. तर व्याजदर किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →ट्रेन A इंदूरहून दिल्लीसाठी 60 km/h या वेगाने सकाळी 11:00 वाजता निघते. ट्रेन B इंदूरहून दिल्लीसाठी त्याच मार्गाने त्याच दिवशी 72 km/h वेगाने दुपारी 2:00 वाजता निघते. या दोन्ही गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
जर दिवसातील 7 तास काम करून 16 पुरुष 48 दिवसांत एका शेताची नांगरणी करू शकतात, तर दिवसातील 12 तास काम करून 14 पुरुष त्याच शेताची किती दिवसांत नांगरणी करतील?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर '+' म्हणजे '-' असेल, '-' म्हणजे 'x' असेल आणि '÷' म्हणजे '+' असेल, तर दिलेल्या समीकरणामध्ये प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येऊ शकणारा पर्याय निवडा. 17 – 3 + 12 = ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? 36, 64, 100, 144, 196, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
एका कारच्या पथमापीचे वाचन प्रवासाच्या सुरुवातीस 12,000 km आणि शेवटी 13,080 km असे आहे. जर प्रवासाला 4 तास लागले, तर कारचा सरासरी वेग (m/sec मध्ये) किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील त्रिकांमध्ये व्यक्त केलेल्या सहसंबंधाशी साधर्म्य असलेल्या सहसंबंधाला उत्तमरीत्या दर्शवणारे त्रिक निवडा. T – Q – O J – G – E
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली विधान/ने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधाने: काही विजारी, पायजमे आहेत. काही पायजमे, जीन्स आहेत. निष्कर्ष: (I): सर्व विजारी, जीन्स आहेत. (II): सर्व जीन्स, पायजमे आहेत.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक वस्तू तिच्या खरेदी किमतीच्या 60% वर चिन्हांकित केली आणि 20% सवलतीने विकली. मिळालेल्या नफ्याची टक्केवारी शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सरळ रूप द्या : 121 ÷ [ 17 – {15 – 3 × (7 – 4)}].
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
दिलेली मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? S3T, U5W, W7Z, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →चार अक्षर-समूह जोड्या दिल्या आहेत, ज्यापैकी तीन एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळी आहे. गटात न बसणारी निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
दिलेली विधाने/ने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधाने: सर्व देवमासे, मासे आहेत. काही देवमासे, शार्क आहेत. सर्व शार्क, जलचर आहेत. निष्कर्ष: (I): एकही देवमासा, जलचर नाही. (II): काही मासे, शार्क आहेत.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →चार शब्द-जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी तीन विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे. ती वेगळी शब्द-जोडी निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पाईप A, पाईप B आणि पाईप C मिळून एक टाकी 20 मिनिटांत भरू शकतात परंतु गळतीमुळे, सर्व तिन्ही पाईप टाकी पूर्णपणे भरण्यासाठी 10 मिनिटे अधिक वेळ घेतात. गळतीमुळे संपूर्ण टाकी रिकामी होण्यासाठी लागणारा वेळ शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर पंचवीस जणांनी दिवसातील 15 तास काम केले, तर 8 दिवसांत ते 5 कार्य एकके पूर्ण करू शकतात. 12 जणांना दिवसाचे 20 तास काम करून 10 कार्य एकके पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर 11.25 m एकसमान लोखंडी दंडाचे वजन 42.75 kg असेल, तर त्याच दंडाच्या 6 m चे वजन किती असेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →10 वर्षांत ₹1,300 रकमेवर ₹650 सरळव्याज येण्यासाठी द.सा.द.शे. दर किती असला पाहिजे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील अक्षर मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. (डावे) P Q Y M R S E K C X O Z W A F D B H U G I (उजवे) येथे अशी किती व्यंजने आहेत, ज्यांपैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक स्वर येतो आणि ताबडतोब नंतर देखील एक स्वर येतो?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? 23, 68, 203, 608, 1823, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेल्या मालिकेला तार्किकरित्या पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? CFE24 HKJ30 MPO36 ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील दिलेल्या अक्षरगटांच्या जोडीमध्ये व्यक्त केलेल्या सहसंबंधाशी साधर्म्य असलेल्या सहसंबंधाला उत्तमरीत्या दर्शवणारी अक्षरगटांची जोडी निवडा. NOP : PRR BHG : DKI
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक कार ₹50,000 ना चिन्हांकित आहे. विक्रेता पहिल्या ₹20,000 वर 5% सवलत आणि उर्वरित ₹30,000 वर 2% सवलत देतो. तर विक्रेत्याने बदललेली किंमत शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा
२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत
१५ मिनिटांत तपासा →स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-17aug-shift3