स्पर्धाAI

तलाठी भरती २०२३

Combined — 04 Sep, Shift 3 · ९९ प्रश्न · रद्द ० · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

लेखक आनंद यादवांनी कोणते पुस्तक लिहिले आहे ?

  • )उल्का
  • )गोतावळा✓ योग्य
  • )बलुतं
  • )कोसला

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

पुढील पुस्तकाचे लेखक कोण? – व्यक्ती आणि वल्ली

  • )द. मा. मिरासदास
  • )पु. ल. देशपांडे✓ योग्य
  • )चि. वि. जोशी
  • )बाळकरामा

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

'महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य' हा ग्रंथ कोणाचा आहे?

  • )अशोक केळकर
  • )ना.गो.कालेलकर
  • )गो.मा.पवार✓ योग्य
  • )प्रभाकर पाध्ये

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'सोन्याचा धूर निघणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.

  • )सोन्याचा कस तपासणे
  • )अतिशय पैसा उधळणे
  • )पैसे साठवून ठेवणे
  • )खूप संपत्ती असणे.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – खांद्यावर उभे राहणे

  • )खांद्यावरून बंदूक मारणे
  • )जीवनात पुढे जाण्यासाठी एखाद्याची मदत घेणे✓ योग्य
  • )डोंबाऱ्याचे खेळ करणे
  • )खालच्या थरातल्या माणसांच्या खांद्यावर उभे राहून दहीहंडी फोडणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

प्रयोग ओळखा – तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळुकेने जणू हळूच म्हटले 'तथास्तु'

  • )भावे✓ योग्य
  • )समापन कर्मणी
  • )कर्मणी
  • )कर्तरी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

गायीची शिंगं गायीला भारी नसतात ही म्हण कोणत्या प्रसंगी वापरली जाईल?

  • )गायीच्या शिंगामुळे एखाद्याला दुखापत झाली तर
  • )माहेरचे पाहुणे एखाद्या स्त्रीच्या घरी आले तर
  • )दुसऱ्याच्या मुलांची जबाबदारी घेताना
  • )स्वतःच्या मुलांचे ओझे वाटत नाही हे सांगताना✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १०Marathi Language

रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार शोधा . दिवाळीच्या दिवसात मोठ्या मोठ्या दुकानात ठेवलेल्या अनेक आकर्षक वस्तू ग्राहकांच्या ________

  • )मान तुकवतात.
  • )वेसण घालतात.
  • )नजरेत भरतात.✓ योग्य
  • )विकोपाला जातात.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Marathi Language

पुढील शब्दाचा अर्थ सांगा – गंधवार्ता

  • )खबर✓ योग्य
  • )रस
  • )इच्छा
  • )वास

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १५Marathi Language

पुढील वाक्यप्रचारासाठी कोणत्या वाक्यातला उपयोग बरोबर आहे? मायेची पाखर घालणे

  • )मायेने पाखरांना दाणे टाकले
  • )चिमणीने पंख पसरले
  • )सिंधुताईंनी अनाथ मुलांवर मायेची पाखर घातली✓ योग्य
  • )आईने झोपलेल्या अदितीवर शाल पांघरली.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १७Marathi Language

केवळ वाक्य करा. – मघाशी मी तुम्हाला भाड्याचे पैसे दिले. त्यातली एक रुपयाची नोट मला बदलून घ्यायची आहे. ही विचित्र मागणी ऐकून त्याला नवल वाटलं.

  • )त्याला नवल वाटले कारण मी मघाशी दिलेल्या भाड्याच्या पैशांमधली रुपयाची नोट बदलून मागितली.
  • )मघाशी दिलेल्या भाड्याच्या पैशांमधली नोट बदलून मागितली म्हणून त्याला नवल वाटलं.
  • )मघाशी तुम्हाला दिलेल्या भाड्याच्या पैशांमधली एक रुपयाची नोट मला बदलून घ्यायची आहे अशी विचित्र मागणी ऐकून त्याला नवल वाटले.✓ योग्य
  • )जेव्हा मी भाड्याच्या पैशांमधली एक रुपयाची नोट मला बदलून मागितली तेव्हा त्याला नवल वाटले..

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १८Marathi Language

पुढील शब्दाचा अर्थ सांगा – असोशी

  • )कसोशी
  • )अतृप्ती✓ योग्य
  • )सोशिक
  • )असह्यसता

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १९Marathi Language

समास ओळखा – डोंगरमाथा

  • )द्विगु
  • )बहुव्रीही
  • )कर्मधारय
  • )षष्ठी तत्पुरुष✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २०Marathi Language

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा – डोळा लागणे

  • )डोळ्याला लागणे
  • )झोपणे✓ योग्य
  • )डोळे मिटणे
  • )डोळ्यात काहीतरी जाणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २१Marathi Language

'विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी.' या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य कोणते आहे?

  • )विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखू नये.
  • )विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी का?
  • )विद्यार्थ्यांनी वर्गात दंगा करू नये.
  • )विद्यार्थ्यांनो, वर्गात शांतता राखा.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २३Marathi Language

पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. – किती अतूल हसतात ती !

  • )प्रश्नार्थी
  • )विधानार्थी
  • )उद्गारार्थी✓ योग्य
  • )विध्यर्थी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Marathi Language

योग्य विग्रह करा – हर्षोल्हास

  • )हर्षाने उल्हास
  • )हर्षातून उल्हास
  • )हर्ष आणि उल्हास✓ योग्य
  • )हर्ष किंवा उल्हास

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २९English Language

Identify the most appropriate meaning of the given idiom/phrase. Lose your marbles

  • )To lose something expensive
  • )To forge your ties with your family.
  • )To lose your childhood memory.
  • )To become unsound of mind.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३२English Language

Find the part of the sentence that has a grammatical error. While the Stork enjoyed her soup and finished it, the fox goes home very hungry realizing his mistake.

  • )While the Stork enjoyed her
  • )realizing his mistake.
  • )soup and finished it,
  • )the fox goes home very hungry✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३३English Language

Select the most appropriate option for the given blank. He is not an adult yet, _________?

  • )is he?✓ योग्य
  • )am I right?
  • )or is he?
  • )he is?

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३४English Language

Select the correct active form of the given sentence. Their lost car has not been found yet.

  • )They have not found their lost car yet.✓ योग्य
  • )They has not found their lost car yet.
  • )They had not found their lost car yet.
  • )They have not been finding their lost car yet.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३६English Language

Identify the most appropriate meaning of the given idiom/phrase. The best thing since sliced bread.

  • )Something new which is very innovative and new.✓ योग्य
  • )Something which is priced very high.
  • )Something high in demand but short in supply.
  • )Something which tastes like you have never tasted before.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४२English Language

Choose the most appropriate Antonym of the given word. Splurge

  • )Extent
  • )Save✓ योग्य
  • )Extinct
  • )Deplete

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४४English Language

Find the part of the sentence that has a grammatical error. I was especially fond of animals and was indulging by my parents with a great variety of pets.

  • )I was especially fond
  • )with a great variety of pets.
  • )indulging by my parents✓ योग्य
  • )of animals and was

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६English Language

Select the sentence with no spelling error.

  • )Voters supported the Consrvatives but not their potential far-right allies; they refused to punish the socialists.
  • )Voters supported the Conservatives but not there potential far-right allies; they refused to punish the sociailists.
  • )Voters supported the Conservatives but not their potential far-right allies; they refused to punish the socialists.✓ योग्य
  • )Votars supported the Conservatives but not there potential far-right allies; they refused to punish the socialists.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४७English Language

Select the correct passive form of the given sentence. All the moms have found only one answer to all their miseries.

  • )All the moms have been finding only one answer to all their miseries.
  • )Only one answer is found by all the moms for all their miseries.
  • )Only one answer has been found by all the moms for all their miseries.✓ योग्य
  • )Only one answer was found by all the moms for all their miseries.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५General Knowledge

The Ramakrishna Mission was set up in ______.

  • )1883
  • )1897✓ योग्य
  • )1867
  • )1864

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५६General Knowledge

Which of the following statement/s is/are correct regarding the Preamble of the Indian Constitution? I. As on May 2022, Preamble of the Indian Constitution has been amended only once. II. The word ‘Republic’ in the Preamble of the Indian Constitution was added in 1976

  • )Only II
  • )Neither I nor II
  • )Both I and II
  • )Only I✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८General Knowledge

______ is the administrative headquarter of Lakshadweep.

  • )Amindive
  • )Kavaratti✓ योग्य
  • )Minicoy
  • )Laccadive

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५९General Knowledge

Who among the following published a book, Striprushstulna, (A Comparison between Women and Men), criticising the social differences between men and women?

  • )Pandita Ramabai
  • )Tarabai Shinde✓ योग्य
  • )Vinoba Bhave
  • )Jyotirao Phule

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६०General Knowledge

Which of the following statement is correct? I. Tropical evergreen forest grows well in areas having more than 200 cm rainfall. II. The thorn forests are found in regions with 70 cm to 100 cm rainfall.

  • )Both I and II
  • )Neither I nor II
  • )Only I✓ योग्य
  • )Only II

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०General Knowledge

Article 7 of the Indian Constitution mentions ______.

  • )Citizenship at the commencement of the Constitution
  • )Rights of citizenship of certain migrants to Pakistan✓ योग्य
  • )Rights of citizenship of certain persons who have migrated to India from Pakistan
  • )Admission or establishment of new States

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७२General Knowledge

Which of the following statements is correct regarding SMILE-75 Initiative? I. This scheme is implemented by the Ministry of Health and Family Welfare. II. A total budget of Rs.100 crore has been allocated for the scheme for coming years till 2025-26.

  • )Only I
  • )Neither I nor II
  • )Only II✓ योग्य
  • )Both I and II

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७४General Knowledge

Sagar Kailas Ovtalkar was conferred with the Arjuna Award 2022 in which sports?

  • )Mallakhamb✓ योग्य
  • )Weightlifting
  • )Shooting
  • )Kabaddi

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७७General Intelligence

In the following question, four letter pairs are given. The letters on left side of (–) is related to the letters on the right side of (–) with some Logic/Rule/Relation. The first three are similar on basis of same Logic/Rule/Relation. Select the odd one out from the given alternatives.

  • )DSOX – GVRA
  • )NCYH – QFBK
  • )XMIR – APLU
  • )CHMR – FKPV✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८०General Intelligence

The difference between cost price and selling price is Rs. 450. If profit percentage is 18 percent, then what is the selling price?

  • )Rs. 2630
  • )Rs. 2800
  • )Rs. 3000
  • )Rs. 2950✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८१General Intelligence

The speed of a boat in still water is 12 km/hr. If the upstream speed of the boat is 4 km/hr, then what is the speed of the stream?

  • )10 km/hr
  • )8 km/hr✓ योग्य
  • )5 km/hr
  • )3 km/hr

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८२General Intelligence

In the following question, select the related letter pair from the given alternatives. DQ : GT :: ?

  • )CO : AB
  • )ER : HU✓ योग्य
  • )HU : NZ
  • )XZ : BA

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८४General Intelligence

A series is given with one term missing. Select the correct alternative from the given ones that will complete the series. ZAP, VUH, ROZ, NIR, ?

  • )JCR
  • )JMG
  • )JCJ✓ योग्य
  • )GLR

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८८General Intelligence

In the following question below are given some statements followed by some conclusions based on those statements. Taking the given statements to be true even if they seem to be at variance from commonly known facts. Read all the conclusions and then decide which of the given conclusion logically follows the given statements. Statements: I. Some Z are F. II. All G are Z. Conclusion: I. No F is G. II. Some G are not F. III. No F is Z.

  • )Neither conclusion I, II nor III follows✓ योग्य
  • )Both conclusions II and III follows
  • )Both conclusions I and II follows
  • )Only conclusion II follows

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९General Intelligence

A person can cover a distance of y km in 10 hours. He increases his speed by 10 m/s and covers the same distance in 4 hours. Which of the following statement(s) is/are correct? I. The value of y is 240 km. II. Original speed of the person is 24 km/hr.

  • )Only II
  • )Only I
  • )Both I and II✓ योग्य
  • )Neither I nor II

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२General Intelligence

In the following question, select the missing number from the given series. 119, 140, 115, 144, ?, 148

  • )112
  • )111✓ योग्य
  • )115
  • )110

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९४General Intelligence

A series is given with one term missing. Select the correct alternative from the given ones that will complete the series. MQ, NS, OU, PW, ?

  • )QS
  • )QY✓ योग्य
  • )MQ
  • )QT

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९५General Intelligence

In the following question below are given some statements followed by some conclusions based on those statements. Taking the given statements to be true even if they seem to be at variance from commonly known facts. Read all the conclusions and then decide which of the given conclusion logically follows the given statements. Statements: I. All M are T. II. Some B are M. Conclusion: I. All B are T. II. All T are M.

  • )Only conclusion II follows
  • )Only conclusion I follows
  • )Both conclusions I and II follows
  • )Neither conclusion follows✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६General Intelligence

Two pipes can fill a tank in 40 hours and 48 hours respectively and an outlet pipe can empty 15 gallons of water per hour. All the three pipes working together can fill the same empty tank in 40 hours. What is the capacity of the tank?

  • )840 gallons
  • )700 gallons
  • )720 gallons✓ योग्य
  • )820 gallons

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००General Intelligence

Consider the string given below made up of symbol. # @ # # @ % * # * % $ S # @ @ % * # % $ S @ # * How many # are NOT immediately followed by a @?

  • )7
  • )4✓ योग्य
  • )5
  • )6

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-04sep-shift3