'वैभव' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
- अ)अविश्वास
- ब)हावभाव
- क)दारिद्र्य✓ योग्य
- ड)दरिद्री
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Combined — 13 Sep, Shift 2 · ९६ प्रश्न · रद्द १ · आक्षेप-सुधारित ०
तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासाअधिकृत उत्तरतालिका
प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.
'वैभव' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'सम्राट अशोक कलिंगची लढाई जिंकला.' हा कोणता प्रयोग आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'जेरीस आणणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'जिभेला हाड नसणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढीलपैकी कोणता काव्यसंग्रह आरती प्रभू यांचा नाही ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'तुम्ही मला पुस्तके दिलीत.' हा प्रयोग ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'उद्या जर सुट्टी मिळाली तर मी तुझ्याकडे येईन.' या वाक्याचा प्रकार ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'अनाकलनीय' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'निंद्य' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'वेणीफणी' हा कोणता समास आहे ते ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'गृह' या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'यथावकाश' या शब्दाचा समास ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
कॅप्टन सुभानराव मोहिते यांच्या घरात ते स्वतः, त्यांचा मुलगा मेजर सुधीर आणि नातू कर्नल समीर अशा तीन पिढ्यांनी भारतीय सैन्यात सेवा बजावली आहे. यासाठी योग्य म्हण सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'मला कामात चांगले यश मिळावे.' वाक्याचा प्रकार सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'तोंडचे पाणी पळणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'मंदिर' शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'नाट्याचार्य देवल' हे चरित्रलेखन कोणी केले आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'कृष्णाला पिवळ्या रंगाचे वस्त्र आवडते.'या वाक्यातील उद्देश ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'दाणा_______' शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'सत्तातंर' हा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ग्रंथ कोणाचा आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'पुढीलपैकी कोणता शब्द' 'अभ्युदय' या शब्दाचा समानार्थी नाही ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'प्रत्यंचा' शब्दाचा योग्य अर्थ सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'शितावरून भाताची परीक्षा' या म्हणीचा अर्थ सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →मे महिन्यात बागेतल्या आंब्यांच्या झाडांना भरपूर फळे आली की माकडे आणि आसपासची मुले आम्हाला ______ रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार कोणता आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate adjective to fill in the blanks for the given sentence: She is pretty_________ for everybody to notice her.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate SYNONYM of the given word: Belligerently
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the appropriate article from the below options to complete the sentence. Mark “No article” if there is no requirement of article in the given sentence. We stayed at a very nice hotel, I can’t remember ______ name now.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the correct punctuation from the below options to complete the below sentence. Mary said I wanted to play outside
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the Idiom below. "All ears "
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate SYNONYM of the given word: Adamant
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Read the following statement and fill in the gaps using correct question tags. Jim should pass the exam, ________?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the underlined word or phrase that needs to be changed to make the sentence correct. Some sentences contain no errors at all. When he talked to us, he sounds nervous.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the appropriate article from the below options to complete the sentence. Mark “No article” if there is no requirement of article in the given sentence.How often do you go to ________ cinema? Three or four times a year.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The following sentence has been divided into parts. One of them may contain an error. Select the part that contains the error from the given options: She had been waited for her father to come from the hospital.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate form of tense from the given option to fill in the blanks for the given sentence: Mahesh used to ________ poems during his college days.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
The following sentence has been divided into parts. One of them may contain an error. Select the part that contains the error from the given options: It's a nice day. I suggests we go out for a walk.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Choose the correct option from below that spells the word in bold correctly: The zeal and **committment** of companies in promoting their products are commendable, but there are a few who deceive their customers with harmful ingredients that can be dangerous to one's life.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate options from below which changes the following active sentences into passive voice. The professor told him not to talk in class.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Read the following statement and fill in the gaps using correct question tags. Tom wasn't so nice, ______?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the underlined word or phrase that needs to be changed to make the sentence correct. Some sentences contain no errors at all. To avoid procrastination, you should makes plans.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the proverb below. "A journey of a thousand miles begins with a single step "
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate preposition from the given option to fill in the blanks for the given sentence: I learnt to drive______ four weeks.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the idiom below. "A fish out of water "
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the word from the below sentence which has been misspelt. Small and Medium Enterprises (SMEs) play a signifecant role in preserving traditional cultures and crafts.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate adjective to fill in the blanks for the given sentence: I am ______ short to play basketball.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the correct punctuation from the below options to complete the below sentence. He said I saw her the day before yesterday
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate options from below which changes the following active sentences into passive voice. The Wills have built the large house.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate preposition from the given option to fill in the blanks for the given sentence: We travelled overnight to Paris and arrived ____ 5'oclock in the morning.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate SYNONYM of the given word: Apparent
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →मॅकमोहन रेषा ही कोणत्या दोन देशांमधील सीमा रेषा दर्शवते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात खारफुटीची वनस्पती सर्वाधिक प्रमाणात आढळते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतातील एकेरी नागरिकत्वाची तरतूद ही कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आली आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये इंडिया खादी बोर्डाची स्थापना केली गेली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →अंतराळवीरांद्वारे अन्न म्हणून कोणते शैवाल वापरले जाते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
दरवर्षी कोणत्या तारखेस जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जागतिक वायू गुणवत्ता अहवाल 2023 नुसार, सर्वात निकृष्ट वायू गुणवत्ता निर्देशांक असलेल्या देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →On the basis of the recommendations of which of the following committee, the provision related to fundamental duty has been included in the constitution?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Fundamental rights are mentioned in which part of the constitution?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →कोणत्या व्यक्तीचे बालपणीचे नाव मूळ शंकर असे होते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अन्वये पहिले अपील किती दिवसांत निकाली काढले जाते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Which of the following is called the brain of the computer?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
2011 च्या जनगणनेनुसार, खालीलपैकी कोणते राज्य हे साक्षरतेची सर्वाधिक टक्केवारी असलेल्या पहिल्या पाच राज्यांपैकी एक नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती कोणाकडून केली जाते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'विनिंग द इनर बॅटल' हे पुस्तक कोणत्या खेळाडूने लिहिले आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली गेली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'मान्सून' हा शब्द कोणत्या भाषेतून घेतला गेला आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →मुंबईत सेवा सदनाची स्थापना कोणत्या वर्षी केली गेली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने प्रकाशित केलेल्या भ्रष्टाचार आकलन निर्देशांक 2022 (करप्शन परसेप्शन इंडेक्स 2022) मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →बाळ गंगाधर टिळक संपादित करत असलेले मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र कोणते होते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →प्रकाशसंश्लेषण होण्याचा कालावधी _________ आहे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच सर्व महिलांना सुरक्षित व कायदेशीर गर्भपाताचा अधिकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदार्तगत महिलांना प्रजनन स्वायत्तता, सन्मान आणि गोपनीयतेचे अधिकार दिले आहेत?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
What is the chemical name of vitamin B11?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →गटात न बसणारा शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेल्या पदावलीस सरळरूप द्या: 4(10+15/5*4-4*4)
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
If all the numbers are dropped in the given series, which of the following is fifth from the right? A#DFG%^& * E 7 O & 6 ^ 4 Z 5 * 3 9 T ! D # 2 $ U Z @ 6 Y % N &
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक टाकी साधारणपणे 7 तासांत भरते. जेव्हा तिच्या तळातून गळती होते, तेव्हा ती भरण्यास 8 तास लागतात. जर टाकी पूर्ण भरलेली असेल, तर गळती झाल्याने किती कालावधीत ती रिकामी होईल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर ₹1200 ची मुद्दल 3 वर्षांसाठी 7.5% दराने बँकेमध्ये ठेव म्हणून जमा केली, तर त्यावर मिळणाऱ्या सरळव्याजाची गणना करा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक दुचाकी 7 लिटर इंधनामध्ये 560 km अंतर पार करते, तर ती 5 लिटर इंधनामध्ये किती अंतर पार करेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
3, 15, 51, 159.....? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती असेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेल्या प्रश्नात, + म्हणजे - असेल, × म्हणजे / असेल, - म्हणजे + असेल आणि / म्हणजे × असेल, तर खालील प्रश्नाचे उत्तर शोधा. (112 × 8) × 2/4
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
AI, BJ, CK, DL, ? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी अक्षर-जोडी कोणती असेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक रेल्वेगाडी एका खांबास 25 सेकंदात पार करते, जर रेल्वेगाडीची लांबी 750 मीटर असेल, तर रेल्वेगाडीचा वेग शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →10 संख्यांची सरासरी 5 आहे. जर या संख्यांपैकी प्रत्येकीस 8 ने गुणले तर नवीन सरासरी किती असेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →चर्मरोग चिकित्सा : त्वचेचा अभ्यास :: हृदयविकार चिकित्सा : ? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जे काम आकाश 20 दिवसांत पूर्ण करू शकतो, तेच काम बिकाश 15 दिवसांत पूर्ण करू शकतो. त्या दोघांनी एकत्र मिळून 5 दिवस काम केले आणि मग आकाश ते काम सोडून गेला. बिकाशला उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
एका घड्याळाची ₹387 ला विक्री केल्यावर अमनला 10% तोटा होतो. घड्याळाची मूळ किंमत शोधा (₹ मध्ये).
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
29.92*4.2+22.28*5.4 चे मूल्य ______ आहे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →अमित हा त्याच्या ऑफिसमध्ये 15 km/h वेगाने चालत जात 10 मिनिटे उशिरा पोहोचतो. पुढील वेळी तो त्याचा वेग 5 km/h ने वाढवतो, पण तरीही तो 5 मिनिटे उशिरा पोहोचत असल्याचे त्याला आढळते. त्याच्या घरापासून त्याचे ऑफिस किती अंतरावर आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →B, D, F, I, L, P, T, Y, ? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे अक्षर कोणते असेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
दोन विधाने दिली आहेत, ज्यांनंतर 1, 2 क्रमांकाचे दोन निष्कर्ष दिलेले आहेत. दिलेली विधाने ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्यामुळे आढळले, तरी ती सत्य आहेत असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधान: सर्व सोफे उषा आहेत. काही उषा खुर्च्या आहेत. निष्कर्ष: 1. किमान काही सोफे हे खुर्च्या असण्याची एक शक्यता आहे. 2. काही खुर्च्या उषा आहेत.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
दिवस : रात्र :: पहाट : ? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल?
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
सुमित्राने एक कलाकृती ₹650 ला विकली आणि तिला 30% तोटा झाला. 30% नफा मिळवण्यासाठी तिने ती कोणत्या किंमतीस विकली पाहिजे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →₹6200 च्या रकमेवर चक्रवाढ व्याजाच्या 10% दराने वार्षिक गणनेनुसार 2 वर्षांत मिळणारे चक्रवाढ व्याज (CI) शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दोन विधाने दिली आहेत, ज्यांनंतर 1, 2 क्रमांकाचे दोन निष्कर्ष दिलेले आहेत. दिलेली विधाने ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्या तरी ती सत्य आहेत असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधाने: सर्व पदके कांस्य आहेत. सर्व बक्षीसे पदके आहेत. निष्कर्ष: 1. सर्व बक्षीसे कांस्य आहेत. 2. सर्व कांस्य पदके आहेत.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →120, 99, 80, 63, 48, 35, 24, ? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती असेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Z, U, Q, N, L, ? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे अक्षर कोणते असेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा
२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत
१५ मिनिटांत तपासा →स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-13sep-shift2