'अनिष्ट' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
- अ)गर्विष्ठ
- ब)चिंता
- क)असुर
- ड)इष्ट✓ योग्य
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Combined — 14 Sep, Shift 1 · ९६ प्रश्न · रद्द ३ · आक्षेप-सुधारित ०
तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासाअधिकृत उत्तरतालिका
प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.
'अनिष्ट' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'परिस्थितीनुरूप वागणूक बदलली पाहिजे.' हा अर्थ स्पष्ट करणारी म्हण कोणती ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढीलपैकी लेखिका आशा बगे लिखित पुस्तक कोणते ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढे दिलेल्या म्हणीचा अर्थ ओळखा.'अंथरूण पाहून पाय पसरणे.'
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढील शब्दसमूहातील तत्सम शब्द ओळखा.
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
'नरसिंह' या शब्दाचा समास ओळखा
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी 'सुपारी दिली' या वाक्प्रचारात योग्य वाक्यात उपयोग निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढील पैकी 'निखिल' या शब्दाचा अचूक अर्थ ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'एक होता कादंबरी' या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →‘जंगलातील दिवस’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →‘तोंडपाठ’ या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दसमूहाकरिता एक शब्द निवडा. 'दुपारच्या जेवणानंतरची अल्प झोप'
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'मैत्री करणे' या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'कर्णमधुर' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'सूर्य रोज पूर्वेला उगवतो.' या वाक्यातील उद्देश ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी योग्य विरामचिन्हाचे वाक्य ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'कान किटले' या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग कोणता ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'पिंकी शाळेत जाते.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'अगडबंब' या शब्दाचा योग्य पर्याय निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'इकडे आड तिकडे विहीर'या वाक्प्रचाराचा अचूक वाक्यात उपयोग कोणता ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढीलपैकी द्विकर्मक क्रियापदाचे वाक्य कोणते ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी 'तुटपुंजे' या शब्दाचा विरुद्धार्थी पर्याय कोणता ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी सकर्मक भावे प्रयोगाचे उदाहरण कोणते ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढीलपैकी समानार्थी शब्दाची जोडी ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'पृथ्वी'या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Read the following statement and fill in the gaps using correct question tags. Rakesh is singing, ______?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the correct punctuation from the below options to complete the below sentence. Ravi said I met my father last Sunday
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Choose the correct option from below that spells the word in bold correctly: The importance of scientific research can be traced back to the ancient times when medicine was in its early stages, and major operations were similar to death warrants.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the appropriate article from the below options to complete the sentence. Mark “No article” if there is no requirement of an article in the given sentence. I need to get the oil changed in____my car.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate SYNONYM of the given word: Perseverance
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate SYNONYM of the given word: Exuded
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The following sentence has been divided into parts. One of them may contain an error. Select the part that contains the error from the given options: We enjoying spending time with our family.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate options from below which changes the following active sentences into passive voice. Some girls were helping the wounded women.
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
Select the most appropriate preposition from the given option to fill in the blanks for the given sentence: Write your name _____ the back of this envelope.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the appropriate article from the below options to complete the sentence. Mark “No article” if there is no requirement of article in the given sentence. I saw _____ movie you recommended last night, and it was great.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Read the following statement and fill in the gaps using correct question tags. Tom won't be late, _____?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the idiom below. "Have your heart in your mouth "
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate form of tense from the given option to fill in the blanks for the given sentence: Did you ____ dinner last night?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate adjective to fill in the blanks for the given sentence: It's ____ to stop him.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the word or phrase that needs to be changed to make the sentence correct. Some sentences contain no error at all. He was tired and fallen asleep immediately.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the word from the below sentence which has been misspelt. Scientific research requires patience, perserverance, ingenuity, originality, commonsense, and the urge to take infinite pains.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the correct punctuation from the below options to complete the below sentence. Ashok said I am waiting for the bus to arrive
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate preposition from the given option to fill in the blanks for the given sentence: Here's a shopping list. Don't buy anything that's not ______ the list.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate SYNONYM of the given word: Primitive
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the proverb below. "An arm and a leg"
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate options from below which changes the following active sentences into passive voice. Rahul is making a loud noise.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate adjective to fill in the blanks for the given sentence: Your clothes are ______ to fit me.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the word or phrase that needs to be changed to make the sentence correct. Some sentences contain no error at all. Susan couldn't heard the speaker because the crowd was cheering so loudly.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the Idiom below. "Take a back seat"
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The following sentence has been divided into parts. One of them may contain an error. Select the part that contains the error from the given options: The children builds a sandcastle on the beach.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →कर्कवृत्त हे भारतातील किती राज्यांतून जाते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →ब्राह्मो समाज सैद्धांतिकदृष्ट्या कशावर आधारित आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील कोणत्या राज्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या सर्वाधिक आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'असंतोषाचे जनक' असे नाव कोणत्या भारतीयास दिले गेले आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारत सेवक समाज (सर्व्हंट ऑफ इंडिया सोसायटी) चे संस्थापक कोण होते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतात पहिली जनगणना कोणत्या वर्षी सुरू झाली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणत्या वर्षी संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला गेला?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →तृतीयपंथी समुदाय आणि भिकाऱ्यांसाठी कोणत्या मंत्रालयाने 'स्माईल योजना' सुरू केली आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'स्पॅम' ही संज्ञा कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारताचे उपराष्ट्रपती हे ______ चे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'गुलामगिरी' चे लेखन कोणी केले होते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांची तरतूद ही कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Albumin is an example of :-
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारत हा नुकताच 'द ॲग्रीकल्चर इनोव्हेशन मिशन अँड द क्लायमेट चेंज' या उपक्रमात सहभागी झाला आहे. या उपक्रमाची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली होती?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतीय वन सर्वेक्षणचे मुख्यालय कोठे आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →1929 च्या काँग्रेस अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचे उद्दिष्ट घोषित केले गेले. हे अधिवेशन कोठे आयोजित केले होते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोण हे भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त होते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खाली नमूद केलेल्या कोणत्या राज्यात / केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक संख्येने वन्यजीव अभयारण्ये आहेत?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'सावज' हा शुभंकर कोणत्या खेळाशी निगडीत आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारताचे सध्याचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? (जून 2023 पर्यंतच्या माहितीनुसार)
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणत्या राज्यात जगातील पहिला 'बांबू क्रॅश बॅरियर' बसवण्यात आला आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील पर्यायांतून अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन (1918) चे संस्थापक निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर 0.0879/P = 0.01 असेल, तर P चे मूल्य शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक टाकी सर्वसाधारणपणे 12 तासांत भरते. जेव्हा तिच्या तळातून गळती होते, तेव्हा ती भरण्यास 14 तास लागतात. जर टाकी पूर्ण भरलेली असेल, तर गळतीमुळे ती किती कालावधीत रिकामी होईल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Who among the following is seventh from the right? 1, 6, 4, 2, 6, 1, 3, 8, 9, 5, 8, 1, 6, 5, 3, 9
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Three statements are given and these statements are followed by two conclusions numbered (1) and (2). You have to take the given two statements to be true even if they seem to be at variance from commonly known facts. Read the conclusions and then decide which of the given conclusions logically follows from the two given statements. Statements: Rohan is a professor. Rohan is a student. No student is a Dean. Conclusions: 1. Some students are professors. 2. Rohan is not a dean.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →आशा ही वर्षाच्या तुलनेत चारपट अधिक कार्यक्षम आहे आणि ती एका कामाला पूर्ण करण्यासाठी वर्षाला लागणाऱ्या कालावधीच्या 30 दिवस आधी त्या कामाला पूर्ण करू शकते. जर दोघी एकाच वेळी काम करत असतील, तर ते काम पूर्ण करण्यासाठी एकूण किती दिवस लागतील हे शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेल्या प्रश्नात, + म्हणजे x आहे, x म्हणजे / आहे, - म्हणजे + आहे आणि / म्हणजे - असेल, तर खालील प्रश्नाचे उत्तर शोधा. 12 - 15 + 8 - 6
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
ZA : Y : ...? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे अक्षर कोणते असेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →गटात न बसणारा शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणती संख्या 11 ने विभाज्य आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →280 मीटर लांबीची एक रेल्वेगाडी 970 मीटर लांबीच्या फलाटास 50 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेगाडीचा वेग किती असेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →2, 4, 16, 256, .....? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती असेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →11, 22, 33, 44, 55, 66, 77, .....? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती असेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →तांदळाच्या किमतीत 10% घट झाल्यास एक गृहिणी ₹117 मध्ये 5 kg जास्त तांदूळ खरेदी करू शकते. तर प्रति किलो किमतीत झालेली घट शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेल्या पदावलीस सरळ रूप द्या: 606÷6-100 + 100x2 – (5x20 – 4x20 + 1000 ÷ 100)
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →गोपाळने त्याची सायकल ₹3600 ला विकली आणि या व्यवहारात 20% नफा कमावला. जर त्याने त्याची सायकल ₹3200 ला विकली असती, तर त्याला किती टक्के नफा झाला असता हे शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →थर्मामीटर : तापमान :: हायग्रोमीटर : ? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →अभिनवची 7 डावांसाठीची एक विशिष्ट सरासरी आहे. त्याने 8 व्या डावात 80 धावा करून त्याची सरासरी 6 धावांनी वाढविली. त्याची नवीन सरासरी ______ आहे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →6500 रुपयांची रक्कम 4 वर्षांसाठी दरसाल 7% दराने सरळव्याजाने कर्जऊ दिली जाते. 4 वर्षांनी मिळणारी रक्कम शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Three statements are given and these statements are followed by two conclusions numbered (1) and (2). You have to take the given two statements to be true even if they seem to be at variance from commonly known facts. Read the conclusions and then decide which of the given conclusions logically follows from the two given statements. Statements: No facewash is body lotion. Not a single body lotion is oil. Every oil is soap. Conclusions: 1. Some soaps which are oil are facewash as well. 2. No facewash is an oil.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →ABC : BAC :: XYZ : ...? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षर-गट कोणता असेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक रेल्वेगाडी 60 km/h च्या सरासरी वेगाने तिच्या गंतव्यस्थानी वेळेवर पोहोचते. जर ती 50 km/h च्या सरासरी वेगाने जात असेल, तर तिला पोहोचण्यास 15 मिनिटे उशीर होतो. तर प्रवासाचे एकूण अंतर ______ आहे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →गटात न बसणारा शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सविताने 15000 रुपयांची रक्कम ही चक्रवाढ व्याजाच्या दरासाल 5% दराने 2 वर्षांसाठी कविताला कर्जऊ दिली. सविताला 2 वर्षांनी मिळणाऱ्या रकमेची गणना करा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →मौर्य साम्राज्य : अशोक :: मुघल साम्राज्य : प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा
२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत
१५ मिनिटांत तपासा →स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-14sep-shift1