स्पर्धाAI

तलाठी भरती २०२३

Combined — 17 Aug, Shift 1 · ९७ प्रश्न · रद्द ३ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. अप्पलपोटा

  • )दुसऱ्याचे हित चिंतणारा
  • )सफरचंद आवडणारा
  • )स्वतःच्या फायद्याचे पाहणारा✓ योग्य
  • )खाण्याची आवड असणारा

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा'

  • )कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो.
  • )दुसऱ्याच्या अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो.✓ योग्य
  • )जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो.
  • )कष्ट केल्यावरच वैभव प्राप्त होते.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

'हस्तक्षेप करणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

  • )हस्तक्षेप हे क्षेपणास्त्र आहे.
  • )हस्तक्षेप करून हात मुलायम होतात.
  • )कोणी माझ्या कामात हस्तक्षेप केलेले मला आवडत नाही.✓ योग्य
  • )हस्तक्षेपाने अक्षर सुंदर होते.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'माणूस जेव्हा जागा होतो' हे कोणाचे आत्मवृत्त कथन आहे?

  • )कुसुमावती देशपांडे
  • )इरावती कर्वे
  • )दुर्गा भागवत
  • )गोदावरी परुळेकर✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. हुतात्मा

  • )दानशूर व्यक्ती
  • )देशासाठी प्राणार्पण केलेला✓ योग्य
  • )थोर आत्मा
  • )पवित्र आत्मा

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Marathi Language

खालील वाक्याचा प्रकार ओळखा. व्यायामात बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते.

  • )संयुक्तवाक्य✓ योग्य
  • )केवलवाक्य
  • )प्रश्नार्थी वाक्य
  • )आज्ञार्थी वाक्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Marathi Language

'खडकावरून कधी पाहतो मावळणारा रवी'; 'रवी' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

  • )शशी
  • )सुधाकर
  • )सूर्य✓ योग्य
  • )हिमांशू

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १२Marathi Language

खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. 'ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी'

  • )सगळीकडे परिस्थिती एकसारखी नसते.
  • )भांडणाचा दोष एकाकडे राहत नाही.
  • )आपले गुणावगुण झाकून ठेवावे.
  • )आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३Marathi Language

'पाणउतारा करणे', या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

  • )सासूबाईने सुनेचा पाणउतारा केला.✓ योग्य
  • )शेतात पाणउतारा करावा.
  • )पाणउतारा केल्याने पाटाचे पाणी झुळझुळत होते.
  • )पाणउतारा केल्यास जमिनीत पाणी मुरते.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १५Marathi Language

खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. राजनचा अर्ज फेटाळण्यात आला.

  • )राजनचा अर्ज स्वीकारला.
  • )राजनचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही.✓ योग्य
  • )राजनचा अर्ज घेतला.
  • )राजनचा अर्ज फाडला.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Marathi Language

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. मुलाने पपई खाल्ली.

  • )समापन कर्मणी प्रयोग
  • )पुराण कर्मणी
  • )कर्मणी प्रयोग✓ योग्य
  • )भावे प्रयोग

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Marathi Language

'फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा', या काव्यपंक्तीतील 'निराशा' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

  • )आसक्ती
  • )आशा✓ योग्य
  • )लालसा
  • )विरक्ती

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९Marathi Language

'धाबे दणाणणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

  • )घरात धामण बघून राजूचे धाबे दणाणले.✓ योग्य
  • )भाऊसाहेबांना लॉटरी लागली आणि त्यांचे धाबे दणाणले.
  • )धाब्यावरचे जेवण चवदार असते.
  • )गीताचा प्रथम क्रमांक आला आणि तिचे धाबे दणाणले.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २०Marathi Language

'आवडतो मज अफाट सागर अथांग निळे पाणी'; या काव्यपंक्तीतील 'सागर' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

  • )तटिनी
  • )सरिता
  • )समुद्र✓ योग्य
  • )गिरी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Marathi Language

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. उंदीर मांजराकडून मारला जातो.

  • )समापन कर्मणी प्रयोग
  • )कर्मणी प्रयोग
  • )पुराण कर्मणी
  • )नवीन कर्मणी✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Marathi Language

खालील प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. पाऊस पडत आहे का?

  • )आभाळ भरून आले असेल तर पाऊस पडेल.
  • )परमेश्वरा चांगला पाऊस पडू दे.
  • )किती छान पाऊस पडत आहे.
  • )पाऊस पडत आहे.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २५Marathi Language

'आमचा बाप आन आम्ही' या आत्मचरित्राचे लेखक कोण?

  • )नरेंद्र दाभोळकर
  • )नरेंद्र जाधव✓ योग्य
  • )गंगाधर गाडगीळ
  • )वि. स. खांडेकर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २८English Language

The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error. After analysing every piece of evidence, / the inspector realised that / his hypothesis has been flawed / from the very beginning.

  • )the inspector realised that
  • )from the very beginning
  • )After analysing every piece of evidence
  • )his hypothesis has been flawed✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २९English Language

Parts of the given sentence have been underlined. One of them contains an error. The underlined parts are given as options with some changes. Select the option that correctly rectifies the error. In a few years, she studying abroad to pursue her dream career.

  • )for pursue
  • )in pursue
  • )has studying
  • )will be studying✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३२English Language

Select the most appropriate meaning of the given proverb. Better lose the saddle than the horse.

  • )It is better to deal with something difficult but familiar.
  • )It is better to avoid disputes with fools.
  • )It is better to accept a small loss than to lose everything.✓ योग्य
  • )It is better to do something late than not do it at all.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४English Language

A part of the given sentence has been underlined. It contains an error. The underlined part is given as options with some changes. Select the option that correctly rectifies the error. Mamatha and Kavitha does not like watching TV serials, unlike other women.

  • )do not likes
  • )do not like✓ योग्य
  • )does not likes
  • )is not liking

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६English Languageआयोगाने रद्द

Select the most appropriate synonym of the underlined word. It was because of such a milieu around me that I had a firm belief which I still hold that all arts are equally, if not more, important in our lives than Science or Technology.

  • )Surroundings
  • )Place
  • )Status
  • )Habitat

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ४१English Language

Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains an error. The cat will be steeped comfortably on the windowsill, enjoying the sunshine.

  • )enjoying the sunshine
  • )will be steeped✓ योग्य
  • )on the windowsill
  • )The cat

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४२English Language

Select the INCORRECTLY spelt word in the following sentence. India is developing its ties with European countries and is trying to strick the trade balance with them.

  • )developing
  • )European
  • )strick✓ योग्य
  • )balance

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४३English Language

Select the most appropriate meaning of the given proverb. A loaded wagon makes no noise

  • )The strength of a group depends on each individual member
  • )If a task is well planned, it will be successful
  • )Really wealthy don't talk about money✓ योग्य
  • )A foolish person usually spends money carelessly

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४४English Languageआयोगाने रद्द

Select the most appropriate ANTONYM of the underlined word. As he went on reminiscing about the rice, we gently guided him back to the reason for our visit, the Kasbai seeds.

  • )Disregarding
  • )Losing
  • )Ignoring
  • )Forgetting

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ४८English Language

Select the most appropriate option to fill in the blank. The elephant moved its trunk as it spotted its mahout approaching ______ house.

  • )an
  • )either
  • )the✓ योग्य
  • )both

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५०English Language

The given sentence has an error. Select the option with the correct sentence. Sapna has not went to her French classes.

  • )Sapna has not been going to her French classes.✓ योग्य
  • )Sapna has not going to her French classes.
  • )Sapna have not gone to her French classes.
  • )Sapna have not been going to her French classes.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१General Knowledge

खालीलपैकी कोणती व्यक्ती ही ऊर्जा कार्यक्षमतेत सुधारून उत्सर्जन कमी करण्यासाठी, इलेक्ट्रिक वाहनांची संकल्पना निर्मिती आणि बांधणी यासाठी ऊर्जा क्षेत्रातील 'जागतिक ऊर्जा पुरस्कार' या सर्वोच्च पुरस्काराची मानकरी ठरली?

  • )कौशिक राजशेखर✓ योग्य
  • )सुब्रमण्यम चंद्रशेखर
  • )कैलासवदिवू सिवन
  • )थॉमस अनंतरामन

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५२General Knowledge

भारतीय राज्यघटना ही 'बार्गेनिंग फेडरलिझम (संघराज्यवादाचा सौदा)' आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे?

  • )आयव्हर जेनिंग्ज
  • )ग्रॅनविल ऑस्टिन
  • )मॉरिस जोन्स✓ योग्य
  • )फिलिप माहवुड

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४General Knowledge

मार्च 2023 मध्ये सविता पुनिया हिला, 2022 चा सर्वोत्तम खेळाडूसाठीच्या बलबीर सिंग सीनियर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, ती खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

  • )क्रिकेट
  • )हॉकी✓ योग्य
  • )बॅडमिंटन
  • )कुस्ती

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५General Knowledge

भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील कोणत्या राज्यात ख्रिश्चन धर्मच्या अनुयायांची संख्या सर्वाधिक आहे?

  • )मिझोराम
  • )केरळ✓ योग्य
  • )अरुणाचल प्रदेश
  • )मेघालय

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६General Knowledge

ऑक्टोबर 2022 मध्ये, स्टॅच्यू ऑफ युनिटी, गुजरात येथे हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी (mitigate climate change) पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्र महासचिव, अँटोनियो गुटेरेस यांनी खालीलपैकी कोणते मिशन सुरु केले?

  • )मिशन लाईफ (LiFE)✓ योग्य
  • )मिशन क्लायमेट
  • )मिशन लीप (LeAP)
  • )मिशन पर्यावरण

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५७General Knowledge

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 1 ते 3 मार्च 2023 दरम्यान G20 भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची (ACWG) पहिली बैठक पार पडली?

  • )बंगळूरू, कर्नाटक
  • )गुरुग्राम, हरियाणा✓ योग्य
  • )उदयपूर, राजस्थान
  • )शिमला, हिमाचल प्रदेश

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५८General Knowledge

उपेक्षित व्यक्तींच्या उपजीविका आणि निवारासाठीच्या सहाय्यांतर्गत, किती महानगरपालिका भीक मागणाऱ्या लोकांसाठी केवळ सर्वसमावेशक कल्याणकारी उपायांचा अंतर्भाव करतील?

  • )76
  • )74
  • )75✓ योग्य
  • )73

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०General Knowledge

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने SNDT महिला विद्यापीठाची स्थापना केली?

  • )सेनापती बापट
  • )रमाबाई रानडे
  • )धोंडो केशव कर्वे✓ योग्य
  • )गोपाळ कृष्ण गोखले

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२General Knowledge

2023 मध्ये, सौदी अरेबियासोबतच्या हज 2023 या द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केल्यानंतर, 2023 साली भारताचा हज कोटा (Haj quota) हा कोरोना-पूर्व ______ या स्तराएवढा पुनःस्थापित केला गेला.

  • )1,80,025
  • )1,95,025
  • )1,75,025✓ योग्य
  • )1,45,025

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३General Knowledge

खालीलपैकी कोणी 'सोशलिस्ट्स क्वेस्ट फॉर द राइट पाथ' नावाचे पुस्तक लिहिले?

  • )श्रीधर महादेव जोशी✓ योग्य
  • )दादाभाई नौरोजी
  • )विष्णुशास्त्री पंडित
  • )विष्णुबुवा ब्रह्मचारी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४General Knowledge

जर नागरिकाने फसवणूक करून नागरिकत्व मिळवले असेल, तर खालीलपैकी कोणत्या मार्गाने भारतीय नागरिकत्व रद्दबातल केले जाऊ शकते?

  • )राज्यक्षेत्रांचे विधिद्वारा संस्थापन
  • )समाप्ती
  • )वंचन✓ योग्य
  • )त्याग

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५General Knowledge

आत्माराम पांडुरंग यांनी ______ मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली.

  • )बॉम्बे✓ योग्य
  • )सुरत
  • )पुणे
  • )कलकत्ता

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६६General Knowledge

फेसबुक (FB) चे संस्थापक, 32 वर्षीय मार्क झुकरबर्ग हे खालीलपैकी कोणत्या यादीत सर्वोच्च स्थानी आहेत?

  • )2023 मधील जगातील 25 सर्वात श्रीमंत व्यक्ती (25 Richest Persons in the World in 2023)
  • )अमेरिकेतील सर्वात श्रीमंत उद्योजक (America's Richest Entrepreneurs)
  • )फोर्ब्स 10 सर्वात श्रीमंत उद्योगपती (Forbes 10 Wealthiest Businessmen)
  • )अमेरिकेतील 40 वर्षांखालील सर्वात श्रीमंत उद्योजक (America's Richest Entrepreneurs Under 40 years)✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७General Knowledge

फुलपाखरांचा समावेश असलेल्या प्राणीसृष्टीचा विशिष्ट गट कोणता आहे?

  • )उभयचर
  • )मोलस्क
  • )संधिपाद✓ योग्य
  • )सूत्रकृमि संघ

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८General Knowledge

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कोणत्या कलमात 'विशिष्ट प्रकरणात माहिती पुरवण्यास नकार देण्याच्या कारणांबद्दल' उल्लेख आहे?

  • )कलम 9✓ योग्य
  • )कलम 11
  • )कलम 10
  • )कलम 12

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६९General Knowledge

राज्याचे मुख्य माहिती आयुक्त ________ यांना संबोधित करून आपला राजीनामा देऊ शकतात.

  • )संबंधित राज्याचे मुख्यमंत्री
  • )भारताचे पंतप्रधान
  • )संबंधित राज्याचे राज्यपाल✓ योग्य
  • )भारताचे राष्ट्रपती

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७०General Knowledge

'सत्यार्थ प्रकाश' (द लाईट ऑफ ट्रुथ) ________ यांनी लिहिला होता.

  • )गोपाळ गणेश आगरकर
  • )गोपाळ कृष्ण गोखले
  • )स्वामी विवेकानंद
  • )स्वामी दयानंद सरस्वती✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१General Knowledge

खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत? A) 1820 ते 1830 च्या दशकाच्या उत्तरार्धात बंगाली विचारवंतांमध्ये यंग बंगाल मूव्हमेंट म्हणून ओळखली जाणारी मूलभूत विचारसरणी लोकप्रिय होती. B) यंग बंगाल मूव्हमेंटचा नेता तरुण अँग्लो-इंडियन हेन्री व्हिव्हियन डेरोझिओ होता.

  • )A आणि B दोन्ही✓ योग्य
  • )केवळ A
  • )केवळ B
  • )A ही नाही किंवा B ही नाही

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७२General Knowledge

भारताकडून डिसेंबर 2023 पर्यंत वारसास्थळांच्या मार्गांवर (heritage routes) पहिल्या हायड्रोजन-चालित रेल्वेगाड्या सुरु करण्याचे नियोजन केले जात आहे, त्यासाठीची चाचणी-धाव (test-run) खालीलपैकी कोणत्या मार्गावर घेतली जाईल?

  • )आग्रा-भरतपूर विभाग
  • )गुढा मिथी नावा विभाग
  • )सोनीपत-जींद विभाग✓ योग्य
  • )वेलिम विभाग

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३General Knowledge

भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात, 'स्वराज' हा शब्द सर्वप्रथम ______ यांनी उच्चारला होता.

  • )गोपाळ कृष्ण गोखले
  • )दादाभाई नौरोजी✓ योग्य
  • )महात्मा गांधी
  • )स्वामी विवेकानंद

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७४General Knowledge

भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशांच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या नद्यांचा योग्य गट ओळखा?

  • )गंगा, यमुना आणि गोदावरी
  • )यमुना, गंगा आणि महानदी
  • )सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा✓ योग्य
  • )ब्रह्मपुत्रा, महानदी आणि गोदावरी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५General Knowledge

झाडाच्या संरचनेचा कोणता भाग परागांचा प्राकृतिक वास म्हणून भूमिका बजावतो?

  • )पाने
  • )फुले✓ योग्य
  • )खोड
  • )मुळे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७६General Intelligence

दिलेली विधाने/व आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधाने: सर्व गुहा, लेण्या आहेत. काही गुहा, घरे आहेत. निष्कर्ष: (I) काही घरे, लेण्या आहेत. (II) काही लेण्या, गुहा आहेत.

  • )फक्त निष्कर्ष (II) तर्कसंगत आहे.
  • )फक्त निष्कर्ष (I) तर्कसंगत आहे.
  • )निष्कर्ष (I) आणि (II) हे दोन्ही तर्कसंगत आहेत.✓ योग्य
  • )निष्कर्ष (I) किंवा (II) पैकी एकही तर्कसंगत नाही.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७General Intelligence

जर 'A' म्हणजे '÷', 'B' म्हणजे 'x', 'C' म्हणजे '+' आणि 'D' म्हणजे '-' आहे, तर खालीलपैकी कशाचे उत्तर 35 असेल?

  • )11 A 3 B 27 C 9 D 5
  • )11 C 3 A 27 D 9 B 5
  • )11 B 3 D 27 A 9 C 5✓ योग्य
  • )11 A 3 D 27 B 9 C 5

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८General Intelligence

सरळ रूप द्या : 7 - {13 - 2(-4 × 4)} - 15 ÷ 3.

  • )43✓ योग्य
  • )36
  • )30
  • )38

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७९General Intelligence

खाली दिलेल्या अक्षर-समुहाच्या जोड्यांमध्ये व्यक्त झालेल्या समान संबंधाचे उत्तम प्रतिनिधित्व करणाऱ्या अक्षर-समुहाची जोडी निवडा. YJR : ANX HDO : JHU

  • )KLM : GOI
  • )KUF : FZA
  • )XEB : ZIH✓ योग्य
  • )PJV : THZ

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८१General Intelligence

दिलेली विधाने/ने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधाने: काही डाळी, कडधान्ये आहेत. काही कडधान्ये, बिया आहेत. बहुतेक बिया, काजू आहेत. निष्कर्ष (I): काही डाळी, बिया आहेत. (II): काही कडधान्ये, काजू आहेत.

  • )फक्त निष्कर्ष (I) तर्कसंगत आहे.
  • )फक्त निष्कर्ष (II) तर्कसंगत आहे.
  • )निष्कर्ष (I) किंवा निष्कर्ष (II) पैकी एकही तर्कसंगत नाही.✓ योग्य
  • )निष्कर्ष (I) आणि (II) हे दोन्ही तर्कसंगत आहेत.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२General Intelligence

पाईप X आणि पाईप Y हे टाकी भरणारे पाईप आहेत तर पाईप Z हा टाकी रिकामी करणारा पाईप आहे. X आणि Y अनुक्रमे 144 आणि 180 मिनिटांत टाकी भरू शकतात. तिन्ही पाईप एकाच वेळी सुरु केले, तर टाकी 4 मिनिटांत भरते. X आणि Y यांना 24 मिनिटांसाठी एकाच वेळी सुरु केले, मग बंद केले आणि Z ला सुरु केले. तर टाकी किती वेळानंतर रिकामी होईल?

  • )12 मिनिटे
  • )18 मिनिटे
  • )36 मिनिटे✓ योग्य
  • )15 मिनिटे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३General Intelligence

चार शब्द-जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी तीन विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे. ती वेगळी शब्द-जोडी निवडा.

  • )देवमासा (व्हेल) – काफ
  • )कोल्हा – शिंगरू✓ योग्य
  • )सील – पप
  • )बकरी – कोकरू

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४General Intelligence

इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारलेल्या दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? LFR, FZL, ZTF, TNZ, ?

  • )MHU
  • )NHT✓ योग्य
  • )NGU
  • )MHT

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८५General Intelligence

अक्षर, संख्या, चिन्हे असलेल्या दिलेल्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्याखालील प्रश्नाचे उत्तर द्या. (डावे) E A # 7 C M 3 4 % 2 G 9 F 8 & $ 6 5 P Z Y (उजवे) येथे अशी किती चिन्हे आहेत, ज्यांच्या ताबडतोब आधी एक अक्षर येते आणि ताबडतोब नंतर एक संख्या येते?

  • )चार
  • )तीन
  • )एक✓ योग्य
  • )दोन

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८६General Intelligence

गीताने ₹450 किंमतीला एक घड्याळ खरेदी केले. 10% नफा मिळवण्यासाठी तिने ते किती किंमतीला विकले पाहिजे?

  • )₹495✓ योग्य
  • )₹360
  • )₹380
  • )₹425

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७General Intelligence

दिलेली मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी ? च्या जागी काय आले पाहिजे? G12U, J19Q, M28M, ?, S52E

  • )P40I
  • )P39I✓ योग्य
  • )P40H
  • )P39H

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८General Intelligence

एका मुलाला एका संख्येस 12 ने गुणण्यास सांगितले होते, परंतु त्याने 21 ने गुणले आणि त्याचे उत्तर अचूक उत्तरापेक्षा 63 जास्त आले. ज्या संख्येला गुणायचे होते, ती संख्या किती होती?

  • )9
  • )7✓ योग्य
  • )12
  • )8

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९General Intelligence

राहुल एक काम 20 दिवसांत करू शकतो तर तेच काम रोहन 30 दिवसांत करू शकतो. दोघांनी एकत्र मिळून कामाला सुरुवात केली आणि 6 दिवस पूर्ण कार्यक्षमतेने काम केले आणि त्यापुढील 6 दिवसांत त्यांच्या निम्म्या कार्यक्षमतेने काम केले. उरलेल्या कालावधीत, दोघांनी पूर्ण कार्यक्षमतेने काम केल्यास उर्वरित काम किती दिवसांत पूर्ण होईल?

  • )7
  • )5
  • )10
  • )3✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०General Intelligence

एका ग्रंथालयात रविवारी सरासरी 510 आणि इतर दिवशी 240 अभ्यागत असतात. रविवारपासून सुरू होणाऱ्या 30 दिवसांच्या एक महिन्यात दररोज असलेल्या अभ्यागतांची सरासरी संख्या किती आहे?

  • )266
  • )280
  • )285✓ योग्य
  • )250

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१General Intelligence

जर 2 ½ वर्षांसाठी वार्षिक 5% दराने एका विशिष्ट रकमेवरील चक्रवाढ व्याज ₹104.05 असेल, तर सरळव्याज किती असेल?

  • )₹215.75
  • )₹225
  • )₹125.75
  • )₹100✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२General Intelligence

इंग्रजी वर्णक्रमानुसार असलेल्या दिलेल्या मालिकेत (?) च्या जागी काय आले पाहिजे? NG, FM, XS, ?, HE

  • )PY✓ योग्य
  • )QZ
  • )PZ
  • )QY

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९३General Intelligence

100 संत्री ₹350 किमतीने खरेदी केली आणि ती सर्व ₹48 प्रति डझन दराने विकली. झालेला नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधा.

  • )11.11% तोटा
  • )14 2/7 % नफा✓ योग्य
  • )14 5/7 % नफा
  • )12.5% तोटा

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५General Intelligence

रेल्वेगाडी सरासरी 50 km/h वेगाने प्रवास करते आणि तिच्या गंतव्यस्थानी वेळेवर पोहोचते. तिने सरासरी वेग 40 km/h असा राखला असता, तर ती 24 मिनिटे उशिरा पोहोचली असती. प्रवासाचे एकूण अंतर ______ आहे.

  • )40 km
  • )70 km
  • )80 km✓ योग्य
  • )30 km

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६General Intelligence

खालील चारपैकी तीन शब्दजोड्यांमध्ये समान सहसंबंध आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी शब्दजोडी कोणती आहे? (या शब्दांना अर्थपूर्ण मराठी शब्द मानले जावे आणि शब्दातील अक्षरे/व्यंजन/स्वर यांच्या संख्येच्या आधारे त्यांचे गट पाडले जाऊ नयेत.) हातमोझे-हात पट्टा-कंबर मोझे-तळवा टाय (Tie) –पायाचा घोटा

  • )टाय (Tie) –पायाचा घोटा✓ योग्य
  • )हातमोझे-हात
  • )मोझे-तळवा
  • )पट्टा-कंबर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८General Intelligence

तीन माणसे एकत्र मिळून काशी विश्वनाथ मंदिरात गेली. त्यांच्या पावलांची मापे अनुक्रमे 252 cm, 280 cm आणि 308 cm आहेत. प्रत्येकाने किमान किती पावलांचे अंतर पार केले पाहिजे, जेणेकरून ते सर्वजण पूर्ण पावलांमध्ये अंतर पार करू शकतील?

  • )27,680
  • )27,730
  • )27,720✓ योग्य
  • )27,094

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००General Intelligenceआयोगाने रद्द

दिलेल्या अक्षर-समूहांच्या जोडीमध्ये असलेल्या सहसंबंधाप्रमाणेच समान संबंध दर्शविणारी अक्षर-समूहांची जोडी दिलेल्या पर्यायांतून निवडा. FNW : HLY KOR : MMT

  • )UDX : XBV
  • )BPN : DNP
  • )GLS : IJU
  • )CIQ : EGS

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-17aug-shift1