स्पर्धाAI

तलाठी भरती २०२३

Combined — 08 Sep, Shift 1 · ९३ प्रश्न · रद्द ३ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.

  • )वंदन करणे चांगले.
  • )खरे बोलणाऱ्याचे पाय वंदावे.
  • )बोलण्याचा मान राखावा.
  • )बोलल्याप्रमाणे कृती करणाऱ्यास मान द्यावा.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

प्रयोग ओळखा - 'राजाने राजवाडा बांधला'.

  • )भावकर्तरी प्रयोग
  • )भावे प्रयोग
  • )कर्तरी प्रयोग
  • )कर्मणी प्रयोग✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'योजना चांगल्या असतात पण तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत'. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

  • )गौण वाक्य
  • )मिश्र वाक्य
  • )संयुक्त वाक्य✓ योग्य
  • )केवळ वाक्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचा प्रकार ओळखा.'तुम्ही आलात तर मी सुद्धा तुमच्या घरी येईल.'

  • )आज्ञार्थी
  • )नकारार्थी
  • )होकारार्थी
  • )संकेतार्थी✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Marathi Language

'काळाभोर, श्यामसुंदर, लालभडक, पांढराशुभ्र' ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत?

  • )विशेषण- उत्तरपद कर्मधारय
  • )विशेषण- उभयपद कर्मधारय✓ योग्य
  • )विशेषण - पूर्वपद कर्मधारय
  • )द्विगु समास

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२Marathi Language

खालील वाक्यांतील भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा.

  • )कुत्र्याकडून ससा मारला गेला.
  • )मी आता गोष्ट सांगणार आहे.
  • )त्याने आता देवळात जावे.✓ योग्य
  • )सर्वांना पुस्तके वाटली गेली.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३Marathi Language

'मला चहा आवडत नाही.' या वाक्यातील अर्थानुरूप वाक्यप्रकार ओळखा.

  • )होकारार्थी
  • )संकेतार्थी
  • )नकारार्थी✓ योग्य
  • )आज्ञार्थी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १४Marathi Language

"हाडवैर" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असलेला अचूक पर्याय निवडा.

  • )वैमनस्य
  • )निर्दोष
  • )समजूतदारपणा
  • )सलोखा✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Marathi Language

'नाकी नऊ येणे' वाक्यात उपयोग करा.

  • )दोन मित्र बऱ्याच दिवसांनी भेटल्यावर नाकी नऊ येतात.
  • )उशिरा घरी आल्यावर नाकी नऊ येतात.
  • )कर्जबाजारी झाल्याने संपतरावंच्या नाकी नऊ आले.✓ योग्य
  • )आवडता पदार्थ मिळाल्यावर नाकी नऊ येतात.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Marathi Language

'दाणादाण होणे'या वाक्याचा वाक्यात उपयोग करा.

  • )राम दाणादाण पाय वाजवत निघून गेला.
  • )पुजारी दाणादाण घंटा वाजवत पूजा करतोय.
  • )पानिपतच्या युद्धात मराठी सैन्याची दाणादाण झाली.✓ योग्य
  • )रमेशने दाणा दाणा करून धान्य गोळा केले.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९Marathi Language

'डोंगराएवढी हाव, तिळाएवढी धाव' या म्हणीचा योग्य पर्याय कोणता ?

  • )महत्त्वाकांक्षा असणे
  • )महत्त्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे✓ योग्य
  • )डोंगर व तिळाची तुलना करणे
  • )खूप हाव असणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २१Marathi Language

चिटपाखरू नसणे-वाक्यात उपयोग करा.

  • )समारंभाची वेळ टळून गेली तरी सभागृहात चिटपाखरू नव्हते.✓ योग्य
  • )राधाने चिटपाखरांना खायला ज्वारीचे दाणे घातले.
  • )निशांत चिटपाखरू शोधत रानात फिरत होता.
  • )विलासराव आपल्या वाड्यात चिटपाखरे पाळत असत.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६English Language

Select the option that expresses the given sentence in passive voice. The President of India gave her a reward.

  • )Her reward had been given by the President of India
  • )She was given a reward by the President of India✓ योग्य
  • )The President of India had given her a reward
  • )A reward has been given to her by the President of India

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २८English Language

Select the option that expresses the given sentence in active voice. An ancestral necklace was given to me by my grandmother on my marriage.

  • )My grandmother give me an ancestral necklace on my marriage.
  • )My grandmother had given me an ancestral necklace on my marriage.
  • )My grandmother gives me an ancestral necklace on my marriage.
  • )My grandmother gave me an ancestral necklace on my marriage.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३०English Language

Parts of the given sentence have been underlined. One of them contains an error. The underlined parts are given as options with some changes. Select the option that correctly rectifies the error. The situation **was** dire, but she **has managed** to **remain** calm and composed.

  • )A
  • )managed✓ योग्य
  • )were
  • )remained

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१English Language

Select the correctly punctuated option to fill in the blank. He placed the following items into ___________

  • )the trolley, fruits, vegetables, cereals, and cartons of milk.
  • )the trolley "fruits vegetables, cereals and cartons of milk"
  • )the trolley: fruits, vegetables, cereals and cartons of milk.✓ योग्य
  • )the trolley: fruits, vegetables, cereals, and, cartons of milk

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३३English Language

Select the option that rectifies the error in the given sentence. Last night, I am eating a banana for dinner.

  • )Last night, I had eaten a banana for dinner.
  • )Last night, I ate a banana for dinner.✓ योग्य
  • )Last night, I was eating a banana for dinner.
  • )Last night, I had ate a banana for dinner.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३४English Language

Select the most appropriate option to fill in the blank. I am going to ______ college to attend a seminar.

  • )No article✓ योग्य
  • )an
  • )the
  • )a

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३५English Language

Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains an error. The concert was attended by over more than a thousand people from all over the world.

  • )a thousand people
  • )by over more than✓ योग्य
  • )from all over the world
  • )The concert was attended

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३६English Language

Parts of the given sentence have been underlined. One of them contains an error. The underlined parts are given as options with some changes. Select the option that correctly rectifies the error. By the end of this century, scientists will be discovering a cure for cancer.

  • )to cancer
  • )the scientists
  • )will have discovered✓ योग्य
  • )an

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८English Language

Select the most appropriate meaning of the given proverb. A leopard cannot change its spots.

  • )Spots are a form of camouflage for leopards.
  • )Leopards can change their appearance over time.
  • )People cannot change their innate nature or character.✓ योग्य
  • )Leopards have unique spot patterns.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९English Language

Select the correctly punctuated option to fill in the blank. My grandpa said, ________

  • )share your chocolates - with your friends.
  • )"share your chocolates; with your friends"
  • )"Share your chocolates with your friends."✓ योग्य
  • )"Share your chocolates, with your friends"

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४१English Language

Select the most appropriate articles to fill in the blanks. I had only ______ orange and ______ apple for breakfast this morning.

  • )an; an✓ योग्य
  • )an; a
  • )a; an
  • )a; a

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४३English Languageआयोगाने रद्द

Select the most appropriate ANTONYM of the underlined word. The beauty of cherry blossoms is ephemeral, as the delicate petals bloom for only a short period.

  • )enduring
  • )permanent
  • )fleeting
  • )transient

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ४४English Language

Select the most appropriate meaning of the given proverb. Don't have too many irons in the fire.

  • )It is better to concentrate on one thing and do it properly than to attempt too many things at the same time✓ योग्य
  • )Most things that happen will benefit somebody, somewhere, sometime.
  • )Fine words are no substitute for effective actions. So one must do things effectively rather than just stating.
  • )When a new person takes over a job, he works hard in detail to secure his position.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६English Language

Select the INCORRECTLY spelt word in the given sentence. If a person is physically assaulted, he will definitely retialiate with reasonable violence in his defence.

  • )defence
  • )retialiate✓ योग्य
  • )definitely
  • )assaulted

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४८English Language

Select the most appropriate adverb to fill in the blank. The car suddenly swerved ______ to avoid a collision.

  • )abruptly✓ योग्य
  • )cautiously
  • )recklessly
  • )smoothly

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५१General Knowledge

आर्य समाज चळवळीबद्दलच्या खालील विधानांचा विचार करा: 1) स्वामी विवेकानंद हे आर्य समाज चळवळीचे संस्थापक होते. 2) आर्य समाजाचे पहिले एकक औपचारिकरीत्या 1875 मध्ये बॉम्बे येथे स्थापन करण्यात आले होते. दिलेल्या विधानांपैकी कोणते/ती योग्य आहे/आहेत?

  • )1 आणि 2 हे दोन्ही
  • )1 किंवा 2 यापैकी एकही नाही
  • )फक्त 2✓ योग्य
  • )फक्त 1

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२General Knowledge

1898 मध्ये _________ यांनी वाराणसी येथील केंद्रीय हिंदू महाविद्यालयाची स्थापना केली होती.

  • )अरुणा असफ अली
  • )एनी बेझंट✓ योग्य
  • )सरोजिनी नायडू
  • )कमला नेहरू

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३General Knowledge

खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारताचा भूस्खलन नकाशा (landslide map of India) तयार केला आहे?

  • )केंद्रीय जल आयोग
  • )राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF)
  • )नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन (NASA)
  • )भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५General Knowledge

13 डिसेंबर 1946 रोजी _________ यांनी 'उद्देश संकल्प' (Objective resolution) मांडला होता

  • )जे. बी. कृपलानी
  • )सरदार वल्लभभाई पटेल
  • )डॉ. राजेंद्र प्रसाद
  • )जवाहरलाल नेहरू✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६General Knowledge

अल्पसंख्याकांसाठीच्या कौशल्य विकास उपक्रम - 'सीखो और कमाओ' (शिका आणि कमवा) च्या उद्दिष्टांबाबत खालीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे/ची आहे/आहेत? 1) तेराच्या योजनेच्या कालावधीदरम्यान अल्पसंख्याकांच्या बेरोजगारीचा दर कमी करणे. 2) उपेक्षित अल्पसंख्याकांसाठी उत्तम उपजीविकेचे साधन निर्माण करणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे.

  • )फक्त 1✓ योग्य
  • )1 किंवा 2 पैकी एकही नाही
  • )फक्त 2
  • )1 आणि 2 ही दोन्ही

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५७General Knowledge

राष्ट्रीय स्तरावर, खालीलपैकी कोणते मंत्रालय/संस्था हे/ही धरणांशी संबंधित बाबींवर तांत्रिक कौशल्य व मार्गदर्शन प्रदान करते?

  • )केंद्रीय जल आयोग (CWC)✓ योग्य
  • )राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA)
  • )राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF)
  • )केंद्रीय भूजल बोर्ड (CGWB)

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८General Knowledge

जानेवारी 2023 मध्ये प्रसिद्ध झालेले, 'कोचिंग बियॉन्ड: माय डेज विथ द इंडियन क्रिकेट टीम (Coaching Beyond: My Days with the Indian Cricket Team)' या शीर्षकाचे पुस्तक ___________ यांनी लिहिले होते.

  • )आर. कौशिक आणि आर. श्रीधर✓ योग्य
  • )रवी शास्त्री आणि आर. श्रीधर
  • )चेतन शर्मा आणि आर. श्रीधर
  • )सौरव गांगुली आणि आर. श्रीधर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९General Knowledge

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या संदर्भात खालीलपैकी कोणते/ती विधान/ने चुकीची आहे/आहेत? i सुरक्षा एजन्सींकडून मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांसंदर्भात मागणी केलेली माहिती केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरच दिली जाईल. ii सुरक्षा एजन्सींकडून मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांच्या संदर्भात माहिती ही RTI अधिनियमांतर्गत प्रकटीकरणापासून पूर्णपणे मुक्त आहे. iii सुरक्षा एजन्सींकडून मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांसंदर्भात मागणी केलेली माहिती ही केंद्रीय माहिती आयोगाच्या मंजुरीनंतरच दिली जाईल.

  • )फक्त ii
  • )फक्त i आणि ii✓ योग्य
  • )फक्त i
  • )फक्त iii

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६०General Knowledge

वर्ष 2023 मध्ये, खालीलपैकी कोण पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत जगातील प्रथम क्रमांकाचा खेळाडू ठरला?

  • )शिवपाल सिंह
  • )देवेंद्र झाझरिया
  • )अजित सिंह यादव
  • )नीरज चोप्रा✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१General Knowledge

राज्य माहिती आयोगाच्या अधिकारांबाबत खालीलपैकी कोणती अचूक आहेत? A: दुसऱ्या अपीलात माहिती देण्यासाठीचा अभिनिर्णय. B: अभिलेखपालनाचे निर्देश. C: वाजवी कारणे असल्यास, कोणत्याही प्रकारणाच्या चौकशीचे आदेश. [सुओ-मोटो (suo-moto) अधिकार]

  • )फक्त A आणि B
  • )फक्त A आणि C
  • )फक्त B आणि C
  • )A, B आणि C✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२General Knowledge

2011 च्या जनगणनेमध्ये लोकसंख्येची गणना करताना किती प्रश्न विचारले गेले होते?

  • )16
  • )21
  • )23
  • )29✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६३General Knowledge

खालीलपैकी कोणाला भारतात प्लेगच्या साथीच्या काळातील त्यांच्या सेवेबद्दल 'केसर-ए-हिंद' पदक देण्यात आले?

  • )सरोजिनी नायडू✓ योग्य
  • )उषा मेहता
  • )मादाम भिकाजी कामा
  • )एनी बेझंट

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४General Knowledge

वर्ष 1908 मध्ये रानडे इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्सची स्थापना कोणी केली?

  • )एम. जी. रानडे
  • )गोपाळ कृष्ण गोखले✓ योग्य
  • )डॉ. बी. आर. आंबेडकर
  • )दादाभाई नौरोजी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५General Knowledge

भारताच्या संसदेने तिहेरी तलाकची प्रथा बेकायदेशीर आणि असंवैधानिक घोषित केली आणि जुलै ____ मध्ये त्यास एक दंडनीय कृत्य ठरविले.

  • )2017
  • )2020
  • )2018
  • )2019✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६General Knowledgeआयोगाने रद्द

DNA मधील आम्लारी आणि शर्करा यांच्यादरम्यान तयार झालेल्या बंधाचे नाव काय आहे?

  • )ग्लायकोसाईड बंध
  • )हायड्रोजन बंध
  • )पेप्टाइड बंध
  • )फॉस्फोडायस्टर बंध

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ६७General Knowledge

नॉर्दर्न सरकार्स (Northern Circars) आणि कोरोमंडल किनारपट्टी कोणत्या समुद्र/उपसागराला लागून आहेत?

  • )अंदमान समुद्र
  • )अरबी समुद्र
  • )बंगालचा उपसागर✓ योग्य
  • )लक्षद्वीप समुद्र

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८General Knowledge

भारतातील अल्पसंख्याक समुदायांचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी ________ मंत्रालयाने 'हमारी धरोहर' योजना तयार केली आहे.

  • )अल्पसंख्याक व्यवहार✓ योग्य
  • )संस्कृती
  • )शिक्षण
  • )पर्यटन

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९General Knowledge

इंटरनेटची कोणती सेवा वापरकर्त्यांना इंटरनेटवरून माहिती गोळा करण्याची अनुमती देते?

  • )इन्स्टन्ट मेसेजिंग
  • )डिस्कशन फोरम
  • )ईमेल
  • )WWW✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७०General Knowledge

याया त्सो हे कोणत्या राज्यातील/केंद्रशासित प्रदेशातील पहिले जैवविविधता वारसास्थळ म्हणून प्रस्तावित केले जाणार आहे?

  • )मणिपूर
  • )जम्मू आणि काश्मीर
  • )लडाख✓ योग्य
  • )मेघालय

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७१General Knowledge

सामान्यपणे ________ वर्षांपासून भारतात राहत असलेली एखादी परदेशी व्यक्ती (बेकायदेशीररीत्या स्थलांतरित नसलेली) ही नागरिकत्वाद्धारे भारताचे नागरिकत्व मिळवू शकते.

  • )पाच
  • )बारा✓ योग्य
  • )दहा
  • )सात

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२General Knowledgeआयोगाने रद्द

खालीलपैकी कोणता अधिनियम कायदा रोषण्याशी संबंधित होते?

  • )मोर्ले मिंटो कायदा
  • )सती बंदी कायदा
  • )शारदा कायदा
  • )विधवा पुनर्विवाह कायदा

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ७३General Knowledge

च्या अभ्यासानुसार, भारतातील सुमारे 3,700 धरणांत गाळ साचल्यामुळे 2050 पर्यंत त्यांच्या एकूण साठ्याचा 26% भाग कमी होईल. ज्यामुळे भविष्यात जलसुरक्षा, सिंचन आणि वीजनिर्मिती यांत बिघाड होऊ शकतो.

  • )जागतिक बँक
  • )आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
  • )इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN)
  • )संयुक्त राष्ट्रसंघ✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७४General Knowledge

भारताच्या कोणत्या राज्यात दिफू हे थंड हवेचे ठिकाण आहे?

  • )आसाम✓ योग्य
  • )बिहार
  • )हरियाणा
  • )पंजाब

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७५General Knowledge

गोपाळ हरी देशमुख हे _________ या टोपणनावाने ओळखले जात होते.

  • )महाराष्ट्राचा सिंह
  • )महाराष्ट्राची शान
  • )लोकहितवादी✓ योग्य
  • )जनहितवादी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७६General Intelligence

1083 ला कोणत्या सर्वात लहान (किमान) संख्येने गुणल्यास एक पूर्ण वर्ग मिळेल?

  • )3✓ योग्य
  • )11
  • )2
  • )4

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७७General Intelligence

₹ 9/kg किमतीची किती किलो साखर ही ₹ 7/kg किमतीच्या 27 kg साखरेमध्ये मिसळली गेली पाहिजे, जेणेकरून मिश्रण ₹ 9.24/kg दराने विकून 10% नफा मिळू शकेल?

  • )54 kg
  • )63 kg✓ योग्य
  • )36 kg
  • )42 kg

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८General Intelligence

एक माणूस सरासरी 24 km/h वेगाने टेकडीच्या माथ्यावर जातो आणि सरासरी 36 km/h वेगाने खाली येतो. त्याने दोन्ही वेळी कापलेले अंतर समान असल्यास, संपूर्ण प्रवासातील त्याचा सरासरी वेग किती आहे?

  • )36 km/h
  • )32.6 km/h
  • )30 km/h
  • )28.8 km/h✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०General Intelligence

वार्षिक 15% दराने 2 वर्षे 4 महिन्यांसाठी ₹8,000 रकमेवर वार्षिक गणना करून येणारे चक्रवाढ व्याज किती आहे?

  • )₹3,100
  • )₹2,980
  • )₹3,109✓ योग्य
  • )₹3,091

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८१General Intelligence

एका कारचे ओडोमीटर हे प्रवासाच्या सुरुवातीला 12,000 km आणि अखेरीस 12,800 km असे रीडिंग दाखवते. जर प्रवासाला 4 तास लागले, तर कारचा सरासरी वेग (m/sec मध्ये) किती आहे?

  • )430 8
  • )188 9
  • )270 8
  • )500 9✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२General Intelligence

खालील चारपैकी तीन एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि म्हणून ते एक गट तयार करतात. त्या गटात न बसणारा पर्याय निवडा.

  • )JOL
  • )PUR
  • )RWU✓ योग्य
  • )CHE

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३General Intelligence

वर्णक्रमानुसार चार अक्षर-समूह दिले आहेत त्यांपैकी तीन विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळा आहे. वेगळा असलेला अक्षर-समूह निवडा.

  • )LNP
  • )DFH
  • )TXV✓ योग्य
  • )RTV

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४General Intelligence

A आणि B यांना एक काम पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे 6 तास आणि 9 तास लागतात. A हा 1 तास काम करतो आणि नंतर B हा दोन तास काम करतो. तर अजून किती काम शिल्लक आहे?

  • )3 — 4
  • )1 — 18
  • )11 — 18✓ योग्य
  • )3 — 5

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५General Intelligence

खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाची (?) जागा घेऊ शकेल, अशी संख्या दिलेल्या पर्यायांतून निवडा. 3, 7, 11, 15, 19, 23, ?

  • )27✓ योग्य
  • )25
  • )26
  • )24

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६General Intelligence

चार शब्द-जोड्या दिलेल्या आहेत, ज्यापैकी तिघांमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि एक वेगळी आहे. ती वेगळी शब्द-जोडी ओळखा.

  • )तेल : दिवा
  • )पाणी : गॅस✓ योग्य
  • )ऑक्सिजन : जीवन
  • )इंधन : मोटार

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७General Intelligence

खालील चारपैकी तीन एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि म्हणून ते एक गट तयार करतात. त्या गटात न बसणारा पर्याय निवडा.

  • )QLO
  • )XSV
  • )TOS✓ योग्य
  • )MHK

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९General Intelligence

जर 'P' म्हणजे '+', 'Q' म्हणजे '-', 'R' म्हणजे 'x' आणि 'S' म्हणजे '÷' असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? 8 P 45 S 15 Q 2 R 3 = ?

  • )3
  • )2
  • )5✓ योग्य
  • )4

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९०General Intelligence

इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारलेल्या, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? COY, FIW, ICU, LWS, ?

  • )OQQ✓ योग्य
  • )MPQ
  • )NPR
  • )NPP

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१General Intelligence

दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानांतील माहिती सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी आढळली तरी, ती सत्य आहे, असे गृहीत धरून दिलेल्यांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/त ते ठरवा. विधाने: सर्व बूट हे पट्टे आहेत. सर्व पट्टे हे ट्राऊझर्स आहेत. निष्कर्ष: (I) सर्व ट्राऊझर्स हे पट्टे आहेत. (II) सर्व पट्टे हे बूट आहेत.

  • )निष्कर्ष (I) किंवा (II) पैकी एकही तर्कसंगत नाही.✓ योग्य
  • )निष्कर्ष (I) आणि (II) दोन्ही तर्कसंगत आहेत.
  • )केवळ निष्कर्ष (II) तर्कसंगत आहे
  • )केवळ निष्कर्ष (I) तर्कसंगत आहे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३General Intelligence

दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. दिलेली विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असली तरीही ती सत्य आहेत असे तुम्हाला गृहीत धरायचे आहे. दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे तुम्हाला ठरवायचे आहे. विधाने : सर्व धनुष्ये, घड्याळे आहेत. सर्व घड्याळे, शर्ट आहेत. एकही धनुष्य, विचार नाही. निष्कर्ष (I): एकही घड्याळ, विचार नाही. निष्कर्ष (II): एकही शर्ट, विचार नाही.

  • )निष्कर्ष I किंवा निष्कर्ष II पैकी एकही सत्य नाही.✓ योग्य
  • )फक्त निष्कर्ष II सत्य आहे.
  • )फक्त निष्कर्ष I सत्य आहे.
  • )निष्कर्ष I आणि II हे दोन्ही सत्य आहेत.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५General Intelligence

पाईप A हा एका टाकीला 12 तासांत भरू शकतो, पाईप B हा त्याच टाकीला 15 तासांत भरू शकतो आणि पाईप C हा त्याच टाकीला 9 तासांत भरू शकतो. जर ते एकत्रपणे कार्यरत असतील, तर त्याच टाकीला भरण्यासाठी त्यांना लागणारा वेळ किती असेल?

  • )3 39/47 तास✓ योग्य
  • )2 39/47 तास
  • )5 39/47 तास
  • )4 39/47 तास

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७General Intelligence

खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायांतून निवडा. 18, 29, 40, 51, 62, ?

  • )75
  • )70
  • )67
  • )73✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८General Intelligence

अक्षर, संख्या, चिन्हे यांच्या दिलेल्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. (डावी) E & Z 7 D T ( 8 % A 6 @ 5 S 9 * M 3 Y # P (उजवी) अशी किती चिन्हे आहेत, ज्यांच्या ताबडतोब आधी एक अक्षर आणि ताबडतोब नंतर एक संख्या देखील आहे?

  • )3
  • )0
  • )1✓ योग्य
  • )2

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९General Intelligence

इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारलेल्या, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? QIO, UGM, YEK, CCI, ?

  • )GAG✓ योग्य
  • )FAI
  • )GAH
  • )FBH

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००General Intelligence

एका विक्रेत्याला 36 संत्री विकल्यावर 4 संत्र्यांच्या विक्री किंमतीएवढा तोटा होतो. त्याची तोट्याची टक्केवारी किती आहे?

  • )10%✓ योग्य
  • )12\frac{1}{2}%
  • )11\frac{1}{9}%
  • )12%

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-08sep-shift1