स्पर्धाAI

तलाठी भरती २०२३

Combined — 01 Sep, Shift 3 · ९८ प्रश्न · रद्द २ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा - धावा करणे

  • )एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा बोलणे
  • )अस्वस्थ होऊन इकडेतिकडे धावणे
  • )सामन्यात शंभर धावा करणे
  • )मदतीसाठी विनवण्या करून बोलवणे✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

पुढील म्हणीचा अर्थ सांगा - खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी.

  • )उपास करायची तयारी असणे
  • )इच्छित गोष्ट न मिळाल्यास, समझोता न करता, हव्या असलेल्या गोष्टीसाठी अडून बसणे✓ योग्य
  • )भरपूर तूप खाणे
  • )तूप खूप आवडणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

पुढील वाक्प्रचार कोणत्या वाक्यात बरोबर वापरला आहे?- शंख करणे

  • )अर्जुनाचा रथ युद्धभूमीवर येताच श्रीकृष्णाने शंख केला
  • )माझ्या दारापुढे कितीही शंख केलास, तरी मी दार उघडणार नाही✓ योग्य
  • )बंगाली नवरदेव लग्नात शंख करतो.
  • )पूजा झाली हे कळावं म्हणून त्याने शंख केला

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

समानार्थी शब्द द्या - वासरमणी

  • )दिवस
  • )सूर्य✓ योग्य
  • )चंद्र
  • )स्त्री

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

वाक्याचा प्रकार ओळखा. बापू गुरुजींच्या लहानपणी गावात शाळा नव्हती.

  • )प्रश्नार्थी
  • )होकारार्थी
  • )विधानार्थी✓ योग्य
  • )उद्गारार्थी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

समासाचा योग्य विग्रह करा - लोकप्रतिनिधी

  • )लोकांमध्ये प्रतिनिधी
  • )लोकांसाठी प्रतिनिधी
  • )लोकांमागचा प्रतिनिधी
  • )लोकांचा प्रतिनिधी✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा - संकटांना तोंड देणे

  • )संकटांचा सामना करणे✓ योग्य
  • )संकटांपासून दूर पळणे
  • )संकटांना आमंत्रण देणे
  • )संकट येणार नाही याची काळजी घेणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Marathi Language

पुढील पुस्तकाची व लेखकाची जोडी जुळवा - उपरा

  • )उत्तम बंडू तुपे
  • )लक्ष्मण माने✓ योग्य
  • )शंकरराव खरात
  • )दया पवार

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ११Marathi Language

तिने आपले ____ हात माझ्या गालांवरून फिरवले. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द रिकाम्या जागेत भरा - मुलायम

  • )खरखरीत✓ योग्य
  • )मृदू
  • )मलीन
  • )मऊ

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १३Marathi Language

पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा- भाट

  • )गायक
  • )स्तुतीपाठक✓ योग्य
  • )कवी
  • )शाहीर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १४Marathi Language

पुढील दोन केवल वाक्यांमध्ये योग्य अव्यय वापरून संयुक्त वाक्य तयार करा. लहान मुलं आनंदी वृत्तीची असतात. ती आनंद घेण्यात तरबेज असतात.

  • )म्हणजे
  • )कारण
  • )म्हणून✓ योग्य
  • )का

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६Marathi Language

पुढील वाक्यप्रचार कोणत्या वाक्यात बरोबर वापरला आहे? - रामराम ठोकणे

  • )नोकरी शोधण्यासाठी त्याने गावाला रामराम ठोकला.✓ योग्य
  • )रामाचा जप कैलास म्हणजे तू कोणालाही ठोकू शकणार नाहीस असं नाही
  • )रामराम म्हणणाऱ्या गुंडांना त्याने ठोकून काढले
  • )त्याने राम म्हटले

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Marathi Language

वाक्य विधानार्थी करा. - लई हाडं हैत तुझ्या अंगात !

  • )तुझ्या अंगात पुष्कळ हाडं आहेत नां?
  • )तुझ्या अंगात जास्त हाडं नाहीत
  • )तुझ्या अंगात पुष्कळ हाडं आहेत का?
  • )तुझ्या अंगात पुष्कळ हाडं आहेत✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९Marathi Language

पुढील शब्दाचा वाक्यातला कोणता वापर बरोबर आहे? - मळभ

  • )भळभळत्या जखमेवर आता मळभ आलंय
  • )पौर्णिमेला आकाशात चंद्राभोवती मळभ असतं.
  • )कपड्यांवर मळभ आलंय. कपडे धुवायला हवेत
  • )आज सकाळपासून आकाशात मळभ आलंय✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Marathi Language

प्रयोग ओळखा – आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उबदार स्वागत केलं.

  • )नवीन कर्मणी
  • )कर्तरी
  • )भावे
  • )कर्मणी✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Marathi Language

हा समानार्थी शब्द कोणत्या शब्दाचा आहे? - पोवळे

  • )मोती
  • )प्रवाळ✓ योग्य
  • )पाचू
  • )नील

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २८English Language

The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error. We should / be grateful for / our parents for / all their love and support.

  • )We should
  • )our parents for
  • )all their love and support
  • )be grateful for✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २९English Language

The given sentence is missing punctuation. Choose the option with the correct placement of punctuation marks to make this a meaningful sentence. Think of it like this what would life be without surprises

  • )Think of it like this—what would life be without surprises?✓ योग्य
  • )Think of it like this "what would life be without surprises."
  • )Think of it like this: what would life be without surprises.
  • )Think of it like this; what would life be without surprises?

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३०English Language

In the following sentence, four words are underlined, of which one is incorrectly spelt. Identify the INCORRECTLY spelt word. This indeared him to their hearts immediately, for even the mildest of us loves to think that he has a forbidding exterior.

  • )mildest
  • )indeared✓ योग्य
  • )immediately
  • )exterior

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१English Language

Select the most appropriate meaning of the given idiom. Rain check

  • )Giving a waterproof cheque to somebody
  • )A promise to make an offer available some other time✓ योग्य
  • )Checking something in rainy weather
  • )Checking if it rains

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३२English Language

The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error. I / look forward to see / my friends / soon.

  • )my friends
  • )soon
  • )look forward to see✓ योग्य
  • )I

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३४English Language

Select the most appropriate meaning of the given idiom. Beat around the bush.

  • )Discussion without having any conclusion
  • )Discuss important things for hours
  • )Discuss unimportant matters for hours
  • )Discuss about a matter without coming to the point✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३५English Language

Select the option that correctly rectifies the spelling error in the given sentence. Employees were assigned to make sure people did not overcrowd the escalaters.

  • )Employes
  • )escalators✓ योग्य
  • )assighned
  • )overcrowded

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३७English Languageआयोगाने रद्द

Select the most appropriate punctuation mark to fill in the blank. The renowned author delivered an inspiring speech, captivating the audience ________.

  • ),
  • )!
  • )?
  • )4. .

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ३८English Language

Select the most appropriate article to fill in the blank. If no article is required, select 'No article'. He was one of ________ few blind people who smoke.

  • )a
  • )an
  • )the✓ योग्य
  • )No article

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४०English Language

Complete the following sentence with the future tense form according to the situation given in the bracket. (Shameem started to learn Spanish when he was 27. He is still learning Spanish). When he's 40 he ________

  • )will have been learning Spanish for 13 years✓ योग्य
  • )would learn Spanish for 13 years
  • )will learnt Spanish for 13 years
  • )will have learned Spanish for 13 years

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१English Language

Select the option that expresses the given sentence in active voice. He was appointed as the head boy by the principal.

  • )The principal had been appointed him as the head boy.
  • )The principal appointed him as the head boy.✓ योग्य
  • )The principal has appointed him as the head boy.
  • )The principal had appointed him as the head boy.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५English Language

Select the most appropriate question tag to fill in the blank. I used to wake up early in the morning, ________.

  • )usedn't I?
  • )haven't I?
  • )didn't I?✓ योग्य
  • )won't I?

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४६English Language

Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains an error. By the end of the year, I will be working in the finance department for 25 years in this company.

  • )By the end of the year
  • )for 25 years in this company
  • )I will be working✓ योग्य
  • )in the finance department

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४८English Language

Select the most appropriate verbs to fill in the blanks. He ________ about it for a while and ________ that it ________ actually a dream.

  • )thought; realise; has
  • )thought; realised; was✓ योग्य
  • )thinking; realising; had been
  • )being thought of; realising; had been

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९English Language

Select the most appropriate option with the future tense form according to the situation given in brackets to fill in the blank. (I'm going to paint the front door today; I'll finish it before you get back) When you get back, I ________.

  • )would have painted the front door
  • )will have painted the front door✓ योग्य
  • )will be painting the front door
  • )painted the front door

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०English Language

Select the most appropriate proverb for the given statement. Someone who is apparently in poor health may well outlive the ostensibly stronger.

  • )A creaking gate hangs longest.✓ योग्य
  • )Let sleeping dogs lie.
  • )Cross the stream where it is shallowest.
  • )The road to hell is paved with good intentions.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५१General Knowledge

झेलम नदी भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशातून वाहते?

  • )जम्मू आणि काश्मीर✓ योग्य
  • )अंदमान आणि निकोबार बेटे
  • )लक्षद्वीप
  • )पुदुच्चेरी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२General Knowledge

संगणकातील इनपुट डिव्हाईसचे मुख्य कार्य कोणते आहे?

  • )संगणकाला डेटा पुरवणे✓ योग्य
  • )डेटावर प्रक्रिया करणे
  • )संगणकावरून डेटा प्राप्त करणे
  • )प्रक्रियेसाठी डेटा संग्रहित करणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३General Knowledge

खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला विस्डेन अल्मनॅक (Wisden Almanack) च्या 2023 च्या आवृत्तीत, 'लीडिंग ट्वेंटी-20 क्रिकेटर ऑफ द इयर' हा सन्मान बहाल केला गेला?

  • )शुभमन गिल
  • )सूर्यकुमार यादव✓ योग्य
  • )के. एल. राहुल
  • )रोहित शर्मा

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४General Knowledge

"सत्यार्थ प्रकाश' (सत्याचा प्रकाश) ही खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाची सर्वोत्कृष्ट कृती आहे?

  • )ईश्वरचंद्र विद्यासागर
  • )स्वामी विवेकानंद
  • )रामकृष्ण परमहंस
  • )स्वामी दयानंद सरस्वती✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५५General Knowledge

कल्लानाई (Kallanai), 'ग्रँड अनाईकट' (Grand Anicut) म्हणूनही ओळखले जात असून ते भारतात बांधले गेलेले पहिले धरण होते. खालीलपैकी कोणत्या नदीवर हे धरण बांधण्यात आले होते?

  • )गोदावरी
  • )कृष्णा
  • )महानदी
  • )कावेरी✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७General Knowledge

राज्य माहिती आयुक्तांचे अधिकार आणि कार्य खालीलपैकी कोणती आहेत? a) आयोग वाजवी कारणास्तव कोणत्याही प्रकरणाची चौकशी करू शकतो. b) चौकशी दरम्यान, आयोगाला दिवाणी न्यायालयाचा अधिकार असतो. c) एखाद्या तक्रारीच्या चौकशी दरम्यान, हा आयोग सार्वजनिक प्राधिकरणाच्या ताब्यात असलेल्या कोणत्याही माहितीची तपासणी करू शकत नाही. d) हा आयोग चुकीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करू शकतो.

  • )a, b आणि c
  • )a, c आणि d
  • )b, c आणि d
  • )a, b आणि d✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८General Knowledge

1 मे 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ______ मध्ये 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजना' ('PMUY') सुरू करण्यात आली.

  • )महाराष्ट्र
  • )गुजरात
  • )मध्यप्रदेश
  • )उत्तर प्रदेश✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९General Knowledge

तामिळनाडू हे ____________ शी संबंधित कायदा प्रस्तुत करणारे पहिले भारतीय राज्य आहे.

  • )माहितीचा अधिकार✓ योग्य
  • )भ्रष्टाचार
  • )लाच
  • )द्वेषयुक्त भाषण

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०General Knowledge

भारतातील सर्वात जुने पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे?

  • )वेदांथंगल पक्षी अभयारण्य✓ योग्य
  • )चिंतामणी कर पक्षी अभयारण्य
  • )कुंथनकुलम पक्षी अभयारण्य
  • )नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१General Knowledge

प्रसिद्ध जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे?

  • )उत्तराखंड✓ योग्य
  • )मध्य प्रदेश
  • )महाराष्ट्र
  • )आसाम

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६४General Knowledge

ज्योतिराव फुले यांनी आजमितीच्या कोणत्या राज्यात महिला आणि दलितांच्या उन्नतीसाठी कार्य केले?

  • )पश्चिम बंगाल
  • )महाराष्ट्र✓ योग्य
  • )तामिळनाडू
  • )कर्नाटक

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५General Knowledgeआयोगाने रद्द

खालीलपैकी कोणते/ती विधान/ने भारतीय नागरिकत्वाबाबत योग्य आहे/आहेत? 1) एक किंवा दोन्ही पालक भारतीय नागरिक असल्यास ते प्राप्त केले जाऊ शकते. 2) हे केवळ जन्माने किंवा नागरिकीकरणामुळे प्राप्त केले जाऊ शकते. 3) एक पालक भारतीय नागरिक असल्यास ते प्राप्त केले जाऊ शकते. 4) जेव्हा एखादी व्यक्ती भारतात जन्मते तेव्हाच ते मिळवता येते.

  • )1, 2 आणि 4
  • )फक्त 2
  • )1 आणि 2
  • )फक्त 1

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ६७General Knowledge

गुलामगिरी' या पुस्तकाचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते? A: जातिव्यवस्थेवर टीका करणे B: सर्वांसाठी शिक्षणाचे समर्थन करणे C: पुरोहितांच्या हक्कांचे संरक्षण करणे D: दलितांचे हक्क नाकारणे

  • )फक्त A आणि B✓ योग्य
  • )फक्त B आणि C
  • )फक्त A आणि D
  • )फक्त A आणि C

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८General Knowledge

42वा संविधानिक सुधारणा अधिनियम, 1976 द्वारे उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणता शब्द जोडला गेला नाही?

  • )एकात्मता
  • )स्वातंत्र्य✓ योग्य
  • )धर्मनिरपेक्ष
  • )समाजवादी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६९General Knowledge

निरोगी दृष्टीसाठी खालीलपैकी काय महत्त्वाचे आहे?

  • )जीवनसत्व K
  • )लोह
  • )जीवनसत्व A✓ योग्य
  • )कॅल्शियम

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७०General Knowledge

1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना झाली आणि हे त्या पक्षाचे अध्यक्ष आणि मोतीलाल नेहरू हे सचिव बनले.

  • )चंद्रशेखर आझाद
  • )चित्तरंजन दास✓ योग्य
  • )जवाहरलाल नेहरू
  • )सुभाषचंद्र बोस

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२General Knowledge

2023 मधील भारताच्या G-20 अध्यक्षपदाची विषयवस्तू (theme) ________ आहे.

  • )एक पृथ्वी, एक भविष्य
  • )एक पृथ्वी, एक कुटुंब
  • )एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य✓ योग्य
  • )एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य आणि एक जीवन

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३General Knowledge

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने अस्पृश्यता आणि जातिवाद या दोन्हींना आव्हान देणारे, 'सुधारक' हे वृत्तपत्र सुरु केले?

  • )गोपाळ हरी देशमुख
  • )ज्योतिबा फुले
  • )गोपाळ गणेश आगरकर✓ योग्य
  • )दयानंद सरस्वती

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४General Knowledge

NaHCO3 हे सहसा स्वयंपाकघरात ______ म्हणून वापरले जाते.

  • )धुण्याचा सोडा
  • )चुना सोडा
  • )क्रीम ऑफ टार्टर
  • )बेकिंग सोडा✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५General Knowledge

भारताची जनगणना (2021) किती भाषांमध्ये आयोजित केली जाईल?

  • )16✓ योग्य
  • )17
  • )15
  • )22

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७६General Intelligence

A, B आणि C या तीन तोट्या अनुक्रमे 5 तासांत, 8 तासांत आणि 12 तासांत एक टाकी भरू शकतात. जर सर्व तोट्या एकाच वेळी उघडल्या गेल्या, तर टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ किती असेल?

  • )3 22/49 तास
  • )4 22/49 तास
  • )5 22/49 तास
  • )2 22/49 तास✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७General Intelligence

ज्या प्रकारे दिलेल्या संचातील अक्षर-समूह संबंधित आहेत, त्याच प्रकारे संबंधित अक्षर-समूह असलेला संच निवडा. GD - EH - IF

  • )MI - KN - OP
  • )MJ - KN - OL✓ योग्य
  • )MI - KN - PI
  • )MJ - KO - PI

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८General Intelligence

इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारित असलेल्या दिलेल्या मालिकेत ? च्या जागी काय आले पाहिजे? JKH LMJ NOL PQN ?

  • )QRO
  • )RSP✓ योग्य
  • )STQ
  • )STU

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७९General Intelligence

जर x + 1/x = 3 आहे, तर x² + 1/x² म्हणजे किती?

  • )7✓ योग्य
  • )9
  • )6
  • )8

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८०General Intelligence

ज्या प्रकारे दिलेल्या संचातील अक्षर-समूह संबंधित आहेत, त्याच प्रकारे संबंधित अक्षर-समूह असलेला संच निवडा. FC - GI - LH

  • )IF - JL - OM
  • )SP - TU - YW
  • )SP - TV - YU✓ योग्य
  • )IF - JL - ON

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८१General Intelligence

खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा. 16, 31, 46, 61, 76, ?

  • )86
  • )84
  • )96
  • )91✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२General Intelligence

एका टीव्ही संचाची मूळ किंमत ₹9,000 आहे. या किंमतीवर 20% सूट दिली आणि नंतर किंमत 10% ने वाढवण्यात आली. तर टीव्ही संचाची नवीन किंमत किती आहे?

  • )₹7,620
  • )₹8,032
  • )₹8,064
  • )₹7,920✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३General Intelligence

8 m 54 cm लांबीच्या रिबिनला कापून तिचे समान लांबी असलेले 7 तुकडे केले गेले. प्रत्येक तुकड्याची मीटरमधील लांबी किती आहे?

  • )1.32 m
  • )1.02 m
  • )1.22 m✓ योग्य
  • )1.12 m

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५General Intelligence

10 निरीक्षणांची सरासरी 46 आहे. नंतर लक्षात आले की, 142 हे निरीक्षण चुकून 42 असे वाचले गेले. तर योग्य सरासरी शोधा.

  • )65
  • )54
  • )56✓ योग्य
  • )45

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६General Intelligence

अक्षर आणि चिन्हांच्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी केवळ डावीकडून उजवीकडे करावयाची आहे. (डावे) F & @ S & Z D % A Y # G C * M B $ R Ω + E (उजवे) जर मालिकेतून सर्व अक्षरे वगळली, तर खालीलपैकी कोणते उजव्या टोकापासून सातवे असेल?

  • )%
  • )&✓ योग्य
  • )#
  • )@

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७General Intelligence

अमितने जयंतीकडून ₹11,000 एवढी रक्कम घेतली. सर्व थकबाकी भरण्यासाठी 2 वर्षांनंतर अमितने भरलेली एकूण रक्कम शोधा. वार्षिक 10% दराने, वार्षिक गणनेनुसार चक्रवाढ व्याजाने कर्जऊ घेतले. तर अमितने भरलेली एकूण रक्कम शोधा.

  • )₹12,890
  • )₹11,890
  • )₹12,980
  • )₹13,310✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८८General Intelligence

दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानांतील माहिती सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी आढळली तरी, ती सत्य आहे, असे गृहीत धरून दिलेल्यांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/त ते ठरवा. विधाने: कोणतीही विचार ही टाय नाही. कोणताही टाय हा बूट नाही. निष्कर्ष: (I) कोणताही बूट हा विचार नाही. (II) काही बूट हे विचारी आहेत.

  • )निष्कर्ष (I) आणि (II) दोन्ही तर्कसंगत आहेत.
  • )केवळ निष्कर्ष (II) तर्कसंगत आहे
  • )निष्कर्ष (I) किंवा (II) पैकी एकही तर्कसंगत नाही.✓ योग्य
  • )केवळ निष्कर्ष (I) तर्कसंगत आहे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९General Intelligence

DU 66 हा HY 71 सह एका विशिष्ट तऱ्हेने संबंधित आहे. त्याचप्रमाणे, KN 74 हा OR 79 शी संबंधित आहे. खालीलपैकी कोणते BS 28 शी संबंधित आहे?

  • )FV 33
  • )GV 30
  • )FW 33✓ योग्य
  • )HU 32

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०General Intelligence

सरळव्याजाने वार्षिक 11% दराने ₹2,000 ची रक्कम ₹2,330 इतकी होण्यासाठी लागणारा कालावधी शोधा?

  • )8 वर्ष
  • )2 वर्ष
  • )1 वर्ष
  • )1.5 वर्ष✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१General Intelligence

A, B आणि C मिळून एक काम 4 दिवसांत पूर्ण करतात. जर त्याच कामाला A हा एकट्याने 8 दिवसांत आणि B हा एकट्याने 12 दिवसांत पूर्ण करू शकतो, तर C ला त्या कामास पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल?

  • )24 दिवस✓ योग्य
  • )28 दिवस
  • )20 दिवस
  • )18 दिवस

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२General Intelligence

इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारित असलेल्या दिलेल्या मालिकेत ? च्या जागी काय आले पाहिजे? QPR NMO KJL HGI ?

  • )EDG
  • )EDF✓ योग्य
  • )CBD
  • )CBE

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९३General Intelligence

एक मुलगा 6 km/h वेगाने धावत असल्यास, 38 मीटर बाजू असलेल्या एका चौरसाकार क्षेत्राभोवती धावत एक पूर्ण फेरी मारण्यासाठी त्याला किती सेकंद लागतील?

  • )71.2
  • )61.2
  • )50.1
  • )91.2✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५General Intelligence

एक किरकोळ विक्रेता ₹225 ला रेडिओ खरेदी करतो. त्याचा वरकड खर्च ₹15 आहे. तो रेडिओ ₹300 किमतीला विकतो. किरकोळ विक्रेत्याची नफ्याची टक्केवारी किती आहे?

  • )50%
  • )10%
  • )52%
  • )25%✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९६General Intelligence

एक ट्रेन उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे जात आहे. ती त्याच दिशेने 2 km/h and 4 km/h वेगाने चालत असलेले राज आणि मधुर यांना अनुक्रमे 9 सेकंदात आणि 10 सेकंदात ओलांडून जाते. जर ट्रेनची लांबी x मीटर असेल, तर x चे मूल्य शोधा.

  • )50✓ योग्य
  • )70
  • )90
  • )30

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७General Intelligence

जर 'P' म्हणजे '+', 'Q' म्हणजे '-', 'R' म्हणजे 'x' आणि 'S' म्हणजे '÷' असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? 8 P 69 S 23 Q 2 R 5 = ?

  • )2
  • )0
  • )3
  • )1✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८General Intelligence

खालीलपैकी तीन अक्षर-समूहांमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारा अक्षर-समूह कोणता आहे?

  • )LKN
  • )BAD
  • )UTW
  • )FEG✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९General Intelligence

दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. दिलेली विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असली तरीही ती सत्य आहेत असे तुम्हाला गृहीत धरायचे आहे. दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे तुम्हाला ठरवायचे आहे. विधाने: सर्व बीगल, तारामासे आहेत. एकही तारामासा, कबूतर नाही. एकही कबूतर, सिंह नाही. निष्कर्ष (I): काही तारामासे, सिंह असू शकतात. निष्कर्ष (II): काही बीगल, कबूतरे असू शकतात.

  • )निष्कर्ष I आणि II हे दोन्ही सत्य आहेत.
  • )फक्त निष्कर्ष II सत्य आहे.
  • )फक्त निष्कर्ष I सत्य आहे.✓ योग्य
  • )निष्कर्ष I किंवा निष्कर्ष II पैकी एकही सत्य नाही.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००General Intelligence

अक्षर-गटांच्या चार जोड्या दिलेल्या आहेत, ज्यांपैकी तिघींमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि एक वेगळी आहे. ती वेगळी अक्षरगट-जोडी ओळखा.

  • )GI – MO
  • )MO – SU
  • )CE – IK
  • )IK – LQ✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-01sep-shift3