स्पर्धाAI

तलाठी भरती २०२३

Combined — 13 Sep, Shift 3 · ९८ प्रश्न · रद्द २ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

'रामाने रावणास मारले.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

  • )कर्मणी प्रयोग
  • )शक्य कर्मणी
  • )भावे प्रयोग✓ योग्य
  • )पुराण कर्मणी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'आम्ही जातो आमुचा गावा.' या वाक्याचा वाक्यप्रकार कोणता?

  • )संयुक्त वाक्य
  • )आज्ञार्थक वाक्य
  • )मिश्र वाक्य
  • )केवळ वाक्य✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

ज्या समासात द्वितीय पद प्रधानअसते त्या समासाला कोणता समास म्हणतात?

  • )द्विगु समास
  • )अव्ययीभाव समास
  • )बहुब्रीही समास
  • )तत्पुरुष समास✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

खालील पैकी संकेतार्थी वाक्य ओळखा.

  • )पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता.✓ योग्य
  • )माझे वडील गावी गेले.
  • )तू नाशिकला कधी जाणार आहेस ?
  • )अबब! केवढी प्रचंड आग ही!

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

दिलेल्या वाक्याचा रचना प्रकारओळखा. 'माझी आई आज मावशीकडे गेली.'

  • )होकारार्थी वाक्य✓ योग्य
  • )उद्गारार्थी वाक्य
  • )नकारार्थी वाक्य
  • )आज्ञार्थी वाक्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Marathi Language

'श्रम न करता खाणारा' या शब्दसमूहाबद्दल योग्य पर्याय निवडा.

  • )पोटोबा
  • )आदिवासी
  • )विठोबा
  • )ऐतखाऊ✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १३Marathi Language

'डोके उठणे' या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

  • )खाली पडल्यामुळे रमाचे डोके सुज पडले.
  • )गावाहन आल्यामुळे राधाचे डोके फुटले.
  • )तीच तीच बेसूर गाणी ऐकून माझे डोके उठले.✓ योग्य
  • )पाहुण्यामुळे शांतीच्या डोक्याला ताप झाला.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Marathi Language

'सोनेरी अक्षरात नोंदवणे' या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग ओळखा ?

  • )घराचे नाव सोनेरी अक्षरात लिहिले.
  • )भारताचा स्वातंत्र्य दिन सोनेरी अक्षरात नोंदवली जाणारी घटना आहे.✓ योग्य
  • )विवेकाने भेटवस्तूवर सोनेरी नाव नोंदवले.
  • )रानी आपल्या वहीत सोनेरी अक्षरात लिहिते.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १५Marathi Language

'उन्मेष' या शब्दाचा अर्थ ओळखा.

  • )विशाल
  • )जागृती✓ योग्य
  • )आलिंगन देणे
  • )अरुणाचा पुत्र

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १८Marathi Language

'पाणी सोडणे' या वाक्प्रचाराचा अचूक वाक्यात उपयोग कोणता ?

  • )कलुषाने संभाजीवर पाणी फेकले.
  • )पूजा करताना गायत्रीने पाणी टाकले.
  • )अमेरिकेतील मुलाने पुण्यातील शेतजमिनीवर पाणी सोडले.✓ योग्य
  • )घर नावावर करण्याकरिता विजयने खूप पाणी भरले.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Marathi Language

'पदोपदी' या शब्दातील समास ओळखा ?

  • )कर्मधारय समास
  • )द्विगु समास
  • )विभक्ती तत्पुरुष समास
  • )अव्ययीभाव समास✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २२Marathi Language

खालीलपैकी 'देशाभिमान' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

  • )संरक्षक
  • )देशभक्ती
  • )देशद्रोह✓ योग्य
  • )विद्रोही

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २३Marathi Language

खालीलपैकी 'देवाज्ञा' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

  • )शांती
  • )प्रहसन
  • )देहावसान✓ योग्य
  • )निंदा

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २४Marathi Language

'चोराच्या मनात चांदणे' या म्हणीचा अर्थ सांगा ?

  • )मनातून कापट्य
  • )आपल्या माणसाला शिक्षा करणे
  • )गुन्हा करणाऱ्याच्या मनात सतत भीती असणे✓ योग्य
  • )वस्तूची किंमत नसणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २९English Languageआयोगाने रद्द

Select the underlined word or phrase that needs to be changed to make the sentence correct. Some sentences contain no error at all. I'm feeled the fabric to see if it's soft or not.

  • )if
  • )feeled
  • )not
  • )see

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ३०English Languageआयोगाने रद्द

The following sentence has been divided into parts. One of them may contain an error. Select the part that contains the error from the given options: The train had already left when he had reach the station.

  • )left
  • )had
  • )reach
  • )already

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ३१English Language

Select the underlined word or phrase that needs to be changed to make the sentence correct. Some sentences contain no error at all. We lives in an apartment in the city centre.

  • )lives✓ योग्य
  • )We
  • )apartment
  • )in

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३६English Language

Select the word from the below sentence which has been misspelt. In conclusion, Small and Medium Enterprises (SMEs) are an essenntial part of the country's economy and play a crucial role in promoting local development and job creation.

  • )essenntial✓ योग्य
  • )crucial
  • )promoting
  • )development

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३७English Language

Select the correct punctuation from the below options to complete the below sentence. Reema said I reside in London

  • )"Reema" said, "I reside in London!!
  • )"Reema, said- "I reside in London."
  • )Reema said; "I reside in London.? "
  • )Reema said, "I reside in London."✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८English Language

Select the correct punctuation from the below options to complete the below sentence. Ashok said I will come back in ten minutes

  • )Ashok- said "I will come back in ten minutes".
  • )Ashok said; "I will come back in ten minutes."!
  • )Ashok said, "I will come back in ten minutes."✓ योग्य
  • )Ashok said I will come back in ten minutes?!!

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९English Language

Select the most appropriate SYNONYM of the given word: Retained

  • )Outgoing
  • )Contained✓ योग्य
  • )Lost
  • )Refused

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४२English Language

Select the most appropriate options from below which changes the following active sentences into passive voice. The kids are enjoying the celebration.

  • )The celebration is being enjoyed by the kids.✓ योग्य
  • )It is being enjoyed by the kids; the celebration.
  • )The enjoyment of celebration is being done by the kids.
  • )The celebration is enjoying by the kids.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५English Language

Select the most appropriate meaning of the proverb below. “Actions speak louder than words”

  • )What you do is more significant than what you say.✓ योग्य
  • )Actions create a lot of noise than words and thus be avoided
  • )What you say should be more significant than what you do
  • )It is okay to mean and speak about two different things

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८English Language

Select the appropriate article from the below options to complete the sentence. Mark "No article" if there is no requirement of article in the given sentence. _________dog next door barks all night long and it's driving me crazy.

  • )a
  • )an
  • )The✓ योग्य
  • )No article

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९English Language

Select the most appropriate preposition from the given option to fill in the blanks for the given sentence: The dog was sleeping ________ the table.

  • )at
  • )under✓ योग्य
  • )into
  • )over

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५०English Language

Select the most appropriate options from below which changes the following active sentences into passive voice. Asha sings lovely songs.

  • )The lovely singing is done by Asha.
  • )Lovely songs will be sung by Asha.
  • )Lovely songs are sung by Asha.✓ योग्य
  • )Asha sung lovely songs.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३General Knowledge

भारताची पहिली नियमित जनगणना कोणत्या वर्षी सुरु झाली?

  • )1951
  • )1881✓ योग्य
  • )1891
  • )1872

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५५General Knowledge

भारत छोडो आंदोलनाच्या कालावधीत खालीलपैकी कोण हे ब्रिटनचे पंतप्रधान होते?

  • )विन्स्टन चर्चिल✓ योग्य
  • )क्लेमेंट ॲटली
  • )विल्सन
  • )हॅरॉल्ड मॅकमिलन

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५६General Knowledge

‘देशबंधू’ ही पदवी कोणत्या स्वातंत्र्यसैनिकाशी संबंधित आहे?

  • )बिपीनचंद्र पाल
  • )रवींद्रनाथ टागोर
  • )चित्तरंजन दास✓ योग्य
  • )जयप्रकाश नारायण

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८General Knowledge

रामकृष्णा मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली गेली?

  • )इ.स. 1897✓ योग्य
  • )इ.स. 1856
  • )इ.स. 1836
  • )इ.स. 1877

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५९General Knowledge

क्षेत्रफळाच्या आधारे, भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे?

  • )पेंच
  • )बांदीपूर
  • )बांधवगड
  • )नागार्जुनसागर श्रीशैलम✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६०General Knowledge

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा खालीलपैकी कोण होत्या?

  • )सुचेता कृपलानी
  • )इंदिरा गांधी
  • )ॲनी बेझंट✓ योग्य
  • )सरोजिनी नायडू

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१General Knowledge

कोणत्या क्रीडा संघटनेने अलीकडेच देशातील त्यांच्या करारबद्ध महिला क्रीडाडूंसोठी वेतन समानतेचे धोरण जाहीर केले आहे?

  • )बीसीसीआय (BCCI)✓ योग्य
  • )इंडियन बॉक्सिंग असोसिएशन
  • )हॉकी इंडिया
  • )इंडियन फुटबॉल लीग

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२General Knowledge

राज्यघटनेत कल्याणकारी राज्याची घोषणा कशाच्या माध्यमातून करण्यात आली आहे?

  • )नागरिकत्व
  • )कार्यकारी
  • )राज्य धोरणाची निर्देशक तत्त्वे✓ योग्य
  • )वैधानिक

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३General Knowledge

खालीलपैकी कोणते भारतीय राज्य हे तिन्ही बाजूंनी बांगलादेशाने वेढलेले आहे?

  • )बिहार
  • )पश्चिम बंगाल
  • )मिझोराम
  • )त्रिपुरा✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४General Knowledge

खालीलपैकी कोणते भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे?

  • )इंदिरा पॉइंट✓ योग्य
  • )किबिथू
  • )गुहार मोती
  • )इंदिरा कौल

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५General Knowledge

खालीलपैकी कोणत्या राज्यात भारत हा आपला पहिला 'कचऱ्यातून हायड्रोजन (वेस्ट टू हायड्रोजन)' हा प्रकल्प उभारला आहे?

  • )दिल्ली
  • )महाराष्ट्र✓ योग्य
  • )ओडिशा
  • )हैदराबाद

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६General Knowledge

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 51-A मध्ये कशाबाबत चर्चा करण्यात आली आहे?

  • )मूलभूत कर्तव्ये✓ योग्य
  • )मूलभूत हक्क
  • )नागरिकत्व
  • )राज्य धोरणाची निर्देशक तत्त्वे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७General Knowledge

मुंबईत सोशल सर्व्हिस लीगची स्थापना कोणी केली होती?

  • )रमाबाई
  • )आत्माराम पांडुरंग
  • )एन.एम. जोशी✓ योग्य
  • )डॉ. आंबेडकर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८General Knowledge

भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात?

  • )उप-राष्ट्रपती✓ योग्य
  • )पंतप्रधान
  • )सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश
  • )राज्यपाल

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६९General Knowledge

2011 च्या जनगणनेनुसार हिंदूंचे सर्वात कमी प्रमाण असलेले राज्य/केंद्रशासित प्रदेश कोणते/ता आहे?

  • )बिहार
  • )लक्षद्वीप✓ योग्य
  • )महाराष्ट्र
  • )उत्तर प्रदेश

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७०General Knowledge

माहिती अधिकार अधिनियम 2005 लागू करणारे पहिले भारतीय राज्य कोणते आहे?

  • )महाराष्ट्र
  • )तामिळनाडू✓ योग्य
  • )कर्नाटक
  • )केरळ

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१General Knowledge

खालीलपैकी कोणास 'संगणकाचा जनक' असे संबोधले जाते?

  • )चार्ल्स बॅबेज✓ योग्य
  • )बिल गेट्स
  • )टिम बर्नर्स-ली
  • )ब्लेझ पास्कल

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२General Knowledge

पर्यावरण संरक्षणासाठी 'प्लास्टिक द्या आणि सोने घ्या' ही योजना कोठे सुरु करण्यात आली आहे?

  • )महाराष्ट्र
  • )मणिपूर
  • )उत्तराखंड
  • )जम्मू आणि काश्मीर✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४General Knowledge

महिला आणि लहान मुले यांना मानवी तस्करीच्या तावडीतून वाचवण्यासाठी रेल्वे संरक्षण दलाने कोणते ऑपरेशन सुरु केले आहे?

  • )ऑपरेशन आहट✓ योग्य
  • )ऑपरेशन दोस्त
  • )ऑपरेशन उपलब्ध
  • )ऑपरेशन नमस्ते

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५General Knowledge

कोणत्या समाजसुधारकास 'महाराष्ट्राचा सॉक्रेटिस' म्हणून ओळखले जाते?

  • )एम. जी. रानडे✓ योग्य
  • )विनोबा भावे
  • )बाळ गंगाधर टिळक
  • )गोपाळ कृष्ण गोखले

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७General Intelligence

दोन विधाने दिली आहेत, ज्यांनंतर 1 आणि 2 क्रमांकाचे दोन निष्कर्ष दिलेले आहेत. दिलेली विधाने ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहेत असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधाने: एकही फळ बी नाही. सर्व बिया लाल आहेत. निष्कर्ष: 1. सर्व फळे बिया आहेत. 2. काही फळे बिया आहेत.

  • )केवळ 2 तर्कसंगत आहे
  • )केवळ 1 तर्कसंगत आहे
  • )1 आणि 2 दोन्ही तर्कसंगत आहेत
  • )1 किंवा 2 पैकी एकही तर्कसंगत नाही✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८General Intelligence

दिलेल्या पदावलीस सरळ रूप दया: 42 - [20 ÷ {4 (5 - 5 - 1)}]

  • )36
  • )42
  • )32
  • )37✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७९General Intelligence

रोहितने ₹15 प्रति डझन या दराने 4 डझन केळी आणि ₹10 प्रति डझन या दराने 2 डझन केळी विकत घेतली. त्याने ती सर्व केळी विकून 20% नफा कमावला. त्याने ती केळी प्रति डझन किती किमतीस विकली?

  • )12.40
  • )18.20
  • )16.20
  • )16✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२General Intelligence

असिफने चक्रवाढ व्याजाच्या वार्षिक 8% दराने 2 वर्षासाठी ₹45,000 कर्जऊ घेतले. दोन वर्षाच्या चक्रवाढ व्याजाची गणना करा.

  • )7295
  • )7488✓ योग्य
  • )8689
  • )4256

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३General Intelligence

दिलेल्या प्रश्नात, + म्हणजे x आहे, x म्हणजे / आहे, - म्हणजे + आहे आणि / म्हणजे - असेल, तर खालील प्रश्नाचे उत्तर शोधा. 18 - 23 - 5 / 1 + 14 × 7

  • )41
  • )44✓ योग्य
  • )43
  • )42

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४General Intelligence

दोन विधाने दिली आहेत, ज्यांनंतर 1 आणि 2 क्रमांकाचे दोन निष्कर्ष दिले आहेत. दिलेली विधाने ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षाही वेगळी असल्यामुळे, तरी ती सत्य आहेत असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधाने: सर्व मांजर प्राणी आहेत. एकही प्राणी वटवाघूळ नाही. काही वटवाघळे कासवे आहेत. निष्कर्ष: 1. सर्व मांजर वटवाघळे आहेत. 2. एकही प्राणी कासव नाही.

  • )1. केवळ 1 तर्कसंगत आहे
  • )2. केवळ 2 तर्कसंगत आहे
  • )3. 1 आणि 2 दोन्ही तर्कसंगत आहेत
  • )4. 1 किंवा 2 पैकी एकही तर्कसंगत नाही✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८५General Intelligence

एक मेट्रो एका स्थानकाहून दुसऱ्या स्थानकापर्यंत प्रवास करते आणि 4 तासांत 460 km पार करते. त्या मेट्रोचा वेग काढा.

  • )1. 20 km/hr
  • )2. 100 km/hr
  • )3. 80 km/hr
  • )4. 115 km/hr✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८८General Intelligence

आर्यन, बिली आणि केटी हे एका कामाला अनुक्रमे 10, 20 आणि 60 दिवसांत पूर्ण करू शकतात. जर बिली आणि केटी यांनी आर्यनला दर तिसऱ्या दिवशी मदत केली, तर आर्यन ते काम किती दिवसांत पूर्ण करू शकतो?

  • )11 दिवस
  • )11 90 दिवस
  • )90 11 दिवस✓ योग्य
  • )90 दिवस

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०General Intelligence

4 क्रिकेटपटूंचे सरासरी वय 40 वर्षे आहे आणि त्यांची वये 2:4:6:8 या गुणोत्तरात आहेत. सर्वाधिक वयस्कर क्रिकेटपटूचे वय किती असेल?

  • )54
  • )64✓ योग्य
  • )44
  • )34

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१General Intelligence

एका दुकान मालकाने बँकेकडून दरसाल 12% दराने कर्ज घेतले. 5 वर्षांनी त्याला केवळ या कालावधीसाठी ₹7200 इतके सरळव्याज भरावे लागले. तर मग दुकान मालकाने कर्जऊ घेतलेली मुद्दलाची रक्कम किती होती?

  • )24000
  • )14000
  • )16000
  • )12000✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३General Intelligence

एका रोपट्याच्या कुंडीला ₹600 ला विकल्यावर, मेरिलला 25% तोटा होतो. 15% नफा कमावण्यासाठी मेरिलने ती कुंडी किती किंमतीस विकली पाहिजे?

  • )1. 680
  • )2. 660
  • )3. 920✓ योग्य
  • )4. 550

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५General Intelligence

पाईप A हा टाकीचा 50% भाग 6 तासांत भरू शकतो आणि पाईप B हा त्याच टाकीला 14 तासांत पूर्णपणे भरू शकतो. जर दोन्ही पाईप एकाच वेळी उघडले गेले, तर रिकाम्या टाकीस पूर्णपणे भरण्यास किती वेळ लागेल?

  • )1. 5 8/13 तास
  • )2. 6 6/13 तास✓ योग्य
  • )3. 5 8/19 तास
  • )4. 6 9/19 तास

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७General Intelligence

दोन बसगाड्या अनुक्रमे 23 km/h आणि 62 km/h या वेगाने एकाच दिशेने जात आहेत. संथ गतीच्या बसगाडीतून जाणाऱ्या स्त्रीला ओलांडून जाण्यासाठी, जलद गतीच्या बसगाडीला लागलेला कालावधी 52 सेकंद आहे. तर जलद गतीच्या बसगाडीची लांबी (मीटरमध्ये) किती आहे?

  • )455.33 m
  • )654.33 m
  • )563.33 m✓ योग्य
  • )452.33 m

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८General Intelligence

गटात न बसणारा शब्द ओळखा.

  • )वाळवंट✓ योग्य
  • )त्रिभुज प्रदेश
  • )पूर मैदाने
  • )धबधबे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९९General Intelligence

Odomete : Distance::Screw Gauge : ? What is the letter that corresponds to the question mark?

  • )Width
  • )Diameters✓ योग्य
  • )Length
  • )Height

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-13sep-shift3