स्पर्धाAI

तलाठी भरती २०२३

Combined — 08 Sep, Shift 2 · ९६ प्रश्न · रद्द २ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

'गाशा गुंडाळणे' वाक्यात उपयोग करा.

  • )त्याने गाशा गुंडाळताना चूक केली...
  • )त्याला गाशा गुंडाळता येत नाही..
  • )त्याने गाशा गुंडाळला.✓ योग्य
  • )तो गाशा गुंडाळत बसला.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

अभ्यासाचे दप्तर जड - या म्हणीचा अर्थ काय?

  • )जास्त अभ्यास असणे.
  • )दफ्तरात पुस्तके जास्त.
  • )जड व जाड पुस्तकांचा भरणा.
  • )कामापेक्षा दगदग फार.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

वाक्यातील एका शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायात दिलेला आहे. त्याचा अचूक पर्याय ओळखा "भेटा जगातल्या सर्वात कफल्लक माणसाला ..!"

  • )निलाजरा
  • )उदार
  • )कर्तव्यशून्य
  • )श्रीमंत✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'आकाशापाताळ एक करणे' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या.

  • )संतापाने थैमान घालणे✓ योग्य
  • )आकाशात विमानाने प्रवास करणे
  • )आकाशातून पाताळात प्रवेश करणे
  • )पृथ्वीवरून चंद्रावर प्रवेश करणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

"उचल्या" या पुस्तकाचे लेखक कोण?

  • )लक्ष्मण गायकवाड✓ योग्य
  • )राजन गवस
  • )नामदेव ढसाळ
  • )रमाबाई रानडे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

'तुमचे उपकार मी कसे विसरेन?' वाक्य प्रकार ओळखा.

  • )विधानार्थी वाक्य
  • )प्रश्नार्थक वाक्य✓ योग्य
  • )होकारार्थी वाक्य
  • )उद्गारार्थी वाक्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'मुलांना घरी यायला उशीर झाला कारण वाटेत गाडी बंद पडली होती.' वाक्य प्रकार ओळखा.

  • )संयुक्त वाक्य
  • )केवल वाक्य
  • )मिश्र वाक्य✓ योग्य
  • )विशेषण वाक्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Marathi Language

अळीमिळी गुपचिळी - या म्हणी चा अर्थ सांगा.

  • )गुप्तपणे केलेले एखादे काम.✓ योग्य
  • )गाजावाजा करून केलेले काम
  • )उघडपणे केलेले काम
  • )शांतपणे केलेले काम

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Marathi Language

'वेणीफणी' या सामासिक शब्दात कोणता समास आहे?

  • )वैकल्पिक द्वंद्व
  • )तत्पुरुष
  • )समाहार द्वंद्व✓ योग्य
  • )इतरेतरद्वंद्व

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३Marathi Language

'अपमान केल्यास कुणाला राग येत नाही?' या नकारार्थी प्रश्नाचे होकारार्थी विधान कोणते?

  • )अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच.✓ योग्य
  • )अपमानामुळे रागाचा पारा चढतो.
  • )अपमान आणि राग बरोबर येतात.
  • )अपमान रागास कारणीभूत ठरतो.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Marathi Language

"पांढरे ढग" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत.

  • )विष्णू सखाराम खांडेकर✓ योग्य
  • )विश्वास पाटील
  • )वि.वा.शिरवाडकर
  • )रणजित देसाई

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Marathi Language

'मृत्युंजय' म्हणजे काय

  • )मृत्यूसमोर आला आहे असा
  • )मृत्यूला घाबरलेला
  • )मृत्यूसमोर हरलेला
  • )मृत्यूवर विजय मिळवणारा✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Marathi Language

'नाकी नऊ येणे' या वाक्प्रचाराच्या योग्य उपयोगासाठी खालील पर्यायातून अचूक वाक्य निवडा.

  • )परीक्षेत पहिला क्रमांक आला हे कळताच रमेशला नाकी नऊ आले.
  • )उशिरा घरी आल्यावर नाकी नऊ येतात.
  • )आवडता पदार्थ मिळाल्यावर नाकी नऊ आले.
  • )कर्जबाजारी झाल्याने संपतरावांच्या नाकी नऊ आले.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Marathi Language

बळी तो कान पिळी - या म्हणीचा अर्थ सांगा.

  • )बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो✓ योग्य
  • )बळी जाणारा व्यक्ती स्वतःचे कान पिळून घेतो
  • )बळी देण्याच्या बकऱ्याचे कान पिळतात
  • )शेतकरी कान पिळतो

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Marathi Language

'राजा प्रधानाला बोलावतो' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

  • )नवीन कर्मणी प्रयोग
  • )भावे प्रयोग
  • )कर्तरी प्रयोग✓ योग्य
  • )कर्मणी प्रयोग

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७English Language

Select the option with the correct punctuation mark for the given sentence. Get out I don't want to see you again.

  • )Get out, I don't want to see you again
  • )Get out: I don't want to see you again
  • )Get out! I don't want to see you again.✓ योग्य
  • )Get out, I don't want to see you again.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३२English Language

Select the most appropriate meaning of the given proverb. No man is an island.

  • )People with common characteristics always end up together
  • )Everything is acceptable as long as the ending is favourable
  • )A person in difficulty will make use of any help he receives
  • )Humans are social beings and dependent on one other✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३४English Language

Select the option that expresses the given sentence in active voice. The house was gifted to Sheila by her maternal uncle.

  • )The house gifted Sheila to her maternal uncle
  • )Sheila was given the house as a gift from her maternal uncle.
  • )Sheila gifted the house to her maternal uncle.
  • )Sheila's maternal uncle gifted her the house.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५English Language

Select the option that expresses the given sentence in passive voice. Whom did you invite for the birthday party?

  • )Who are invited by you for the birthday party?
  • )Who was invited by you for the birthday party?✓ योग्य
  • )Who is invited by you for the birthday party?
  • )Who has invited by you for the birthday party?

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६English Languageआयोगाने रद्द

Parts of the given sentence have been underlined. One of them contains an error. The underlined parts are given as options with some changes. Select the option that correctly rectifies the error. By the time he graduates from university in four years, he will be studying for over a decade.

  • )since over a decade
  • )from a university
  • )will have been studying
  • )By the time he graduated

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ४१English Language

Select the most appropriate meaning of the given idiom. Joined at the hip

  • )Never being apart and spending a great deal of time together✓ योग्य
  • )A person or thing that balances a situation
  • )An inconvenient situation
  • )Never giving up on something because it is dear

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४२English Language

Select the most appropriate ANTONYM of the given word. Relived

  • )Repress✓ योग्य
  • )Refresh
  • )Recollect
  • )Represent

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४९English Language

Select the most appropriate ANTONYM of the underlined word. In the traditional wedding ceremony, the bride wore a white gown, symbolising the conventional choice for brides in many Western countries.

  • )typical
  • )mutual
  • )standard
  • )unorthodox✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५०English Language

Select the most appropriate set of prepositions to fill in the blank. The terrorist was killed ____ a police officer ____ a bullet.

  • )from, with
  • )from, by
  • )via, from
  • )by, with✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५१General Knowledge

खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हॉकी संघाची पुरस्कारिता 2023 पर्यंत वाढवली आहे?

  • )उत्तर प्रदेश
  • )पंजाब
  • )हरियाणा
  • )ओडिशा✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५२General Knowledge

मुलींना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत समान अधिकार वारशाने मिळावा यासाठी ______ साली हिंदू उत्तराधिकार कायदा, 1956 मध्ये दुरुस्ती करण्यात आली.

  • )2005✓ योग्य
  • )2000
  • )2015
  • )2010

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३General Knowledge

खालीलपैकी कोणी एकोणिसाव्या शतकात 'स्त्री पुरुष तुलना' (स्त्री आणि पुरुषांची तुलना) हे पुस्तक लिहिले आहे?

  • )राजाराम मोहन रॉय
  • )ईश्वरचंद्र विद्यासागर
  • )ताराबाई शिंदे✓ योग्य
  • )पंडिता रमाबाई

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४General Knowledge

भारतातील गीर जंगल कशासाठी ओळखले जाते?

  • )भारतीय गेंड्यांचा उरलेला शेवटचा अधिवास
  • )बंगाल वाघाचा उरलेला शेवटचा अधिवास
  • )भारतीय हत्तीचा उरलेला शेवटचा अधिवास
  • )आशियाई सिंहांचा उरलेला शेवटचा अधिवास✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५General Knowledge

भारत सरकारने धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या वर्षी दिला होता?

  • )1959
  • )1960
  • )1958✓ योग्य
  • )1957

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६General Knowledge

खालीलपैकी कोणत्या नदीमुळे कर्नाटकातील प्रसिद्ध जोग धबधबा निर्माण होतो?

  • )कावेरी नदी
  • )कृष्णा नदी
  • )शरावती नदी✓ योग्य
  • )तुंगभद्रा नदी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७General Knowledge

खालीलपैकी कोणते भारतातील महानगरात असलेले पहिले रामसर पाणथळ क्षेत्र आहे?

  • )केवलादेव घाना
  • )ठाणे खाडी✓ योग्य
  • )कोल्लेरू
  • )काबर ताल

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८General Knowledge

2022 मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा विषय काय होता?

  • )आरोग्यासाठी योग
  • )आरोग्यासाठी योग - घरात योग
  • )शांतीसाठी योग
  • )मानवतेसाठी योग✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५९General Knowledge

खालीलपैकी कोणत्या देशाने महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप-2023 चे यजमानपद भूषविले होते?

  • )ताजिकिस्तान
  • )भारत✓ योग्य
  • )इराण
  • )तुर्कमेनिस्तान

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०General Knowledge

भारतामधील सर्वोच्च साक्षरता दर असलेला जिल्हा कोणता आहे (2011 च्या जनगणनेनुसार)?

  • )सेरछिप (Serchhip)✓ योग्य
  • )कोट्टायम (Kottayam)
  • )ऐजॉल (Aizawl)
  • )माहे (Mahe)

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२General Knowledge

माहिती स्वातंत्र्य अधिनियम, 2002 हा कोणत्या अधिनियमाद्वारे बदलला गेला?

  • )मानवी हक्क अधिनियम, 1993
  • )माहिती अधिकार अधिनियम, 2005✓ योग्य
  • )माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000
  • )परिसीमन अधिनियम, 2002

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३General Knowledge

RTI अधिनियमांतर्गत, अर्जाची भाषा अशी असू शकते: A: इंग्रजी B: अधिकृत प्रादेशिक भाषा C: हिंदी D: फक्त इंग्रजी किंवा हिंदी

  • )फक्त A आणि C
  • )फक्त B, C आणि D
  • )फक्त A, C आणि D
  • )फक्त A, B आणि C✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५General Knowledge

खालील घटनांची कालक्रमानुसार मांडणी करा: 1) चौथे अँग्लो-म्हैसूर युद्ध 2) श्रीरंगपट्टणचा तह 3) तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध 4) मंगळूरचा तह खाली दिलेल्या पर्यायांतून योग्य क्रम असलेला पर्याय निवडा.

  • )1, 2, 3, 4
  • )1, 3, 2, 4
  • )2, 3, 4, 1
  • )4, 3, 2, 1✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६६General Knowledgeआयोगाने रद्द

MS-पॉवरपॉईंटमध्ये स्लाइड डिझाइन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टास्क पेन (task pane) चे नाव काय आहे?

  • )स्लाइड लेआउट (Slide layout)
  • )स्लाइड डिझाइन (Slide design)
  • )डिझाइन स्लाइड (Design slide)
  • )लेआउट स्लाइड (Layout slide)

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ६८General Knowledge

कोणत्या राज्यात भारतातील पहिले जैव-ग्राम (bio-village) स्थापन केले गेले आहे?

  • )त्रिपुरा✓ योग्य
  • )सिक्कीम
  • )आसाम
  • )मणिपूर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९General Knowledge

भारतीय नागरिकत्व संपादन करण्याच्या अटी आणि प्रक्रिया ______ च्या तरतुदीनुसार आहेत.

  • )नागरिकत्व अधिनियम, 1954
  • )नागरिकत्व अधिनियम, 1955✓ योग्य
  • )नागरिकत्व अधिनियम, 1953
  • )नागरिकत्व अधिनियम, 1952

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७१General Knowledge

दिलेल्या परिस्थितीत नागरिकांना कोणते मूलभूत कर्तव्य लागू होते? एका ऐतिहासिक ठिकाणी शैक्षणिक दौऱ्यावर आलेले शालेय विद्यार्थी हे तेथे पसरलेल्या छोट्या-छोट्या कलाकृती (artifacts) उचलून त्यांच्या बॅगेत टाकत होते.

  • )देशाचे रक्षण करणे आणि राष्ट्रसेवा करणे
  • )सामंजस्य आणि समान बंधुत्वाच्या भावनेला प्रोत्साहन देणे
  • )रुढी आणि परंपरांचे रक्षण करणे
  • )आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल राखणे आणि त्याचे जतन करणे✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२General Knowledge

चुकीचा पर्याय ओळखा. A. रहनुमाई माजदायासन सभेने रास्त गोफतार या वृत्तपत्राद्वारे सुधारणेचा संदेश दिला. B. एनी बेझंट 1893 साली भारतात आल्या. C. बेझंटने 1890 साली बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेजची पायाभरणी केली. D. 1909 साली सेंट्रल हिंदू कॉलेज बनारस हिंदू विद्यापीठाचे केंद्रस्थान बनले.

  • )फक्त C आणि D✓ योग्य
  • )फक्त A आणि C
  • )फक्त A आणि B
  • )A, B आणि C

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७३General Knowledge

खालीलपैकी कोणता अनुच्छेद स्पष्टपणे नमूद करतो, की भारत हा राज्यांचा संघराज्य नसून 'राज्यांचा संघ' आहे?

  • )अनुच्छेद 4
  • )अनुच्छेद 1✓ योग्य
  • )अनुच्छेद 2
  • )अनुच्छेद 3

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६General Intelligence

खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा. 17, 21, 29, 41, 57, ?

  • )67
  • )77✓ योग्य
  • )72
  • )82

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७७General Intelligence

A ने 20% नफ्याने B ला सायकल विकली आणि B ने 25% नफ्याने ती C ला विकली. जर C ने ₹1,500 रक्कम दिली असेल, तर A ने त्यासाठी किती रक्कम दिली असेल?

  • )₹825
  • )₹1,000✓ योग्य
  • )₹1,125
  • )₹1,100

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८General Intelligence

खालील चारपैकी तीन एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि म्हणून ते एक गट तयार करतात. त्या गटात न बसणारा पर्याय निवडा.

  • )GKN
  • )OSV
  • )MQT
  • )DGJ✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८०General Intelligence

खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाची (?) जागा 544, 509, 474, 439, ?, 369 घेऊ शकेल, अशी संख्या दिलेल्या पर्यायांतून निवडा.

  • )414
  • )428
  • )404✓ योग्य
  • )420

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८२General Intelligence

दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे ठरवा. विधाने: काही ऑडी, फेरारी आहेत. काही ऑडी, लॅम्बोर्गिनी आहेत. निष्कर्ष: (I) सर्व फेरारी, लॅम्बोर्गिनी आहेत. (II) काही फेरारी, ऑडी असू शकत नाहीत.

  • )निष्कर्ष (I) किंवा (II) पैकी एकही सत्य नाही
  • )फक्त निष्कर्ष (II) सत्य आहे✓ योग्य
  • )फक्त निष्कर्ष (I) सत्य आहे
  • )निष्कर्ष (I) आणि (II) हे दोन्ही सत्य आहेत

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३General Intelligence

एक पोलिस हा 200 मीटर अंतरावरून एका चोराला पाहतो. पोलिसांनी पाठलाग सुरु केल्यावर, चोरही पळू लागतो. जर चोराचा वेग 10 km/h आहे आणि पोलिसाचा वेग 12 km/h आहे, तर चोर हा पकडला जाण्यापूर्वी किती अंतर धावला असेल?

  • )1.1 km✓ योग्य
  • )2.2 km
  • )1.5 km
  • )2.5 km

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४General Intelligence

खालील अक्षर मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. (डावे) YBTENSORCX ZAIWQUDFKGHF (उजवे) अक्षर मालिकेतील सर्वात डावीकडील स्वर आणि सर्वात उजवीकडील स्वर यांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत?

  • )13
  • )10
  • )12
  • )11✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५General Intelligence

एका महाविद्यालयीन प्रवेश परीक्षेत, वर्गातील सर्व 30 मुलांनी मिळविलेले सरासरी गुण हे वर्गातील सर्व 20 मुलींनी मिळविलेल्या सरासरी गुणांपेक्षा 5 ने कमी आहेत. जर संपूर्ण वर्गाचे सरासरी गुण 25 असतील, तर मुलांच्या सरासरी गुणांचे मुलींच्या सरासरी गुणांशी होणारे गुणोत्तर काढा.

  • )23 : 28✓ योग्य
  • )41 : 32
  • )28 : 23
  • )32 : 41

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६General Intelligence

खालील अक्षर-मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्याखालील प्रश्नाचे उत्तर द्या. (डावे) Y O B T E N S R C X Z A W Q U D F K I G H F (उजवे) मालिकेतील उजव्या टोकापासून तिसरे अक्षर आणि डाव्या टोकापासून तिसरे अक्षर यांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत?

  • )17
  • )15
  • )16✓ योग्य
  • )14

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७General Intelligence

सुक्या मेव्याने भरलेल्या एका डब्याचे वजन 12.650 kg आहे. सुक्या मेव्याचे वजन 6 kg 350 gm असल्यास, रिकाम्या डब्याचे ग्रॅममधील वजन शोधा.

  • )2825 gm
  • )6725 gm
  • )2850 gm
  • )6300 gm✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८General Intelligence

जर 'P' म्हणजे '+', 'Q' म्हणजे '-', 'R' म्हणजे 'x' आणि 'S' म्हणजे '÷' असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? 10 R 3 Q 64 S 8 P 1 = ?

  • )19
  • )20
  • )23✓ योग्य
  • )25

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९General Intelligence

वर्णक्रमानुसार, खालील चार अक्षर-समूहांच्या जोड्यांपैकी तीन एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा तऱ्हेने एक गट तयार करतात. त्या गटाशी संबंधित नसलेला पर्याय निवडा.

  • )NI – DY
  • )HC – XS
  • )WR – OJ✓ योग्य
  • )CX – SN

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९०General Intelligence

800 km च्या एका प्रवासासाठी, एक ट्रक 50 km/h या वेगाने सुरुवातीचे 300 km अंतर कापतो. ट्रकने उर्वरित अंतर किती वेगाने पार केले पाहिजे, जेणेकरून सरासरी वेग 60 km/h असेल?

  • )600 13 km/h
  • )72 km/h
  • )52 km/h
  • )750 11 km/h✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९१General Intelligence

सुमितने स्कूटरने 10 km 120 m प्रवास केला, पायी 1 km 970 m प्रवास केला आणि बसने 15 km 850 m प्रवास केला. तर सुमितने एकूण किती अंतराचा प्रवास केला?

  • )27 km 930 m
  • )27 km 920 m
  • )27 km 940 m✓ योग्य
  • )27 km 950 m

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२General Intelligence

चार शब्द-जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी तीन विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे, वेगळी असलेली शब्द-जोडी निवडा.

  • )सिंह : हरिण
  • )शिकरा : खार
  • )गाय : कोंबडी✓ योग्य
  • )मांजर : उंदीर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९३General Intelligence

अक्षर-गटांच्या चार जोड्या दिलेल्या आहेत, ज्यापैकी तिघांमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि एक वेगळी आहे. ती वेगळी अक्षरगट-जोडी ओळखा.

  • )HJ – KM
  • )MO – PR
  • )LN – OP✓ योग्य
  • )QS – TV

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४General Intelligence

P आणि Q हे मिळून एक टाकी 5 तासांत पाण्याने भरू शकतात. जर P हा स्वतंत्रपणे तेवढेच पाणी 6 तासांत भरू शकतो, तर Q हा स्वतंत्रपणे किती तासांत तेवढेच पाणी भरेल?

  • )25 तास
  • )15 तास
  • )30 तास✓ योग्य
  • )10 तास

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९५General Intelligence

अजय आणि विजय मिळून 6 दिवसांत एक सभागृह रंगवू शकतात. अजय हा एकट्याने त्याला 8 दिवसांत रंगवू शकतो. विजय हा एकट्याने त्याला किती दिवसांत रंगवू शकतो?

  • )20 दिवस
  • )16 दिवस
  • )24 दिवस✓ योग्य
  • )18 दिवस

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८General Intelligence

वार्षिक 10% दराने ₹5,600 रकमेवरील 1.5 वर्षांसाठी वार्षिक आकारणीनुसार होणारे चक्रवाढ व्याज किती आहे?

  • )₹868✓ योग्य
  • )₹768
  • )₹1221
  • )₹1000

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९General Intelligence

अक्षर-समूहांच्या चार जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी तीन विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे. अक्षर-समूहाची वेगळी असलेली जोडी निवडा.

  • )DF - FH
  • )NP - RT✓ योग्य
  • )HJ - JL
  • )EG - GI

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००General Intelligence

एक वस्तू ₹19.50 किमतीला विकून, विक्रेत्याला 30% नफा होतो. त्या वस्तूची विक्री किंमत किती वाढवली पाहिजे, जेणेकरून त्याला 40% नफा होईल?

  • )₹3
  • )₹1.50✓ योग्य
  • )₹1.75
  • )₹2

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-08sep-shift2