स्पर्धाAI

तलाठी भरती २०२३

Combined — 01 Sep, Shift 1 · ९८ प्रश्न · रद्द ४ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

'मन वढाय वढाय । उभ्या पिकातलं ढोर' या काव्यपंक्तीतील 'ढोर' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

  • )फूल
  • )हिरवळ
  • )हृदय
  • )जनावर✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

खालील शब्दाचा समास ओळखा. पालापाचोळा

  • )द्वंद्व समास✓ योग्य
  • )तत्पुरुष समास
  • )बहुव्रीही समास
  • )अव्ययीभाव समास

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. बुडत्याला काडीचा आधार

  • )आपली उन्नती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते.
  • )संकटाकाळी थोडीशी मदत देखील मोलाची ठरते. घोर संकटाच्यावेळी दुसऱ्याचे थोडेसे साहाय्यसुद्धा मोलाचे वाटते.✓ योग्य
  • )कार्यक्रम उरकल्यावर व्यवस्था करणे.
  • )उत्तम स्थिती गेली, पण त्या आठवणी मागे उरल्या.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. तिची कादंबरी लिहून झाली.

  • )पुराण कर्मणी
  • )कर्मणी प्रयोग
  • )समापन कर्मणी प्रयोग✓ योग्य
  • )नवीन कर्मणी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'तोंडघशी पडणे'या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.

  • )तोंडावरचे तेज नाहीसे होणे.
  • )विश्वासाच्या ठिकाणी फसत होणे.✓ योग्य
  • )लढावयास सिद्ध होणे.
  • )वाटेल तसे बोलणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Marathi Language

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. छकुलीने बाहुलीस झोपवले.

  • )पुराण कर्मणी
  • )भावे प्रयोग✓ योग्य
  • )कर्मणी प्रयोग
  • )समापन कर्मणी प्रयोग

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Marathi Language

'पितळ उघडे पडणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

  • )रामरावला लॉटरी लागून पितळ उघडे पडले.
  • )जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबाचे विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने पितळ उघडे पाडले.✓ योग्य
  • )प्रथम क्रमांक आलेल्या रोहनने आपल्या यशाचे गुपित सांगून पितळ उघडे पाडले.
  • )भारताने विश्वचषक जिंकून पितळ उघडे पाडले.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Marathi Language

खालील वाक्याचा प्रकार ओळखा. व्यायाम केला तर शरीर घाटदार होईल..

  • )संयुक्तवाक्य
  • )केवलवाक्य
  • )आज्ञार्थीवाक्य
  • )संकेतार्थीवाक्य✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Marathi Language

खालील उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. किती सुंदर आहे तिचे अक्षर!

  • )तिचे अक्षर खूप सुंदर आहे.✓ योग्य
  • )सराव केला तर तिचे अक्षर सुंदर होईल.
  • )सुंदर आहे का तिचे अक्षर?
  • )तिच्यासारखे सुंदर अक्षर काढ.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Marathi Language

खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. प्रार्थनेला हजर रहावे.

  • )प्रार्थनेला हजर रहा गैरहजर राहू नको.
  • )प्रार्थनेला हजर नसशील तर गैरहजर म्हणून नोंद होईल.
  • )प्रार्थनेला गैरहजर राहू नये.✓ योग्य
  • )प्रार्थनेला हजर नसल्यामुळे गैरहजर अशी नोंद लागली.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Marathi Language

‘फैलावर घेणे’ या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

  • )भारताने विश्वचषक जिंकल्यावर क्रिकेट प्रेमींनी भारतीय क्रिकेट संघास फैलावर घेतले.
  • )आईने केलेली पुरणपोळी खावून मी तिचे कौतुक करण्यासाठी फैलावर घेतले.
  • )दिलेल्या वेळेच्या मर्यादेत काम पूर्ण केले नसल्यामुळे प्राचार्यांनी प्राध्यापकांना फैलावर घेतले.✓ योग्य
  • )योग्य पथ्यपाणी पाळून लवकर नीट होणाऱ्या रुग्णाला डॉक्टरांनी फैलावर घेतले.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Marathi Language

'व्यक्ति आणि वल्ली' हे पुस्तक कोणी लिहिले?

  • )विश्वास पाटील
  • )पु.ल.देशपांडे✓ योग्य
  • )शिवाजी सावंत
  • )ना. स. इनामदार

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Marathi Language

खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. बळी तो कान पिळी.

  • )व्यर्थ गोष्टीसाठी खटाटोप करणे.
  • )जगलो तर करूनच दाखवीन, असा बाणा.
  • )बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो.✓ योग्य
  • )बापाच्या मोठेपणावर ऐटीत राहणारा मुलगा.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Marathi Language

'फूल ना फुलाची पाकळी देणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

  • )फूल ना फुलाची पाकळी देत लेकीच्या लग्नासाठी रामरावांनी कर्ज काढून न पेलणारा भलामोठा हुंडा दिला.
  • )ताजमहल बांधून शहाजहानने मुमताजला फूल ना फुलाची पाकळी दिली.
  • )भरधाव वेगाने वाहन चालवण्याचा छंद असणाऱ्या युवकाने अपघातात जीव गमावून आपल्या छंदास फूल ना फुलाची पाकळी दिली.
  • )कृष्णभेटीस जाणाऱ्यासुदाम्याने पोह्याची पुरचुंडी देवून फूल ना फुलाची पाकळी दिली.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७English Language

Select the option that expresses the given sentence in passive voice. Manish hit the monkey with a stone.

  • )The monkey hit Manish with a stone.
  • )Manish has been hitting the monkey with a stone.
  • )Manish had hit with a stone the monkey.
  • )The monkey was hit with a stone by Manish.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २८English Language

Parts of the following sentence have been underlined and given as options. Select the option that contains an error. I will give Samantha the packet. I will give her when I see her tomorrow or else I will ask Philip to taking it from me and give it to her.

  • )I will ask Philip
  • )I see her
  • )Taking it from me✓ योग्य
  • )Will give

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१English Language

The given sentence is missing punctuation marks. Choose the correctly punctuated sentence from the following options: Low moisture Mozzarella can have a longer shelf life stronger flavours and easier melting while fresh creamy variants must be consumed within the first couple of days of production

  • )Low-moisture Mozzarella can have a longer shelf life, stronger flavours and easier melting, while fresh creamy variants must be consumed within the first couple of days of production.✓ योग्य
  • )Low moisture Mozzarella can have a longer shelf life, stronger flavours, and easier melting while fresh creamy variants must be consumed within the first couple of days of production.
  • )Low moisture, Mozzarella, can have a longer shelf life, stronger flavours and easier melting, while fresh creamy variants must be consumed, within the first couple of days of production.
  • )Low-moisture Mozzarella can have a longer shelf life, stronger flavours and easier melting, while fresh creamy variants must be consumed, within the first couple of days of production.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३२English Language

Select the most appropriate meaning of the given idiom. To get a toehold

  • )To get stuck in a difficult situation.
  • )To obtain a stable position from which one can progress in a particular industry or area.✓ योग्य
  • )To get promoted through hard work.
  • )To get in control difficult situations easily.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६English Language

Two words are underlined, one of them is incorrect. Identify the correct spelling of the incorrect word from the options. The inconvenience caused by the construction work in the neighbourhood is a lot

  • )Neighborhud
  • )Inconvenance
  • )Inconvenience✓ योग्य
  • )Nieghbourhood

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८English Language

Select the most appropriate synonym of the underlined word. He made an endeavour to learn a new language.

  • )neglect
  • )quit
  • )halt
  • )attempt✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३९English Language

In the following sentence, one of the four underlined words is incorrectly spelt. Identify the INCORRECTLY spelt word. The restaurant's excellent maintenance and convinient location make it a popular destination for diners.

  • )destination
  • )convinient✓ योग्य
  • )restaurant's
  • )maintenance

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१english languageआयोगाने रद्द

Select the option that expresses the given sentence in passive voice. Someone scattered flowers on the floor.

  • )The floor is scattered with flowers.
  • )The floor is scattered with the flowers.
  • )The floor has been scattered with flowers.
  • )The floor is being scattered with flowers.

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ४२English Language

Select the most appropriate synonym of the given word. Insolent

  • )Impertinent✓ योग्य
  • )Saint
  • )Humble
  • )Idol

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४३English Language

Select the most appropriate synonym of the given word. Scared

  • )Petrified✓ योग्य
  • )Confident
  • )Intrepid
  • )Compose

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४५English Language

Parts of the given sentence have been underlined. One of them contains an error. The underlined parts are given as options with some changes. Select the option that correctly rectifies the error. The professor, along with her colleagues, are conducting groundbreaking research in the field.

  • )apart from
  • )into
  • )a field
  • )is conducting✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९English Language

Select the option that rectifies the error in the given sentence. I were dancing every day when I was in school.

  • )I danced every day when I was in school.✓ योग्य
  • )I have been dancing every day when I was in school.
  • )I was dancing every day when I was in school.
  • )I had danced every day when I was in school.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१General Knowledge

खालीलपैकी कोण, मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्तांची निवड करण्याच्या समितीत समाविष्ट असतात? i : भारताचे पंतप्रधान ii : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. iii : लोकसभेतील विरोधी पक्षनेते. iv : पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेला एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री

  • )i, iii आणि iv✓ योग्य
  • )i, ii आणि iv
  • )ii, iii, आणि iv
  • )i, ii आणि iii

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५२General Knowledge

थारचे वाळवंट हे खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे आहे?

  • )सातपुडा
  • )अरवली✓ योग्य
  • )पश्चिम घाट
  • )पूर्व घाट

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५४General Knowledge

1919 मध्ये रौलेट कायदा मंजूर झाला, तेव्हा खालीलपैकी कोण भारताचे व्हाईसरॉय होते?

  • )लॉर्ड चेम्सफोर्ड✓ योग्य
  • )दुसरा लॉर्ड हार्डिंग
  • )दुसरा लॉर्ड मिंटो
  • )लॉर्ड रीडिंग

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५General Knowledge

जुले 2022 मध्ये, खालीलपैकी कोणत्या शहराने भारतातील पहिले ई-वेस्ट इको पार्क उभारले?

  • )दिल्ली✓ योग्य
  • )कोलकाता
  • )गुरुग्राम
  • )गाझियाबाद

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५६General Knowledge

_______ मध्ये, पुरुषांना राष्ट्रीय प्रचारक म्हणून भारताच्या सेवेत स्वतःला झोकून देण्याचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने आणि सर्व घटनात्मक मार्गांनी भारतीय जनतेच्या राष्ट्रीय हिताचा प्रचार करण्यासाठी 'भारत सेवक समाजाची' स्थापना करण्यात आली होती.

  • )1917
  • )1900
  • )1905✓ योग्य
  • )1885

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७General Knowledgeआयोगाने रद्द

खालीलपैकी कोणती योग्य जुळणी आहे?

  • )केशवचंद्र सेन : भारतीय ब्राह्मो समाज
  • )दयानंद सरस्वती : प्रार्थना समाज
  • )देवेंद्रनाथ टागोर : आदि ब्राह्मो समाज
  • )महात्मा ज्योतिबा फुले : सत्यशोधक समाज

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ५८General Knowledge

एप्रिल 2023 मध्ये, 'नाथू ला' जवळ हिमस्खलन झाले. नाथू ला खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात आहे?

  • )उत्तराखंड
  • )अरुणाचल प्रदेश
  • )हिमाचल प्रदेश
  • )सिक्कीम✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९General Knowledge

मार्च 2023 मध्ये गुरुग्राम, हरियाणा येथे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DoPT) आयोजित केलेल्या G20 च्या पहिल्या भ्रष्टाचार विरोधी कार्यगट बैठकीचे (ACWG) उद्घाटन खालीलपैकी कोणी केले?

  • )गिरीराज सिंह
  • )कैलाश चौधरी
  • )डॉ. जितेंद्र सिंह✓ योग्य
  • )पशुपती कुमार पारस

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६२General Knowledge

1884 मध्ये पुण्यात बाळ गंगाधर टिळक यांच्यासह खालीलपैकी कोणी डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन केली?

  • )केशवचंद्र सेन
  • )गोपाळ कृष्ण गोखले
  • )गोपाळ गणेश आगरकर✓ योग्य
  • )दादाभाई नौरोजी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३General Knowledge

भ्रष्टाचार रोखण्यासाठी जागरूक नागरिक आणि माहितीची पारदर्शकता अत्यावश्यक आहे, असे RTI अधिनियमाच्या कोणत्या भागामध्ये म्हटले गेले आहे?

  • )कलम 3
  • )कलम 1
  • )कलम 2
  • )RTI अधिनियमाची प्रस्तावना✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४General Knowledge

कोणती ई-गव्हर्नन्स सेवा ही व्यक्तींना त्यांच्या हरवलेल्या किंवा खराब झालेल्या पासपोर्टची दुसरी प्रत (डुप्लिकेट) मिळवण्यास किंवा पुन्हा जारी करण्यासाठी अर्ज करण्यास सक्षम करते?

  • )तालुका कार्यालय
  • )ई-हॉस्पिटल
  • )पासपोर्ट सेवा✓ योग्य
  • )रेल्वे आरक्षण

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५General Knowledge

मित्रायुक्त पोलिसी व्यवहाराच्या (friendly policing) व्यापक संकल्पनेत महिलांसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि सुनिश्चित वातावरण प्रदान करण्याच्या दृष्टीकोनासह _________ येथे 'SHE टीम्स' सुरू करण्यात आली.

  • )दिल्ली
  • )मुंबई
  • )कोलकाता
  • )हैदराबाद✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६General Knowledge

निवासी गृहनिर्माण संस्थेच्या सफाई कर्मचाऱ्याना कोणते मूलभूत कर्तव्य लागू होते? गृहनिर्माण संस्थेचा परिसर स्वच्छ करत असताना, एकाने इतर कर्मचाऱ्यांना "विशिष्ट धर्माचे लोक नेहमीच जागा घाण करतात" अशी टिप्पणी केली.

  • )देशाचे रक्षण करणे आणि राष्ट्रसेवा करणे
  • )समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि संस्कृतीचे संरक्षण
  • )उदात्त आदर्श जोपासणे आणि त्यांचे पालन करणे
  • )सामंजस्य आणि समान बंधुत्वाच्या भावनेला प्रोत्साहन देणे✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७General Knowledge

खालीलपैकी कोणते भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य नाही?

  • )सरकारचे संसदीय स्वरूप
  • )स्वतंत्र न्याययंत्रणा
  • )राज्यांसाठी स्वतंत्र राज्यघटना✓ योग्य
  • )एकल नागरिकत्व

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८General Knowledge

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जारी केलेल्या 2022 च्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांकामध्ये भारत ____ क्रमांकावर आहे.

  • )85 व्या✓ योग्य
  • )82 व्या
  • )84 व्या
  • )83 व्या

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९General Knowledge

अलकनंदा आणि भागीरथी नद्यांच्या संगमामुळे भारतातील कोणती प्रमुख नदी निर्माण होते?

  • )कृष्णा
  • )गोदावरी
  • )नर्मदा
  • )गंगा✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०General Knowledge

बेहरामजी एम. मल्लाबारी हे _________ चे महान पारशी समाजसुधारक मानले जातात.

  • )19 वे शतक✓ योग्य
  • )18 वे शतक
  • )20 वे शतक
  • )21 वे शतक

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७१General Knowledge

एप्रिल 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपडूला मेरीलिबॉन क्रिकेट क्लब (MCC), लंडन याचे मानद आजीवन सदस्यत्व बहाल करण्यात आले?

  • )महेंद्रसिंह धोनी आणि युवराज सिंह✓ योग्य
  • )महेंद्रसिंह धोनी आणि हरभजन सिंह
  • )महेंद्रसिंह धोनी आणि वीरेंद्र सेहवाग
  • )युवराज सिंह आणि वीरेंद्र सेहवाग

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२General Knowledgeआयोगाने रद्द

क्रीम ऑफ टार्टर (Cream of tartar) ही स्वयंपाकघरात अनेक प्रकारे उपयुक्त आहे. क्रीम ऑफ टार्टरचे रासायनिक सूत्र काय आहे?

  • )HOOC-CH(OH)-CH(OH)-COO⁻K⁺
  • )⁺K⁻OOC-CH(OH)-COO⁻K⁺
  • )HOOC-CH(OH)-COO⁻K⁺
  • )HOOC-CH(OH)-CH(OH)-COOH

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ७४General Knowledge

खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय भारतात आहे?

  • )ब्रिक्स (BRICS) बँक
  • )आंतरराष्ट्रीय सौर युती✓ योग्य
  • )आशियाई विकास बँक
  • )राष्ट्रीय विकास बँक

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५General Knowledge

खालीलपैकी कोणत्या समितीने, भारतीय संविधानात, भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांवर एक नवीन भाग समाविष्ट करण्याची शिफारस केली

  • )स्वरण सिंह समिती✓ योग्य
  • )मुद्रार समिती
  • )बलवंत सिंह समिती
  • )सरकारिया समिती

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७६General Intelligence

वर्णक्रमानुसार, खालील चार अक्षर-समूहांपैकी तीन अक्षर-समूह एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा तऱ्हेने एक गट तयार करतात. त्या गटाशी संबंधित नसलेला पर्याय निवडा.

  • )DHF
  • )FJI✓ योग्य
  • )KOM
  • )IMK

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७General Intelligence

ज्या प्रकारे दिलेल्या संचातील अक्षर-समूह संबंधित आहेत, त्याच प्रकारे संबंधित अक्षर-समूह असलेला संच निवडा. EH - DF - IL

  • )KN - JK - OQ
  • )KN - JL - OR✓ योग्य
  • )KM - JK - OR
  • )KN - JL - OQ

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८General Intelligence

रमा ही तिच्या घरापासून 5 km अंतरावर असलेल्या तिच्या ऑफिसमध्ये चालत जाते. हे अंतर ती सकाळी 1 तासात कापते, तर संध्याकाळी घरी परतताना, तितकेच अंतर कापण्यासाठी तिला 15 मिनिटे जास्त लागतात. या दुतर्फा प्रवासादरम्यानचा तिचा सरासरी वेग (km/h मध्ये) शोधा.

  • )3 3/5
  • )3 1/8
  • )4 2/3
  • )4 4/9✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७९General Intelligence

एक कार 50 km/h वेगाने दोन-पंचमांश अंतर कापते आणि उर्वरित अंतर 60 km/h वेगाने कापते. संपूर्ण प्रवासात कारचा सरासरी वेग किती आहे?

  • )54 7/9 km/h
  • )55 5/9 km/h✓ योग्य
  • )57 2/9 km/h
  • )56 8/9 km/h

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०General Intelligence

चक्रवाढ व्याजाने एक रक्कम 3 वर्षात स्वतःच्या तिप्पट होते. वार्षिक आकारणीच्या बाबतीत, ती स्वतःच्या 9 पट होण्यासाठी किती वर्षे लागतील?

  • )12
  • )6✓ योग्य
  • )8
  • )9

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८२General Intelligence

जग्गु 3 दिवसांत एक लाकडी खुर्ची बनवू शकतो आणि रब्बू हा तीच खुर्ची 4 दिवसांत बनवू शकतो. जर त्यांनी मिळून काम केले, तर त्याच प्रकारच्या 14 खुर्च्या तयार करण्यासाठी किती दिवस लागतील?

  • )24 दिवस✓ योग्य
  • )18 दिवस
  • )20 दिवस
  • )16 दिवस

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८३General Intelligence

इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारलेल्या, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? SCZ, TDB, UED, VFF, ?

  • )VFG
  • )WFH
  • )WGH✓ योग्य
  • )VEG

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८४General Intelligence

एका फळविक्रेत्याकडे असलेली सफरचंदे ही त्याच्याकडील संत्र्यांच्या तुलनेत 2.56 kg ने जास्त आहेत. जर त्याच्याकडे 39 kg सफरचंदे आहेत, तर संत्र्यांचे वजन शोधा.

  • )36.330 kg
  • )36.640 kg
  • )36.540 kg
  • )36.440 kg✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५General Intelligence

साखरेच्या किमतीत 20% ची कपात केल्याने खरेदीदारास ₹160 किमतीमध्ये 2.5 kg जास्त साखर मिळू शकते. तर प्रति kg असलेली मूळ किंमत शोधा.

  • )₹15
  • )₹20
  • )₹12
  • )₹16✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६General Intelligence

दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानांतील माहिती सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी आढळली तरी, ती सत्य आहे, असे गृहीत धरून दिलेल्यांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/त ते ठरवा. विधाने: कोणताही कागद हा क्रेयॉन नाही. कोणताही कागद हा मार्कर नाही. निष्कर्ष: (I) काही क्रेयॉन्स हे मार्कर्स असण्याची शक्यता आहे. (II) कोणताही क्रेयॉन हा कागद नाही.

  • )केवळ निष्कर्ष (II) तर्कसंगत आहे
  • )निष्कर्ष (I) आणि (II) दोन्ही तर्कसंगत आहेत✓ योग्य
  • )निष्कर्ष (I) किंवा (II) पैकी एकही तर्कसंगत नाही.
  • )केवळ निष्कर्ष (I) तर्कसंगत आहे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७General Intelligence

अक्षर आणि चिन्हांच्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी केवळ डावीकडून उजवीकडे करावयाची आहे. (डावे) M B $ R & Z D % A F & @ S Y # G C * Ω + E (उजवे) जर मालिकेतून सर्व चिन्हे वगळली, तर खालीलपैकी कोणते उजव्या टोकापासून नववे असेल?

  • )R
  • )A
  • )D
  • )Z✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८८General Intelligence

अक्षर-समूहांच्या चार जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी तीन विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे. अक्षर-समूहाची वेगळी असलेली जोडी निवडा.

  • )MP – RU
  • )RU – WZ
  • )QT – VY
  • )NQ – RU✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८९General Intelligenceआयोगाने रद्द

प्रति वर्ष 16% व्याजदराने 3 वर्षात ₹480 रकमेवर मिळणाऱ्या सरळव्याजाची रक्कम किती असेल?

  • )₹1,000
  • )₹600
  • )₹1,200
  • )₹800

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ९०General Intelligence

जर 'A' म्हणजे '+', 'B' म्हणजे '÷', 'C' म्हणजे 'x' आणि 'D' म्हणजे '-' असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? 4 C 5 D 66 B 11 A 3 = ?

  • )15
  • )19
  • )17✓ योग्य
  • )10

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९१General Intelligence

एका चोराने दुपारी 2:30 वाजता एक कार चोरली आणि ती 60 km/h वेगाने चालवली. ही चोरी दुपारी 3 वाजता उघडकीस आली आणि मालक दुसऱ्या कारमधून 75 km/h वेगाने त्याचा पाठलाग करत निघाला. तो चोराला कधी पकडेल?

  • )दुपारी 4:30 वाजता
  • )दुपारी 5:15 वाजता
  • )दुपारी 5:00 वाजता✓ योग्य
  • )दुपारी 4:45 वाजता

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२General Intelligence

ज्याप्रकारे दिलेल्या संचातील अक्षर-समूह संबंधित आहेत, त्याच प्रकारे संबंधित अक्षर-समूह असलेला संच निवडा. PN-OR-TQ

  • )EG-HL-MJ
  • )EG-HL-MI
  • )EC-DG-IF✓ योग्य
  • )EG-HK-MI

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३General Intelligence

दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे ठरवा. विधाने: सर्व रँकून, शार्क आहेत. काही रँकून, बिबट्या आहेत. निष्कर्ष: (I) सर्व शार्क, रँकून आहेत. (II) एकही बिबट्या, शार्क नाही.

  • )फक्त निष्कर्ष (I) सत्य आहे
  • )निष्कर्ष (I) किंवा (II) पैकी एकही सत्य नाही✓ योग्य
  • )फक्त निष्कर्ष (II) सत्य आहे
  • )निष्कर्ष (I) आणि (II) हे दोन्ही सत्य आहेत

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५General Intelligence

इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारलेल्या, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? FVN, ITQ, LRT, OPW, ?

  • )RNZ✓ योग्य
  • )PNA
  • )QMZ
  • )QMA

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८General Intelligence

दिलेल्या मालिकेत इंग्रजी वर्णक्रमानुसार प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येऊ शकणारा अक्षर-समूह दिलेल्या पर्यायांतून निवडा. MHD, PLI, SPN, VTS, ?

  • )YXX✓ योग्य
  • )YYZ
  • )XYX
  • )XYZ

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९९General Intelligence

A ने एक रेडिओ संच विकत घेतला आणि त्याच्या दुरुस्तीसाठी ₹110 खर्च केले. त्यानंतर त्याने तो 20% नफ्याने B ला विकला. B ने C ला 10% तोट्याने विकला, आणि C ने 10% नफ्याने ₹1,188 ला विकला. तर A ने किती रकमेस रेडिओ संच विकत घेतला होता?

  • )₹850
  • )₹950
  • )₹890✓ योग्य
  • )₹930

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १००General Intelligence

पाईप A हा एका रिकाम्या टाकीला स्वतंत्रपणे 15 तासांत भरू शकतो आणि पाईप B हा त्याच टाकीला 20 तासांत भरू शकतो. ते एकत्रपणे कार्यरत असताना ती टाकी निम्मी भरण्यासाठी त्यांना किती वेळ लागेल?

  • )10⁴⁄₇ तास
  • )9⁴⁄₇ तास
  • )4²⁄₇ तास✓ योग्य
  • )7²⁄₇ तास

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-01sep-shift1