स्पर्धाAI

तलाठी भरती २०२३

Combined — 06 Sep, Shift 3 · ९७ प्रश्न · रद्द ४ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

'घना आणि राधाचा शुभविवाह झाल्यावर त्यांच्या कुटुंबीयांना एकदाचे _____

  • )हायसे वाटले.✓ योग्य
  • )सव्यापसव्य झाल्यासारखे वाटले.
  • )न भूतो न भविष्यति वाटले.
  • )सद्गदीत झाल्यासारखे वाटले.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'खालीलपैकी सामासिक शब्दाची फोड करा - 'पुरणपोळी'

  • )पुरणासाठी पोळी
  • )पोळीतील पुरण
  • )पुरण घालून तयार केलेली पोळी✓ योग्य
  • )पुरण व पोळी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

ज्या समासात एकत्र येणाऱ्या दोन पदांपैकी पहिले पद प्रधान असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो, तेव्हा ______ समास होतो.

  • )द्वंद्व
  • )अव्ययीभाव✓ योग्य
  • )बहुव्रीही
  • )तत्पुरुष

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'वेदांतला जांभळाची खूप झाडे दिसली.' या वाक्याचा प्रकार ओळखा.

  • )नकारार्थीवाक्य
  • )संयुक्तवाक्य
  • )विशेषणवाक्य
  • )केवलवाक्य✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Marathi Language

'खाली दिलेल्या अर्थापैकी 'देवाज्ञा होणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता

  • )देव पावणे
  • )अवतार घेणे
  • )मृत्यू पावणे✓ योग्य
  • )साक्षात्कार होणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३Marathi Language

विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.

  • )देव-दानव
  • )सबल -दुर्बल
  • )घर-सदन✓ योग्य
  • )खेद-हर्ष

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १४Marathi Language

ज्या प्रयोगात संयुक्त क्रियापदाच्या क्रियापदाने समाप्तीचा अर्थ सूचित होतो अशा प्रयोगाला ______ प्रयोग म्हणतात.

  • )प्राचीन कर्मणी
  • )शक्य कर्मणी
  • )समापन कर्मणी✓ योग्य
  • )नवीन कर्मणी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Marathi Language

'अग्निपंख'हे ______ यांचे आत्मचरित्र आहे.

  • )ना.सी.फडके
  • )डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम✓ योग्य
  • )वि.दा. सावरकर
  • )गो.रा..खैरनार

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६Marathi Language

'बालकडू पाजणे' म्हणजे काय?

  • )बाळास दूध पाजणे
  • )बाळास औषध पाजणे
  • )बालमनावर संस्कार करणे✓ योग्य
  • )बाळास शिकविणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Marathi Language

'तोंडात तीळ न भिजणे' या वाक्प्रचाराला अर्थ ओळखा.

  • )हाव सुटणे
  • )मर्यादा सोडून उद्धटपणे बोलणे
  • )कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे✓ योग्य
  • )थुंकून देणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १८Marathi Language

'वाक्याचा प्रकार ओळखा. 'मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा.

  • )नकारार्थी
  • )विध्यार्थी✓ योग्य
  • )संकेतार्थी
  • )आज्ञार्थी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १९Marathi Language

'पाणउतारा करणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.

  • )पाणी उतारावर वाहणे
  • )पायरीवरून उतरून जाणे
  • )पायउतार होणे
  • )अपमान करणे✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २०Marathi Language

खाली दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा पर्याय शोधा."मिनलला थंडी वाजते."

  • )अकर्मक कर्तरी प्रयोग✓ योग्य
  • )सकर्मक कर्तरी प्रयोग
  • )कर्मणी प्रयोग
  • )भावे प्रयोग

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Marathi Language

'सावळा गोंधळ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा.

  • )नीटनेटकेपणा
  • )अव्यवस्थितपणाचा कारभार✓ योग्य
  • )लांबणीवर पडलेले काम
  • )कंटाळवाणे कथन

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Marathi Language

दाती तृण धरणे म्हणजे'?

  • )पाठिंबा देणे
  • )विश्वाघात करणे
  • )सावध असणे
  • )शरण येणे✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २३Marathi Language

'सुरुवात' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?

  • )प्रारंभ
  • )अंत✓ योग्य
  • )श्रीगणेशा
  • )आरंभ

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २४Marathi Language

'साक्षरता प्रसार शिबिराचे निमंत्रण आले असते तर शिक्षक सहभागी झाले असते.' हा वाक्यप्रकार ओळखा.

  • )विद्यार्थी वाक्य.
  • )स्वार्थी वाक्य
  • )आज्ञार्थी वाक्य
  • )संकेतार्थी वाक्य✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २५Marathi Language

शंकर पाटील यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव सांगा.

  • )नातीगोती
  • )खोपीर भरती
  • )द्राक्षांचे घोस
  • )वळीव✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २८English Language

Select the option that expresses the given sentence in passive voice. She is painting the portrait of the royal couple.

  • )The portrait of the royal couple is being painted by her.✓ योग्य
  • )The painting of the royal couple's portrait is done by her.
  • )The painting of the royal couple is being portrayed by her.
  • )The portrait of the royal couple has been painted by her.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१English Language

Select the option that correctly rectifies the spelling error in the given sentence. The two teams have had a fierce rivelry for many years.

  • )four
  • )fierse
  • )taems
  • )rivalry✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३३English Language

Select the most appropriate meaning of the given proverb. Better safe than sorry

  • )It is preferable to be cautious than be rash and get into trouble.✓ योग्य
  • )It is better to grab the opportunity than be sorry.
  • )It is better to stay at home in night and be safe.
  • )It is always better to be on a safer side whenever there is a dispute rather than putting one's self in trouble.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६English Language

In the following sentence, one of the four underlined words is incorrectly spelt. Identify the INCORRECTLY spelt word. The customers complained that the quality of this product had deteriorated exponentialy.

  • )customers
  • )deteriorated
  • )complained
  • )exponentialy✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८English Language

Select the option that expresses the given sentence in active voice. The cricketers are reported to be leaving India tomorrow morning.

  • )Journalists are to report that the cricketers are leaving India tomorrow morning.
  • )It is reported that the cricketers are leaving India tomorrow morning.
  • )It is reported by journalists that the cricketers are leaving India tomorrow morning.
  • )Journalists report that the cricketers are leaving India tomorrow morning.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४१English Language

Select the most appropriate question tag to fill in the blank. None of them have received a vaccination for hepatitis A, ______?

  • )have them
  • )haven't them
  • )haven't they
  • )have they✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४२English Language

Select the most appropriate option with the future tense form according to the situation given in brackets to fill in the blank. (I started writing this book 3 years ago next month.) By next month, I __________.

  • )would have writing that book for 3 years
  • )would have written the book for 3 years
  • )will have been writing this book for 3 years✓ योग्य
  • )will write the book for 3 years

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४३English Language

Select the option that correctly punctuates the given sentence. If you have received this communication in error please notify us by reply e-mail.

  • )If you have received, this communication in error please notify us by reply e-mail!
  • )If you have received, this communication in error, please notify us by reply e-mail.
  • )If you have received this communication in error, please notify us by reply e-mail.✓ योग्य
  • )If you have received this communication in error: please notify us by reply e-mail.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४४English Language

Select the most appropriate option with the future tense form according to the situation given in brackets to fill in the blank. (The company is spending 5 million dollars on developing the software before it goes on sale). By the time the software goes on sale, the company _________.

  • )will have spent 5 million dollars on developing it✓ योग्य
  • )can spend 5 million dollars on developing it
  • )would have spent 5 million dollars on developing it
  • )shall be spending 5 million dollars on developing it

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९English Language

Select the most appropriate articles to fill in the blanks. Just now ______ announcement was made that the guest will reach here in ______ hour.

  • )a; a
  • )an; an✓ योग्य
  • )a; an
  • )an; a

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५१General Knowledgeआयोगाने रद्द

EPFO ने 2022-23 या वर्षासाठी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरात किती टक्क्यांनी वाढ केली?

  • )8.35%
  • )8.50%
  • )8.15%
  • )8.20%

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ५२General Knowledge

रोजी किंवा त्यानंतर, परंतु 1 जुलै 1987 पूर्वी भारतात जन्मलेल्या व्यक्तीच्या पालकांकडे भारताचे राष्ट्रीयत्व नसले, तरी ती जन्मामुळे भारताची नागरिक आहे

  • )26 जानेवारी 1952
  • )26 नोव्हेंबर 1951
  • )26 नोव्हेंबर 1949
  • )26 जानेवारी 1950✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३General Knowledge

नोव्हेंबर 2022 मध्ये, भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने 'राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक धोरण' जाहीर केले?

  • )आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय✓ योग्य
  • )गृह मंत्रालय
  • )वित्त मंत्रालय
  • )कृषी मंत्रालय

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५४General Knowledge

भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार, कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्या घनता सर्वोच्च आहे?

  • )दमण आणि दीव
  • )लक्षद्वीप
  • )अंदमान आणि निकोबार बेटे
  • )दिल्ली✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५General Knowledge

कोणती ई-गव्हर्नन्स सेवा नागरिकांना विविध सरकारी सेवांना वापरण्यासाठी आणि त्याकरता अर्ज करण्यासाठी एक केंद्रीकृत व्यासपीठ प्रदान करते?

  • )पासपोर्ट सेवा
  • )सामान्य सेवा केंद्र (CSC)✓ योग्य
  • )ई-हॉस्पिटल
  • )रेल्वे आरक्षण

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७General Knowledge

खालील समाजसुधारकांपैकी कोणाला पेरियार म्हणूनदेखील ओळखले जाते आणि त्यांनी स्वाभिमान चळवळीची स्थापना केली होती?

  • )ई.व्ही. रामासामी नायकर✓ योग्य
  • )महादेव गोविंद रानडे
  • )स्वामी विवेकानंद
  • )विनोबा भावे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५८General Knowledgeआयोगाने रद्द

रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेला काय म्हटले जाते? Ans

  • )रुधिरांतर्गत प्राणवायूव्यूनता (hypoxemia)
  • )नीलमयता (cyanosis)
  • )अतिरक्ताम्लता (hyperoxemia)
  • )पांडुरोग (anaemia)

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ५९General Knowledgeआयोगाने रद्द

कोणत्या मूलभूत हक्कानुसार दिलेल्या परिस्थितीत दर्शवल्याप्रमाणे जातीच्या आधारे केल्या जाणाऱ्या भेदभावाला प्रतिबंधित केले जाते? खाजगी विद्यापीठाच्या वसतिगृहाचे वॉर्डन हे केवळ विशिष्ट जातीतील लोकांचीच सुरक्षा तपासणी यादृच्छिकपणे करतात. Ans

  • )अनुच्छेद 24(2)
  • )अनुच्छेद 15(2)
  • )अनुच्छेद 16(2)
  • )अनुच्छेद 20(2)

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ६०General Knowledge

_______ च्या राज्य प्राण्याच्या संरक्षणासाठी भारतातील पहिला निलगिरी ताहर संवर्धन प्रकल्प सुरू केला जाईल. Ans

  • )तामिळनाडू✓ योग्य
  • )राजस्थान
  • )कर्नाटक
  • )गुजरात

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१General Knowledge

खालीलपैकी कोण 'विल पॉवर: द इनसाइड स्टोरी ऑफ द इनक्रेडिबल टर्नअराउंड इन इंडियन विमेन्स हॉकी' या शीर्षकाच्या पुस्तकाचे लेखक आहेत?

  • )जॉयर्ड मारिझ्ने (Sjoerd Marijne)✓ योग्य
  • )जेनेके शॉपमन (Janneke Schopman)
  • )कबीर खान (Kabir Khan)
  • )ग्रॅहम रीड (Graham Reid)

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२General Knowledge

खालीलपैकी कोणी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली?

  • )सुभाषचंद्र बोस✓ योग्य
  • )चंद्रशेखर आझाद
  • )मोतीलाल नेहरू
  • )रासबिहारी बोस

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३General Knowledge

1889 मध्ये, पंडिता रमाबाईंनी विधवांसाठो कोणत्या नावाने शाळा उघडली?

  • )आर्य महिला समाज
  • )कर्मभूमी
  • )सेवा सदन
  • )शारदा सदन✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६४General Knowledge

समानतेच्या हक्काबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

  • )राज्य कोणत्याही व्यक्तीसाठी कायद्यापुढे समानता नाकारणार नाही.
  • )राज्य कोणत्याही नागरिकाशी जन्मस्थानशी संबंधित भेदभाव करणार नाही.
  • )राज्य सर्व नागरिकांना समान संधी प्रदान करेल.
  • )राज्य कोणत्याही सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी कोणतीही विशेष तरतूद करणार नाही.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५General Knowledge

________ ही जम्मू येथील भारतातील पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत आहे, जी पूर्णपणे सौर ऊर्जेवर संचालित आहे आणि तिच्या सर्व नोंदी डिजिटल केलेल्या आहे.

  • )पल्ली (Palli)✓ योग्य
  • )चक दुलमा (Chak Dulma)
  • )बसी खुर्द (Basi Khurd)
  • )मंडी डन्सल (Mandi Dansal)

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७General Knowledge

चुकीचा पर्याय ओळखा. A. 1849 मध्ये महाराष्ट्रात रामकृष्ण परमहंस मिशनची स्थापना झाली. B. डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. C. 'गुलामगिरी' आणि 'सार्वजनिक सत्य धर्म' ही महात्मा ज्योतिबा फुले यांची साहित्यसंपदा आहे. D. जी. देशमुख यांना 'अण्णासाहेब' म्हटले जायचे.

  • )सर्व चुकीचे आहेत
  • )फक्त A, B आणि D✓ योग्य
  • )फक्त B
  • )फक्त A आणि C

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६८General Knowledge

जवाहरलाल नेहरू हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष नव्हते?

  • )लाहोर, 1929
  • )हरिपुरा, 1938✓ योग्य
  • )लखनौ, 1936
  • )फैजपूर, 1937

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९General Knowledge

द्वीपकल्पीय पठारातील कोणत्या पर्वतरांगेला/टेकडीला 'निळे पर्वत' म्हणून ओळखले जाते?

  • )सातपुडा पर्वतरांगा
  • )अरवली पर्वतरांगा
  • )निलगिरी टेकड्या✓ योग्य
  • )नल्लामला टेकड्या

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०General Knowledge

खालीलपैकी कोणत्या नदीला 'बंगालचे दु:खाश्रू' म्हणून ओळखले जाते?

  • )सोन
  • )तापी
  • )गंडक
  • )दामोदर✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७१General Knowledge

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने 'नई मंजिल' योजनेअंतर्गत अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, अलीगढ आणि येथे मदरशांतील विद्यार्थी आणि शाळा सोडलेल्यांसाठी ब्रिज कोर्स (Bridge Course) सुरू केला.

  • )बी.एस. अब्दुर रहमान क्रिसेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, चेन्नई
  • )मोहम्मद अली जौहर विद्यापीठ, रामपूर
  • )जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली✓ योग्य
  • )आलिया विद्यापीठ, कोलकाता

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२General Knowledge

प्रशासकीय कार्यक्षमता, पारदर्शकता आणि माहिती ही ________ ची परिमाणे आहेत.

  • )किमान प्रशासन
  • )कमाल प्रशासन
  • )राजसत्ताक प्रशासन
  • )उत्तम प्रशासन✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४General Knowledge

जन माहिती अधिकाऱ्यांना कोणता अर्ज संबोधित केला जातो?

  • )हिंसाचाराविरुद्ध अर्ज
  • )भ्रष्टाचाराविरुद्ध अर्ज
  • )आरटीआय (RTI) अर्ज✓ योग्य
  • )लाच विरोधात अर्ज

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५General Knowledgeआयोगाने रद्द

'सरल कृषी विमा' हे एक अनोखे आणि सर्वसमावेशक मापदंड विमा उत्पादन असून, ते प्रतिकूल हवामानाच्या घटनांमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून दुहेरी रक्षण करते. या अंतर्गत खालीलपैकी कोणता अधिसूचित प्रतिपूरणीय हवामान मापदंड नाही?

  • )वारा
  • )तापमान
  • )सापेक्ष आर्द्रता
  • )पाऊस

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ७६General Intelligence

खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी 13, 15, 19, 27, 43, ? येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायांतून निवडा.

  • )75✓ योग्य
  • )80
  • )65
  • )70

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७७General Intelligence

संख्या आणि चिन्हांच्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्यानंतरच्या प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी केवळ डावीकडून उजवीकडे करावयाची आहे. (डावे) 4 $ 8 # 2 & 6 3 5 £ 7 + Ω 1 @ * % 9 (उजवे) जर मालिकेतून सर्व संख्या वगळल्या, तर खालीलपैकी कोणते उजव्या टोकापासून सहावे असेल?

  • )#
  • )+
  • )£✓ योग्य
  • )&

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८General Intelligence

सहा दिवसांच्या आठवड्यासाठी 10 कामगारांचे वेतन ₹1,200 आहे. तर एका कामगाराचे एक दिवसाचे वेतन किती आहे?

  • )₹20✓ योग्य
  • )₹16
  • )₹28
  • )₹24

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७९General Intelligence

A आणि B या दोन तोट्या अनुक्रमे 5 तासांत आणि 6 तासांत 1000 लिटरची एक टाकी भरू शकतात. जर त्या एकत्रितपणे उघडल्या गेल्या, तर 1800 लिटरची एक रिकामी टाकी भरण्यासाठी किती तास लागतील?

  • )52 -- 11
  • )25 -- 11
  • )45 -- 11
  • )54 -- 11✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०General Intelligence

जर 'A' म्हणजे 'x', 'B' म्हणजे '÷', 'C' म्हणजे '+' आणि 'D' म्हणजे '-' असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? 24 B 2 C 13 A 5 D 21 = ?

  • )52
  • )50
  • )53
  • )56✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१General Intelligence

खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी 3, 6, 15, 42, ?, 366 काय आले पाहिजे?

  • )123✓ योग्य
  • )84
  • )51
  • )79

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८२General Intelligence

खालीलपैकी तीन अक्षर-समूहांमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारा अक्षर-समूह कोणता आहे?

  • )WUT
  • )JHG
  • )QPO✓ योग्य
  • )DBA

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३General Intelligence

CI 22 हा GM 19 शी एका विशिष्ट तऱ्हेने संबंधित आहे. त्याचप्रमाणे, GU 17 हा KY 14 शी संबंधित आहे. खालीलपैकी कोणते WA 31 शी संबंधित आहे?

  • )CE 28
  • )CD 27
  • )BF 26
  • )AE 28✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४General Intelligence

बिस्किटांच्या एका डब्याचे वजन 1 kg 750 g आहे. अशा 7 डब्यांचे किलोग्राममधील एकूण वजन किती आहे?

  • )12.150 kg
  • )12.050 kg
  • )12.350 kg
  • )12.250 kg✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५General Intelligence

दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. दिलेली विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असली तरीही ती सत्य आहेत असे तुम्हाला गृहीत धरायचे आहे. दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे तुम्हाला ठरवायचे आहे. विधाने: काही गाजरे, केळी आहेत. काही केळी, बटाटे आहेत. एकही बटाटा, टोमॅटो नाही. निष्कर्ष (I): एकही केळे, टोमॅटो नाही. निष्कर्ष (II): काही गाजरे, बटाटे असू शकतात.

  • )निष्कर्ष I आणि II हे दोन्ही सत्य आहेत.
  • )फक्त निष्कर्ष II सत्य आहे.✓ योग्य
  • )फक्त निष्कर्ष I सत्य आहे.
  • )निष्कर्ष I किंवा निष्कर्ष II पैकी एकही सत्य नाही.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६General Intelligence

लोकांच्या एका गटात पुरुष, स्त्रिया आणि मुले आहेत. जर त्यांपैकी 40% पुरुष आहेत, 35% स्त्रिया आहेत व उर्वरित मुले आहेत आणि त्यांची सरासरी वजने ही अनुक्रमे 70 kg, 60 kg व 30 kg आहेत, तर त्या गटाचे सरासरी वजन किती आहे?

  • )56.5 gm
  • )56.5 kg✓ योग्य
  • )45.5 kg
  • )46.5 gm

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८७General Intelligence

एका व्यक्तीने ठराविक संत्रेत काही संत्री एका रुपयाला 3 आणि तितक्याच संख्येत एका रुपयाला 2 याप्रमाणे विकत घेतली. 20% नफा मिळविण्यासाठी त्याने प्रति डझन किती किंमतीला विकली पाहिजेत?

  • )₹5
  • )₹6✓ योग्य
  • )₹7
  • )₹4

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८८General Intelligence

इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारलेल्या, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? BKF, EIE, HGD, KEC, ?

  • )NCB✓ योग्य
  • )MBB
  • )NAC
  • )MAC

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८९General Intelligence

एक विक्रेता एका रुपयास 10 गोळ्या विकतो, त्यामुळे त्याला 20% नफा होतो. त्याने एका रुपयांत किती गोळ्या विकत घेतल्या होत्या?

  • )10
  • )6
  • )12✓ योग्य
  • )8

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०General Intelligence

दिलेले विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षाही वेगळी असल्याच आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे ठरवा. विधाने: सर्व टरबूज, स्ट्रॉबेरी आहेत. एकही स्ट्रॉबेरी, सफरचंद नाही. निष्कर्ष: (I) एकही टरबूज, सफरचंद नाही. (II) काही स्ट्रॉबेरी, टरबूज आहेत.

  • )निष्कर्ष (I) किंवा (II) पैकी एकही सत्य नाही
  • )फक्त निष्कर्ष (II) सत्य आहे
  • )निष्कर्ष (I) आणि (II) हे दोन्ही सत्य आहेत✓ योग्य
  • )फक्त निष्कर्ष (I) सत्य आहे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१General Intelligence

खालीलपैकी तीन अक्षर-समूहांमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारा अक्षर-समूह कोणता आहे?

  • )EGJ
  • )BDF✓ योग्य
  • )MOR
  • )QSV

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२General Intelligence

वार्षिक 16% दराने 2 वर्षांसाठी ₹6,250 या रकमेवरील, वार्षिक आकारणीतील चक्रवाढ व्याज काढा.

  • )₹2,160✓ योग्य
  • )₹2,240
  • )₹2,040
  • )₹2,210

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४General Intelligence

एक पोलीस आणि चोर यांनी एकाच ठिकाणाहून अनुक्रमे 5 km/h आणि 5.5 km/h या वेगाने चालण्यास सुरुवात केली. जर ते एकाच दिशेने चालत असतील, तर किती वेळानंतर त्यांच्यादरम्यानचे अंतर 8.5 km असेल?

  • )4 तास 15 मिनिटे
  • )2 तास 55 मिनिटे
  • )17 तास✓ योग्य
  • )19 तास

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५General Intelligence

राहुलने ट्रेनने 18 km 200 m प्रवास केला, बसने 12 km 600 m प्रवास केला, आणि पायी 3 km 425 m प्रवास केला. तर त्याने एकूण किती किलोमीटर अंतराचा प्रवास केला हे शोधा.

  • )34.225 km✓ योग्य
  • )35.125 km
  • )35.225 km
  • )34.125 km

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९७General Intelligence

चार शब्द-जोड्या दिलेल्या आहेत, ज्यांपैकी तिघींमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि एक वेगळी आहे. ती वेगळी शब्द-जोडी ओळखा.

  • )बर्फ: थंड
  • )लोखंड: टणक
  • )बटवा: पैसे✓ योग्य
  • )पीस: हलके

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८General Intelligence

725 m लांबीची एक रेल्वेगाडी 235 m लांबीच्या एका बोगद्याला 48 सेकंदात ओलांडते. त्या रेल्वेगाडीचा वेग शोधा.

  • )82 km/h
  • )72 km/h✓ योग्य
  • )54 km/h
  • )66 km/h

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९General Intelligence

अक्षर आणि चिन्हांच्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी केवळ डावीकडून उजवीकडे करावयाची आहे. (डावे) Y # G B S & Z F & @ D % A Y $ R Ω + E C * M (उजवे) या मालिकेत अशी किती अक्षरे आहेत, ज्यांपैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक चिन्ह आणि ताबडतोब नंतर अन्य अक्षर देखील आहे?

  • )6
  • )5
  • )3
  • )4✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १००General Intelligence

वर्णक्रमानुसार, खालील चार अक्षर-समूहांच्या जोड्यांपैकी तीन एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा तऱ्हेने एक गट तयार करतात. त्या गटाशी संबंधित नसलेला पर्याय निवडा.

  • )JH – CA
  • )ZX – SQ
  • )CB – WU✓ योग्य
  • )US – NL

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-06sep-shift3