स्पर्धाAI

तलाठी भरती २०२३

Combined — 10 Sep, Shift 2 · ९२ प्रश्न · रद्द १ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

'विद्यापीठात पहिला आल्यामुळे समीरचे _________ ' रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार शोधा

  • )डोळे पांढरे झाले
  • )हात गगनाला पोचले असे वाटले.✓ योग्य
  • )रक्ताचे पाणी झाले.
  • )नाक खाली झाले.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'चार दिवसांनी दात दुखायचा थांबला.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

  • )भावे
  • )समापन कर्मणी
  • )कर्तरी✓ योग्य
  • )शक्य कर्मणी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

आशा बगे यांच्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीचे नाव सांगा.

  • )झुंबर
  • )भूमी✓ योग्य
  • )त्रिदल
  • )मनस्विनी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Marathi Language

'विजयोन्माद' या समासाचा योग्य विग्रह ओळखा.

  • )विजय आणि उन्माद
  • )विजय किंवा उन्माद
  • )विजयाचा उन्माद✓ योग्य
  • )विजयांना उन्माद

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२Marathi Language

'अनुमती' या शब्दाची समानार्थी जोडी सांगा.

  • )परवानगी, अंतर्भाव
  • )सांगता,संमती
  • )अंतर्भाव, सांगता
  • )परवानगी, संमती✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १३Marathi Language

'दगडाचे नाव धोंडा आणि ________' ही म्हण पूर्ण करा.

  • )निजेला धोंडा
  • )धोंड्याचे नाव दगड✓ योग्य
  • )त्याला कोण मारी
  • )वीट मरू

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Marathi Language

'चारी मुंड्या चीत होणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

  • )मर्यादा घालणे
  • )पूर्णपणे पराभूत होणे✓ योग्य
  • )भीतीने गाळण उडणे
  • )कर्ज काढणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Marathi Language

"आपल्याला केवढा तजेला आणि विरंगुळा देतात या वृक्षवेली !" या वाक्याचा प्रकार ओळखा.

  • )नकारार्थी
  • )उद्गारार्थी✓ योग्य
  • )विधानार्थी
  • )विध्यार्थी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Marathi Language

'माझी पुस्तके कोणाला देण्यास मी तयार नसतो, कारण अनेकजण पुस्तकांना ______.' रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार शोधा.

  • )गिळंकृत करतात✓ योग्य
  • )घोर लावतात
  • )गुजराण करतात
  • )खापर फोडतात

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९Marathi Language

'एवढ्याशा अंतरासाठी 500 रुपये ही मोठी रक्कम आहे.' या वाक्याचे नकारार्थी वाक्य शोधा.

  • )एवढ्याशा अंतरासाठी 500 रुपये ही मोठी रक्कम नसावी.
  • )एवढ्याशा अंतरासाठी 500 रुपये ही काही लहान रक्कम नाही.✓ योग्य
  • )केवढी मोठी रक्कम आहे 500 रुपये या एवढ्याशा अंतरासाठी !
  • )एवढ्याशा अंतरासाठी 500 रुपये ही काही मोठी रक्कम नाही.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Marathi Language

'काप गेले आणि भोके राहिली' या म्हणीचा योग्य अर्थ सांगा .

  • )घोर तपश्चर्या करणे
  • )वैभव गेले आणि खुणा राहिल्या.✓ योग्य
  • )संकटाच्या वेळी मदत करणे चांगले असते
  • )वाईट कृत्याची फळे भोगावीच लागतात.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Marathi Language

'सैन्याची चक्राकार पद्धतीने केलेली रचना' या शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा.

  • )चक्रवात
  • )चक्रव्यूह✓ योग्य
  • )चक्रधर
  • )चक्रवर्ती

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Marathi Language

`तोंडात तीळ न भिजणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा .

  • )भीतीने गप्प बसणे
  • )वाद घालणे
  • )सतत बडबड करणे✓ योग्य
  • )गुप्तता बाळगणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Marathi Language

'टीकास्वयंवर' हा ग्रंथ कोणाचा आहे ?

  • )के. रं. शिरवाडकर
  • )राजन गवस
  • )भालचंद्र नेमाडे✓ योग्य
  • )रंगनाथ पठारे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २५Marathi Language

'सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

  • )नवीन कर्मणी
  • )अकर्मक कर्तरी
  • )भाव कर्तरी
  • )भावे प्रयोग✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६English Language

The given sentence has an error. Select the option that correctly rectifies the error. Sujata gets up early on the morning.

  • )early in the morning✓ योग्य
  • )got up
  • )get up
  • )early at the morning

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २७English Language

Parts of the given sentence have been underlined. One of them contains an error. The underlined parts are given as options with some changes. Select the option that correctly rectifies the error. When I go out in the evening here, the moon is shining and the crickets chirping.

  • )I have gone out
  • )moon has been shining
  • )crickets are chirping✓ योग्य
  • )I have been going out

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २८English Language

Select the most appropriate adjective to fill in the blank. Sreeja is ________ than Rachel.

  • )taller✓ योग्य
  • )tall-like
  • )tallest
  • )tall

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३१English Language

Select the most appropriate option to fill in the blank. I _______________ the bell several times, but the door was not opened.

  • )have rang
  • )rang✓ योग्य
  • )rung
  • )ring

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३३English Language

Parts of the given sentence have been underlined. One of them contains an error. The underlined parts are given as options with some changes. Select the option that correctly rectifies the error. The (1)news of the(2) election results have (3)spread quickly(4) throughout the town.

  • )(3) has✓ योग्य
  • )(2) a
  • )(1)No article
  • )(4) quick

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४English Language

Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains an error. They were discussing about the potential impact of the new policy on the company's operations.

  • )about the potential impact✓ योग्य
  • )of the new policy on
  • )They were discussing
  • )the company's operations

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६English Language

Select the option that expresses the given sentence in passive voice. Why did your sister compose such a poem?

  • )Why was a poem composed by your sister such?
  • )Why was the poem composed by your sister such?
  • )Why was such a poem composed by your sister?✓ योग्य
  • )Why did such a poem compose your sister?

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३८English Language

Select the most appropriate ANTONYM of the underlined word. Despite numerous challenges, she remained diligent in her studies.

  • )painstaking
  • )wary
  • )lazy✓ योग्य
  • )thorough

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४०English Language

Select the option that expresses the given sentence in passive voice. They employ online platforms for conducting meetings.

  • )For conducting meetings they employed online platforms
  • )Online platforms have employed for conducting meetings
  • )Online platforms are employed for conducting meetings✓ योग्य
  • )Online platforms they are employing for conducting meetings

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४१English Language

Select the most appropriate meaning of the given idiom. In hot water

  • )In favour
  • )In need of
  • )In trouble✓ योग्य
  • )In summer

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४८English Language

Select the most appropriate punctuation mark to fill in the blank. John is an avid traveller_________ he has visited over 20 countries in the past five years.

  • )Semi-colon (;)✓ योग्य
  • )Period (.)
  • )Colon (:)
  • )Comma (,)

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५१General Knowledge

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जारी केलेल्या 2021 च्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांकामध्ये (Corruption Perceptions Index) भारताने 100 पैकी ____ गुण मिळवले.

  • )44
  • )42
  • )38
  • )40✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५२General Knowledge

खालीलपैकी कोणत्या अनुच्छेददात मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क अनुस्यूत आहे?

  • )अनुच्छेद 32✓ योग्य
  • )अनुच्छेद 28
  • )अनुच्छेद 30
  • )अनुच्छेद 24

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३General Knowledge

खालीलपैकी कोणत्या भारतीय शहराला वर्ल्ड ग्रीन सिटी अवॉर्ड 2022 प्रदान करण्यात आला?

  • )हैदराबाद✓ योग्य
  • )मुंबई
  • )बंगळूरू
  • )कोची

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५५General Knowledge

फेब्रुवारी 2022 मध्ये, इंदूरमध्ये खालीलपैकी कोणी महापालिकेच्या घनकचरा-आधारित गोबर-धन प्लांटचे उद्घाटन केले?

  • )अमित शाह
  • )हरदीप पुरी
  • )जयराम ठाकूर
  • )नरेंद्र मोदी✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५६General Knowledge

एप्रिल 2023 मध्ये प्रकाशित झालेले 'क्रॉसकोर्ट' (Crosscourt)' हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?

  • )जयदीप मुखर्जी✓ योग्य
  • )महेश भूपती
  • )लिअँडर पेस
  • )सोमदेव देववर्मन

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७General Knowledge

केंद्रीय पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ. संजीव कुमार बालियान यांनी शेतकरी, सहकारी संस्था आणि कृत्रिम रेतनामध्ये सहभागी असलेल्या तंत्रज्ञांना देशातील दुग्धोत्पादन क्षेत्रातील त्यांच्या अनुकरणीय योगदानाबद्दल ______ प्रदान केला.

  • )बिहारी पुरस्कार
  • )राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार✓ योग्य
  • )मूर्ती देवी पुरस्कार
  • )राजीव गांधी राष्ट्रीय स‌द्भावना पुरस्कार

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५८General Knowledge

22 जानेवारी 1760 रोजी, तामिळनाडूमधील वांडीवॉश येथे ब्रिटिशांनी जिंकलेली 'वांडीवॉशची लढाई' खालीलपैकी कोणत्या युद्धाचा भाग होती?

  • )तिसरे कर्नाटक युद्ध✓ योग्य
  • )दुसरे कर्नाटक युद्ध
  • )पहिले कर्नाटक युद्ध
  • )चौथे कर्नाटक युद्ध

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५९General Knowledge

भारतातील कोणत्या पर्वतरांगेला 'युवा वलित पर्वते' असे संबोधले जाते?

  • )पश्चिम घाट
  • )पूर्व घाट
  • )अरवली पर्वतरांग
  • )हिमालय✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०General Knowledge

______ असे बाळ गंगाधर टिळक यांनी म्हटले होते.

  • )"जर सरकार अस्पृश्यता सहन करत असेल, तर मी त्याला सरकार म्हणून अजिबात मान्यता देणार नाही"
  • )"जर संस्कृती अस्पृश्यता सहन करत असेल, तर मी तिला संस्कृती म्हणून अजिबात मान्यता देणार नाही"
  • )"जर समाज अस्पृश्यता सहन करत असेल, तर मी त्याला समाज म्हणून अजिबात मान्यता देणार नाही"
  • )"जर देवाने अस्पृश्यता सहन केली असली, तर मी त्याला अजिबात देव असे मानणार नाही"✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१General Knowledge

1852 मध्ये ______ यांनी मद्रास नेटिव्ह असोसिएशन (MNA) ची स्थापना केली.

  • )गजुला लक्ष्मीनरसु चेट्टी✓ योग्य
  • )महादेव गोविंद रानडे
  • )दादाभाई नौरोजी
  • )काशिनाथ त्र्यंबक तेलंग

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२General Knowledge

खालीलपैकी कोणते मद्य पेय हे किण्वित द्राक्षांच्या रसापासून तयार केले जाते?

  • )वाइन✓ योग्य
  • )स्कॉच
  • )बिअर
  • )व्हिस्की

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३General Knowledge

सायबर फॉरेन्सिक-नि-प्रशिक्षण प्रयोगशाळा (cyber forensic-cum-training laboratories) स्थापन करण्यासाठी, क्षमता वाढवण्यासाठी आणि कनिष्ठ सायबर सल्लागारांची नियुक्ती करण्यासाठी मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 'सायबर क्राईम प्रिव्हेन्शन अगेन्स्ट विमेन अँड चिल्ड्रेन' ('CCPWC') या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य प्रदान केले आहे.

  • )कायदा आणि न्याय
  • )गृह व्यवहार✓ योग्य
  • )महिला आणि बाल विकास
  • )वित्त

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४General Knowledge

भवानी पाठक आणि देवी चौधुरानी खालीलपैकी कोणत्या विद्रोहाशी/बंडाशी संबंधित आहेत?

  • )भिल्लांचा उठाव
  • )कोल विद्रोह
  • )संथाळांचा विद्रोह
  • )संन्यासी बंड✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५General Knowledge

भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार, भारताच्या कोणत्या राज्यामध्ये झोरास्ट्रियन (पारसी) जनसंख्येचे सर्वाधिक केंद्रीकरण आहे?

  • )कर्नाटक
  • )पश्चिम बंगाल
  • )गोवा
  • )महाराष्ट्र✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६६General Knowledge

जल जीवन मिशन अंतर्गत, ____ पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाद्वारे पाणी पुरविण्याच्या सरकारच्या संकल्पाचे कार्यान्वयन प्रगतीपथावर आहे.

  • )2024✓ योग्य
  • )2030
  • )2027
  • )2025

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७General Knowledge

'परदेशात प्रवास करण्याचा अधिकार' हा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ____ मध्ये समाविष्ट आहे.

  • )अनुच्छेद 21✓ योग्य
  • )अनुच्छेद 22
  • )अनुच्छेद 32
  • )अनुच्छेद 20

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८General Knowledge

वारंवार येणाऱ्या पुरांमुळे 'बिहारचे दु:ख' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदीचे नाव काय आहे?

  • )यमुना
  • )कृष्णा
  • )कोसी✓ योग्य
  • )कावेरी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९General Knowledge

अटल इनोव्हेशन मिशन, ______ आणि भारतातील डेन्मार्कचा राजदूतवास यांनी डिसेंबर 2021 मध्ये इंडो-डॅनिश बायलॅटरल ग्रीन स्ट्रॅटेजिक (Indo-Danish Bilateral Green Strategic) भागीदारीचा भाग म्हणून नवसंकल्पनांच्या माध्यमातून जागतिक जल समस्यांना तोंड देण्यासाठी जल नवोन्मेष स्पर्धेच्या (वॉटर इनोव्हेशन चॅलेंजेस) दुसऱ्या आवृत्तीची घोषणा केली.

  • )शहरी विकास मंत्रालय
  • )पृथ्वी विज्ञान मंत्रालय
  • )जलशक्ती मंत्रालय
  • )नीती आयोग✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७०General Knowledge

राज्य माहिती आयुक्त (SIC) बद्दल खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? (a) SIC ची नियुक्ती राज्याच्या राज्यपालाद्वारे केली जाते. (b) SIC ची पुनर्नियुक्ती केली जाऊ शकते. (c) SIC राज्य सरकारकडे वार्षिक अहवाल सादर करते. (d) राज्य माहिती आयोगामध्ये, राज्य मुख्य माहिती आयुक्त (SCIC) आणि 10 पेक्षा जास्त राज्य माहिती आयुक्त (SIC) समाविष्ट असतात.

  • )B, C आणि D
  • )A, B आणि C
  • )A, C आणि D✓ योग्य
  • )A, B आणि D

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७१General Knowledge

जेव्हा हुल्लडखोर तरुणांचा एक गट उद्यानात धर्मविरोधी घोषणा देतो, तेव्हा ती खालीलपैकी कोणत्या मूलभूत कर्तव्याच्या विरोधातील कृती ठरते?

  • )सामंजस्य आणि समान बंधुत्वाच्या भावनेला प्रोत्साहन देणे✓ योग्य
  • )नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करणे
  • )पालक असलेल्या व्यक्तीने शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे
  • )आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मूल्य आणि जतन करणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२General Knowledge

12 ऑक्टोबर 2005 रोजी कोणता अधिनियम लागू झाला?

  • )RTI अधिनियम✓ योग्य
  • )महाराष्ट्र मानवाधिकार अधिनियम
  • )भ्रष्टाचार विरोधी अधिनियम
  • )राष्ट्रीय मानवाधिकार अधिनियम

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७३General Knowledge

खालीलपैकी कोणत्या महिला क्रिकेटपटूने एप्रिल 2023 मध्ये 'विस्डेन T20 क्रिकेटर ऑफ द इयर अवॉर्ड 2022' जिंकला?

  • )हरमनप्रीत कौर✓ योग्य
  • )रेणुका सिंह
  • )स्मृती मंधाना
  • )शेफाली वर्मा

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४General Knowledge

खालीलपैकी कोणती MS-वर्डमधील फॉन्ट स्टाईल (font style) नाही?

  • )रेग्युलर (Regular)
  • )इटॅलिक (Italic)
  • )बोल्ड (Bold)
  • )सुपरस्क्रिप्ट (Superscript)✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५General Knowledge

1893 मध्ये, विधवा विवाह संघाची स्थापना कोणी केली?

  • )एम.जी. रानडे
  • )गोपाळ कृष्ण गोखले
  • )धोंडो केशव कर्वे✓ योग्य
  • )दादाभाई नौरोजी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७६General Intelligence

A हा सकाळी 9:00 वाजता X येथून निघतो आणि दुपारी 1:00 वाजता Y येथे पोहोचतो. त्याच दिवशी B हा देखील सकाळी 9:00 वाजता Y येथून निघतो आणि A च्या समान मार्गाने प्रवास करत दुपारी 3:00 वाजता X येथे पोहोचतो. ते दोघे किती वाजता भेटतील?

  • )सकाळी 11:30 वाजता
  • )सकाळी 11:24 वाजता✓ योग्य
  • )सकाळी 11:12 वाजता
  • )सकाळी 10:00 वाजता

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७General Intelligence

खालील चारपैकी तीन एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि म्हणून ते एक गट तयार करतात. त्या गटात न बसणारा पर्याय निवडा.

  • )YTQ
  • )SNK
  • )KFB✓ योग्य
  • )OJG

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८General Intelligence

जर 2ˣ × 4¹² × 8³ = 16¹¹ आहे, तर x चे मूल्य किती आहे?

  • )13
  • )12
  • )11✓ योग्य
  • )14

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७९General Intelligence

चार शब्द-जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी तीन विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे, वेगळी असलेली शब्द-जोडी निवडा.

  • )फळ : बी
  • )झाड : फांदी
  • )फूल : पाकळी
  • )पान : लाकूड✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०General Intelligence

एका शिबिरात 60 विद्यार्थ्यांसाठी 18 दिवसांची तरतूद केलेली आहे. शिबिरातील विद्यार्थ्यांची संख्या 72 पर्यंत वाढल्यास ती तरतूद किती दिवसांत संपून जाईल?

  • )15 दिवस✓ योग्य
  • )8 दिवस
  • )18 दिवस
  • )12 दिवस

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१General Intelligence

दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. दिलेली विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असली तरीही ती सत्य आहेत असे तुम्हाला गृहीत धरायचे आहे. दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे तुम्हाला ठरवायचे आहे. विधाने: सर्व वाट्या, चमचे आहेत. एकही चमचा, काटा नाही. एकही काटा, थाळी नाही. निष्कर्ष (I): एकही वाटी, काटा नाही. निष्कर्ष (II): काही चमचे, थाळ्या असू शकतात.

  • )निष्कर्ष I आणि II हे दोन्ही सत्य आहेत.✓ योग्य
  • )फक्त निष्कर्ष II सत्य आहे.
  • )निष्कर्ष I किंवा निष्कर्ष II पैकी एकही सत्य नाही.
  • )फक्त निष्कर्ष I सत्य आहे.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६General Intelligence

एक व्यक्ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 7 km/h वेगाने आणि प्रवाहाच्या दिशेने 10 km/h वेगाने नौकायन करू शकते. तर प्रवाहाचा वेग शोधा.

  • )8.5 km/h
  • )6.5 km/h
  • )4.5 km/h
  • )1.5 km/h✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७General Intelligenceआयोगाने रद्द

एक व्यक्ती 1 वर्षासाठी वार्षिक 20% दराने ₹20,000 एवढे कर्ज घेतो. अर्ध-वार्षिक गणना विचारात घेतल्यास, सुरुवातीपासून 12 महिन्यांचे व्याज किती असेल?

  • )₹4,100
  • )₹2,000
  • )₹4,200
  • )₹4,000

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ८९General Intelligence

वर्णक्रमानुसार, खालील चार अक्षर-समूहांपैकी तीन अक्षर-समूह एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा तऱ्हेने एक गट तयार करतात. त्या गटाशी संबंधित नसलेला पर्याय निवडा.

  • )LMQ✓ योग्य
  • )HGK
  • )ONR
  • )TSW

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०General Intelligence

अशोकने एक रेडिओ संच खरेदी केला आणि श्यामला तो 25% नफ्याने विकला, श्यामने तो मोहनला 10% तोट्याने विकला, आणि मोहनने त्यासाठी ₹675 दिले. तर अशोकने रेडिओ संच किती किमतीत खरेदी केला?

  • )₹500
  • )₹550
  • )₹600✓ योग्य
  • )₹450

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१General Intelligence

खालील संख्या-मालिकाचा संदर्भ घ्या आणि त्याखालील प्रश्नाचे उत्तर द्या. (सर्व संख्या या केवळ एक-अंकी संख्या आहेत). (डावी) 5 7 3 4 6 8 6 3 4 7 5 7 9 5 2 1 2 1 8 2 1 (उजवे) यात अशा किती विषम संख्या आहेत, ज्यापैकी प्रत्येकीच्या ताबडतोब आधी एक सम संख्या आहे आणि ताबडतोब नंतर एक पूर्ण वर्ग देखील आहे? (टीप: '1' हा देखील एक पूर्ण वर्ग आहे.)

  • )2
  • )1✓ योग्य
  • )0
  • )3

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२General Intelligence

खालील अक्षरे, संख्या, चिन्हांच्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे द्या. (डावी) 9 @ 6 B & 8 Y F ) 7 D * Z 5 P # R T % S 3 (उजवी) मालिकेतून सर्व चिन्हे वगळल्यास उजवीकडून 6 व्या स्थानी खालीलपैकी काय असेल?

  • )P
  • )Z
  • )D
  • )5✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३General Intelligence

QJ 17 हा NG 23 शी एका विशिष्ट तऱ्हेने संबंधित आहे. त्याचप्रमाणे, AS 28 हा XP 34 शी संबंधित आहे. खालीलपैकी कोणते TF 41 शी संबंधित आहे?

  • )SC 48
  • )RA 47
  • )QC 47✓ योग्य
  • )RB 49

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५General Intelligence

अक्षर-गटांच्या चार जोड्या दिलेल्या आहेत, ज्यापैकी तिघांमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि एक वेगळी आहे. ती वेगळी अक्षरगट-जोडी ओळखा.

  • )GJ – KN
  • )CF – GJ
  • )OR – TW✓ योग्य
  • )RU – VY

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६General Intelligence

खालील चारपैकी तीन शब्दजोड्यांमध्ये समान सहसंबंध आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी शब्दजोडी कोणती आहे? (या शब्दांना अर्थपूर्ण मराठी शब्द मानले जाऊ नयेत.)

  • )छिन्नी : कोरपणे
  • )कुंचला : रंगवणे
  • )बंदूक : गोळी मारणे
  • )सुई : छिद्रण करणे✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९८General Intelligence

जर 'A' म्हणजे '+', 'B' म्हणजे '-', 'C' म्हणजे 'x' आणि 'D' म्हणजे '÷' असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? 56 D 8 A 4 C 7 B 14 = ?

  • )23
  • )15
  • )18
  • )21✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९९General Intelligence

खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायांतून निवडा. 25, 26, 30, 39, 55, ?

  • )79
  • )80✓ योग्य
  • )82
  • )81

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००General Intelligence

दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. दिलेली विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असली तरीही ती सत्य आहेत असे तुम्हाला गृहीत धरायचे आहे. कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे तुम्हाला ठरवायचे आहे. विधाने: सर्व पट्टे, घड्याळे आहेत. सर्व घड्याळे, टाय आहेत. एकही घड्याळ, पॅट नाही. निष्कर्ष: (I) एकही पॅट, घड्याळ नाही. (II) काही पट्टे, पॅट आहेत.

  • )निष्कर्ष-I आणि निष्कर्ष-II दोन्ही तर्कसंगत आहेत.
  • )केवळ निष्कर्ष-II तर्कसंगत आहे.
  • )केवळ निष्कर्ष-I तर्कसंगत आहे.✓ योग्य
  • )निष्कर्ष-I आणि निष्कर्ष-II यांपैकी एकही तर्कसंगत नाही.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-10sep-shift2