पुढीलपैकी 'अवनती' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
- अ)उत्कृष्ट
- ब)उन्नत
- क)उत्तीर्ण
- ड)उन्नती✓ योग्य
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Combined — 14 Sep, Shift 3 · ९९ प्रश्न · रद्द ३ · आक्षेप-सुधारित ०
तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासाअधिकृत उत्तरतालिका
प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.
पुढीलपैकी 'अवनती' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'तो घरी आला आणि वादळाला सुरुवात झाली.' या वाक्याचा प्रकार कोणता आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →शिकऱ्याने हरणास मारले.' या वाक्याचा प्रयोग ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →‘नावडतीचे मीठ अळणी’ या म्हणीचा अर्थ ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →‘सादर’ या सामासिक शब्दाचा योग्य समास ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढीलपैकी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'नानाजी लढता लढता मेले.' या वाक्याचा रचना प्रकार कोणता ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी 'कुभांड' या शब्दाचा अर्थ सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढीलपैकी मिश्र वाक्य ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →म्हण पूर्ण करा. 'कावळ्याच्या शापाने ...... मरत नाही.'
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'गीत रामायण' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'झाडवीट' या शब्दाचा प्रकार ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'आधुनिक' या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढीलपैकी 'विद्वान' शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'कान फुंकणे' या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'उत्कंठा' या शब्दाचा अर्थ ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'नाकी नऊ येणे' या वाक्यप्रचाराचा अचूक वाक्यात उपयोग निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'तरंगिणी' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढीलपैकी लेखनदृष्ट्या योग्य शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढीलपैकी 'हृदयाचे पाणी होणे' या वाक्प्रचाराचा अचूक वाक्यात उपयोग ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'मधूला करंजी आवडते.' या काय प्रयोगात 'करंजी' हा शब्द दर्शवितो ?
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
'स्वामी' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान असलेला समास कोणता ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'किरकोळ' शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'जोराने घोडादौड मारणे' या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the Idiom below. "Run around in circles"
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Read the following statement and fill in the gaps using correct negative question tags. Alan is beautiful, ______ ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the idiom below. "Leave no stone unturned"
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the word or phrase that needs to be changed to make the sentence correct. Some sentences contain no errors at all. I've invited them, but I don't think they will came.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the word from the below sentence which has been misspelt. On World Environment Day, we participate in various campains to spread awareness about environmental protection.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate adjective to fill in the blanks for the given sentence: They live in a ____ house.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the correct punctuation from the below options to complete the below sentence. Tim said I wanted to eat ice cream
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The following sentence has been divided into parts. One of them may contain an error. Select the part that contains the error from the given options: The bed was very uncomfortable. I hadn't sleep very well.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the word or phrase that needs to be changed to make the sentence correct. Some sentences contain no errors at all. Don't go out in the hot sun. You will burning.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate preposition from the given option to fill in the blanks for the given sentence: I'll see her ____ Friday.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The following sentence has been divided into parts. One of them may contain an error. Select the part that contains the error from the given options: I having bought a new car.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the appropriate article from the below options to complete the sentence. Mark "No article" if there is no requirement of article in the given sentence. The store is closed on ______ Sundays.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the correct punctuation from the below options to complete the below sentence. Adam said I enjoy walking outside
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate options from below which changes the following active sentences into passive voice. The maid cleans these rooms daily.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the appropriate article from the below options to complete the sentence. Mark "No article" if there is no requirement of article in the given sentence. He is ______ man we were looking for.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate adjective to fill in the blanks for the given sentence: This house is ______ than that one.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Read the following statement and fill in the gaps using correct positive question tags. Let's go for a walk, ______ ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate SYNONYM of the given word: embrace
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate preposition from the given option to fill in the blanks for the given sentence: Casper was born ______ 2000.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate form of tense from the given option to fill in the blanks for the given sentence: It was warm, so I ______ off my coat.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Choose the correct option from below that spells the word in bold correctly: I've never aquired a taste for spicy food.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate SYNONYM of the given word: justify
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate options from below which changes the following active sentences into passive voice. People never invite me to parties.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate SYNONYM of the given word: compliant
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the proverb below. "Appearances can be deceptive"
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी काय घ्राणेंद्रियाचा सूचक आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एखादी नदी ही महासागर, सागर, खाडी, तलाव, जलाशय, सपाट शुष्क क्षेत्र वा अन्य नदीला जिथे जाऊन मिळते त्याठिकाणच्या नदीच्या मुखाशी निर्माण होणारे भूरूप. वरील विधानाच्या संदर्भातील भूरूप ओळख.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी भारतातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे? दिलेल्या पर्यायांमधून योग्य उत्तर ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणती नदी ही यमुना नदीची उपनदी नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →1906 च्या कलकत्ता अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद कोणी भूषवले?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Which of the following is correct phenotypic sequence ratio of Dihybrid cross?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य मानले जाऊ शकत नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →2011 च्या जनगणनेच्या अंतिम आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याची लोकसंख्या घनता सर्वाधिक आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →UNFCCC च्या नेतृत्वाखाली होणाऱ्या COP-28 साठी कोणत्या देशाची निवड करण्यात आली आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात प्रथमच बाल न्याय कायदा संमत झाला?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →"प्लेइंग इट माय वे" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? दिलेल्या पर्यायांमधून योग्य उत्तर निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोण चितगाव शस्त्रागार छाप्यात संबंधित आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणती संस्था गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी संबंधित नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →मरुवनस्पती कोणत्या प्रकारच्या हवामानात आढळतात?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खान अब्दुल गफ्फार खान यांनी उत्तर-पश्चिम सरहद्द प्रांतात तयार केलेल्या स्वयंसेवक ब्रिगेडचे नाव काय होते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Which of the following is NOT an age – sex pyramid?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खाली दिलेल्या विधानाच्या आधारे, खालील धार्मिक/सामाजिक सुधारणा चळवळ ओळखा? ही एक पुनरुज्जीवनवादी चळवळ होती, जिच्या धार्मिक शिकवणीत नैतिक, धार्मिक उन्नतीसाठी इस्लामी मूल्यांवर पाश्चिमात्य प्रभाव पडू शकला नाही. संयुक्त प्रांतातील सहारनपूर जिल्ह्यात याची सुरुवात झाली.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणता न्यायलेख कलम 32 अंतर्गत केवळ न्यायिक संस्था/न्यायालयांना लागू केला जातो?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणती जोडी चुकीच्या पद्धतीने जुळविलेली आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Read the following statement and identify the term: "It is part of HTML. It determines the way; browser displays text in a web page."
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →1832 मध्ये लोकांमध्ये सामाजिक सुधारणांच्या जागृतीसाठी "दर्पण" हे वृत्तपत्र कोणी सुरु केले आणि त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोण मुख्य माहिती आयुक्तांच्या निवड समितीचा एक सदस्य नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जननी सुरक्षा योजनेबाबत खालीलपैकी काय सत्य नाही? Ans
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोण हे राज्याच्या मुख्य माहिती आयुक्ताची नेमणूक करतात? Ans
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्याची सूचना कोणत्या समितीने केली? Ans
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →B, E, H, L, P, U, Z, ?, ? प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एका शेतकऱ्याला पीक घेण्यासाठी 3 महिन्यांसाठी रु. 20000 चे कर्ज हवे आहे. तो वार्षिक 13.5% व्याजदराने पैसे देणाऱ्या एका सावकाराकडे जातो. शेतकऱ्याने सावकाराला किती रक्कम परत करायला हवी?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →5 3/17 ला कोणत्या संख्येने गुणल्यास गुणाकार 6 5/34 येईल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक चोर 1500m अंतरावरुन एका पोलिसाला पाहतो. चोर आणि पोलिस अनुक्रमे 7 kmph आणि 9 kmph वेगाने पळण्यास सुरुवात करतात. किती अंतरावर पोलिस चोराला पकडेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेल्या मालिकेतून सर्व संख्या वगळल्या, तर डाव्या टोकापासून बाराव्या स्थानी काय येईल? H & E % 7 0 & 6 ^ 4 Z 5 * 3 N 9 T ! D # 2 $ B U 5 Z @ 6 Y % N & H 8 M $
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →चक्रवाढ व्याजाच्या वार्षिक किती टक्के दराने रु. 5000 ही रक्कम 2 वर्षात रु. 5618 होईल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 3, 9, 81, ....., ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →L, N, Q, U, Z, ? प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खाली दिलेल्या राजधानीच्या शहरांवर आधारित विसंगत शहर ओळखा?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खाली दिलेली शहरे आणि नद्यांवर आधारित गटात न बसणारा शब्द शोधा?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खाली दिलेल्यांची चढत्या क्रमाने रचना करा. 1 2/3, 1 4/7, 1 8/15, 1 2/5, 1 3/17
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →उत्तर प्रदेश: लखनऊ :: मध्य प्रदेश: ? राज्य आणि राजधान्यांच्या संदर्भात खालीलपैकी काय प्रश्नचिन्हाच्या जागी येईल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →बिकाश आणि अशोक एक काम 6 दिवसांत पूर्ण करू शकतात. ते एकत्रितपणे कामाला सुरुवात करतात. काही कारणांनी दोन दिवस उलटल्यावर अशोक ते काम सोडतो. बिकाश उरलेले काम एकट्याने आणखी 10 दिवसांत पूर्ण करतो. तर बिकाश एकट्याने ते काम _ दिवसांत पूर्ण करू शकेल.
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
BA, CE, DI, EQ, ?? प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →4, 12, 36, 108, ? प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक अप्रामाणिक विक्रेता/ली रु. 40/ kg ची कमी दर्जाची डाळ रु. 65/kg च्या चांगल्या दर्जाच्या डाळीत मिसळतो/ते आणि ते मिश्रण रु. 50/kg भावाने विकतो/ते. दोन दर्जाच्या डाळी तो/ती किती गुणोत्तरात मिसळतो/ते, ते शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →संजय एक बाईक रु. 62325 ना खरेदी करतो आणि तिच्या गाडीभाड्यासाठी रु. 400 देतो. ती बाईक तो 7.5% नफ्याने विकतो. त्याला किती नफा झाला?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील विधाने व निष्कर्ष वाचा आणि खालील विधानांपैकी सर्वोत्तम पर्याय निवडा. विधाने : सर्व मीठ लवंगा आहेत. सर्व लवंगा आवळे आहेत. निष्कर्ष : 1.काही मीठ आवळे नाहीत. 2.काही लवंगा आवळे नाहीत.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक महिला 20 kmph च्या सरासरी वेगाने एक चढण चढते आणि 35 kmph च्या सरासरी वेगाने खाली उतरते. तिच्या एकूण प्रवासाचा सरासरी वेग शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खरीप: तांदूळ:: रब्बी: ? प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →2 तासांच्या उड्डाणात, एक विमान एक तृतीयांश वेळेत 850 kmph आणि उर्वरित वेळेत 900 kmph वेगाने प्रवास करते. कापलेले एकूण अंतर किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →A आणि B हे दोन पाईप एक टाकी अनुक्रमे 37½ मिनिटांत आणि 30 मिनिटांत भरू शकतात. दोन्ही पाईप एकाच वेळी उघडले. जर ______ नंतर पाईप B बंद केल्यास, टाकी केवळ अर्ध्या तासात भरेल.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक पेंट 20% नफ्याने आणि एक शर्ट 15% नफ्याने विकल्यावर फिरोजला रु.719.50 मिळाले. त्याने पेंट 25% नफ्याने आणि शर्ट 20% नफ्याने विकला असता, तर त्याला रु. 30.50 चा आणखी नफा झाला असता. पेंट आणि शर्टची खरेदी किंमत शोधा.
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
$ म्हणजे -, * म्हणजे +, @ म्हणजे +, # म्हणजे x असेल, तर 4 # 16 * 24 @ 8 $ 12 = ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा
२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत
१५ मिनिटांत तपासा →स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-14sep-shift3