'सहकार' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
- अ)कुसरकार
- ब)असहकार✓ योग्य
- क)सरकारी
- ड)गैरसरकारी
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Combined — 17 Aug, Shift 2 · ९५ प्रश्न · रद्द ४ · आक्षेप-सुधारित ०
तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासाअधिकृत उत्तरतालिका
प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.
'सहकार' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. आपत्ती
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'परिचित' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
‘अक्करमाशी’ हे आत्मकथनाचे लेखक कोण?
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
खालील शब्दाचा अर्थ ओळखा. घडा
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील वाक्याचे उभयान्वयी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा. गेल्यावर्षी कांद्याला भाव होता. शेतकऱ्यांनी कांदे लावले. यावर्षी कांद्याला भाव आला नाही.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील वाक्याचे केवलप्रयोगी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा. मला काटा टोचला.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. 'कोल्हा काकडीला राजी'
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'आहे मनोहर तरी' हे कोणाचे आत्मकथन आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. रुची
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'घर डोक्यावर घेणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दाचा समास ओळखा. विटीदांडू
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. जो जो कीजे पुण्य लाहो.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →‘देखणा’ या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील शब्दाचा समास ओळखा. त्रिभुवन
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. राम नसणे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'माझ्या देवाक काळजी रे' या काव्यपंक्तीतील 'काळजी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'धूळ चारणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. गर्वाचे घर खाली.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दाच्या योग्य अर्थाचे विधान ओळखा. गर्दी
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'ग्रामगीता' कोणी लिहिली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. पोपटाने मिरची खाल्ली.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील वाक्याचा प्रकार ओळखा. तू सोबत येणार असशील तर मी चित्रपट पाहायला जाईल.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Read the following statement and fill in the blank using the correct question tag. Madhav and Akhila are on their way to the college, _________?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate ANTONYM of the underlined word. He seemed to have an inexhaustible fund of patience and a gift for making his passengers comfortable.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the underlined idiom. The smartwatch has an adjustable belt. So, one size fits all.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most meaningful and correctly spelt word from the options to fill in the blank. The brave soldier fought against the ___________ dragon in the dark, treacherous cave.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate synonym of the underlined word. He rattled off the names of a number of latest hybrids and even offered to give me some of them free of cost for a trial.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the option that expresses the given sentence in active voice. The bills were paid by Raj.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate tense form to fill in the blank. Angel ______ towards the playground.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate question tag to fill in the blank. Nobody liked her attitude, ______ ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate ANTONYM of the given word. Converge
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. I have noticed that Manya comes ________ to the ground.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate punctuation mark to fill in the blank. She gasped, “You tried to kill him___”
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains an error. They finish their homework before going out to play.
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
Select the INCORRECTLY spelt word in the following sentence. She bought a beutiful bouquet of flowers for her friend.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate punctuation mark to fill in the blank. "Why did you not support me? __ asked Harry.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. The hills were covered in a blanket of snow, making it very difficult for ________ group of hikers.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate verb to fill in the blank. I ________ a large crowd for my next painting exhibition.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
The following sentence has been divided into four segments. Select the segment that contains a grammatical error. Where you / will be / at Gandhi / Jayanti?
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
Parts of the given sentence have been underlined. One of them contains an error. The underlined parts are given as options with some changes. Select the option that correctly rectifies the error. Mahesh has met his uncle when he was going to his friend's house last week.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the underlined proverb. The famous cricketer has started his second innings as a politician.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate preposition to fill in the blank. We should arrive ________ the airport at least an hour early.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. RK Narayan was a great novelist who explained even ________ ideas in simple language
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the option that expresses the given sentence in passive voice. The engineers are repairing the shutters of the dam.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the given idiom. Cost an arm and a leg
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate article to fill in the blank. Thomas can play ______ guitar.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोण/कोणते राष्ट्रीय आणीबाणी (अनुच्छेद 359) दरम्यान मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही न्यायालयात जाण्याचा अधिकार निलंबित करू शकतात/शकते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणी 1888 मध्ये 'सुधारक' नावाचे साप्ताहिक सुरु केले होते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालीलपैकी कोणी ASSOCHAM च्या 14 व्या 'इंटरनॅशनल कॉन्फरन्स-कम-अॅवॉर्ड्स फॉर सिव्हिल एव्हिएशन 2023' येथे विमानचालन शाश्वतता आणि पर्यावरण या अंतर्गत 'सर्वोत्तम शाश्वत ग्रीनफील्ड विमानतळ' हा पुरस्कार जिंकला आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणत्या अनुच्छेददात अशी तरतूद आहे, की राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ धर्म, वंश, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करणार नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →प्राणीसृष्टीत कोणत्या प्रवृष्टीमध्ये हायड्राचा समावेश होतो?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2022 या कालावधीत देशातील सर्व राज्यांमध्ये समुदायाच्या नेतृत्वाखालील 'नई चेतना-पहल बदलाव की' नामक राष्ट्रीय मोहीम सुरू करण्यात आली.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →कोलेकॅल्सिफेरॉल (cholecalciferol) या रासायनिक संयुगाचे सामान्यतः वापरले जाणारे नाव काय आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
पिढ्यानपिढ्या हस्तांतरित होणाऱ्या आनुवंशिक गुणधर्मांच्या एकंदरीत बेरजेला काय म्हणतात?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणता नागरिकांच्या मूलभूत हक्कांशी संबंधित पहिला लेखी दस्तऐवज होता?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कोणत्या कलमात 'अधिनियमाचा अधिभावी प्रभाव असण्याचा' उल्लेख आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
1906 मध्ये खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन'ची स्थापना केली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →हिमालयातील कोणती पर्वतरांग बारमाही बर्फाच्छादित आणि प्रमुख शिखरांसाठी ओळखली जाते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →शासनाने मंजूर केलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा विकास करण्याच्या उद्देशाने, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या, प्रधान मंत्री जन विकास कार्यक्रम (PMJVK) या केंद्र पुरस्कृत योजनेचा सुधारित कालावधी काय आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
13वी महिला वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी अजिंक्यपद स्पर्धा-2023 खालीलपैकी कोणत्या राज्याने आयोजित केली होती?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →2011 च्या जनगणनेनुसार, केरळमधील पुरुषांमधील साक्षरता दर किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
युरोपियन संघाच्या हवामान बदलासंदर्भातील धोरणे आणि कृती यांच्या आधारे 59 देशांचे मूल्यांकन करून COP 27 मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या हवामान बदल कामगिरी निर्देशांक (CCPI, 2023) नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील अनुसूचित जमातींची (ST) एकूण संख्या किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →श्री नारायण गुरु धर्म परिपालन (SNDP) चळवळ ही श्री नारायण गुरु स्वामी यांनी मध्ये सुरू केली होती.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →रयतवारी ही प्रसिद्ध जमीन महसूल प्रणाली, मद्रास इलाख्यात ____ मध्ये सुरु करण्यात आली.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते एक सॉफ्टवेअर नसून हार्डवेअर आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जातिव्यवस्थेच्या गांधीवादी संकल्पनेवर खालीलपैकी कोणी टीका केली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →6 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत UN हवामान परिषद COP27 कुठे आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये भारतादेखील सहभागी झाला?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने सत्य आहे/आहेत? A. 1858 च्या भारत सरकार अधिनियमाद्वारे भारताचे गव्हर्नर जनरल हे व्हाईसरॉय बनले. B. लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हाईसरॉय होते.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →राज्य जन माहिती अधिकारी हा विहित तरतुदीनुसार नागरिकांना माहिती देण्यात अपयशी ठरल्यास त्याला राज्य माहिती आयोगाद्वारे किती दंड आकारला जाऊ शकतो?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येऊ शकेल? FU6, HS12, JQ20, LOC0, ?
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
चार अक्षर-समूह दिलेले आहेत, ज्यापैकी तीन एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळा आहे. गटात न बसणारा निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →अक्षरे, चिन्हे असलेल्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी ही केवळ डावीकडून उजवीकडे केली पाहिजे. (डावे) J A P & # K L M % B Q C R @ $ I J Y Z W (उजवे) येथे अशी किती अक्षरे आहेत, ज्यापैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक अक्षर येते आणि ताबडतोब नंतर दुसरे चिन्ह देखील येते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेल्या मालिकेमध्ये ? च्या जागी काय यायला हवे? 840 168 42 14 7 ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधाने: सर्व ग्रह चंद्र आहेत. सर्व चंद्र तारे आहेत. निष्कर्ष: (I): सर्व चंद्र ग्रह आहेत. (II): एकही तारा ग्रह नाही.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील त्रयीत, अक्षरांचा प्रत्येक गट एका विशिष्ट तर्कानुसार त्यानंतरच्या अक्षरगटाशी संबंधित आहे. CARD – ARDC – RACD दिलेल्या पर्यायांमधून, समान तर्काशी तर्कसंगत असणारा पर्याय निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
एक टाकी भरण्यासाठी तीन पंप A, B आणि C अशाप्रकारे उघडले जातात, जेणेकरून B आणि C स्वतंत्रपणे ही टाकी अनुक्रमे 18 तास आणि 12 तासांत भरू शकतील. पाईप A तिला 15 तासांत रिकामी करू शकतो. सर्व तीन पाईप एकत्र उघडले आहेत आणि 5 तासांनंतर पाईप A बंद केला. तर उर्वरित टाकी किती तासांत भरली जाईल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सरळ रूप द्या : 10 + 8 + 6 – 48 ÷ (4 × 6).
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर ‘A’ म्हणजे ‘+’, ‘B’ म्हणजे ‘–’, ‘C’ म्हणजे ‘÷’ आणि ‘D’ म्हणजे ‘×’ असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? 10 A 90 C 2 D 2 B 50 = ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी 154, 86, 123, 100, 92, 114, 61, ? खालीलपैकी कोणती संख्या येईल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक वस्तू ₹5,700 किंमतीत खरेदी केली आणि त्याची दुरुस्ती, वाहतूक इत्यादींवर ₹1,300 खर्च केले. एकूण 20% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू किती किंमतीला विकली पाहिजे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एका वस्तूची खरेदी किंमत तिच्या विक्री किंमतीच्या 96% आहे. एकूण तोटा किंवा नफ्याची टक्केवारी शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
श्री. सिंग यांनी बँकेत ₹1,264 रकमेची वार्षिक 5% दराने गुंतवणूक केली. त्यांना 3 वर्षांनंतर किती रक्कम मिळेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर 2 वर्षांसाठी वार्षिक 8% दराने एका रकमेवरील सरळव्याज ₹2,000 असेल, तर वार्षिक गणनेनुसार त्याच कालावधीसाठी समान दराने समान रकमेवरील होणारे चक्रवाढ व्याज शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सायकलस्वार A ने सकाळी 7.30 वाजता 8 km/h वेगाने सायकलवरून प्रवास सुरु केला. 30 मिनिटांनंतर, सायकलस्वार B ने त्याच ठिकाणाहून परंतु 10 km/h वेगाने सुरुवात केली. तर मग किती वाजता, B ने A ला ओलांडले?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
चार शब्द-जोड्या दिल्या आहेत, ज्यांपैकी तीन एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळी आहे. गटात न बसणारी निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? EV29, DW36, CX50, BY71, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →इंग्रजी वर्णक्रमावर आधारित, दिलेल्या मालिकेत ? च्या जागी काय आले पाहिजे? DKC ZGY ? RYQ NUM
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →A, B, आणि C स्वतंत्रपणे एक काम अनुक्रमे 9, 12 आणि 18 दिवसांत करू शकतात. सगळ्यांनी मिळून कामाला सुरुवात केली, पण A हा 3 दिवसांनी निघून गेला. तर उर्वरित काम किती दिवसांत पूर्ण झाले?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एका वर्गातील 16 मुलांचे सरासरी वजन 50.25 kg आहे आणि उर्वरित 8 मुलांचे सरासरी वजन 45.15 kg आहे. वर्गातील सर्व मुलांचे सरासरी वजन शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली विधाने/ने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानांतील माहिती सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी आढळली तरी, ती सत्य आहे, असे गृहीत धरून दिलेल्यांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/त ते ठरवा. विधाने : काही मांजरी या कुत्रे आहेत. एकही कुत्रा हा गाय नाही. निष्कर्ष : (I) एकही गाय ही मांजर नाही. (II) एकही कुत्रा हा मांजर नाही.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
एक माणूस स्थिर पाण्यात 6 km/h वेगाने वल्हवू शकतो. समान अंतर पार करण्यासाठी प्रवाहाच्या दिशेने लागणाऱ्या वेळेपेक्षा त्याला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताना 3 तास जास्त लागतात. जर प्रवाहाचा वेग 2 km/h असेल, तर अंतर शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर 21 गायी 15 म्हशींच्या खाद्याएवढे चरतात, तर किती गायी 105 म्हशींच्या खाद्याएवढे चरतील?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर 18 बांधणीकार 10 दिवसांत 900 पुस्तकांची बांधणी करतात, तर 12 दिवसांत 660 पुस्तकांची बांधणी करण्यासाठी किती बांधणीकारांची आवश्यकता असेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा
२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत
१५ मिनिटांत तपासा →स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-17aug-shift2