स्पर्धाAI

तलाठी भरती २०२३

Combined — 05 Sep, Shift 3 · ९६ प्रश्न · रद्द ४ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

मावशी गप्पिष्ट असल्याने ______ बोलत होत्या. गाळलेल्या जागी योग्य शब्द निवडा.

  • )हातचे राखून
  • )कमी
  • )थोडक्यात
  • )भरभरून✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

शिशिरागम हा काव्यसंग्रह कोणाच्या प्रसिद्ध कवीचा आहे?

  • )विंदा करंदीकर
  • )कुसुमाग्रज
  • )बा. सी. मर्ढेकर✓ योग्य
  • )बा. भ. बोरकर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

अर्थपूर्ण रचनांचा ________ घेण्याची कला मोठी आनंददायी असते. गाळलेल्या जागी योग्य शब्द निवडा.

  • )महिमा
  • )आस्वाद✓ योग्य
  • )स्वादिष्ट
  • )रूपकर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग' या म्हणीचा अर्थ सांगा.

  • )उतावळेपणाने स्वतःचा फायदा करून घेणे.
  • )उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे.✓ योग्य
  • )उतावळेपणा करून दुसऱ्यांना त्रास देणे.
  • )घाईने स्वतःचे घोडे पुढे दामटणे.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

मी त्याच्याकडे जातो, ____ तो घरी नसतो. गाळलेल्या जागी योग्य शब्द निवडा.

  • )जितके, तितके
  • )जेव्हा, तेव्हा✓ योग्य
  • )जर, तर
  • )जसजसा, तसतसा

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Marathi Language

एकाने ________ करायची आणि ________ मात्र दुसऱ्याने घ्यायचा, ही कोणती रीत आहे? गाळलेल्या जागी योग्य शब्द निवडा.

  • )मेहनत, फायदा✓ योग्य
  • )कष्ट, तोटा
  • )परिश्रम, नुकसान
  • )लाचारी, बेईमानी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १२Marathi Language

अयोग्य जोडी ओळखा.

  • )लिखित - अलिखित
  • )लोभी - निर्लोभी
  • )स्मरण - विस्मरण
  • )विशाल - महान✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १३Marathi Language

शिक्षकांनी मुलांना शिकविले, या वाक्याचा योग्य प्रयोग ओळखा.

  • )कर्मणी प्रयोग
  • )भावे प्रयोग✓ योग्य
  • )कर्तरी प्रयोग
  • )संकर प्रयोग

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Marathi Language

पुढील पैकी संयुक्त वाक्य ओळखा.

  • )जेव्हा उन्हाळ्याची सुट्टी लागेल तेव्हा आम्ही सहलीला जाऊ.
  • )उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि आम्ही सहलीला गेलो.✓ योग्य
  • )उन्हाळ्याची सुट्टी लागल्यावर आम्ही सहलीला गेलो.
  • )उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही सहलीला जाऊ.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६Marathi Language

पुढील पैकी अकर्मक वाक्य ओळखा.

  • )मुलाने खेळणे मोडले.
  • )त्या मुलाने खाऊ खाल्ला.
  • )ते मुल जोरात रडले.✓ योग्य
  • )मुलाने चेंडू टाकला.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Marathi Language

रामरावांनी मुलाच्या वागण्यासमोर हात टेकले. यातील हात टेकले या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

  • )सोडून देणे
  • )मारणे
  • )नाईलाजाने माघार घेणे✓ योग्य
  • )दुःखी होणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Marathi Language

प्रयोग ओळखा - त्याने सर्वांना शिकवावे.

  • )सकर्मक भावे✓ योग्य
  • )सकर्मक कर्मणी
  • )अकर्मक कर्मणी
  • )अकर्मक भावे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २३Marathi Language

पक्षी हिरवळी ______ पिलांना ______ अन्न गोळा करत होता. गाळलेल्या जागी योग्य शब्द निवडा.

  • )मागे, कडे
  • )खाली, वर
  • )साठी, वर
  • )वर, साठी✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Marathi Language

महाराष्ट्राचे वाल्मिकी कोणाला म्हणतात?

  • )व्यंकटेश माडगूळकर
  • )द. भा. धामणस्कर
  • )सुरेश भट
  • )ग. दि. माडगूळकर✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६English Language

Select the most appropriate question tag to fill in the blank. The students have done their homework, ______ ?

  • )aren't they
  • )hasn't they
  • )haven't they✓ योग्य
  • )hadn't they

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३०English Language

Select the most appropriate option to fill in the blank. No boy other ________ Harsh has done it.

  • )for
  • )than✓ योग्य
  • )if
  • )that

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३१English Language

Parts of the given sentence have been underlined. One of them contains an error. The underlined parts are given as options with some changes. Select the option that correctly rectifies the error. He had finished his master's degree in English and pursue a career in academics.

  • )will finish✓ योग्य
  • )pursues
  • )at academics
  • )of English

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३२English Language

Select the most appropriate synonym of the given word. Converge

  • )Gather✓ योग्य
  • )Believe
  • )Ignore
  • )Cease

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३३English Language

Select the most appropriate punctuations to fill in the blanks. "Gosh___ It will be months before this disaster could be managed___"

  • )Semicolon and exclamation mark
  • )Colon and semicolon
  • )Exclamation mark and full stop✓ योग्य
  • )Full stop and semicolon

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३८English Language

Select the option that expresses the given sentence in active voice. By whom was the lion killed?

  • )Whom was killed the lion?
  • )Who was killed the lion?
  • )Who killed the lion?✓ योग्य
  • )Who is killed the lion?

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४०English Language

Select the most appropriate meaning of the given proverb. Hard words break no bones

  • )It is easier to do something as a team than individual
  • )Don't wait to do something
  • )The more you do something, the better you will become at it
  • )Harsh words do not cause physical pain and should be ignored✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४१English Language

Select the most appropriate meaning of the given idiom. To make ducks and drakes

  • )To handle cautiously
  • )To handle recklessly✓ योग्य
  • )To answer critically
  • )To invest wisely

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४६English Language

In the following sentence, one of the four underlined words is incorrectly spelt. Identify the INCORRECTLY spelt word. The entrepreneur's claims of success were exaggerated, but he definitely wanted to receive recognition for his achievements.

  • )recognition
  • )exaggerated✓ योग्य
  • )entrepreneur's
  • )achievements

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४७English Language

Select the option that expresses the given sentence in passive voice. She was working on the synopsis of her research work.

  • )The synopsis of her research work was being worked on by her.✓ योग्य
  • )The synopsis of her research work has been worked on by her.
  • )The synopsis of her research work had been worked on by her.
  • )The synopsis of her research work was being worked by her.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८English Languageआयोगाने रद्द

Parts of the given sentence have been underlined. One of them contains an error. The underlined parts are given as options with some changes. Select the option that correctly rectifies the error. (1) The news (2) were broadcasting (3) on (4) every channel last night.

  • )(1) No article
  • )(3) in
  • )(4) each
  • )(2) was

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ५०English Language

Select the most appropriate ANTONYM of the underlined word. She delivered an eloquent speech that captivated the audience.

  • )vivid
  • )incoherent✓ योग्य
  • )articulate
  • )fluent

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५२General Knowledge

रोजी किंवा नंतर परंतु 10 डिसेंबर 1992 पूर्वी भारताबाहेर जन्मलेली व्यक्ती ही वंशानुसार भारताची नागरिक आहे.

  • )26 जानेवारी 1950✓ योग्य
  • )26 नोव्हेंबर 1949
  • )26 नोव्हेंबर 1951
  • )26 जानेवारी 1952

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३General Knowledge

पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या विशिष्ट व्यक्तीच्या नागरिकत्वाचे हक्क कोणत्या अनुच्छेदात समाविष्ट आहेत?

  • )अनुच्छेद 6✓ योग्य
  • )अनुच्छेद 8
  • )अनुच्छेद 7
  • )अनुच्छेद 5

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४General Knowledge

बी. आर. आंबेडकरांसह खालीलपैकी कोण तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित होते?

  • )सच्चिदानंद सिन्हा
  • )सरदार वल्लभभाई पटेल
  • )तेज बहादूर सप्रू✓ योग्य
  • )राजेंद्र प्रसाद

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५General Knowledge

खालीलपैकी कोणत्या न्यायालयाला प्राधिलेख जारी करण्याचा हक्क आहे?

  • )दुय्यम न्यायालय
  • )महानगरपालिका न्यायालय
  • )जिल्हा न्यायालय
  • )सर्वोच्च न्यायालय✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७General Knowledge

भारतीय रेल्वेने ______ साली रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना, त्यांच्या आरंभ स्थानकापासून गंतव्य स्थानकापर्यंतच्या संपूर्ण प्रवासात सुरक्षितता आणि सुरक्षा प्रदान करण्यासाठी 'मेरी सहेली' उपक्रम सुरू केला.

  • )2020✓ योग्य
  • )2021
  • )2022
  • )2023

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९General Knowledge

खालीलपैकी कोणते/ती विधान/ने चुकीची आहे/आहेत? i. कोणत्याही अपीलीय कार्यवाहीमध्ये, त्यांनी परिश्रमपूर्वक काम केले हे सिद्ध करण्याची जबाबदारी केंद्रीय जन माहिती अधिकारी (CPIO) वर असते. ii. कोणत्याही अपीलीय कार्यवाहीमध्ये, केंद्रीय जन माहिती अधिकारी (CPIO) यांनी परिश्रमपूर्वक काम केले नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी प्राप्तकर्त्यावर असते. iii. केंद्रीय माहिती आयोगाला केंद्रीय जन माहिती अधिकारी (CPIO) विरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करण्याचा अधिकार नाही.

  • )फक्त i आणि ii
  • )फक्त i
  • )फक्त ii
  • )फक्त ii आणि iii✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०General Knowledge

लोकप्रिय 'हेमिस मठ' भारताच्या कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात आहे?

  • )सिक्कीम
  • )हिमाचल प्रदेश
  • )अरुणाचल प्रदेश
  • )लडाख✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१General Knowledge

दरवर्षी ______ रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन (IACD) साजरा केला जातो.

  • )10 डिसेंबर
  • )18 डिसेंबर
  • )9 डिसेंबर✓ योग्य
  • )25 डिसेंबर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२General Knowledge

सप्टेंबर 2022 मध्ये खालीलपैकी कोणता जिल्हा, देशातील भारतातील पहिला 'हर घर जल' प्रमाणित जिल्हा बनला?

  • )बस्ती, उत्तर प्रदेश
  • )पुरी, ओडिशा
  • )विजयवाडा, आंध्रप्रदेश
  • )बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६३General Knowledge

19 व्या शतकाच्या पूर्वार्धात भारतीय समाजाचे स्वरूप काय होते?

  • )पुरोगामी
  • )उदारमतवादी
  • )जाती-पातींनी वेढलेला, सनातनी आणि साचेबंद✓ योग्य
  • )जहाल

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४General Knowledge

खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? (a) विवेकानंद यांनी 1893 मध्ये शिकागो, यूएसए येथे जागतिक धर्म संसदेत सहभाग घेतला. (b) ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. (c) दयानंद सरस्वती यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. (d) 1875 मध्ये मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना झाली.

  • )A, B आणि D✓ योग्य
  • )B, C आणि D
  • )A, B आणि C
  • )A, C आणि D

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६५General Knowledgeआयोगाने रद्द

'Information' हा शब्द 'Forma' वरून आला असून, ती एक ____ आहे.

  • )जर्मन अभिव्यक्ती
  • )ग्रीक अभिव्यक्ती
  • )ब्रिटिश अभिव्यक्ती
  • )फ्रेंच अभिव्यक्ती

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ६६General Knowledgeआयोगाने रद्द

मे 2023 मध्ये, ____ येथे झालेल्या इंडिया ESG शिखर संमेलनात इंडिया सस्टेनेबिलिटी अवॉर्ड (India Sustainability Awards) प्रदान करण्यात आले होते.

  • )नोएडा
  • )पुणे
  • )मुंबई
  • )दिल्ली

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ६७General Knowledge

भारतातील खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार दिले जातात?

  • )विमान वाहतूक मंत्रालय
  • )पृथ्वी विज्ञान मंत्रालय
  • )गृह मंत्रालय
  • )खाण मंत्रालय✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८General Knowledge

ब्रिटीश आणि फ्रेंच सरकार यांच्यादरम्यानचा एक्स-ला-चॅपेल (Aix-La-Chapelle) च्या तहावर स्वाक्षरी करण्यात आली, ज्यामुळे भारतातील ______ कर्नाटक युद्धदेखील संपुष्टात आले.

  • )तिसरे
  • )चौथे
  • )पहिले✓ योग्य
  • )दुसरे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९General Knowledge

खेलो इंडिया युथ गेम्स-2023 मध्ये, कोणत्या राज्याने सर्वाधिक संख्येने सुवर्णपदके जिंकली?

  • )मध्यप्रदेश
  • )कर्नाटक
  • )महाराष्ट्र✓ योग्य
  • )हरियाणा

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७०General Knowledge

खाली नमूद केलेल्या नद्यांपैकी कोणत्या नदीमुळे शिवसमुद्रम धबधबा निर्माण होतो?

  • )गोदावरी
  • )महानदी
  • )कावेरी✓ योग्य
  • )कृष्णा

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७१General Knowledge

संगौलीचा तह हा नेपाळचे गुरखा प्रमुख आणि ब्रिटिश भारतीय सरकार यांच्यातील करार होता, ज्यावर ____ मध्ये स्वाक्षरी करण्यात आली होती.

  • )1814
  • )1812
  • )1816✓ योग्य
  • )1818

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२General Knowledge

वापरकर्त्याला ईमेल सेवा वापरण्याची परवानगी देण्यापूर्वी अनुसरल्या जाणाऱ्या प्रक्रियेचे नाव काय आहे?

  • )लॉगिन (Login)✓ योग्य
  • )सेट इन (Set in)
  • )चेक इन (Check in)
  • )लॉग आउट (Logout)

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३General Knowledge

महिलांची सुरक्षा, सुरक्षितता आणि सक्षमीकरण यांसाठीची एक छत्र योजना म्हणून, भारत सरकारने 'शक्ती अभियान' हा एकात्मिक महिला सक्षमीकरण कार्यक्रम सुरु केला आहे, ज्याची अंमलबजावणी 2021-22 ते या 15 व्या वित्त आयोगाच्या कालावधीत केली जाईल.

  • )2027-28
  • )2029-30
  • )2025-26✓ योग्य
  • )2023-24

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४General Knowledge

विष्णू परशुराम शास्त्री पंडित यांनी कोणत्या राज्यात विधवा पुनर्विवाहाची मोहीम राबवली?

  • )कर्नाटक
  • )महाराष्ट्र✓ योग्य
  • )तामिळनाडू
  • )केरळ

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७५General Knowledge

भारतातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले आढळतात?

  • )पश्चिम घाट✓ योग्य
  • )गंगेचे मैदान
  • )दख्खनचे पठार
  • )थरचे वाळवंट

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७६General Intelligence

तोटी A आणि तोटी B या एका टाकीस 18 तासांत भरू शकतात. तोटी B आणि तोटी C या त्याच टाकीला 15 तासांत भरू शकतात. आणि तोटी A आणि तोटी C या त्याच टाकीला 12 तासांत भरू शकतात. त्यांना एकत्रितपणे उघडून दिलेल्या टाकीच्या दुप्पट क्षमता भरण्यासाठी लागणारा वेळ किती असेल?

  • )11 17/37 तास
  • )19 17/37 तास✓ योग्य
  • )10 27/37 तास
  • )8 27/37 तास

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७General Intelligence

9/10 ÷ (4/5 + 1/10) चे मूल्य किती आहे?

  • )1✓ योग्य
  • )0
  • )81/100
  • )1/10

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८०General Intelligenceआयोगाने रद्द

अक्षर, संख्या, चिन्हे यांच्या दिलेल्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. (डावी) E A + T % 7 D 9 6 @ B & 8 S 3 * Z 5 P # R (उजवी) अशी किती चिन्हे आहेत, ज्यांच्या ताबडतोब आधी एक संख्या आणि ताबडतोब नंतर एक अक्षर देखील आहे?

  • )4
  • )1
  • )2
  • )3

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ८१General Intelligence

एका वस्तूच्या छापील किमतीवर 10% कमिशन दिल्यास, होणारा नफा 25% आहे. कमिशन 20% पर्यंत वाढवल्यास नफ्याची टक्केवारी शोधा.

  • )11 1/9%✓ योग्य
  • )14%
  • )11 1/11%
  • )10%

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८२General Intelligence

दरसाल 10% दराने दुसऱ्या वर्षासाठी ₹132 चक्रवाढ व्याज कमावणारी मुद्दल रक्कम किती असेल?

  • )₹1,320
  • )₹1,188
  • )₹1,000
  • )₹1,200✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३General Intelligence

इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारलेल्या, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? ECM, BIO, YOQ, VUS, ?

  • )SAU✓ योग्य
  • )RBV
  • )RAU
  • )TAV

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४General Intelligence

वर्गिकरणानुसार, खालील चार अक्षर-समूहांच्या जोड्यांपैकी तीन एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा तऱ्हेने एक गट तयार करतात. त्या गटाशी संबंधित नसलेला पर्याय निवडा.

  • )GF - ZY✓ योग्य
  • )ML - GF
  • )BA - VU
  • )SR - ML

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८५General Intelligence

Read the given statements and conclusions carefully. Assuming that the information given in the statements is true, even if it appears to be at variance with commonly known facts, decide which of the given conclusions logically follow(s) from the statements. Statements: No pencil is a copy. Some pencils are erasers. Conclusions: (I) Some erasers may be copies. (II) All erasers are pencils.

  • )Only Conclusion (II) follows
  • )Only Conclusion (I) follows✓ योग्य
  • )Both Conclusion (I) and (II) follow
  • )Neither Conclusion (I) nor (II) follow

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६General Intelligence

सलग दोन सवलतीनंतर, ₹150 ची सूचीबद्ध किंमत असलेला एक शर्ट ₹105 मध्ये उपलब्ध आहे. दुसरी सवलत 12.5% असल्यास, पहिली सवलत शोधा.

  • )25%
  • )12%
  • )15%
  • )20%✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७General Intelligence

एक व्यक्ती 5 km/h, 8 km/h आणि 6 km/h या वेगांनी समान अंतर कापतो. संपूर्ण प्रवासासाठी त्याचा सरासरी वेग किती आहे?

  • )5 6/59 km/h
  • )6 6/59 km/h✓ योग्य
  • )7 6/59 km/h
  • )8 6/59 km/h

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८८General Intelligence

जर 'P' म्हणजे '+', 'Q' म्हणजे '-', 'R' म्हणजे 'x' आणि 'S' म्हणजे '÷' असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? 17 Q 4 R 5 P 40 S 4 = ?

  • )5
  • )9
  • )3
  • )7✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८९General Intelligence

दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे ठरवा. विधाने: काही कुत्रे, मांजरी आहेत. सर्व उंदीर, मांजरी आहेत. निष्कर्ष: (I) किमान काही उंदीर, कुत्रे आहेत. (II) सर्व मांजरी, उंदीर आहेत.

  • )निष्कर्ष (I) किंवा (II) पैकी एकही सत्य नाही✓ योग्य
  • )निष्कर्ष (I) आणि (II) हे दोन्ही सत्य आहेत
  • )फक्त निष्कर्ष (I) सत्य आहे
  • )फक्त निष्कर्ष (II) सत्य आहे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९०General Intelligence

अनामिकाने 4 kg 200 gm आंबे, 2 kg 800 gm डाळिंबे आणि 5 kg 750 gm कलिंगड खरेदी केले. तिने विकत घेतलेल्या फळांचे किलोग्राममध्ये एकूण वजन शोधा.

  • )12.850 kg
  • )12.550 kg
  • )12.650 kg
  • )12.750 kg✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९१General Intelligence

संख्या आणि चिन्हांच्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्यानंतरच्या प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी केवळ डावीकडून उजवीकडे करावयाची आहे. (डावी) 1 * 4 % 9 8 # 6 @ £ 5 $ 2 & 7 + 3 D (उजवे) यात अशी किती चिन्हे आहेत, ज्यापैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी अन्य चिन्ह आणि ताबडतोब नंतर एक संख्या देखील आहे?

  • )2
  • )3
  • )0
  • )1✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२General Intelligence

शब्दांच्या चार जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी तीन विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे. वेगळी असणारी शब्द-जोडी निवडा.

  • )टेबल : फर्निचर
  • )आंबा : फळ
  • )शर्ट : ड्रेस
  • )मुलगा : मुलगी✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३General Intelligence

A हा एक काम 4 दिवसांत पूर्ण करू शकतो आणि B हा तेच काम 5 दिवसांत पूर्ण करू शकतो. दोघांनी दोन दिवस मिळून काम केल्यास, किती काम पूर्ण होऊ शकते?

  • )9/10✓ योग्य
  • )5/6
  • )3/5
  • )1/5

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९४General Intelligence

72 km/h वेगाने जाणारी एक रेल्वेगाडी 24 सेकंदात एक खांब ओलांडते. त्या रेल्वेगाडीची लांबी किती आहे?

  • )1.5 m
  • )125 m
  • )300 m
  • )480 m✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९६General Intelligence

खालील चारपैकी तीन एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि म्हणून ते एक गट तयार करतात. त्या गटात न बसणारा पर्याय निवडा.

  • )EIF
  • )MRO✓ योग्य
  • )QUR
  • )TXU

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७General Intelligence

एक व्यक्ती स्थिर पाण्यात 12 km/h वेगाने नौकायन करू शकतो. जर त्याला नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठी लागलेला वेळ हा प्रवाहाच्या दिशेने जाण्यासाठी लागलेल्या वेळेच्या दुप्पट होता, तर प्रवाहाचा वेग शोधा.

  • )2 km/h
  • )6 km/h
  • )4 km/h✓ योग्य
  • )8 km/h

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८General Intelligence

खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा. 23, 26, 32, 41, 53, ?

  • )70
  • )68✓ योग्य
  • )63
  • )61

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९General Intelligence

चार शब्द-जोड्या दिलेल्या आहेत, ज्यापैकी तिघींमध्ये एक विशिष्ट साम्य आहे आणि एक वेगळी आहे. ती वेगळी शब्द-जोडी ओळखा.

  • )टपाल तिकीट: जिल्हाधिकारी✓ योग्य
  • )पुस्तक: लेखक
  • )चित्रपट: दिग्दर्शक
  • )वर्तमानपत्र: संपादक

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००General Intelligence

इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारित असलेल्या दिलेल्या मालिकेत ? च्या जागी काय आले पाहिजे? JGH KHI LIJ MJK ?

  • )NKL✓ योग्य
  • )LIJ
  • )IFG
  • )MJL

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-05sep-shift3