स्पर्धाAI

तलाठी भरती २०२३

Combined — 10 Sep, Shift 1 · ९८ प्रश्न · रद्द ३ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

'उपसंहार' या शब्दाचा अर्थ सांगा.

  • )पराभव
  • )रसप्रद
  • )हानी
  • )सारांश✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

"कारगिलच्या सरहद्दीवरील भारतीय सैनिकांच्या पराक्रमाची आठवण झाली की आजही " ______ रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार शोधा .

  • )मनाला ओढ लागते.
  • )मनातील मळभ दूर होते.
  • )मन शांत होते.
  • )अंगावर काटा उभा राहतो.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

योग्य विरामचिन्हे असणारी अचूक वाक्यरचना कोणती आहे ?

  • )मी म्हणालो . माझ्या प्रत्येक दातदुखीच्या वेळी नेमके दाते कसे येतात !
  • )मी म्हणालो माझ्या प्रत्येक दातदुखीच्या वेळी नेमके दाते कसे येतात ."
  • )मी म्हणालो " माझ्या प्रत्येक दातदुखीच्या वेळी नेमके दाते कसे येतात !"
  • )मी म्हणालो , " माझ्या प्रत्येक दातदुखीच्या वेळी नेमके दाते कसे येतात ?"✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'जमीन अस्मानाचा फरक असणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

  • )कसोटीस उतरणे
  • )फार मोठी तफावत असणे.✓ योग्य
  • )जिभेवर ताबा नसणे
  • )खूप अस्वस्थता वाटणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

'तू नियमित अभ्यास कर' या वाक्याचे विध्यर्थी रूप ओळखा.

  • )तू अनियमित अभ्यास करू नकोस.
  • )तू नियमित अभ्यास करणार आहेस?
  • )तू नियमित अभ्यास करू नकोस.
  • )तू नियमित अभ्यास करावाच.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Marathi Language

'पाट्या टाकणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

  • )एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणे
  • )नाईलाजास्तव काम करणे✓ योग्य
  • )चिंता व्यक्त करणे
  • )पाटीवर लेखन करणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३Marathi Language

प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द शोधा.

  • )कप्रादिक
  • )कपद्रीक
  • )कपर्दीक✓ योग्य
  • )कपर्डाक

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १४Marathi Language

भारुड हा काव्यप्रकार सर्वाधिक लोकप्रिय कोणी केला?

  • )संत रामदास
  • )संत एकनाथ✓ योग्य
  • )शाहीर होनाजी
  • )संत तुकाराम

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Marathi Language

'आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता.' वाक्यातील प्रयोग ओळखा.

  • )कर्मकर्तरी
  • )कर्मणी✓ योग्य
  • )पुराण कर्मणी
  • )शक्य कर्मणी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १६Marathi Language

'दाम करी काम' या म्हणीचा योग्य अर्थ सांगा.

  • )आधीच्या संकटात भर पडणे
  • )दम दिला की काम होते
  • )पैसे खर्च केले की कोणतेही काम होते✓ योग्य
  • )लोकांच्या कष्टाचा पैसा घेणे.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Marathi Language

'पांथस्थ' शब्दाचा अर्थ सांगा.

  • )प्रवासी✓ योग्य
  • )प्रगत
  • )प्रघात
  • )प्रशिक्षित

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १८Marathi Language

पुढीलपैकी कवी सुरेश भट यांच्या गझलसंग्रहाची जोडी ओळखा.

  • )पौर्णिमा, फिर्याद
  • )रूपगंधा, एल्गार✓ योग्य
  • )कांचनसंध्या, चिन्मयी
  • )योगभ्रष्ट, शुभवर्तमान

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २०Marathi Language

'तोरणा किल्ला कसा काबीज करायचा याविषयी छत्रपती शिवरायांनी आपल्या सहकाऱ्यांशी ______ रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार शोधा.

  • )आनंद साजरा केला.
  • )खल केला.✓ योग्य
  • )गुजगोष्टी केल्या.
  • )आग ओकली.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Marathi Language

'चलत् - चित्रव्यूह' हे संस्मरण कोणाचे आहे?

  • )अरुण खोपकर✓ योग्य
  • )जयंत विष्णू नारळीकर
  • )जयंत पवार
  • )श्रीकांत देशमुख

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Marathi Language

'त्यांनी आम्हाला दृक् - श्राव्य दालनात नेले'. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

  • )कर्तरी
  • )भावे✓ योग्य
  • )कर्मकर्तरी
  • )कर्मणी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Marathi Language

'घरचे झाले थोडे ____'. ही म्हण पूर्ण करा.

  • )आणि व्याहाने घाडले थोडे✓ योग्य
  • )अन् देवळी बिऱ्हाड
  • )आणि शिंतोडा अंगावर घेतला
  • )आणि काडी तर मोडू नये

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६English Language

The given sentence may have an error. Select the option that expresses the sentence correctly in its past tense. Select the option 'No error identified' if there is none. He thinks about flying to Turkey, but all the flights was booked.

  • )He was thinking to fly to Turkey, but all the flights are booked
  • )He thought about to fly to Turkey, but all the flights were booked
  • )He had thought about flying to Turkey, but all the flights were booked✓ योग्य
  • )No error identified

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७English Language

Select the most appropriate question tag to fill in the blank. She is not good at mathematics, ______?

  • )she isn't
  • )she is
  • )isn't she
  • )is she✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३२English Language

Select the most appropriate meaning of the given proverb. A stitch in time saves nine.

  • )Nine stitches are necessary for every garment.
  • )Mending clothes takes a long time.
  • )Early action prevents bigger problems later.✓ योग्य
  • )Time management is crucial for sewing.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४English Language

Select the most appropriate option to fill in the blank. ______, I think you are making the wrong decision.

  • )Nicely
  • )Honest
  • )Honestly✓ योग्य
  • )Nice

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३६English Language

Select the most appropriate punctuation mark to fill in the blank. None has control over time ____ time will work at its own pace, and humans have to follow this pace.

  • ), (comma)
  • ); (semicolon)✓ योग्य
  • )(hyphen)
  • )(colon)

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३७English Language

In the following sentence, one of the four underlined words is incorrectly spelt. Identify the INCORRECTLY spelt word. On this special occasion, it is necesary to provide a warm welcome and make all the guests feel comfortable.

  • )necesary✓ योग्य
  • )special
  • )occasion
  • )comfortable

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९English Language

Select the most appropriate synonym of the underlined word. The medication helps to alleviate pain and discomfort.

  • )Intensify
  • )Increase
  • )Worsen
  • )Relieve✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४०English Language

Select the option that expresses the given sentence in active voice. Indian music was heard at the inauguration of the cultural centre.

  • )Everyone heard Indian music at the inauguration of the cultural centre.✓ योग्य
  • )Everyone had heard Indian music at the inauguration of the cultural centre.
  • )Indian music was had been at the inauguration of the cultural centre.
  • )Indian music was played at the inauguration of the cultural centre.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१English Language

Select the most appropriate option to fill in the blank. Prachita had ____ a cup of tea.

  • )drunk✓ योग्य
  • )drink
  • )drunken
  • )drank

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४२English Language

Select the most appropriate meaning of the given phrase. The squeaky wheel gets the grease.

  • )People who complain the most receive the most attention✓ योग्य
  • )People who learn new things for fun and excitement
  • )People who solve problems quietly by themselves
  • )People who grease their vehicles regularly

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४४English Language

Part of the given sentence that has been underlined contains an error. Select the option that rectifies the error. The teachers will be finish the meeting by midday.

  • )will have been finished
  • )will be finished
  • )will have finished✓ योग्य
  • )will have be finished

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४५English Language

Select the most appropriate option to fill in the blank. ______ power of his eyes was considerably enhanced.

  • )An
  • )In
  • )A
  • )The✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४७English Language

Select the option that expresses the given sentence in active voice. It is thought to have been a complex problem.

  • )It is a complex problem.
  • )People think it is a complex problem.
  • )People thought it had been a complex problem.
  • )People think it has been a complex problem.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४९English Language

Select the most appropriate set of articles to fill in the blanks. It is ________ universally acknowledged truth that every child in the family desires to be ________ heir.

  • )a, an✓ योग्य
  • )an, No article required
  • )an, a
  • )the, a

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५०English Language

Parts of the given sentence have been underlined. One of them contains an error. The underlined parts are given as options with some changes. Select the option that correctly rectifies the error. He says that he has gone to Mumbai to meet his client coming from Dubai.

  • )He says that's
  • )to meeting
  • )will go✓ योग्य
  • )to come

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१General Knowledge

भारतातील खालीलपैकी कोणते मंत्रालय हे निर्भया निधीअंतर्गत, निधिगत प्रस्ताव आणि योजनांचे मूल्यांकन/शिफारस करण्यासाठीचे नोडल मंत्रालय आहे?

  • )गृह मंत्रालय
  • )अर्थ मंत्रालय
  • )महिला आणि बाल विकास मंत्रालय✓ योग्य
  • )कायदा आणि न्याय मंत्रालय

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२General Knowledgeआयोगाने रद्द

स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दलचे योग्य विधान ओळखा. 1. दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव मूळशंकर होते. 2. त्यांनी 1875 मध्ये बॉम्बे येथे आर्य समाजाची स्थापना केली. 3. त्यांनी स्वामी विरजानंद नावाच्या अंध शिक्षकांकडून शिक्षण घेतले. 4. त्यांनी 'वेदांकडे परत चला' ('Go back to Vedas') अशी घोषणाबाजी करत निषेध केला.

  • )1, 3 आणि 4
  • )1, 2 आणि 3
  • )2, 3 आणि 4
  • )1, 2 आणि 4

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ५३General Knowledge

गोपाळ हरी देशमुख यांनी महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांच्या उद्देशाने कोणत्या वृत्तपत्रासाठी लेख लिहिण्यास सुरुवात केली?

  • )बहिष्कृत भारत
  • )मराठा
  • )केसरी
  • )प्रभाकर✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५४General Knowledge

खालीलपैकी कोणती भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्याची पद्धत नाही?

  • )जन्म
  • )नैसर्गिकीकरण
  • )वंश
  • )निवडणूक✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५General Knowledge

1826 मध्ये यान्दाबूच्या तहाचा परिणाम म्हणून खालीलपैकी कोणते युद्ध संपुष्टात आले?

  • )दुसरे कर्नाटक युद्ध
  • )पहिले अँग्लो-बर्मी युद्ध✓ योग्य
  • )पहिले कर्नाटक युद्ध
  • )दुसरे अँग्लो-बर्मी युद्ध

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६General Knowledge

तथाकथित मागास जातींसाठीच्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणांमध्ये सहभागी होणारा पहिला भारतीय राजपुत्र कोण होता?

  • )शाहू महाराज✓ योग्य
  • )वडियार राजे
  • )नवाब वाजिद अली शाह
  • )कुली कुतुब शाह

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७General Knowledge

Which of the following statements are correct about Right to Information? i. It accepts people's rights and privileges to know. ii. It makes political system accountable and transparent. iii. It makes people aware of public polices and decision making. iv. It makes administration more innovative.

  • )i, ii and iv
  • )i, ii and iii✓ योग्य
  • )i, iii and iv
  • )ii, iii, and iv

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९General Knowledge

शर्म अल-शेख येथील COP 27 मध्ये, ______ द्वारे 'इन अवर लाइफटाइम (In our LIFETime)' ही मोहीम सुरू करण्यात आली होती.

  • )इजिप्त
  • )भारत✓ योग्य
  • )जॉर्डन
  • )मोरोक्को

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६०General Knowledge

सविनय कायदेभंग चळवळीच्या समर्थनार्थ, ______ यांनी तमिळनाडूमध्येील तंजावर किनारपट्टीवरील त्रिचिनोपोलीपासून वेदरण्यामपर्यंत मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले.

  • )मदन मोहन मालवीय
  • )लाला लजपत राय
  • )सी. राजगोपालाचारी✓ योग्य
  • )जयप्रकाश नारायण

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१General Knowledge

डिसेंबर 2022 मध्ये, कोणत्या राज्याने सफाई कामगार विकास योजना सुरू केली?

  • )तामिळनाडू✓ योग्य
  • )हिमाचल प्रदेश
  • )गोवा
  • )आंध्रप्रदेश

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२General Knowledge

______ हे वाइन आणि बिअर यांसारख्या पेयांतील एक अल्कोहोल आहे.

  • )आयसोप्रोपेनॉल
  • )प्रोपेनॉल
  • )इथेनॉल✓ योग्य
  • )मिथेनॉल

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६३General Knowledge

India is the ________, according to the 2022 Corruption Perceptions Index reported by Transparency International.

  • )85th least corrupt nation out of 180 countries✓ योग्य
  • )135th least corrupt nation out of 180 countries
  • )90th least corrupt nation out of 180 countries
  • )100th least corrupt nation out of 180 countries

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६४General Knowledgeआयोगाने रद्द

Which of the following statements is increate with respect to writing emails?

  • )The 'TO' and 'CC' fields are often used interchangeably.
  • )We can leave the 'CC' field blank.
  • )We cannot add more than one email address in the 'TO' field.
  • )We can leave the 'BCC' field blank.

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ६५General Knowledge

भारतातील कोणते राज्य हे तेथील विस्तीर्ण पसरलेल्या खारफुटी/कच्छ जंगलांसाठी ओळखले जाते?

  • )उत्तर प्रदेश
  • )तेलंगणा
  • )राजस्थान
  • )पश्चिम बंगाल✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६General Knowledge

बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप - 2023 मध्ये, खालीलपैकी कोणत्या जोडीने सुवर्णपदक जिंकले?

  • )सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि लक्ष्य सेन
  • )पी. व्ही. सिंधू आणि साईना नेहवाल
  • )सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी✓ योग्य
  • )के. श्रीकांत आणि लक्ष्य सेन

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७General Knowledge

कोणत्या भारतीय राज्यामध्ये सांचीचा स्तूप आहे?

  • )मध्यप्रदेश✓ योग्य
  • )राजस्थान
  • )उत्तर प्रदेश
  • )बिहार

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६८General Knowledge

नागरिकत्व अधिनियम, 1955 च्या कलम 4 अंतर्गत ___________ द्वारे भारतीय नागरिकत्व प्राप्त केले जाऊ शकते.

  • )नागरिकीकरण
  • )वंशपरंपरा✓ योग्य
  • )जन्म
  • )नोंदणी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६९General Knowledge

भारताच्या _________ च्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) ही भारतातील आपत्ती व्यवस्थापनाची सर्वोच्च संस्था आहे.

  • )पंतप्रधान✓ योग्य
  • )राष्ट्रपती
  • )गृहमंत्री
  • )उपराष्ट्रपती

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०General Knowledgeआयोगाने रद्द

हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 नुसार, GHG उत्सर्जन आणि _________ च्या घटकांमध्ये भारताला 'उच्च' दर्जा देण्यात आला आहे.

  • )ऊर्जेचा वापर
  • )स्वच्छ ऊर्जा
  • )हवामान धोरण
  • )अक्षय ऊर्जा

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ७१General Knowledge

खालीलपैकी कोणाला भारताचा मार्टिन ल्यूथर किंग म्हणून ओळखले जाते?

  • )ज्योतिबा फुले✓ योग्य
  • )बी.जी. टिळक
  • )गोपाळ कृष्ण गोखले
  • )एम.जी. रानडे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७३General Knowledge

खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती अधिनियमाने भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये जोडली गेली?

  • )42 वा घटनादुरुस्ती अधिनियम✓ योग्य
  • )44 वा घटनादुरुस्ती अधिनियम
  • )41 वा घटनादुरुस्ती अधिनियम
  • )43 वा घटनादुरुस्ती अधिनियम

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४General Knowledge

अंदमान आणि निकोबार बेटांपैकी कोणत्या बेटावर भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे?

  • )बॅरन बेट✓ योग्य
  • )नानकोवरी (Nancowry) बेट
  • )नील बेट
  • )लिटिल अंदमान बेट

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५General Knowledge

2022-23 च्या सत्रात खालीलपैकी कोणत्या संघाने रणजी करंडक जिंकला?

  • )सौराष्ट्र✓ योग्य
  • )मुंबई
  • )कर्नाटक
  • )बंगाल

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७६General Intelligence

प्रियाच्या आईने पार्टीसाठी 8 l 785 ml सूप बनवले. जर सूप 35 लोकांमध्ये समान प्रमाणात वाटले गेले, तर प्रत्येक व्यक्तीला किती सूप दिले गेले?

  • )255 ml
  • )251 ml✓ योग्य
  • )254 ml
  • )250 ml

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८General Intelligence

वर्णक्रमानुसार, खालील चार अक्षर-समूहांच्या जोड्यांपैकी तीन एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा प्रकारे एक गट तयार करतात. त्या गटाशी संबंधित नसलेला पर्याय निवडा.

  • )ZC – IL
  • )AD – JM
  • )LO – UX
  • )SV – BD✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७९General Intelligence

एका दुकानदाराने ₹319.60 किंमतीला एक वस्तू विकत घेतली. 25% नफा मिळवण्यासाठी, त्याने कोणत्या अंदाजित किंमतीला ती वस्तू विकली पाहिजे?

  • )₹400✓ योग्य
  • )₹600
  • )₹500
  • )₹450

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०General Intelligence

खालील संख्या-मालिकाचा संदर्भ घ्या आणि त्याखालील प्रश्नाचे उत्तर द्या. (सर्व संख्या या केवळ एक-अंकी संख्या आहेत.) (डावे) 8 4 3 6 2 1 5 7 3 4 2 1 6 7 5 7 9 5 2 4 1 8 (उजवे) यात अशा किती सम संख्या आहेत, ज्यापैकी प्रत्येकीच्या ताबडतोब आधी एक सम संख्या आहे आणि ताबडतोब नंतर एक विषम संख्या देखील आहे?

  • )5
  • )3
  • )2
  • )4✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१General Intelligence

जर 110 आंबे विकले, तर 120 आंब्यांची मूळ किंमत वसूल होते. तर नफ्याची टक्केवारी किती आहे?

  • )11 1/9 %
  • )9 1/9 %
  • )10 10/11 %
  • )9 1/11 %✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२General Intelligence

रीना 8 km/h वेगाने धावते. तिला 200 m पार करण्यासाठी किती वेळ लागेल?

  • )90 सेकंद✓ योग्य
  • )54 सेकंद
  • )175 सेकंद
  • )120 सेकंद

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८३General Intelligence

दिलेल्या शृंखलेमध्ये प्रश्नचिन्हाच्या (?) जागी 58, 52, 46, 40, 34, ?

  • )24
  • )26
  • )30
  • )28✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८४General Intelligence

चार शब्द-जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी तीन विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे, वेगळी असलेली शब्द-जोडी निवडा.

  • )जहाज : नाव
  • )विमान : हेलिकॉप्टर
  • )पाणबुडी : अग्निबाण✓ योग्य
  • )बस : कार

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५General Intelligence

अक्षर, संख्या, चिन्हे यांच्या दिलेल्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. (डावी) D + T 7 M ^ Z (5 % A 9 @ 8 S 6 * P 3 Y # E (उजवी) अशा किती संख्या आहेत, ज्यांच्या ताबडतोब आधी एक अक्षर आणि ताबडतोब नंतर एक चिन्ह देखील आहे?

  • )1
  • )2✓ योग्य
  • )3
  • )0

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७General Intelligence

इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारलेल्या, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? ZWB, BCG, DIL, FOQ, ?

  • )IUV
  • )HUV✓ योग्य
  • )GVV
  • )GVX

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८८General Intelligence

A आणि B या दोन तोट्या अनुक्रमे 21 तासांत आणि 18 तासांत एक टाकी भरू शकतात. दोन्ही तोट्या एकाच वेळी उघडल्यास, टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ किती असेल?

  • )11 27/39 तास
  • )9 27/39 तास✓ योग्य
  • )8 27/39 तास
  • )10 27/39 तास

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९General Intelligence

खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायांतून निवडा. 23, 24, 27, 34, 49, ?

  • )87
  • )82
  • )80✓ योग्य
  • )77

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९०General Intelligence

200 पुरुषांकडे 30 दिवसांसाठीचा पुरवठा आहे. जर त्यातून 50 पुरुष निघून गेले, तर उरलेल्या पुरुषांसाठी हाच पुरवठा किती दिवस टिकेल?

  • )24 दिवस
  • )28 दिवस
  • )40 दिवस✓ योग्य
  • )32 दिवस

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१General Intelligence

जर 'A' म्हणजे '+', 'B' म्हणजे '-', 'C' म्हणजे 'x' आणि 'D' म्हणजे '÷' असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? 51 D 17 A 5 C 6 B 13 = ?

  • )15
  • )21
  • )20✓ योग्य
  • )17

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२General Intelligence

शब्दांच्या चार जोड्या दिलेल्या आहेत त्यांपैकी तीन विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे. वेगळी असणारी शब्द-जोडी निवडा.

  • )खोली : मजला
  • )टेबल : खुर्ची✓ योग्य
  • )हात : बोट
  • )वृक्ष : फांदी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९३General Intelligence

एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्षे आहे. जर त्यात शिक्षकाचे वय देखील समाविष्ट केले, तर संपूर्ण गटाचे सरासरी वय 16 वर्षे होईल. शिक्षकाचे वय (वर्षांमध्ये) किती आहे?

  • )52
  • )50
  • )54
  • )56✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४General Intelligence

दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधाने: काही मोर शहामृग आहेत. सर्व शहामृग फ्लेमिंगो आहेत. निष्कर्ष: (I) एकही फ्लेमिंगो मोर नाही. (II) किमान काही फ्लेमिंगो शहामृग आहेत.

  • )निष्कर्ष (I) आणि (II) हे दोन्ही सत्य आहेत
  • )फक्त निष्कर्ष (II) सत्य आहे✓ योग्य
  • )फक्त निष्कर्ष (I) सत्य आहे
  • )निष्कर्ष (I) किंवा (II) पैकी एकही सत्य नाही

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५General Intelligence

अक्षर-गटांच्या चार जोड्या दिलेल्या आहेत, ज्यांपैकी तिघींमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि एक वेगळी आहे. ती वेगळी अक्षरगट-जोडी ओळखा.

  • )GK – CG
  • )OS – KO
  • )IM – EJ✓ योग्य
  • )UY – QU

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६General Intelligence

चार शब्द-जोड्या दिलेल्या आहेत, ज्यांपैकी तिघींमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि एक वेगळी आहे. ती वेगळी शब्द-जोडी ओळखा.

  • )वाटाणे : डाळी
  • )शेंगा : गाठी✓ योग्य
  • )चहा : पेय
  • )तांदूळ : तृणधान्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७General Intelligence

एक कार अनुक्रमे 10 km/h, 20 km/h, 30 km/h आणि 60 km/h या वेगाने 3 km च्या सलग चार मार्गावरून जाते. या अंतरावरील तिचा सरासरी वेग किती आहे?

  • )20 km/h✓ योग्य
  • )25 km/h
  • )30 km/h
  • )15 km/h

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८General Intelligence

इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारलेल्या, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? XEL, VHJ, TKH, RNF, ?

  • )MQE
  • )OPF
  • )PQD✓ योग्य
  • )MPE

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९General Intelligence

वार्षिक 10% दराने 1 वर्षासाठी ₹1,200 वरील सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज यांची अर्धवार्षिक गणना केल्यावर त्यांच्यातील येणारा फरक किती आहे?

  • )₹0
  • )₹3.00✓ योग्य
  • )₹13.20
  • )₹8.80

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००General Intelligence

दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानांतील माहिती सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी आढळली तरी, ती सत्य आहे, असे गृहीत धरून दिलेल्यांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/त ते ठरवा. विधाने: सर्व विजारी या बूट आहेत. कोणतीही विजार ही टाय नाही. निष्कर्ष: (I) कोणताही टाय हा बूट नाही. (II) सर्व बूट हे विजारी नाहीत.

  • )निष्कर्ष (I) किंवा (II) पैकी एकही तर्कसंगत नाही.✓ योग्य
  • )केवळ निष्कर्ष (II) तर्कसंगत आहे
  • )निष्कर्ष (I) आणि (II) दोन्ही तर्कसंगत आहेत
  • )केवळ निष्कर्ष (I) तर्कसंगत आहे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-10sep-shift1