किशोर शांताबाई काळे यांच्या आत्मचरित्रात्मक लेखनाचे नाव सांगा .
- अ)कोल्हाट्याचं पोर✓ योग्य
- ब)झोंबी
- क)आठवणींचे पक्षी
- ड)बलुतं
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Combined — 08 Sep, Shift 3 · ९५ प्रश्न · रद्द ३ · आक्षेप-सुधारित ०
तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासाअधिकृत उत्तरतालिका
प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.
किशोर शांताबाई काळे यांच्या आत्मचरित्रात्मक लेखनाचे नाव सांगा .
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'तबेत्यातून ब्रात्य घोडा पसार झाला!' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'कपाळ' या शब्दाची समानार्थी जोडी सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'दहिवर' या शब्दाचा अर्थ सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'चतुष्कोण' शब्दाचा अर्थ सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'पै दक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा' या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारी म्हण सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'उपकार' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
पुढीलपैकी अव्ययीभाव समासाची जोडी शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
चांदण्यातल्या ताजमहालाची शोभा पाहताना प्रवाशांचे_______ यासाठी योग्य अर्थाचा वाक्प्रचार शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'तोंडपाठ' या समासाचा योग्य विग्रह ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'खेद' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →योग्य विरामचिन्हे असणारी अचूक वाक्यरचना कोणती आहे ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'स्वतः होऊन दुसऱ्याच्या सेवेचे व्रत घेणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'तेल गेले, तूप गेले ______' ही म्हण पूर्ण करा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'तारांबळ उडणे' या वाक्प्रचाराचा अर्थ शोधत.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'संक्षिप्त' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'काट्याच्या नायटा होणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'भारतीय महिला संघाने विश्वचषक हॉकी स्पर्धा जिंकली.' वाक्यातील प्रयोग ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'दृश्य' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा .
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →चोराने चोरीची कबुली द्यावी म्हणून पोलीस त्याच्या____यासाठी योग्य वाक्प्रचार शोधा .
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
त्र्यंबक बापूजी ठोमरे यांचे टोपणनाव काय ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'माझे वडील आज गावाला गेले.' हा वाक्यप्रकार ओळखा .
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate synonym of the underlined word. Smartphones have become ubiquitous in today's society.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
In the following sentence, four words are underlined out of which one word is misspelled. Find the INCORRECTLY spelt word. Many evil deeds have been done under the pretenece of religion and faith.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate article to fill in the blank. If no article is required, select 'No article'. At last, the manager arranged ______ vacant table for our guest in his café.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the given proverb. When the going gets tough, the tough get going.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate question tag to fill in the blank. Mom wouldn't like that either, ______?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. We _______ not pluck the flowers.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →In the following sentence, one of the four underlined words is incorrectly spelt. Identify the INCORRECTLY spelt word. She was startled by their sudden disappearence from the garden, as a few minutes ago they were frolicking with the children.
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
Select the most appropriate ANTONYM of the given word. Furnish
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the given idiom. Tickled pink
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. When I was a student, I ___________ a village school.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error. All the money / paid with / investors is / now at risk.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the option that expresses the given sentence in active voice. Academic degrees were awarded to toppers of the university by the chief guest.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the option that rectifies the error in the given sentence. I have been paying the electricity bill at 10 a.m. yesterday.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate adverb to fill in the blank. The spy moved ________ through the darkened corridors, avoiding detection.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate adjective to fill in the blank. The ________ novel kept readers engrossed until the last page.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. My father and I ________ New Delhi two days ago.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate ANTONYM of the given word. Remark
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate question tag to fill in the blank. Your elder brother works for the UN, ______?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error. The boss / has been ill / for the flu / this week.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Which of the following idioms means 'a short nap'?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the option that expresses the given sentence in passive voice. Someone will demonstrate the game to the children.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Three positions have been marked as A, B and C. Where should you place the comma in the following sentence? The documentary [A] that won the Oscars [B] was about the story of elephant rescuers [C] which touched the jury's heart.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. I am _________ sorry to hear it.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →आर्थिक समावेशन मोहिमेचा एक भाग म्हणून एका आठवड्यात (23 ते 29 ऑगस्ट 2014 पर्यंत) बँकांकडून 18,096,130 खाती उघडल्याबद्दल, भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या योजनेचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश केला गेला आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणता प्राधिलेख हा उच्च न्यायालयाकडून निम्न न्यायालयाला किंवा न्यायिकवत प्राधिकरणाला जारी केला जातो, ज्याअन्वये त्याला त्याच्या अधिकारितेबाहेरील खटला घेण्यास प्रतिबंधित केले जाते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणत्या प्राधिकरणाची स्थापना 2005 मध्ये झाली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →MS-पॉवरपॉईंट उघडण्यासाठी रन (Run) या डायलॉग बॉक्समध्ये कोणता मजकूर टाईप केला पाहिजे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतातील 'परतीच्या मान्सून'चा हंगाम कोणत्या महिन्यांदरम्यान असतो?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →अनुशीलन समितीबद्दल खालील विधाने विचारात घ्या. 1) अनुशीलन समिती ही 1905 मध्ये स्थापना झालेली मुंबईतील क्रांतिकारी संघटना होती. 2) रासबिहारी बोस आणि सचिंद्र संन्याल हे अनुशीलन समितीचे आणखी काही सदस्य होते. दिलेल्या विधानांपैकी कोणते/ती चुकीचे/ची आहे/त?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
'Wrist Assured : An Autobiography' was authored by ____.
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या उपस्थितीत सुरू केलेले मिशन लाईफ (LiFE) (पर्यावरणासाठी जीवनशैली) हे खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाशी संबंधित आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जानेवारी 2023 मध्ये, कोणत्या संस्थेने 'निधी आपके निकट 2.0' हा जिल्हा पोहोच कार्यक्रम सुरु केला?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणती नदी प्रणाली ही भारताच्या द्वीपकल्पीय जलनिस्सारण प्रणालीचा एक भाग नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील कोणत्या जिल्ह्यातील साक्षरता दर सर्वोच्च आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →1851 मध्ये एन. फरदोनजी, दादाभाई नौरोजी, के. आर. कामा आणि एस. एस. बंगाली यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →फेब्रुवारी 2023 मध्ये, कोणत्या देशाने हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) आणि आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठीची युती (Coalition for Disaster Resilient Infrastructure - CDRI) यांसारख्या आंतरराष्ट्रीय संयुक्त सुरू केल्या?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सत्तेचे विकेंद्रीकरण - भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य याबाबतचे कोणते विधान चुकीचे आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →2023 मध्ये, इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलने खालीलपैकी कोणत्या रेल्वेस्थानकाला, प्लॅटिनम या सर्वोच्च मूल्यांकनासह 'ग्रीन रेल्वे स्टेशन सर्टिफिकेशन' हा पुरस्कार बहाल केला?
स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.
कोणत्या तारखेला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने भारताच्या सरन्यायाधीशांच्या कार्यालयाला, माहिती अधिकार (RTI) अधिनियमाच्या कक्षेत आणण्याचा दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →26 जुलै 1876 रोजी खालीलपैकी कोणी इंडियन असोसिएशनची स्थापना केली, जी 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापन झाल्यानंतर त्यामध्ये विलीन झाली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →चुकीच्या रीतीने जुळवलेली जोडी ओळखा. A. भारत सेवक समाज : जी. जी. आगरकर B. सोशल सर्व्हिस लीग : जी. के. गोखले C. सत्यशोधक समाज : ज्योतिबा फुले D. धर्मसभा : बी. जी. टिळक
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
मे 2023 मध्ये, प्रवीण चेथरावेल्ने खालीलपैकी कोणत्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम केला?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →_________ च्या नागरिकत्व अधिनियमानुसार भारतीय नागरिकत्वाचे संपादन आणि निश्चितीकरण केले जाते.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →________ यांची कमाल संख्या 10 असू शकते.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पात्र सदस्यांना मासिक पेन्शन देण्याचे उद्दिष्ट असलेली 'अटल पेन्शन योजना' ('APY') ही 1 जून ____ पासून लागू करण्यात आली.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
____ पर्यंत भारताला ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यास सक्षम करणे हे राष्ट्रीय हरित हायड्रोजन योजनेचे लक्ष्य आहे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक प्रादेशिक राजकीय संघटना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अग्रदूत असलेली मद्रास महाजन सभा ही _______ मध्ये स्थापन झाली.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Which of the following vitamins is acidic?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →वर्णक्रमानुसार, खालील चार अक्षर-समूहांच्या जोड्यांपैकी तीन एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा तऱ्हेने एक गट तयार करतात. त्या गटाशी संबंधित नसलेला पर्याय निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
वर्णक्रमानुसार, खालील चार अक्षर-समूहांच्या जोड्यांपैकी तीन एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा तऱ्हेने एक गट तयार करतात. त्या गटाशी संबंधित नसलेला पर्याय निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एका माणसाने 250 खुर्च्या विकल्या आणि त्याला 50 खुर्च्यांच्या विक्री किंमतीएवढा फायदा झाला. त्याची नफ्याची टक्केवारी किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे ठरवा. विधाने: काही फळे, भाज्या आहेत. एकही भाजी, भाकरी नाही. निष्कर्ष: (I) काही फळे, भाकरी असू शकतात. (II) सर्व फळे, भाज्या आहेत.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
210 m लांबीची एक ट्रेन विरुद्ध दिशेने 4.5 km/h वेगाने चालणाऱ्या माणसाला 12 सेकंदांत ओलांडते. त्या ट्रेनचा वेग (km/h) किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एका पाण्याच्या टाकीत 42 l 960 ml पाणी आहे. तळाशी गळती झाल्यामुळे, टाकीमधून 9 l 85 ml पाण्याची गळती होते. टाकीत किती प्रमाणात पाणी शिल्लक आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील चारपैकी तीन एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि म्हणून ते एक गट तयार करतात. त्या गटात न बसणारा पर्याय निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
सोडवा: 16 ÷ 8 + 4 - 2 × 3.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
एका बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 12.6 km जाण्यासाठी 21 मिनिटे लागतात. स्थिर पाण्यातील बोटीचा वेग आणि प्रवाहाचा वेग यांचे गुणोत्तर 7 : 2 आहे. बोटीला प्रवाहाच्या दिशेने 38.88 km अंतर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 43.2 km जाण्यासाठी एकूण किती वेळ (तासांमध्ये) लागेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? 2, 4, 8, 16, ?, 64
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर 'A' म्हणजे '+', 'B' म्हणजे '÷', 'C' म्हणजे 'x' आणि 'D' म्हणजे '-', असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? 35 B 7 D 3 C 4 A 18 = ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सुरेंद्र 3 kg आंबे ₹21 ला विकत घेतो आणि ₹50 ला 5 kg याप्रमाणे विकतो. ₹102 नफा मिळवण्यासाठी, त्याने किती आंबे (kg मध्ये) विकले पाहिजेत?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
एका किराणा दुकानदाराने अनुक्रमे ₹15/kg आणि ₹20/kg किमतीच्या दोन प्रकारचे धान्यांना किती प्रमाणात मिसळले पाहिजे, जेणेकरून ₹16.50 प्रति किलो किमतीचे मिश्रण मिळेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
P, Q आणि R एका टाकीला अनुक्रमे 9 तासांत, 18 तासांत आणि 12 तासांत भरू शकतात. ते टाकी भरण्याचे काम सुरू करतात, P हा पहिल्या तासाला काम करतो, Q हा दुसऱ्या तासाला काम करतो आणि R हा तिसऱ्या तासाला काम करतो, आणि नंतर काम पूर्ण होईपर्यंत हेच चक्र चालू राहते. या पद्धतीने काम पूर्ण करण्यासाठी किती तासांची आवश्यकता आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
A, B आणि C हे एक काम अनुक्रमे 12, 15 आणि 20 दिवसांत पूर्ण करू शकतात. त्यांनी मिळून काम केल्यास, ते पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →वर्णक्रमानुसार, खालील चार अक्षर-समूहांच्या जोड्यांपैकी तीन एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा तऱ्हेने एक गट तयार करतात. त्या गटाशी संबंधित नसलेला पर्याय निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील अक्षर-मालिकाचा संदर्भ घ्या आणि त्याखालील प्रश्नाचे उत्तर द्या. (डावे) M B Y T R S I C E X Z O W A Q D F K U G H (उजवे) यात अशी किती व्यंजने आहेत, ज्यांपैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक स्वर आणि ताबडतोब नंतर देखील एक स्वर आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे ठरवा. विधाने: एकही स्ट्रॉबेरी, सफरचंद नाही. सर्व आंबे, स्ट्रॉबेरी आहेत. निष्कर्ष: (I) सर्व आंबे, सफरचंद असू शकतात. (II) काही स्ट्रॉबेरी, आंबे आहेत.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →वार्षिक 20% दराने 9 महिन्यांसाठी ₹16,000 रकमेवरील तिमाही गणना करून येणारे चक्रवाढ व्याज शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →नीताने 5.5 l आमरस विकत घेतला. ती आणि तिच्या मैत्रिणी 3 l 925 ml रस प्यायल्या. तर तिच्याकडे किती रस शिल्लक आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी तीन अक्षर-समूहांमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारा अक्षर-समूह कोणता आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी ? च्या जागी काय आले पाहिजे? DB15 IG22 NL36 SQ57 ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →VA 31 हा ZE 22 शी एका विशिष्ट तऱ्हेने संबंधित आहे. त्याचप्रमाणे, KD 20 हा OH 11 शी संबंधित आहे. खालीलपैकी कोणते WO 24 शी संबंधित आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायांतून निवडा. 11, 17, 23, 29, 35, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा
२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत
१५ मिनिटांत तपासा →स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-08sep-shift3