परवशता या शब्दाचा अर्थ काय?
- अ)पराधीनता✓ योग्य
- ब)विश्वास
- क)स्वातंत्र्य
- ड)मुक्ती
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Combined — 05 Sep, Shift 2 · ९३ प्रश्न · रद्द ० · आक्षेप-सुधारित ०
तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासाअधिकृत उत्तरतालिका
प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.
परवशता या शब्दाचा अर्थ काय?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दगाबाजी या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →कंसातील शब्दाचा वाक्यात योग्य उपयोग करा. – समाज आणि शासन या दोघांचा (व्यवस्था) समान वाटा असायला हवा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →रंगरेषा-व्यंगरेषा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कोणते पुस्तक प्रसिद्ध आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
पासनापास या शब्दाचा विग्रह ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →अमोलने सतार वाजवली. या वाक्याचा प्रयोग ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →संहार शब्दाचा विरुद्धार्थी ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढील पैकी मिश्र वाक्य ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
मी शहरातील विविध बँकांमध्ये ________ मारला.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'भरल्या गाड्याला सूप जड नाही' या म्हणीचा अर्थ सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
पुढील क्रियापदाला समानार्थी क्रियापद ओळखा. – खुंटणे
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
‘नाक दाबले की तोंड उघडते’ या म्हणीचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतात त्यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्याची ______ रोवली.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
वाक्यात योग्य विभक्तीप्रत्यय वापरा. – हत्ती ______ शरीरा ______ जो भाग हाती लागला, त्या ______ वर्णन केले.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →कमरपट्टा या शब्दाचा समास ओळखा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →आदर्श या शब्दाचा कोणता अर्थ बरोबर नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
पुढील शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. - प्रकाश
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढील वाक्यातील उद्देश ओळखा. – मुलाने दप्तर भरले.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →हमरीतुमरीवर येणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →आपल्या ज्ञानेंद्रियांचा वापर जागरूकपणे ______ हवा. गाळलेल्या जागी योग्य पर्याय निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →गोदावरी परुळेकर यांचे पुढील पैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध आहे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
अलंकृत या शब्दाचा विरुद्धार्थ सांगा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error. Gita / with her friends / tried to kicked / the ball away.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the given idiom. On cloud nine
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate synonym of the given word. Admire
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The given sentence has an error. Select the option that rectifies the error. Rita and Raja are get married on 20th August.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the option that expresses the given sentence in passive voice. My principal gave me a laptop on clearing the Math Olympiad Exam.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate question tag to fill in the blank. He isn't lactose intolerant, ______ ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error. I hoped / to spot / Malathi between / the crowd.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Parts of the following sentence have been given as options. Select the option that does NOT contain a spelling error. Chandrayaan-3, the third Indian moon mision will be launched on July 14, wherein the ISRO will attemt to soft-land the lander and rover on the lunar serface on August 23rd or 24th
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains an error. She felt / her lift up / by the wind / and thrown to the ground.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate article to fill in the blank. ____ European tourist stayed at my home in Kashi.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →In the following sentence, one of the four underlined words is incorrectly spelt. Identify the INCORRECTLY spelt word. She was atheletic in appearance, which prompted him to acknowledge her proficiency as a sportswoman.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the given proverb. Blood is thicker than water.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate synonym of the underlined word. The artwork showcased exquisite craftsmanship.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate synonym of the given word. Grumble
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the option that expresses the given sentence in passive voice. Someone had reported the theft to the police.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. They live ____ the main road, so there's a lot of traffic going past.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate option to fill in the blank. The mist was so thick; it was like walking ____ a cloud.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Parts of the given sentence have been underlined. One of them contains an error. The options with some changes. Select the option that correctly rectifies the error. Mr. Samuel has teaching here since ten years. He had a teaching experience of twelve years at the time of joining this institution.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The given sentence has an error. Select the option which rectifies the sentence. Sudha always has distribute chocolates among her classmates on her birthday.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate question tag to fill in the blank. They left for the Southern India tour yesterday, ______?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Complete the following conversation between the two using the most suitable option. A: ‘Haven’t seen anything of Bryan for a while.’ B: _______________
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
Select the most appropriate adverb to fill in the blank. He ran _______________ to catch the train.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate option to fill in the blank. Girish can play ____ flute.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the most appropriate meaning of the given proverb. The proof of the pudding is in the eating.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो येथे झालेल्या COP26 मध्ये कोणत्या वर्षी निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्याचे भारताचे उद्दिष्ट जाहीर केले?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
जगण्याच्या आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या हक्कात खालीलपैकी कोणता हक्क समाविष्ट नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतातील जनगणनेमध्ये लोकसंख्येला किती विस्तृत वयोगटांत वर्गीकृत केले जाते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात अल्पसंख्याकांना त्यांच्या निवडीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचा कारभार चालवण्याचा अधिकार असल्याचे नमूद केले गेले आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
ब्रह्मपुत्रेची उपनदी असलेली सुबनसिरी नदी ही खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यातून वाहते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालीलपैकी कोणते भारतातील उष्णतेच्या लाटेचे एक कारण नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पंतप्रधानांनी भारतीय कृषी संशोधन संस्था, _________ येथे PM किसान सन्मान संमेलन 2022 चे उद्घाटन केले.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →हे पद माहिती अधिकार अधिनियममुळे निर्माण झाले.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालीलपैकी कोणती विधाने केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी (CPIO) बाबत अचूक आहेत? a) CPIO त्याची किंवा तिची कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी इतर कोणत्याही अधिकाऱ्याची मदत घेऊ शकत नाही. b) CPIO त्याच्या किंवा तिच्या कर्तव्यांचे योग्य पालन करण्यासाठी इतर कोणत्याही अधिकाऱ्याची मदत घेऊ शकतो. c) प्रत्येक CPIO अशा माहितीची मागणी करणाऱ्या व्यक्तींच्या विनंत्या हाताळेल आणि अशी माहिती शोधण्याच्या व्यक्तींना रास्त मदत करेल. d) 30 दिवसांच्या आत सूट न मिळाल्यास CPIO ने माहिती पुरवावी.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →फौजदारी कायदा (दुरुस्ती) अधिनियम, 2018 नुसार लैंगिक अत्याचार प्रकरणांमध्ये कालबद्ध तपासाचे अन्वेषण करून त्याचा मागोवा घेण्यात राज्यांना/केंद्रशासित प्रदेशांना मदत करण्यासाठी, गृह मंत्रालयाने ______ मध्ये पोलिसांसाठी 'इन्व्हेस्टिगेशन ट्रॅकिंग सिस्टीम फॉर सेक्शुअल ऑफेन्सेस' (Investigation Tracking System for Sexual Offences)' नावाचे ऑनलाइन ॲनालिटिकल टूल सुरु केले.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिवस दीर्घ असणे आणि रात्री लहान असणे हे उत्तर भारतातील कोणत्या ऋतूचे वैशिष्ट्य आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →37व्या राष्ट्रीय खेळांमध्ये (National Games) खालीलपैकी कोणती स्पर्धा अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आली आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →ब्रिटीश सरकारने 1784 मध्ये संमत केलेल्या खालीलपैकी कोणत्या अधिनियमाचे वर्णन 'हाफ-लोफ सिस्टम (half- loaf system)' म्हणून देखील केले जाते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणत्या शहरात ग्रीन इंडिया अवॉर्ड्स (ग्रीन सोसायटी ऑफ इंडियाचा एक उपक्रम) हे वर्ल्ड एन्व्हायरमेंट एक्स्पो (5-7 जून 2023) सोबत एकाच वेळी आयोजित करण्यात आले?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →1925 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कोठे झाली होती?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणी 1887 मध्ये, इंडियन नॅशनल सोशल कॉन्फरन्सची स्थापना केली?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →तिरोत सिंह खालीलपैकी कोणत्या बंडाचा नेता होता?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना' ('PMSBY') ही वार्षिक नूतनीकरण आधारावर 1 जून ते 31 मे पर्यंतच्या कवरेज कालावधीसाठी, 31 मे रोजी किंवा त्यापूर्वी ऑटो-डेबिट सक्षम करण्यास संमती देणाऱ्या, बँक/पोस्ट ऑफिस खाते असलेल्या, 18 ते ______ वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
48 तास ही _________________ याविषयी माहिती मिळविण्याची कालमर्यादा आहे.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →कोणत्या अनुच्छेदात असे नमूद केले आहे की, कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही विशिष्ट धर्माच्या किंवा धार्मिक संप्रदायाच्या संवर्धनासाठी वा देखभालीसाठी कोणताही कर भरण्याची सक्ती केली जाणार नाही?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →शारजाह क्रिकेट स्टेडियमच्या वेस्ट स्टँड (West stand) चे नामकरण हे खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूच्या सन्मानार्थ करण्यात आले आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →अन्नपदार्थातील पिष्टमय पदार्थाची उपस्थिती _________ द्वारे ओळखली जाऊ शकते.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एम. जी. रानडे आणि रघुनाथ राव यांनी ______ ची स्थापना केली.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतात 1897 मध्ये 130 किलोवॅटचा पहिला लहान जलविद्युत प्रकल्प कोठे सुरु झाला?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते फंक्शन (कार्य) ऑपरेटिंग सिस्टमद्वारे केले जाते?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →A आणि B मिळून 10 दिवसांत एक काम पूर्ण करू शकतात. B हा त्याच कामाला एकट्याने 15 दिवसांत पूर्ण करू शकतो. A ला तेच काम एकट्याने पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारलेल्या, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? JDT, LEW, NFZ, PGC, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एका व्यक्ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 7 km/h वेगाने आणि प्रवाहाच्या दिशेने 10 km/h वेगाने नौकायन करू शकते. तर स्थिर पाण्यातील त्या व्यक्तीचा वेग शोधा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एका महिलेने 20 m/min या वेगाने 100 मिनिटे प्रवास केला आणि 50 m/min वेगाने 70 मिनिटे प्रवास केला. तिचा सरासरी वेग किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →श्रीमती मलिक यांनी 6 m 25 cm निळे कापड, 1 m 75 cm पिवळे कापड, आणि 8 m 50 cm लाल कापड खरेदी केले. सर्व मिळून तिने किती मीटर कापड खरेदी केले?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →₹800 ची रक्कम अर्ध-वार्षिक गणना करून वार्षिक 10% दराने, किती वर्षांत ₹926.10 एवढी होईल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. दिलेली विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असली तरीही ती सत्य आहेत असे तुम्हाला गृहीत धरायचे आहे. दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे तुम्हाला ठरवायचे आहे. विधाने : सर्व अस्वल, सील आहेत. काही सील, पोपट आहेत. काही पोपट, लांडगे आहेत. निष्कर्ष (I): काही अस्वल, लांडगे आहेत. निष्कर्ष (II): एकही सील, लांडगा नाही.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर 'P' म्हणजे '+', 'Q' म्हणजे '-', 'R' म्हणजे 'x' आणि 'S' म्हणजे '÷' असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? 36 S 6 P 7 Q 4 R 3 = ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? 25, 35, 55, ?, 125, 175
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
शब्दांच्या चार जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी तीन विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे. वेगळी असणारी शब्द-जोडी निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी योग्य संख्या येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायांतून निवडा. 14, 23, 41, 68, 104, ?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →कनक याच्याकडे ₹10,000 किंमतीचा एक भूखंड आहे. त्याला तो 10% नफ्याने रमणला विकतो. रमण हा भूखंड कनिकाला 10% तोट्याने पुन्हा विकतो. संपूर्ण व्यवहारात, रमणच्या वाट्याला काय आले?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →30 विद्यार्थ्यांच्या वर्गाची परीक्षा घेतली गेली. 12 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 80 आहेत आणि उर्वरित विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 75 आहेत. तर वर्गाचे सरासरी गुण किती आहेत?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →(0.2 × 0.2 × 0.2 – 0.02 × 0.02 × 0.02) (2 × 2 × 2) चे मूल्य किती आहे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक तोटी 4 तासात एक टाकी भरते. दुसरी तोटी 6 तासांत पूर्ण टाकी रिकामी करते. टाकी रिकामी असल्यास आणि दोन्ही तोट्या उघडल्यास टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
सोडवा: 16 - 8 + 4 ÷ 2 × 3
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
खालील चारपैकी तीन एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि म्हणून ते एक गट तयार करतात. त्या गटात न बसणारा पर्याय निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक दुकानदार छापील किंमतीवर 10% सवलत देऊ करतो. 8% नफा कमावण्यासाठी त्याने मूळ किंमतीवर किती टक्के अधिक रक्कम त्याच्या मालवस्तूवर अंकित केली पाहिजे?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
वर्णक्रमानुसार, खालील चार अक्षर-समूहांपैकी तीन एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा प्रकारे एक गट तयार करतात. त्या गटाशी संबंधित नसलेला पर्याय निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
वर्णक्रमानुसार, खालील चार अक्षर-समूहांच्या जोड्यांपैकी तीन एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा प्रकारे एक गट तयार करतात. त्या गटाशी संबंधित नसलेला पर्याय निवडा.
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील अक्षर मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. (डावे) Y O B T E N S R C X Z A W Q U D F K I G H F (उजवे) अक्षर मालिकेतील सर्वात डावीकडील स्वर आणि सर्वात उजवीकडील स्वर यांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत?
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा
२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत
१५ मिनिटांत तपासा →स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-05sep-shift2