स्पर्धाAI

तलाठी भरती २०२३

Combined — 04 Sep, Shift 1 · ९२ प्रश्न · रद्द ० · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. मुखवटा चढवणे

  • )मनातील भावना लपवणे✓ योग्य
  • )गंमत म्हणून प्राण्यापक्ष्यांचे चेहरे चिकटवणे
  • )मुखपट्टी घालणे
  • )चेहरा लपवणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

पुढील लेखिकेच्या कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे? - दुर्गा भागवत

  • )ऋतुचक्र
  • )पैस✓ योग्य
  • )पंजाबच्या लोककथा
  • )व्यासपर्व

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

पुढील वाक्याचा प्रकार ओळखा एखादी सुंदर काव्यात्म कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का?

  • )उद्गारार्थी
  • )विधानार्थी
  • )प्रश्नार्थी✓ योग्य
  • )नकारार्थी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

पुढील शब्दाची त्याच्या विरुद्धार्थी शब्दाशी जोडी जुळवा - आत्मीयता

  • )परधार्जिणेपणा
  • )परावलंबित्व
  • )परकेपणा✓ योग्य
  • )परवशता

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

पुढील वाक्यप्रचाराचा वापर केव्हा योग्य आहे? - डोळे लावून बसणे

  • )वाट पाहत असताना✓ योग्य
  • )चष्मा लावताना
  • )डोळे दुखत असताना
  • )डोळे बंद करताना

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ कोणत्या वाक्यात बरोबर आहे? - चारीमुंड्या चीत होणे

  • )पैलवानाचा दारूण पराभव झाला✓ योग्य
  • )पैलवानाने प्रतिस्पर्ध्याशी चार हात केले
  • )पैलवान चार वेळा पराभूत झाला
  • )पैलवानाने डोके टेकून नमस्कार केला

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १३Marathi Language

पुढील वाक्यप्रचाराचा केव्हा वाक्यात अचूक उपयोग होतो? - अंगावर काटा येणे

  • )काटा टोचल्यावर
  • )ताप आल्यावर
  • )कुसळ काढल्यावर
  • )भीतीने अंगावर शहारा आल्यावर✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १५Marathi Language

पुढील वाक्य नकारार्थी करा. त्याची सर इतर कुणाला येणार?

  • )त्याची सर इतर कुणालाही येईल.
  • )त्याची सर इतर कुणालाही येणार नाही.✓ योग्य
  • )त्याची सर इतर कुणालाही कशी येणार?
  • )त्याची सर इतर कुणालाही येऊ शकेल.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६Marathi Language

पुढील वाक्यप्रचारासाठी कोणते वाक्य सुयोग्य आहे? - गळा कापणे

  • )माशाचा काटा गिळल्यामुळे सुमतीचा गळा कापला गेला.
  • )मित्राला एवढी मदत करूनही त्याने माझा गळा कापला.✓ योग्य
  • )दाढी करताना त्याने स्वतःचा गळा कापला.
  • )गुंडांनी कोपल्याने गळा कापून एका व्यक्तीचा खून केला.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Marathi Language

पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द द्या. - पोटातील गर्भ जन्मण्याआधी मारून टाकणे

  • )भ्रूणहत्या✓ योग्य
  • )खून
  • )आत्महत्या
  • )बालहत्या

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Marathi Language

भानावर आल्यावर एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली. ह्या वाक्यरचनेचा अर्थ पुढीलपैकी कोणती वाक्यरचना वापरून व्यक्त होईल?

  • )जोपर्यंत मी भानावर आले तोपर्यंत एक लहर स्पर्शून गेली.
  • )भानावर येताना एक लहर स्पर्शून गेली.
  • )जेव्हा मी भानावर आले तेव्हा एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली.✓ योग्य
  • )जरी मी भानावर आले तरी एक अस्वस्थतेची एक लहर स्पर्शून गेली.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १९Marathi Language

अर्थ सांगा – वास्तुपुस्त

  • )वस्तू पुसणे
  • )काळजी
  • )विचारपूस✓ योग्य
  • )प्रश्न

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २१Marathi Language

पुढील म्हण केव्हा वापरतात? - काखेत कळसा गावाला वळसा

  • )चष्मा जवळच्या दुकानात असला तर
  • )चष्मा कपाटात असला तर
  • )चष्मा कपाळावर असला तर✓ योग्य
  • )चष्मा विसरला तर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Marathi Language

पुढील वाक्यातले कर्म ओळखा - रुपयांच्या नोटांच्या पुडक्याला बांधलेला रबरबँड शंकररावांनी काढून घेतला.

  • )रुपये
  • )रबरबँड✓ योग्य
  • )नोटा
  • )पुडके

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २३Marathi Language

योग्य विग्रह करा - शक्तियुक्ति

  • )शक्ती आणि युक्ती✓ योग्य
  • )शक्ती म्हणजे युक्ती
  • )शक्ती परंतु युक्ती
  • )शक्ती किंवा युक्ती

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Marathi Language

पुढील शब्दाशी त्याच्या समानार्थी शब्दाची जोडी ओळखा रिपु.

  • )मावळे
  • )मित्र
  • )घोडेस्वार
  • )शत्रू✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २५Marathi Language

पुढील पुस्तकाचे लेखक कोण? - स्मरणगाथा

  • )गो. नी. दांडेकर✓ योग्य
  • )ना. सी. फडके
  • )अनिल
  • )ह. ना. आपटे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २६English Language

Identify the most appropriate meaning of the given idiom/phrase. Take a rain check

  • )To decline someone's invitation and postpone it for future.✓ योग्य
  • )To refuse to accept money from someone.
  • )To check the weather before leaving home.
  • )To be prepared for monsoon.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २९English Language

Select the correct passive form of the given sentence. Sneha will cook pasta for us.

  • )Pasta for us will be cook by Sneha.
  • )Pasta will be cooked by Sneha for us.✓ योग्य
  • )Pasta would be cooked by Seha for us.
  • )Pasta will be cooking by Sneha for us.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३०English Language

Identify the most appropriate meaning of the given idiom/phrase. Blow hot and cold.

  • )To take a cold shower after a hot steam bath.
  • )To go to a cold place immediately after visiting a hot place.
  • )To vacillate between two opposing or starkly different behavior.✓ योग्य
  • )To mix hot and cold eatable items.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५English Language

Select the most appropriate option for the given blank. You have said ______ but lost your chance.

  • )most
  • )too many
  • )enough✓ योग्य
  • )too

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४२English Language

Find the part of the sentence that has a grammatical error. You must finished your work before you go home.

  • )your work
  • )You must finished✓ योग्य
  • )go home.
  • )before you

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४४English Language

Find the part of the sentence that has a grammatical error. Scientists believe that between 700 and 500 million years ago, thick sheets of ice covers the Earth for an extended period.

  • )700 and 500 million years ago,
  • )the Earth for an extended period.
  • )Scientists believe that between
  • )thick sheets of ice covers✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४७English Language

Select the option that uses the correct punctuation marks for the given sentence. "Please don't do this _______ Next time I will cut all ties with you."

  • )ever?
  • )again.✓ योग्य
  • )okay,
  • )to me!

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४९English Language

Select the correct active form of the given sentence. Not a word was written by the candidate in his answer sheet.

  • )The candidate wrote nothing in his answer sheet.
  • )The candidate didn't wrote even a word in his answer sheet.
  • )The candidate did not write even a word in his answer sheet.✓ योग्य
  • )The candidate wrote in his answer sheet not a word.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१General Knowledge

Which of the following statement is correct regarding angiosperms? I. The angiosperms are plants in which the ovules are not enclosed by any ovary wall and remain exposed, both before and after fertilisation. II. Angiosperms are also called flowering plant.

  • )Only II✓ योग्य
  • )Only I
  • )Both I and II
  • )Neither I nor II

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२General Knowledge

खेळाडू - खेळ यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्यरीत्या जुळवलेली आहे? I. मुरली श्रीशंकर - डिस्कस थ्रो II. नीरज चोप्रा - भालाफेक

  • )I आणि II दोन्ही
  • )फक्त I
  • )फक्त II✓ योग्य
  • )I किंवा II पैकी एकही नाही

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३General Knowledge

महाराष्ट्र माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 कोणत्या महिन्यात लागू झाला?

  • )डिसेंबर, 2005
  • )नोव्हेंबर, 2005
  • )सप्टेंबर, 2005
  • )ऑक्टोबर, 2005✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६General Knowledge

परख (PARAKH) (राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र) बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? I. परख ही UGC अंतर्गत येणारी संस्था म्हणून स्थापन करण्यात आली आहे. II. ती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील शालेय शिक्षण मंडळांना एका समान व्यासपीठावर आणण्याचे कार्य करेल.

  • )फक्त II✓ योग्य
  • )फक्त I
  • )I किंवा II पैकी एकही नाही
  • )I आणि II दोन्ही

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५७General Knowledge

2011 च्या जनगणनेनुसार, बौद्ध धर्मीय समुदायाची लोकसंख्या ही भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ______ टक्के आहे.

  • )1.1.7
  • )1.4
  • )0.4
  • )0.7✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५९General Knowledge

जातीभेदाला आव्हान देण्यासाठी शूद्र (श्रमिक वर्ग) आणि अतिशूद्र (अस्पृश्य) यांनी एकत्र यावे असा प्रस्ताव महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणी मांडला?

  • )विनोबा भावे
  • )बी.आर. आंबेडकर
  • )बाळ गंगाधर टिळक
  • )ज्योतिराव फुले✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०General Knowledge

भारतीय राज्यघटनेच्या कलम 5 मध्ये ______ चा उल्लेख आहे.

  • )संघराज्याचे नाव आणि प्रदेश
  • )नवीन राज्यांना स्वीकृती किंवा स्थापना
  • )पाकिस्तानातील काही स्थलांतरितांचे नागरिकत्वाचे अधिकार
  • )संविधानाच्या प्रारंभाच्या वेळी नागरिकत्व✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६१General Knowledge

Who among the following discovered the free living cells in the pond water for the first time?

  • )J.E. Purkinj
  • )Robert Brown
  • )Robert Hooke
  • )Leeuwenhoek✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६२General Knowledge

पूर्व किनारपट्टीच्या मैदानाच्या दक्षिणेकडील भागाला ______ म्हणतात.

  • )कन्नड मैदान
  • )उत्तरी सरकार
  • )मलबार किनारपट्टी
  • )कोरोमंडल किनारपट्टी✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३General Knowledge

Which of the following statement is correct with regards to Inter Tropical Convergence Zone?

  • )This is where the southwest and northwest trade winds converge.
  • )This is where the northeast and southeast trade winds converge.✓ योग्य
  • )It is the high pressure areas in polar latitudes.
  • )It is the high pressure areas in equatorial latitudes.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६४General Knowledge

सातव्या वार्षिक अहवाल 2012 नुसार, महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाची किती कार्यालये आहेत?

  • )सात
  • )नऊ
  • )आठ✓ योग्य
  • )दहा

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६५General Knowledge

नदी-उपनदी' यांचे खालीलपैकी कोणते संयोजन योग्य आहे?

  • )ब्रह्मपुत्रा - कोसी
  • )सिंधू - चंबळ
  • )गोदावरी - मांजरा✓ योग्य
  • )गंगा - लोहित

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६General Knowledge

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ______ वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे.

  • )18 ते 60 वर्षे
  • )18 ते 40 वर्षे
  • )18 ते 70 वर्षे✓ योग्य
  • )18 ते 50 वर्षे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६८General Knowledge

टिपू सुलतानबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? I. तो 1761 ते 1782 पर्यंत म्हैसूरचा शासक होता. II. 4 मे 1799 रोजी त्याची राजधानी श्रीरंगपट्टणमचे रक्षण करताना त्याचा मृत्यू झाला.

  • )I आणि II दोन्ही
  • )फक्त I
  • )I किंवा II पैकी एकही नाही
  • )फक्त II✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१General Knowledge

महादेई वन्यजीव अभयारण्य भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

  • )गोवा✓ योग्य
  • )आसाम
  • )छत्तीसगड
  • )मणिपूर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७२General Knowledge

_______ मध्ये, महात्मा गांधी हे सत्याग्रह चळवळीच्या आयोजनाच्या संदर्भात कापूस गिरणी कामगारांना भेटण्यासाठी अहमदाबादला गेले होते.

  • )1919
  • )1917
  • )1918✓ योग्य
  • )1916

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३General Knowledge

2011 च्या जनगणनेनुसार, खालीलपैकी कोणत्या राज्यातील महिला साक्षरता दर 80 टक्क्यांपेक्षा कमी आहे?

  • )मिझोराम
  • )पश्चिम बंगाल✓ योग्य
  • )त्रिपुरा
  • )गोवा

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७५General Knowledge

भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात 'अनुच्छेद – तरतूद' यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्यरीत्या जुळवलेली आहे? I. अनुच्छेद 14 – कायद्यापुढे समानता II. अनुच्छेद 18 – अस्पृश्यता निर्मूलन

  • )फक्त I✓ योग्य
  • )फक्त II
  • )I किंवा II पैकी एकही नाही
  • )I आणि II दोन्ही

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७General Intelligence

एका कुटुंबातील 11 सदस्यांच्या वयाची सरासरी 45 वर्ष आहे. जर त्यात नोकराचे वय जोडले, तर सरासरी वय 10 टक्क्यांनी वाढते. नोकराचे वय किती आहे?

  • )97 वर्ष
  • )105 वर्ष
  • )99 वर्ष✓ योग्य
  • )110 वर्ष

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८General Intelligence

खालील प्रश्नात, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. 54, 59, 46, 67, 38, ?

  • )75✓ योग्य
  • )74
  • )80
  • )70

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७९General Intelligence

रु. 6000 ची रक्कम (दर चार महिन्यांनी आकारल्या जाणाऱ्या) चक्रवाढ व्याजाच्या वार्षिक 12 टक्के दराने कर्जाऊ दिली. 8 महिन्यांसाठी चक्रवाढ व्याज किती असेल?

  • )रु. 470.8
  • )रु. 489.6✓ योग्य
  • )रु. 500.2
  • )रु. 4248

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०General Intelligence

पाईप G एका टाकीला 6 तासांत भरू शकतो आणि पाईप H त्याच टाकीला 9 तासांत भरू शकतो. जर एकावेळी एक याप्रमाणे दोन्ही पाईप आळीपाळीने एका तासासाठी चालू केले गेले आणि पहिल्या तासासाठी पाईप H ला चालू केले गेले असेल, तर किती तासांत टाकी पूर्णपणे भरेल?

  • )7(1/3) तास✓ योग्य
  • )8(1/3) तास
  • )5(1/3) तास
  • )6(1/8) तास

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२General Intelligence

X हा एक काम एकट्याने 24 दिवसांत पूर्ण करू शकतो आणि Y हा तेच काम एकट्याने 48 दिवसांत पूर्ण करू शकतो. त्यांनी एकत्रितपणे काम सुरु केले पण काम पूर्ण होण्याच्या 9 दिवस आधीच Y काम सोडून गेला. तर, ते काम किती दिवसांत पूर्ण झाले?

  • )17 दिवस
  • )19 दिवस✓ योग्य
  • )18 दिवस
  • )20 दिवस

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५General Intelligence

एक मालिका दिलेली असून त्यातील एक पद गहाळ आहे. दिलेल्या पर्यायांमधून मालिका पूर्ण करणारा योग्य पर्याय निवडा. ACB, FIJ, KOR, PUZ, ?

  • )UMR
  • )UTG
  • )UTR
  • )UAH✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८General Intelligence

कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल केल्यास समीकरण समतुल्य होईल? 15 - 8 ÷ 6 + 20 × 5 = 35

  • )+ आणि ÷
  • )आणि +
  • )आणि ×✓ योग्य
  • )÷ आणि ×

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८९General Intelligence

खालील प्रश्नात, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. 207, 218, 230, 243, 257, ?

  • )272✓ योग्य
  • )274
  • )280
  • )270

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९०General Intelligence

एक मालिका दिलेली असून त्यातील एक पद गहाळ आहे. दिलेल्या पर्यायातून मालिका पूर्ण करणारा योग्य पर्याय निवडा. FLAM, IFJA, LZSO, OTBC, ?

  • )RMSQ
  • )RMNO
  • )RQNR
  • )RNKQ✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१General Intelligence

रमण आणि कमल यांच्या वेगांचे गुणोत्तर अनुक्रमे 6 : 11 आहे. समान अंतर पार करण्यासाठी रमणला कमलपेक्षा 5 तास अधिक लागतात. जर रमणचा वेग 24 km/hr असेल, तर खालीलपैकी कोणते/ती विधान/ने अचूक आहे/आहेत? I. रमण आणि कमल यांना लागलेल्या वेळेची बेरीज 17 तास आहे. II. रमण आणि कमल यांनी पार केलेल्या अंतराची बेरीज 528 km आहे.

  • )किंवा II पैकी एकही नाही
  • )I आणि II ही दोन्ही✓ योग्य
  • )केवळ I
  • )केवळ II

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९२General Intelligence

अमितने दोन संगणकांची विक्री केली. पहिल्या संगणकाची मूळ किंमत ही दुसऱ्या संगणकाच्या विक्री किमतीएवढी आहे. पहिला संगणक 5 टक्के नफ्याने विकला आणि दुसरा संगणक 20 टक्के तोट्याने विकला. पहिल्या संगणकाच्या विक्री किमतीशी दुसऱ्या संगणकाच्या मूळ किमतीशी असणारे गुणोत्तर किती असेल?

  • )6 : 5
  • )21 : 25✓ योग्य
  • )8 : 9
  • )4 : 5

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४General Intelligence

एक व्यापारी दोन टेबले प्रत्येकी रु. 4500 या किमतीस विकत घेतो. जर त्याला एकावर 10 टक्के नफा झाला आणि दुसऱ्यावर 40 टक्के तोटा झाला असेल, तर त्याच्या तोट्याची एकूण टक्केवारी किती असेल?

  • )20 टक्के
  • )30 टक्के
  • )10 टक्के
  • )15 टक्के✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५General Intelligence

दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असली तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/त ते ठरवा. विधाने: I. काही B हे A आहेत. II. एकही S हा A नाही. निष्कर्ष: I. काही S हे B आहेत. II. एकही A हा B नाही.

  • )फक्त निष्कर्ष II तर्कसंगत आहे.
  • )एकही निष्कर्ष तर्कसंगत नाही.✓ योग्य
  • )I आणि II हे दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत आहेत.
  • )फक्त निष्कर्ष I तर्कसंगत आहे.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६General Intelligence

जर एक विशिष्ट रक्कम 7 वर्ष 3 महिन्यांत सरळव्याजाने तिच्या स्वतःच्या दुप्पट होते, तर व्याजाचा वार्षिक दर किती असेल?

  • )14.44 टक्के
  • )14.28 टक्के
  • )11.76 टक्के
  • )13.79 टक्के✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७General Intelligence

खालील प्रश्नात चार अक्षर-जोड्या दिल्या आहेत. (-) च्या डाव्या बाजूला असलेली अक्षरे ही (-) च्या उजव्या बाजूला असलेल्या अक्षरांशी काही तर्क/नियम/संबंधानुसार संबंधित आहेत. त्यातील तीन अक्षर-जोड्यांमध्ये समान तर्क/नियम/ संबंधाच्या आधारावर साधर्म्य आहे. दिलेल्या पर्यायातून गटात न बसणारी अक्षर-जोडी निवडा.

  • )SEZK - UGBM
  • )COJU - EQLW
  • )CHKS - EJMT✓ योग्य
  • )IXPA - KZRC

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८General Intelligence

एक नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 14 तासांत 56 km चे अंतर पार करू शकते आणि प्रवाहाच्या दिशेने 6 तासांत तितकेच अंतर पार करू शकते. स्थिर पाण्यामध्ये बोटीचा वेग किती आहे?

  • )10 km/hr✓ योग्य
  • )16 km/hr
  • )4 km/hr
  • )15 km/hr

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००General Intelligence

एक मालिका दिलेली असून त्यातील एक पद गहाळ आहे. दिलेल्या पर्यायांतून मालिका पूर्ण करणारा योग्य पर्याय निवडा. GM, HL, IK, JJ, ?

  • )KI✓ योग्य
  • )MO
  • )GI
  • )MQ

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-04sep-shift1