स्पर्धाAI

तलाठी भरती २०२३

Combined — 04 Sep, Shift 2 · ९६ प्रश्न · रद्द ० · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

पद्मश्री अशोक केळकरांनी पुढीलपैकी कोणते पुस्तक लिहिले?

  • )आधुनिक भाषाविज्ञान
  • )रुजुवात✓ योग्य
  • )भाषा आणि संस्कृती
  • )सामाजिक भाषाविज्ञान

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'गळ्यातले तुटले ओटीत पडले' या म्हणीचा योग्य अर्थ सांगा.

  • )परिस्थितीप्रमाणे वर्तन बदलणे
  • )नुकसान होता होता टळणे✓ योग्य
  • )पक्का निर्णय घेणे
  • )खरे लपत नाही

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

पुढील वाक्यातले प्रथमान्त कर्म ओळखा – माझ्या उशीखालचा खाऊचा रुपया त्या ताईला दे.

  • )तू
  • )माझा
  • )रुपया✓ योग्य
  • )ताईला

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – जमीन अस्मानचा फरक असणे

  • )खूप फरक असणे✓ योग्य
  • )जमिनीपासून आकाश दूर असणे
  • )आकाशाला हात टेकणे
  • )जमीन आणि आकाश वेगळे असणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

केवळ वाक्य करा. – हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे चेहरे उजळले. सगळ्यांनी ते पाहिले. सगळ्यांच्या मनातील मळभ दूर झालं.

  • )हॉटेलवर पोहोचलेल्या आमचे चेहरे उजळले कारण सगळ्यांच्या मनातील मळभ दूर झालं.
  • )हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे चेहरे उजळले म्हणून सगळ्यांच्या मनातील मळभ दूर झालं.
  • )हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून सगळ्यांच्या मनातील मळभ दूर झालं.✓ योग्य
  • )हॉटेलवर पोहोचताना आमचे चेहरे उजळले. ते पाहून सगळ्यांच्या मनातील मळभ दूर झालं.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

पुढील पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? – जेव्हा माणूस जागा होतो

  • )इरावती कर्वे
  • )गोदावरी परुळेकर✓ योग्य
  • )दुर्गा भागवत
  • )विभावरी शिरूरकर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Marathi Language

वाक्याचा प्रकार ओळखा – या माझ्या मागोमाग.

  • )विध्यर्थी
  • )आज्ञार्थी✓ योग्य
  • )प्रश्नार्थी
  • )संकेतार्थी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ११Marathi Language

अर्थ सांगा – उपद्रव

  • )द्राव
  • )नुकसान
  • )त्रास✓ योग्य
  • )मनस्ताप

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १३Marathi Language

पुढील वाक्यप्रचार कोणत्या वाक्यात बरोबर वापरला आहे? – गळ घालणे

  • )वैदेही आणि अनू गळ्यात गळे घालून हिंडायचे
  • )वैदेहीने राज्याच्या गळ्यात माळ घातली
  • )वैदेही अनूच्या गळ्यात पडून रडू लागली
  • )वैदेहीने अनूला ट्रिपला येण्यासाठी गळ घातली✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १५Marathi Language

पुढीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे?

  • )वि. दा. करंदीकर✓ योग्य
  • )आचार्य अत्रे
  • )ना. सी. फडके
  • )पु. ल. देशपांडे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९Marathi Language

वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – जीव ओतणे

  • )प्रेम करणे
  • )सर्व शक्तीनिशी मनापासून काम करणे✓ योग्य
  • )जीव देणे
  • )कष्ट सोसणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Marathi Language

वाक्य होकारार्थी करा. – दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असे वाटले नव्हते.

  • )दात उपटण्याची क्रिया अवघड असेल असे वाटले होते.✓ योग्य
  • )दात उपटण्याची क्रिया सोपी नसेल असे वाटले नव्हते.
  • )दात उपटण्याची क्रिया सोपी असेल असे वाटले होते.
  • )दात उपटण्याची क्रिया अवघड नसेल असे वाटले होते.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २१Marathi Language

पुढील शब्दाची त्याच्या विरुद्धार्थी शब्दाशी जोडी जुळवा – निर्बुद्ध

  • )
  • )निर्लज्ज
  • )बुद्धिमान✓ योग्य
  • )निर्दयी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Marathi Language

पुढील शब्दसमूहासाठी कोणता एक शब्द आहे? – उन्हाळ्यात जंगलातील झाडेझुडपे पेटणे

  • )वानवा
  • )आग
  • )वणवा✓ योग्य
  • )होम

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Marathi Language

पुढील वाक्प्रचार कोणत्या प्रसंगी वापराल? - आहारी जाणे

  • )भरपूर खाल्ल्यावर
  • )देखरेखीखाली असल्यावर
  • )एखाद्या व्यक्तीने किंवा सवयीने तुमचा पूर्णपणे ताबा घेतल्यावर✓ योग्य
  • )योग्य आहार घेतल्यावर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २५Marathi Language

योग्य विग्रह करा – दऱ्याखोऱ्यात

  • )दरीत आणि खोऱ्यात✓ योग्य
  • )दऱ्याखोऱ्यांचा समूह
  • )दरीपासून खोऱ्यापर्यंत
  • )दरीत किंवा खोऱ्यात

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०English Language

Find the part of the sentence that has a grammatical error. He was declared unfit about the physical training for the defense job.

  • )the physical training
  • )for the defense job
  • )unfit about the✓ योग्य
  • )He was declared

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३१English Language

Identify the most appropriate meaning of the given idiom/phrase. Put all your eggs in one basket.

  • )To invest all your energy in arguing with someone.
  • )To spend all your money on your wedding.
  • )To give all your money to your wife.
  • )To invest all your resources into one thing.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३२English Language

Choose the most appropriate antonym of the given word. Combat

  • )House
  • )Calories
  • )Submit✓ योग्य
  • )Field

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३६English Language

Select the most appropriate option for the given blank. He ______ all the rumors of his retirement at the press conference yesterday.

  • )denied✓ योग्य
  • )deny
  • )denies
  • )denying

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३७English Language

Select the correct active form of the given sentence. This antique has been brought to us by The Yorks.

  • )The Yorks brought us this antique.
  • )The Yorks buy this antique for us.
  • )The Yorks have brought us this antique.✓ योग्य
  • )The Yorks had brought us this antique.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८English Language

Select the correct passive form of the given sentence. The Europeans teach us work life balance.

  • )We were taught work life balance by The Europeans.
  • )Work life balance is being taught to us by The Europeans.
  • )We are taught work life balance by The Europeans.✓ योग्य
  • )Work life balance is taught to us by The Europeans.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१English Language

Select the most appropriate option for the given blank. You are moving to Australia, ______ ?

  • )are you?
  • )aren't you?✓ योग्य
  • )isn't you?
  • )will you?

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४२English Language

Find the part of the sentence that has a grammatical error. The team hunted for mineral deposits on a long stretch of the western Kumaon Himalayas, extending from Amritpur to the Milam glacier.

  • )Amritpur to the Milam glacier.
  • )The team hunted for mineral deposits along✓ योग्य
  • )a long stretch of the western Kumaon
  • )Himalayas, extending from

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६English Language

Find the part of the sentence that has a grammatical error. Rishabh is a 17 year old boy, he loves to playing football on every weekend.

  • )playing football on✓ योग्य
  • )every weekend.
  • )old boy, he loves to
  • )Rishabh is a 17 year

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४८English Language

Choose the most appropriate synonym of the given word. Humdrum

  • )Boring✓ योग्य
  • )Murmuring
  • )Lightening
  • )Gossiping

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४९English Language

Select the option that uses the correct punctuation marks for the given sentence. Oh ______ This should not have happened.

  • )okay,
  • )yes.
  • )right.
  • )no!✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५१General Knowledge

दीनदयाळ स्पर्श (SPARSH) योजनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? I. शाळकरी मुलांसाठी हा भारतभरातील शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे. II. दळणवळण मंत्रालयाने डाकमुद्राविद्येचा (फिलाटली) आवाका वाढवण्यासाठी हे सुरु केले होते.

  • )फक्त II
  • )I किंवा II पैकी एकही नाही
  • )I आणि II दोन्ही✓ योग्य
  • )फक्त I

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५२General Knowledge

_______ ने हडपनीती (Doctrine of Lapse) तयार केली होती.

  • )लॉर्ड हार्डिंग्ज
  • )लॉर्ड कॅनिंग
  • )लॉर्ड डलहौसी✓ योग्य
  • )लॉर्ड हेस्टिंग्ज

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५३General Knowledge

आर्थ्रोपोडा प्रसृष्टीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? I. ही प्राण्यांची सर्वात मोठी प्रसृष्टी आहे, ज्यामध्ये कीटकांचा समावेश होतो. II. हे प्राणी द्विपाश्व सममितीय आणि ट्रिप्लोब्लास्टिक आहेत.

  • )फक्त I
  • )I किंवा II पैकी एकही नाही
  • )I आणि II दोन्ही✓ योग्य
  • )फक्त II

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४General Knowledge

भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 23 खालीलपैकी कोणत्या तरतुदीशी संबंधित आहे?

  • )मानवी तस्करी आणि सक्तीची मजुरी यांवर बंदी✓ योग्य
  • )सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत संधीची समानता
  • )धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या आधारे भेदभाव करण्यास मनाई
  • )जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६General Knowledge

कॉम्प्युटर मेमरीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

  • )रॅम (RAM) स्थायी आहे, तर रॉम (ROM) अस्थायी आहे.✓ योग्य
  • )रॅम (RAM) ही सेकंडरी स्टोरेजपेक्षा वेगवान असते, परंतु कॉम्प्युटर प्रोसेसरपेक्षा वेगवान नसते.
  • )प्रोसेस करण्यापूर्वी, प्रोग्राम आणि डेटा प्रायमरी मेमरीमध्ये लोड केला जातो.
  • )CPU च्या ऑपरेशन्सला गती देण्यासाठी, CPU आणि कॅशे म्हणून ओळखल्या जाणारी प्रायमरी मेमरी यांच्यादरम्यान एक अतिशय वेगवान मेमरी ठेवली जाते.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८General Knowledge

खालीलपैकी कोणी ज्योतिराव फुले यांच्या कार्याची ओळख करून घेऊन त्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या दलित वर्गाला शिक्षण देऊन त्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या सत्यशोधक समाजात सामील झाले?

  • )लहुजी वस्ताद✓ योग्य
  • )गोदावरी परुळेकर
  • )बाबू शेडमाके
  • )माधवराव बागल

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९General Knowledge

फेब्रुवारी 2023 मध्ये, भारतातील 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ____ टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल आणले गेले.

  • )20✓ योग्य
  • )15
  • )25
  • )30

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०General Knowledge

सर्व वनस्पती व प्राणी हे पेशींपासून बनलेले आहेत आणि पेशी हे जीवनाचे मूलभूत एकक आहे, असा पेशी सिद्धांत खालीलपैकी कोणी जीवशास्त्रज्ञाने मांडला? I. एम. श्लीडन II. टी. श्वान

  • )I किंवा II पैकी एकही नाही
  • )फक्त II
  • )फक्त I
  • )I आणि II दोन्ही✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६१General Knowledge

ज्योतिराव फुले यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? I. ते सत्यशोधक समाजाचे संस्थापक होते. II. त्यांनी गुलामगिरी नावाचे पुस्तक लिहिले.

  • )फक्त I
  • )I आणि II दोन्ही✓ योग्य
  • )I किंवा II पैकी एकही नाही
  • )फक्त II

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६२General Knowledge

खालीलपैकी कोणता जीव हा सजीवांच्या प्रोटिस्टा सृष्टीचे एक उदाहरण आहे?

  • )जिवाणू
  • )आदिजीव✓ योग्य
  • )मायकोप्लाझ्मा
  • )नील-हरित शैवाल

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४General Knowledge

भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर ______ आहे.

  • )वुलर तलाव
  • )चिल्का तलाव✓ योग्य
  • )दल सरोवर
  • )लोकटाक तलाव

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५General Knowledge

भारतीय राज्यघटनेच्या 'भाग 2' मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख करण्यात आला आहे?

  • )मूलभूत हक्क
  • )मूलभूत कर्तव्ये
  • )संघराज्य आणि त्याचे प्रदेश
  • )नागरिकत्व✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६General Knowledge

भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेच्या संदर्भात, खालील जोड्या जुळवा. यादी-I I न्याय II स्वातंत्र्य III समानता यादी-II 1 संधी 2 आर्थिक 3 श्रद्धा

  • )I-3, II-1, III-2
  • )I-2, II-1, III-3
  • )I-2, II-3, III-1✓ योग्य
  • )I-1, II-3, III-2

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७General Knowledge

आर्य समाजाचे संस्थापक कोण होते?

  • )स्वामी विवेकानंद
  • )स्वामी दयानंद सरस्वती✓ योग्य
  • )राजा राममोहन रॉय
  • )ईश्वरचंद्र विद्यासागर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६८General Knowledge

हरस्टार्ट (herSTART) हा महिला उद्योजकांसाठीचा ____ चा एक स्टार्ट-अप प्लॅटफॉर्म आहे.

  • )केरळ विद्यापीठ
  • )गुजरात विद्यापीठ✓ योग्य
  • )दिल्ली विद्यापीठ
  • )पंजाब विद्यापीठ

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९General Knowledge

खालील विधाने विचारात घ्या आणि दिलेल्या पर्यायांतून वनस्पती प्रकार ओळखा. I. या जंगलांमध्ये ओलावा मिळावा म्हणून झाडे विखुरलेली असतात आणि त्यांची लांबच लांब मुळे जमिनीत खोलवर जातात. II. बाष्पीभवन कमी करण्यासाठी पाने बहुतेकदा जाड आणि लहान असतात.

  • )खारफुटीचे जंगल
  • )उष्णकटिबंधीय पानझडी जंगल
  • )काटेरी जंगले आणि झाडे✓ योग्य
  • )पर्वतीय जंगल

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०General Knowledge

खालीलपैकी कोणत्या जलीय तणामुळे केरळ सीमेवळील तामिळनाडू वालपराई या थंड हवेच्या ठिकाणी हत्तींच्या अधिवासाला व चराई क्षेत्राला धोका निर्माण झाला असून या प्रदेशात मानव-हत्ती संघर्षाचा धोका निर्माण झाला आहे?

  • )लँटाना कॅमारा
  • )लुडविगिया ग्लँड्युलोसा
  • )जुसिया रिपेंस
  • )लुडविगिया पेरुव्हियाना✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७२General Knowledge

सातव्या वार्षिक अहवाल 2012 नुसार महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाकडे अपीले नोंदणी करण्यात खालीलपैकी कोणते विभाग आघाडीवर आहेत?

  • )पुणे, औरंगाबाद आणि अमरावती
  • )नाशिक, औरंगाबाद आणि पुणे
  • )नाशिक, पुणे आणि अमरावती
  • )नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३General Knowledge

2011 च्या जनगणनेनुसार, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये शहरी भागातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे?

  • )झारखंड
  • )त्रिपुरा✓ योग्य
  • )कर्नाटक
  • )गुजरात

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४General Knowledge

2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील साक्षरतेच्या दरातील स्त्री-पुरुष यांतील तफावत अंदाजे ____ टक्के होती.

  • )19
  • )13
  • )16✓ योग्य
  • )22

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५General Knowledge

ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या ____ या संघटनेने जाती समानतेचा प्रचार केला.

  • )ब्राह्मो समाज
  • )प्रार्थना समाज
  • )आर्य समाज
  • )सत्यशोधक समाज✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७७General Intelligence

एक मालिका दिलेली असून त्यातील एक पद गहाळ आहे. दिलेल्या पर्यायांतून मालिका पूर्ण करणारा योग्य पर्याय निवडा. MOR, QUZ, UAH, YGP, ?

  • )RDQ
  • )CNR
  • )DNQ
  • )CMX✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८General Intelligence

जर एक विशिष्ट रक्कम 10 वर्षांत सरळव्याजाने तिच्या स्वतःच्या तिप्पट होते, तर किती वर्षांत ती स्वतःच्या पाचपट होईल?

  • )24 वर्ष
  • )20 वर्ष✓ योग्य
  • )22 वर्ष
  • )18 वर्ष

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७९General Intelligence

X हा एक काम एकट्याने 24 दिवसांत पूर्ण करू शकतो आणि Y हा तेच काम एकट्या X ला लागलेल्या कालावधीच्या निम्म्या कालावधीत पूर्ण करू शकतो. त्यांनी एकत्रितपणे काम केले, तर त्याच कामाचा किती भाग ते एका दिवसात पूर्ण करू शकतात?

  • )1/12
  • )1/5
  • )1/7
  • )1/8✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०General Intelligence

खालील प्रश्नात, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. 89, 78, 66, 53, 39, ?

  • )25
  • )28
  • )21
  • )24✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१General Intelligence

दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/त ते ठरवा. विधाने: I. काही चहा हे दूध आहेत. II. सर्व क्रीम या चहा आहेत. निष्कर्ष: I. एकही क्रीम दूध नाही. II. सर्व चहा हे क्रीम आहेत. III. काही दूध हे चहा आहेत.

  • )फक्त निष्कर्ष III तर्कसंगत आहे.✓ योग्य
  • )II आणि III हे दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत आहेत.
  • )फक्त निष्कर्ष I तर्कसंगत आहे.
  • )एकही निष्कर्ष तर्कसंगत नाही.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८२General Intelligence

लक्ष्मण आणि भरत यांच्या वयांची सरासरी 40 वर्ष आहे. भरत आणि मुकेश यांच्या वयांची सरासरी 55 वर्ष आहे. लक्ष्मण आणि मुकेश यांच्या वयांची सरासरी 60 वर्ष आहे. तिघांपैकी सर्वात मोठ्या व्यक्तीचे वय किती आहे?

  • )90 वर्ष
  • )75 वर्ष✓ योग्य
  • )85 वर्ष
  • )80 वर्ष

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३General Intelligence

एक व्यापारी एका खुर्चीस 8 टक्के नफ्याने विकतो. जर त्याने ती मूळ किंमतीच्या एक तृतीयांश दराने खरेदी केली आणि पूर्वीच्याच विक्री किंमतीला विकली, तर झालेल्या नफ्याची टक्केवारी किती असेल?

  • )300 टक्के
  • )224 टक्के✓ योग्य
  • )326 टक्के
  • )225 टक्के

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८४General Intelligence

खालील प्रश्नात चार अक्षर-जोड्या दिल्या आहेत. (-) च्या डाव्या बाजूला असलेली अक्षरे ही (-) च्या उजव्या बाजूला असलेल्या अक्षरांशी काही तर्क/नियम/संबंध यानुसार संबंधित आहेत. त्यातील तीन अक्षर-जोड्यांमध्ये समान तर्क/नियम/संबंधावर आधारित साम्य आहे. दिलेल्या पर्यायांमधून गटात न बसणारी अक्षर-जोडी निवडा.

  • )AGKN - YEIL
  • )KQTV - IORS✓ योग्य
  • )QWAD - OUYB
  • )GMQT - EKOR

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५General Intelligence

रोहित एक वस्तू 10 टक्के नफ्याने विकतो. जर मूळ किंमत आणि विक्री किंमत या दोन्हींना 50 रुपयांनी घटविले, तर नफा 20 टक्के होतो. तर, प्रारंभीची मूळ किंमत किती असेल?

  • )रु. 250
  • )रु. 200
  • )रु. 150
  • )रु. 100✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७General Intelligence

खालीलपैकी कशास 24 ने भाग जात नाही?

  • )2448
  • )4080
  • )5132✓ योग्य
  • )4896

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८८General Intelligence

दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/त ते ठरवा. विधाने: I. एकही A हा B नाही. II. काही C हे B आहेत. निष्कर्ष: I. सर्व C हे A आहेत. II. एकही B हा A नाही.

  • )एकही निष्कर्ष तर्कसंगत नाही.
  • )फक्त निष्कर्ष I तर्कसंगत आहे.
  • )फक्त निष्कर्ष II तर्कसंगत आहे.✓ योग्य
  • )I आणि II हे दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत आहेत.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१General Intelligence

खालील प्रश्नात, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. 344, 356, 342, 358, 340, ?

  • )350
  • )359
  • )355
  • )360✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९२General Intelligence

एक मालिका दिलेली असून त्यातील एक पद गहाळ आहे. दिलेल्या पर्यायातून मालिका पूर्ण करणारा योग्य पर्याय निवडा. FLAR, HDDN, JVGJ, LNJF, ?

  • )NMFB
  • )CZAB
  • )NFMB✓ योग्य
  • )ANBC

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४General Intelligence

एक टॅक्सी तिच्या एकूण प्रवासाचा 2/5 भाग तिच्या नेहमीच्या वेगाने पार करते. उर्वरित अंतर हे टॅक्सीद्वारे तिच्या सामान्य वेगाच्या 2/3 वेगाने पार केले जाते. संघ वेगामुळे ती तिच्या गंतव्यस्थानी 180 मिनिटे उशिरा पोहोचते. जर एकूण अंतर 450 km असेल, तर टॅक्सीचा सामान्य वेग किती आहे?

  • )60 km/hr
  • )45 km/hr✓ योग्य
  • )75 km/hr
  • )30 km/hr

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५General Intelligence

दोन तोट्या एका टाकीस अनुक्रमे 18 तासांत आणि 12 तासांत भरू शकतात. जर दोन्ही तोट्या सकाळी 6 वाजता उघडल्या, तर बरोबर दुपारी 2 वाजता टाकी पूर्ण भरली जाण्यासाठी तोटी A किती वाजता बंद केली पाहिजे?

  • )दुपारी 12 : 00 वाजता✓ योग्य
  • )दुपारी 12 : 30 वाजता
  • )दुपारी 1 : 00 वाजता
  • )दुपारी 12 : 40 वाजता

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६General Intelligence

एक रक्कम (वार्षिकरीत्या आकारल्या जाणाऱ्या) चक्रवाढ व्याजाने गुंतविल्यास 3 वर्षांमध्ये ती स्वतःच्या 1.728 पट होते. तर व्याजाचा वार्षिक दर किती असेल?

  • )30 टक्के
  • )20 टक्के✓ योग्य
  • )25 टक्के
  • )26 टक्के

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७General Intelligence

एका रेल्वेगाडीचा वेग 90 km/hr आहे आणि तिची लांबी 550 मीटर आहे. तर, त्या रेल्वेगाडीला एक खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?

  • )34 सेकंद
  • )18 सेकंद
  • )22 सेकंद✓ योग्य
  • )28 सेकंद

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८General Intelligence

एक मालिका दिलेली असून त्यातील एक पद गहाळ आहे. दिलेल्या पर्यायांतून मालिका पूर्ण करणारा योग्य पर्याय निवडा. GT, IR, KP, MN, ?

  • )LN
  • )OL✓ योग्य
  • )KO
  • )XY

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९General Intelligence

अक्षरे आणि चिन्हांनी मिळून बनलेली खालील शृंखला विचारात घ्या. A @ # B C * D A A C % B $ B * C * D # A $ C किती अक्षरांच्या ताबडतोब नंतर चिन्हे येतात?

  • )7
  • )4
  • )8✓ योग्य
  • )9

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००General Intelligence

कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल केल्यास समीकरण समतुल्य होईल? 50 - 225 × 5 ÷ 15 + 25 = 100

  • )+ आणि -✓ योग्य
  • )× आणि ÷
  • )+ आणि ×
  • )आणि ÷

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-04sep-shift2