योग्य जोडी असलेला पर्याय ओळखा.
- अ)त्याचे वृत्तपत्र वाचून झाले – भावे प्रयो
- ब)आज लवकर उजाडले – कर्मणी प्रयोग
- क)शिकाऱ्याने शिकार केली – कर्तरी प्रयोग
- ड)पक्षी आकाशात उडाला – कर्तरी प्रयोग✓ योग्य
स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →