स्पर्धाAI

तलाठी भरती २०२३

Combined — 14 Sep, Shift 2 · ९७ प्रश्न · रद्द २ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

‘आवड नसणाऱ्या व्यक्तीला त्या वस्तूची किंमत नसते.’हा अर्थ स्पष्ट करणारी म्हण कोणती ?

  • )गाढवाला गुळाची चव काय ?✓ योग्य
  • )अळीमिळी गुपचिळी
  • )घोडे खाई भांडे
  • )चिंती परा येई घरा

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

खालीलपैकी लोकमान्य टिळक यांनी कोणता ग्रंथ लिहिला ?

  • )सत्याचे प्रयोग
  • )गीतारहस्य✓ योग्य
  • )दासबोध
  • )कास्ट इन इंडिया

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

खालीलपैकी कर्तरी प्रयोगाचे उदाहरण ओळखा.

  • )राहुल गाणे गातो.✓ योग्य
  • )रामने गाय बांधली.
  • )त्यांनी आता घरी जावे.
  • )मुलीने पेरू खाल्ला.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

खालीलपैकी 'दात ओठ खाणे' या वाक्प्रचाराचा योग्य वाक्यात उपयोग निवडा .

  • )मेघा आईवर दात ओठ खाऊ लागली.
  • )निशा रात्री दात ओठ खाऊन झोपली.
  • )मंदाने यंदा पाऊस खूप पडल्यामुळे दात ओठ खाल्ले.
  • )शिवाजी आग्याहून पळाले, हे कळताच औरंगजेब दात ओठ खाऊ लागला.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Marathi Language

'मीनाचा निबंध लिहून झाला.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

  • )समापन कर्मणी✓ योग्य
  • )भावे प्रयोग
  • )अकर्तुक प्रयोग
  • )कर्तरी प्रयोग

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२Marathi Language

'मिशांना तूप लावणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे ?

  • )अतिशय बोलणे
  • )दोन हात करणे
  • )सशक्त असणे
  • )उगाच ऐट करणे✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Marathi Language

पुढीलपैकी अचूक वाक्यरचना ओळखा.

  • )मुलींनी वडिलांची आज्ञा पाळावी.✓ योग्य
  • )मुलीनी वडिलांची आज्ञा पाळावि.
  • )पाळावी आज्ञा वडिलांची मुलींनी.
  • )मुलींनी वडिलांची आज्ञा पाळावे.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Marathi Language

'डाळ न शिजणे'या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

  • )मदन काकाच्या दुकानातली डाळ चोरून नेली.
  • )माईंच्या रागाने डाळ शिजली नाही.
  • )कमी पाण्यामुळे कुसुमबाईंच्या घराची डाळ जळली.
  • )मालतीबाई शेजारच्या मायलेकीत भांडण लावण्याचा प्रयत्न करीत पण त्यांची डाळ शिजली नाही.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९Marathi Language

'तळ हातावर तुरी देणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे ?

  • )मरण पावणे
  • )मदत करणे
  • )फसवून पळून जाणे✓ योग्य
  • )दुर्लक्ष करणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Marathi Language

'डोळ्यात सलणे' या वाक्प्रचाराचा योग्य वाक्यात उपयोग ओळखा.

  • )ताईला लागल्यामुळे डोळ्यात सलत होते.
  • )दीपाचे अपयश मेघाच्या डोळ्यात सलत होते.
  • )ऐश्वर्याचे यश सुष्मिताच्या डोळ्यात सलत होते.✓ योग्य
  • )राणीच्या डोळ्यात सलत होते.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Marathi Language

'घरजावई' कोणत्या विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे ?

  • )तृतीया विभक्ती तत्पुरुष समास
  • )चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास
  • )सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास✓ योग्य
  • )षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Marathi Language

खालीलपैकी उद्गारार्थी वाक्य ओळखा.

  • )ही इमारत खूप उंच आहे.
  • )काय सुरेख अक्षर आहे त्याचे !✓ योग्य
  • )तुम्हाला राजकुमार कोठे दिसला काय ?
  • )अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०English Language

Select the most appropriate meaning of the Idiom below. "Sell like hot cakes "

  • )Not getting desired results
  • )To be disappointed in selling
  • )to sell or get rid of large quantities of something very easily✓ योग्य
  • )Unable to sell or get rid of large quantities of goods

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५English Language

Select the correct punctuation from the below options to complete the below sentence. John said I wanted to walk outside

  • )John said; I wanted to walk outside!!
  • )John, said I wanted to walk outside.;
  • )John said, “I wanted to walk outside.”✓ योग्य
  • )John said- ‘I wanted to walk outside’?

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६English Language

Select the word from the below sentence which has been misspelt. The Renaissance first emphasized the value of scientific progress, but it was not until the 18th century Industrial Revolution in the West that the impact of science on everyday living became aparrent.

  • )aparrent✓ योग्य
  • )Renaissance
  • )Impact
  • )Emphasized

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८English Language

Select the most appropriate options from below which changes the following active sentences into passive voice. The editor has strongly criticised his opinions.

  • )His opinions was being critising by the editor.
  • )His opinions have been strongly criticised by the editor.✓ योग्य
  • )His opinions are criticise by the editor.
  • )The editor had critised his strong opinions.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४२English Language

Select the correct punctuation from the below options to complete the below sentence. Nick said I enjoy watching movies

  • )Nick said; 'I enjoy watching movies'?
  • )Nick said; I enjoy watching, movies.
  • )Nick said, “I enjoy watching movies.”✓ योग्य
  • )Nick said!! 'I enjoy watching movies'!!

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५English Language

Select the word or phrase that needs to be changed to make the sentence correct. Some sentences contain no errors at all. An effective sales strategy is something that every business owner need aside from an excellent product to sell.

  • )effective
  • )need✓ योग्य
  • )something
  • )strategy

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६English Language

Select the most appropriate meaning of the proverb below. A stitch in time saves nine

  • )It is better to deal with problems later than dealing with them timely
  • )It is not possible to solve bigger problems at all
  • )Bigger problems should be dealt with ample time in hand
  • )It is better to deal with problems immediately than letting them become bigger✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४७English Language

Select the most appropriate options from below which changes the following active sentences into passive voice. Mahesh was attending the guests at the party last night.

  • )Last night at the party the guests were attended by Mahesh.
  • )The guests were being attended at the party last night by Mahesh.✓ योग्य
  • )Mahesh had attended the guests last night at the party.
  • )The guests is being attend at the party last night by Mahesh.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३General Knowledge

कोणते वर्ष हे भारतातील लोकसंख्या विभाजनाचे वर्ष (यिअर ऑफ डेमोग्राफिक डिव्हाईड इन इंडिया) म्हणून ओळखले जाते?

  • )1950
  • )1921✓ योग्य
  • )1947
  • )1961

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५General Knowledge

कोणत्या भारतीय शहराने सलग दुसऱ्यांदा 'ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड' हा किताब पटकावला आहे?

  • )भोपाळ
  • )गुवाहाटी
  • )भुवनेश्वर
  • )मुंबई✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७General Knowledge

स्वातंत्र्याप्राप्तीनंतर, वनांच्या संरक्षणासाठी सरकारने वन धोरण सर्वप्रथम कधी जाहीर केले?

  • )इ.स. 1894
  • )इ.स. 1984
  • )इ.स. 1988
  • )इ.स. 1952✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०General Knowledge

भारतीय ऑलिम्पिक संघटनेची पहिली महिला अध्यक्षा बनण्याची संधी कोणाला मिळाली आहे?

  • )साक्षी मलिक
  • )लव्हलिना बोरगोहेन
  • )पी.टी. उषा✓ योग्य
  • )मेरी कोम

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३General Knowledge

फळांच्या अध्ययनास काय म्हटले जाते?

  • )अर्बुदविज्ञान (ऑनकोलॉजी)
  • )शंखशास्त्र (कॉंकोलॉजी)
  • )वृक्षविज्ञान (आर्बोरिकल्चर)
  • )फलविज्ञान (पोमोलॉजी)✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५General Knowledge

2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील महिला साक्षरतेच्या बाबतीत, केरळनंतर खालीलपैकी कोणत्या राज्याचा क्रमांक लागतो?

  • )राजस्थान
  • )त्रिपुरा
  • )नागालँड
  • )मिझोराम✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६General Knowledge

'ऑल इंडिया मुस्लिम लीग' ची स्थापना कोणी केली होती?

  • )सर सय्यद अहमद खान
  • )मौलाना आझाद
  • )नवाब सलीमुल्लाह✓ योग्य
  • )बदरुद्दीन तय्यब

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८General Knowledge

अलीकडेच, सर्वोच्च न्यायालयाने (SC), देशातील सर्व महिलांना, त्यांची वैवाहिक स्थिती लक्षात न घेता, गर्भधारणेच्या ____ आठवड्यांपर्यंत सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात करण्याचा अधिकार वाढवून दिला आहे.

  • )24✓ योग्य
  • )22
  • )21
  • )23

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६General Intelligence

11200 रुपयांवर 2 वर्षांसाठी चक्रवाढ व्याज (CI) काढा. दरसाल 15% दराने वार्षिक गणनेनुसार मिळणारे चक्रवाढ

  • )1. 3261
  • )2. 4612
  • )3. 3126
  • )4. 3612✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०General Intelligence

तीस संख्यांची सरासरी 20 आहे. जर 16 आणि 18 या दोन संख्यांना काढून टाकले, तर उर्वरित संख्यांची सरासरी जवळपास किती असेल?

  • )12.21
  • )21.20
  • )20.21✓ योग्य
  • )20.12

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१General Intelligence

अरुण एका कलाकृतीस ₹990 ला विकतो आणि त्याला 10% तोटा होतो. 20% नफा कमावण्यासाठी अरुणने ती किती किमतीस विकली पाहिजे?

  • )₹1420
  • )₹1220
  • )₹1320✓ योग्य
  • )₹1520

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५General Intelligenceआयोगाने रद्द

Three statements are given and these statements are followed by two conclusions numbered (1) and (2). You have to take the given two statements to be true even if they seem to be at variance from commonly known facts. Read the conclusions and then decide which of the given conclusions logically follows from the three given statements. Statements: No play is a fiction. Some fictions are poems. All fictions are comics. Conclusions: 1. Some poems not being comics is a possibility. 2. Some poems are not plays.

  • )Both conslusion 1 and 2 follow
  • )Only conclusion 2 follows
  • )Neither conclusion 1 nor conclusion 2 follows
  • )Only conclusion 1 follows

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ८८General Intelligence

पाईप A हा टाकीचा 50% भाग 8 तासांत भरू शकतो आणि पाईप B त्याच टाकीला 12 तासांत पूर्णपणे भरू शकतो. जर दोन्ही पाईप एकाच वेळी उघडले गेले, तर रिकाम्या टाकीस भरण्यास किती वेळ लागेल?

  • )5 6/7 तास
  • )5 8/7 तास
  • )6 6/19 तास
  • )6 6/7 तास✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९General Intelligenceआयोगाने रद्द

Simplify the given expression: 10 × (5 × 42) ÷ 5 + 6 – 10

  • )800
  • )156
  • )400
  • )166

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ९१General Intelligence

आशा ही 10 km/h वेगाने चालत जात तिच्या ऑफिसमध्ये 10 मिनिटे उशिरा पोहोचते. पुढील वेळी ती तिचा वेग 5 km/h ने वाढवते, पण तरीही ती 4 मिनिटे उशिरा पोहोचत असल्याचे तिला आढळते. तिच्या घरापासून तिचे ऑफिस किती अंतरावर आहे?

  • )1.8 Km
  • )2 Km
  • )3 Km✓ योग्य
  • )2.5 Km

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४General Intelligence

अशोकने बँकेकडून वार्षिक 10% दराने वैयक्तिक कर्ज घेतले, 3 वर्षांनी त्याला केवळ तितक्या कालावधीसाठी ₹7500 च्या सरळव्याजाचा भरणा करायचा आहे. तर, अशोकने कर्जाऊ घेतलेल्या मुद्दलाची रक्कम किती आहे?

  • )25000✓ योग्य
  • )27000
  • )20000
  • )22000

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५General Intelligence

Three statements are given and these statements are followed by two conclusions numbered (1) and (2). You have to take the given three statements to be true even if they seem to be at variance from commonly known facts. Read the conclusions and then decide which of the given conclusions logically follows from the three given statements. Statements: Some answers are complex. Some answers are easy. All easy are scoring. Conclusions: 1. Some complex are easy. 2. All scoring are complex.

  • )Neither conclusion 1 nor conclusion 2 follows✓ योग्य
  • )Only conclusion 1 follows
  • )Both conclusion 1 and conclusion 2 follows
  • )Only conclusion 2 follows

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६General Intelligence

P, Q आणि R हे तीन पाईप एका रिकाम्या टाकीस अनुक्रमे 10 मिनिटांमध्ये, 20 मिनिटांमध्ये आणि 30 मिनिटांमध्ये पूर्णपणे भरू शकतात. जेव्हा टाकी रिकामी असते, तेव्हा सर्व तिन्ही पाईप उघडले जातात. P, Q आणि R हे अनुक्रमे A, B आणि C या रासायनिक द्रावणांचे वहन करतात. तर, 6 मिनिटांनी टाकीतील द्रावण A चे प्रमाण किती असेल?

  • )6 -- 11✓ योग्य
  • )5 -- 11
  • )3 -- 11
  • )2 -- 11

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-14sep-shift2