स्पर्धाAI

MPSC राज्यसेवा २०२३

GS Paper 1 · ९० प्रश्न · रद्द ० · आक्षेप-सुधारित ६९

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Historyआक्षेपानंतर सुधारित

पंडीता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता ? i. न्यायमूर्ती म. गो. रानडे ii. डॉ. आर. जी. भांडारकर iii. न्यायमूर्ती के. टी. तेलंग iv. बापू हरी शिंदे

  • )केवळ i व ii / i and ii onlyमूळ key
  • )केवळ ii व iii / ii and iii only
  • )केवळ i व iv / i and iv only
  • )केवळ i, ii व iii / i, ii and iii only✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Historyआक्षेपानंतर सुधारित

इ. स. 1918, साली मुंबईतील कामगारांना ‘पिपल्स युनियन’ ही संघटना स्थापना करण्याचा उपदेश कोणी केला होता ?

  • )राजश्री शाहू महाराज / Rajashree Shahu Maharaj✓ योग्य
  • )डॉ. बाबासाहेब आंबेडकर / Dr. Babasaheb Ambedkar
  • )नारायण मेघाजी लोखंडे / Narayan Meghaji Lokhande
  • )भाई माधवराव बागल / Bhai Madhavrao Bagalमूळ key

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न History

ब्राह्मणोत्तर पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला ?

  • )नारायण मेघाजी लोखंडे
  • )भाऊ दाजी लाड
  • )तुकाराम तात्या पडवळ
  • )कृष्णाजी भालेकर✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Historyआक्षेपानंतर सुधारित

'मालविकाग्निमित्र' या प्राचीन नाटकात कोणत्या दोन राजघराण्यांच्या वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो ?

  • )शुंग आणि विदर्भ (यज्ञसेन) घराणे✓ योग्य
  • )गुप्त आणि वाकाटक घराणे
  • )शक आणि सातवाहन घराणेमूळ key
  • )चालुक्य आणि वर्धन घराणे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Historyआक्षेपानंतर सुधारित

वैदिक काळात व्यापारात विनिमयाचे माध्यम काय होते ? i. निष्क ii. कृष्णाल iii. शतमान iv. गण v. श्रेणी

  • )i, ii व iii✓ योग्य
  • )ii, iii व iv
  • )i, ii, iv व vमूळ key
  • )i, iii व v

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Historyआक्षेपानंतर सुधारित

सेतु माधवराव पगडी यांच्या मते, नाथ पंथातील कोणत्या संताने 'शहा रमजान' हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्या कडून इस्लाम धर्माची दिक्षा घेतली. हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक गूढ आहे.

  • )गोरखनाथ
  • )गहिनीनाथ
  • )जालंधरनाथमूळ key
  • )कानिफनाथ✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न History

खालील घटनांची योग्य क्रमाने मांडणी करा. i. श्वेत पत्रिका ii. पुणे करार iii. नेहरू अहवाल iv. धारासना सत्याग्रह

  • )iv, ii, iii, i
  • )iv, i, ii, iii
  • )iii, iv, ii, i✓ योग्य
  • )ii, iii, iv, i

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Historyआक्षेपानंतर सुधारित

पुढील वाक्ये ______ यांच्या विषयी आहेत. अ. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ब. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर पाठ्यपुस्तके तयार केली. क. गणित आणि शास्त्रावर त्यांनी 'शून्यलब्धी' हे पुस्तक मराठीतून लिहिले. ड. केशवराव भावलकर यांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे.

  • )दादोबा पांडुरंग तरखडकर
  • )आत्माराम पांडुरंग तरखडकरमूळ key
  • )बाळशास्त्री जांभेकर✓ योग्य
  • )गोपाळ हरी देशमुख

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Historyआक्षेपानंतर सुधारित

पुढील राजकीय संघटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा. अ. पुणे सार्वजनिक सभा ब. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन क. मद्रास महाजन सभा ड. इंडियन असोसिएशन

  • )ब अ ड क
  • )अ ड क ब✓ योग्य
  • )क ड ब अ
  • )ड ब अ कमूळ key

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Historyआक्षेपानंतर सुधारित

खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला ?

  • )प्रतिगामी सहकारिता पक्षाची स्थापना करावी.
  • )विद्यार्थ्यांना राजकारणात सहभागी करून घेऊ नये.मूळ key
  • )कनिष्ठ जातीय कामगारांमध्ये भेदभाव करू नये, तसेच 50 स्वयंसेवकाचे पथक उभारावे व हिंदू मुस्लिम ऐक्य राखावे.
  • )मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Historyआक्षेपानंतर सुधारित

इ. स. 1934 मध्ये 'कर्षक संघम' एक शेतकरी संघटना म्हणून खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली ?

  • )आंध्रप्रदेशमूळ key
  • )तामिळनाडू
  • )केरळ✓ योग्य
  • )बंगाल

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२Historyआक्षेपानंतर सुधारित

दांडीयात्रेचा उल्लेख "रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा" असे कोणी केला ?

  • )पंडित मोतीलाल नेहरू आणि डी. जी. तेंडुलकर✓ योग्य
  • )पी. सी. रे आणि डी. पी. मिश्रा
  • )शंकरराव देव आणि ग. वि. केतकरमूळ key
  • )अप्पासाहेब पटवर्धन आणि सुहासिनी नंबियार

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Historyआक्षेपानंतर सुधारित

खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता कारण i. उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली. ii. 1857 च्या उठावाचा फायदा घेवून भागोजी नाईक व काझिसिंग नाईक उठावात सामिल झाले. iii. काझिसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी खजिना व पोस्ट जाळले.

  • )i व ii
  • )ii व iii
  • )i व iiiमूळ key
  • )वरीलपैकी सर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Scienceआक्षेपानंतर सुधारित

मातीतील नायट्रोजन खत जिवाणूद्वारे तोडल्यास _________ मुक्त होते.

  • )नायट्रोजन डायऑक्साइड (NO₂)मूळ key
  • )नायट्रस ऑक्साईड (N₂O)
  • )नायट्रोजन ट्रायऑक्साइड (NO₃)✓ योग्य
  • )नायट्रोजन (N₂)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Environmentआक्षेपानंतर सुधारित

ओझोन संदर्भात खालील कोणती विधाने बरोबर आहेत ? अ. ओझोनला पृथ्वीचे रक्षण कवच म्हणतात. ब. 1985 मध्ये ओझोन थराला छिद्र पडल्याचे स्पष्ट झाले. क. 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. ड. 1989 मध्ये ओझोन क्षयास कारणीभूत रसायन वापरवर बंदी घालण्यात आली.

  • )फक्त अ, ब आणि क
  • )फक्त ब, क आणि डमूळ key
  • )फक्त अ, क आणि ड
  • )वरील सर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९Environment

खालीलपैकी कोणता परिस्थितिकी मनोऱ्याचा प्रकार नाही ?

  • )संख्येचा मनोरा
  • )जैविक वस्तुमानाचा मनोरा
  • )अन्नजाळी मनोरा✓ योग्य
  • )ऊर्जेचा मनोरा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Environment

काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात त्यांना ______ म्हणतात.

  • )निळा दगड
  • )लाल दगड
  • )पिवळा दगड
  • )किस्टोन✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Scienceआक्षेपानंतर सुधारित

खालील आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मुळाक्षरांनी चंद्राचा तीन चतुर्थांश भाग प्रकाशित दर्शविला आहे हे नमूद करा ?

  • )B आणि Hमूळ key
  • )C आणि G
  • )D आणि F✓ योग्य
  • )E आणि A

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Environment

“पर्यावरण म्हणजे सजीवांच्या किंवा जीवसमूहांच्या जीवन, वाढ, विकास व मृत्युवर परिणाम करणारी सर्व परिस्थिती, तिची कारके व त्यांचा प्रभाव होय”. पर्यावरणाची ही व्याख्या कोणी केली ?

  • )विश्वकोष✓ योग्य
  • )ब्रिटानिका विश्वकोष
  • )ए. सी. टान्सले
  • )जॅकी स्मिथ

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Geographyआक्षेपानंतर सुधारित

पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात चुनखडक, जिप्सम आणि खनिज मीठाचे साठे वितरित झालेले आहेत. खालीलपैकी कोणती कारणे या खनिजांच्या साठ्यांच्या वितरणास कारणीभूत आहेत ? a. पर्मोकार्बॉनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता. b. पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. c. पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात हवामान उष्ण व कोरडे आहे. d. पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात वनाच्छादना खालील क्षेत्र अत्यल्प आहे.

  • )फक्त a बरोबर आहे✓ योग्य
  • )फक्त a आणि b बरोबर आहेतमूळ key
  • )a, b आणि c बरोबर आहेत
  • )फक्त d बरोबर आहे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Geographyआक्षेपानंतर सुधारित

खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह व बॉक्साइट खनिजाचे प्रमाण अधिक असते ?

  • )तांबडी मृदा
  • )रेगूर मृदामूळ key
  • )जांभी मृदा✓ योग्य
  • )गाळाची मृदा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Economyआक्षेपानंतर सुधारित

खाली दोन विधाने दिली आहेत त्यापैकी (A) हे प्रतिपादन असून (R) हे त्याचे कारण आहे. दिलेल्या पर्यायातून बरोबर उत्तर निवडा. (A) कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकावू आहे. (R) सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते.

  • )(A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत आणि (R) हे (A) चे खरे स्पष्टीकरण आहे
  • )(A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत परंतु (R) हे (A) चे खरे स्पष्टीकरण नाही✓ योग्य
  • )(A) हे बरोबर आहे पण (R) हे चूक आहेमूळ key
  • )(A) हे चूक आहे पण (R) हे बरोबर आहे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६Geography

भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शविले आहे ?

  • )गडद हिरवा
  • )हिरवा
  • )पिवळा✓ योग्य
  • )तपकिरी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७Geography

खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धातील उन्हाळी अयनदिन येतो ?

  • )21 मार्च
  • )21 जून
  • )23 सप्टेंबर
  • )22 डिसेंबर✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २८Geographyआक्षेपानंतर सुधारित

भूमध्य सामुद्रीक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण

  • )वायुभार पट्ट्यांचे आंदोलन
  • )वायुभार पट्ट्यांच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभार प्रदेश निर्माण होतो✓ योग्य
  • )भूमध्य समुद्राकडून भूभागाकडे वारे वाहतात
  • )आल्प्स पर्वताच्या वात सन्मुख उतारावर प्रतिरोध पर्जन्य पडतोमूळ key

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २९Geography

पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरीगती आढळतात कारण

  • )पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील किनारवर्ती भाग अधोगमन क्षेत्राचा आहे✓ योग्य
  • )पॅसिफिक महासागराच्या पश्चिम किनारी भागाला समांतर पर्वतरांगा पसरल्या आहेत
  • )पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील भागात खंडांत उतार तीव्र आहे
  • )पॅसिफिक महासागराच्या पश्चिमी भागात सागरीगती मोठ्या प्रमाणावर आढळतात

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०Geographyआक्षेपानंतर सुधारित

'मान्सूनची माघार' हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे ?

  • )नैर्ऋत्य मान्सून वारे हिमालय पर्वतरांगांपर्यंत पोहचल्यानंतर ते तेथून माघारी फिरतात
  • )सूर्याचे भासमान भ्रमण
  • )भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार✓ योग्य
  • )भारतीय उपखंडात निर्माण होणारी वायुभारातील भिन्नतामूळ key

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१Geographyआक्षेपानंतर सुधारित

खालीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहेत ? महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगररांगा व त्यांच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरी खालीलप्रमाणे आहेत : अ. सातपुडा पर्वत रांगेच्या दक्षिणेकडे तापी-पूर्णा खोरे. ब. सातमाळा अजिंठा डोंगराच्या दक्षिणेस गोदावरी नदीचे खोरे. क. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर व त्याच्या दक्षिणेस भीमा नदीचे खोरे. ड. शंभू महादेवाचे डोंगर व त्याच्या दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे.

  • )फक्त अ
  • )वरील सर्व बरोबर✓ योग्य
  • )फक्त अ व बमूळ key
  • )फक्त अ व क

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३२Geographyआक्षेपानंतर सुधारित

सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती वक्राकार झालेली आहे कारण

  • )सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोंकणातील नद्यांनी उगमापाशी केलेल्या शीर्षवर्ती खननमामुळे ती वक्राकार झालेली आहे✓ योग्य
  • )सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोंकणातील नद्यांच्या पार्श्ववर्ती खननमामुळे ती वक्राकार झालेली आहे
  • )सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोंकणातील नद्यांच्या तळाच्या खननमामुळे ती वक्राकार झालेली आहे
  • )सह्याद्रीत पडणाऱ्या मुसळधार पर्जन्यामुळे सह्याद्रीची झीज होऊन ती वक्राकार झालेली आहेमूळ key

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३३Geographyआक्षेपानंतर सुधारित

गोदावरी व कृष्णा नद्यांच्या तुलनेने कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते, कारण

  • )नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर होतेमूळ key
  • )ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर होते✓ योग्य
  • )कावेरी नदीच्या पात्रात ईशान्य व नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून पर्जन्यवृष्टी होते
  • )कावेरी नदीच्या उपनद्या कावेरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा करतात

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४Geographyआक्षेपानंतर सुधारित

उद्योगाच्या स्थान निश्चिती करताना अल्फ्रेड वेबर यांनी खालीलपैकी कोणत्या घटकाचे महत्त्व आपल्या सिद्धांतात सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे ?

  • )उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात मजुरीवरील मूल्या चे योगदान महत्त्वाचे असते
  • )उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात कच्च्या मालावरील खर्चाचे योगदान महत्त्वाचे असते
  • )उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात बाजारपेठेची सुगमता महत्त्वाची असतेमूळ key
  • )उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात वाहतूक खर्चाचे योगदान महत्त्वाचे असते✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५Geography

खालील विधानांचा विचार करून त्यांतील कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/आहेत ते संकेतांकाचा वापर करून उत्तर लिहा. 1. केंद्रित वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वेढलेली असते. 2. हिमालयीन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाहीत.

  • )फक्त 1 बरोबर आहे
  • )फक्त 2 बरोबर आहे✓ योग्य
  • )दोन्ही 1 आणि 2 बरोबर आहेत
  • )1 ही बरोबर नाही व 2 ही बरोबर नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६Scienceआक्षेपानंतर सुधारित

_______ ह्या पदार्थांचा प्रतिरोधकता निर्णायक (critical) तापमानाच्या खाली शून्य होते.

  • )वाहक
  • )अतिवाहकमूळ key
  • )रोधक✓ योग्य
  • )यापैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३७Scienceआक्षेपानंतर सुधारित

जर एखादी वस्तू 36° अंशात तिरप्या असणाऱ्या दोन समतल आरशांमध्ये समरूप ठेवली, तर किती प्रतिमा तयार होतील ?

  • )8मूळ key
  • )10✓ योग्य
  • )9
  • )11

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८Science

P/ρ + hg + 1/2 v² = स्थिरांक, हे गणितीय विधान _______ या नावाने ओळखले जाते.

  • )सातत्य समीकरण✓ योग्य
  • )बर्नोलीचे समीकरण
  • )पास्कलचा नियम
  • )युलरचे समीकरण

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९Scienceआक्षेपानंतर सुधारित

जेव्हा α-कण किरणोत्सारी घटकातून बाहेर पडतात तेव्हा

  • )अणुअंक 2 ने कमी होतो आणि अणुवस्तुमानांक 4 ने कमी होतो✓ योग्य
  • )अणुअंक 1 ने कमी होतो आणि अणुवस्तुमानांक 2 ने कमी होतो
  • )अणुअंक 1 ने वाढतोमूळ key
  • )अणुअंक आणि अणुवस्तुमानांक बदलत नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४०Scienceआक्षेपानंतर सुधारित

मुलाचा ताप 104°F आहे. हे तापमान किती डिग्री सेल्सिअस आहे ?

  • )35° सेल्सिअस
  • )37° सेल्सिअस
  • )39° सेल्सिअसमूळ key
  • )40° सेल्सिअस✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१Scienceआक्षेपानंतर सुधारित

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

  • )ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी आणि सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त असतो.✓ योग्य
  • )ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात जास्त आणि सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना सर्वात कमी असतो.
  • )ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त व कमीत कमी अंतर असताना सारखाच असतो.मूळ key
  • )ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त व कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त असतो.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४२Scienceआक्षेपानंतर सुधारित

खालील जोड्या जुळवा - जीवनसत्त्वे व त्यांच्या अभावी होणारे रोग : जीवनसत्त्वे अ. अ जीवनसत्त्व ब. ड जीवनसत्त्व क. क जीवनसत्त्व ड. बी₁₂ जीवनसत्त्व अभावाचे रोग i. मुडदूस ii. स्कर्व्ही iii. रक्तक्षय iv. रातआंधळेपणा

  • )iii ii iv iमूळ key
  • )iv i ii iii✓ योग्य
  • )i iv iii ii
  • )ii iii iv i

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४४Science

शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास ?

  • )सीलेंटेरेट
  • )मोलुस्का
  • )मोलुस्कांचे कवच✓ योग्य
  • )मोलुस्कांचे आवरण

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५Scienceआक्षेपानंतर सुधारित

मोलुस्का वर्गीय प्राणी मृदूकाय असतात आणि ते खालील वैशिष्ट्ये धारण करतात : अ. ते प्राणीसृष्टीमधील दुसरा सर्वात मोठा वर्ग आहे ब. सर्वसाधारणपणे ते द्विपक्षीय सममितीय असतात क. ते फक्त जमिनीवरच राहतात ड. त्यांना मांसल पाय असतात वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

  • )फक्त अ
  • )अ, ब आणि ड✓ योग्य
  • )अ, ब आणि क
  • )फक्त अ आणि बमूळ key

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६Economy

खालीलपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप हे भारतातील भू-सुधारणांचा भाग होते ? अ. मध्यस्थांचे निर्मूलन ब. कूळ पद्धती सुधारणा क. जमीन धारणेवर कमाल मर्यादा निश्चिती ड. भू-धारणांचे एकत्रीकरण

  • )अ आणि ब फक्त
  • )ब आणि क फक्त
  • )अ, ब आणि क
  • )वरील सर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४७Economyआक्षेपानंतर सुधारित

अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहेत ?

  • )शाळेतील मुली
  • )प्रासंगिक कामगारमूळ key
  • )राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेखाली नाहीत असे ज्येष्ठ नागरिक✓ योग्य
  • )निवृत्त सैनिक

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८Economy

संतुलित वृद्धी दराचा उद्देश ________ हा असतो.

  • )उत्पन्नाचा वृद्धी दर, उत्पादन वृद्धी दर आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा वृद्धी दर यांच्यातील समानता✓ योग्य
  • )उत्पन्नातील वृद्धी दर आणि लोकसंख्या वृद्धी दर यांच्यातील समानता
  • )नैसर्गिक साधनसंपत्तीचा वृद्धी दर आणि उत्पन्नातील वृद्धी दर यांच्यातील समानता
  • )नैसर्गिक साधनसंपत्तीचा वृद्धी दर आणि लोकसंख्या वृद्धी दर यांच्यातील समानता

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०Current Affairsआक्षेपानंतर सुधारित

अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान (AMRUT) विषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

  • )AMRUT हे भारत सरकारचे प्रमुख अभियान आहेमूळ key
  • )गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांनी हे अभियान सुरु केले आहे
  • )ते देशभरातील शहरांमधील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडविते✓ योग्य
  • )25 जून 2015 मध्ये देशातील 500 शहरांमध्ये ते कार्यान्वीत करण्यात आले

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१Economyआक्षेपानंतर सुधारित

जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक ______ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असतो, त्यावेळी ते कुटुंब अनेक अंगांनी (बहुमित) दरिद्री मानले जाते.

  • )20.33
  • )50.33मूळ key
  • )40.33
  • )33.3✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२Economyआक्षेपानंतर सुधारित

जुलै 1991 पासून अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजू सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू केले जात आहेत. यातील अधिक महत्त्वाचे आहेत : अ. व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा ब. औद्योगिक विनियमन क. निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक उद्योग सुधारणा ड. वित्तीय क्षेत्र सुधारणा

  • )अ आणि ब
  • )क आणि डमूळ key
  • )अ, ब आणि क
  • )अ, ब, क आणि ड✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५Economyआक्षेपानंतर सुधारित

'एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो' हे विधान ______ चे आहे.

  • )जी. मिर्डालमूळ key
  • )रॅग्नर नर्क्स✓ योग्य
  • )रॉबिन्स
  • )मार्शल

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६Economyआक्षेपानंतर सुधारित

संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार ______ मध्ये संतुलनाची गरज आहे. अ. उपभोग्य वस्तू व औद्योगिक वस्तू ब. भांडवली वस्तू व औद्योगिक वस्तू क. कृषी क्षेत्र व औद्योगिक क्षेत्र ड. अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्र

  • )फक्त अ
  • )फक्त क
  • )फक्त ड✓ योग्य
  • )फक्त अ आणि बमूळ key

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७Economyआक्षेपानंतर सुधारित

शुम्पिटर यांच्या मते, अ. विकास म्हणजे स्थितीशील स्थितीत खंडीत आणि उत्स्फूर्त बदल होय. ब. तर वृद्धी म्हणजे क्रमश: आणि स्थिर दीर्घकालीन बदल, जो हळुवार बचत आणि लोकसंख्या वाढीमुळे होतो. वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे/त ?

  • )अ फक्तमूळ key
  • )ब फक्त
  • )अ आणि ब✓ योग्य
  • )वरीलपैकी कोणतेही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८Economyआक्षेपानंतर सुधारित

रंगराजन समिती, 2014 ने वर्ष 2011 - 12 साठी दारिद्र्य रेषा दैनंदिन दरडोई उपभोग खर्च ______ भागासाठी आणि ______ ग्रामीण भागासाठी निश्चित केली आहे.

  • )50 रुपये आणि 35 रुपये
  • )47 रुपये आणि 32 रुपये✓ योग्य
  • )55 रुपये आणि 40 रुपये
  • )60 रुपये आणि 45 रुपयेमूळ key

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९Economyआक्षेपानंतर सुधारित

2014 मध्ये शासनाने वित्तीय समावेशनासाठी खालीलपैकी कोणती योजना अंमलात आणली ?

  • )निश्चलनीकरण योजना
  • )संपत्ती विवरण योजना
  • )प्रधानमंत्री जन धन योजना✓ योग्य
  • )वरीलपैकी सर्वमूळ key

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०Economyआक्षेपानंतर सुधारित

जेंडर बजेट म्हणजे काय ?

  • )पुरुषांसाठी वेगळा अर्थसंकल्प
  • )महिलांसाठी वेगळा अर्थसंकल्प
  • )सामान्य अर्थसंकल्पात पुरुषांसाठी स्वतंत्र तरतूदमूळ key
  • )सामान्य अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वतंत्र तरतूद✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१Science

0.10M जलीय HCl द्रावणाचा pH काढण्यासाठी खालीलपैकी कोणता गणितीय संबंध वापरावा ?

  • )pH = log₁₀(1.0 × 10⁻¹)
  • )pH = log₁₀(1.0 × 10¹)
  • )pH = - log₁₀(1.0 × 10⁻¹)✓ योग्य
  • )pH = - log₁₀(0.10 × 10¹)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२Scienceआक्षेपानंतर सुधारित

1.5M H₂SO₄ च्या 10 dm³ द्रावणापासून 1.0N H₂SO₄ चे द्रावण कसे बनवाल ?

  • )दिलेल्या द्रावणात 5 dm³ पाणी घालून
  • )दिलेल्या द्रावणात 294 ग्रॅम H₂SO₄ घालून
  • )दिलेल्या द्रावणात 20 dm³ पाणी घालून✓ योग्य
  • )दिलेल्या द्रावणात 174 ग्रॅम H₂SO₄ घालूनमूळ key

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३Scienceआक्षेपानंतर सुधारित

NH₃ आणि BF₃ च्या आकारांबद्दल खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे ?

  • )NH₃ - पिरॅमिडल आणि BF₃ - पिरॅमिडलमूळ key
  • )NH₃ - प्लेनर आणि BF₃ - प्लेनर
  • )NH₃ - प्लेनर आणि BF₃ - पिरॅमिडल
  • )NH₃ - पिरॅमिडल आणि BF₃ - प्लेनर✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६Scienceआक्षेपानंतर सुधारित

जर 1.0 मोल आदर्श वायूचे आकारमान मानक तापमान आणि दाबाला 22.4 Lit असेल तर सर्वकष वायू स्थिरांक, R ________ असतो.

  • )0.0821 atm Lit mol⁻¹ K⁻¹✓ योग्य
  • )8.314 × 10⁷ Joules K⁻¹ mol⁻¹मूळ key
  • )82.1 atm Lit mol⁻¹ K⁻¹
  • )8.314 erg K⁻¹ mol⁻¹

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७Scienceआक्षेपानंतर सुधारित

चुकीची जोडी शोधा.

  • )लॅबियटी - लॅमिएसी
  • )पामी - अरेकेसीमूळ key
  • )कंपोझिटी - क्ल्युसिएसी✓ योग्य
  • )अंबेलीफेरी - अपिएसी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८Science

प्रकाश-संश्लेषणामध्ये प्रकाशावर आधारित प्रक्रियेचे महत्त्वाचे कार्य कोणते आहे ?

  • )NADH₂ व ATP चे रूपांतर करणे
  • )NADPH व ATP चा उपयोग करणे
  • )NADPH व ATP ची निर्मिती करणे✓ योग्य
  • )वरील सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९Scienceआक्षेपानंतर सुधारित

एन्झाइमचे अग्रलेखा ______ हे आहेत. वरीलपैकी कोणते पर्याय/पर्याय बरोबर आहे/आहेत ? अ. झायमोजेनस् ब. रायबोझोमस क. आरएनए ड. प्रथिने

  • )फक्त अ✓ योग्य
  • )फक्त ब आणि कमूळ key
  • )फक्त अ आणि क
  • )फक्त ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०Scienceआक्षेपानंतर सुधारित

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? अ. विकरे हे सेंद्रिय उत्प्रेरक आहेत, जे जैवरासायनिक अभिक्रियाना गती देतात. ब. विकरे प्रथिनापासून बनलेली असतात. क. विकरांची क्रियाशिलता तापमानावर अवलंबून नसते. ड. अमायलेज हे विकर स्टार्चवर कार्य करते.

  • )अ आणि बमूळ key
  • )अ, क आणि ड
  • )अ, ब आणि ड✓ योग्य
  • )वरील सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२Polityआक्षेपानंतर सुधारित

व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते जर

  • )अ, ब आणि क
  • )अ, क आणि ड✓ योग्य
  • )ब आणि क
  • )अ, ब, क आणि डमूळ key

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३Polity

भारतीय संविधानात स्वीकार केल्या संदर्भात खालीलपैकी योग्य जोडी/जोड्या कोणती/कोणत्या आहे/आहेत ? अ. अमेरिका - उप-राष्ट्रपती पद ब. कॅनडा - केंद्र सरकारसाठी 'युनियन' ही संज्ञा क. दक्षिण आफ्रिका - राज्यसभा निवडणूक पद्धती ड. आयर्लंड - राष्ट्रपतींकडून राज्यसभेत विशिष्ट क्षेत्रातील विशेष कामगिरी केलेल्या सदस्यांची नामनिर्देशन पद्धती

  • )फक्त अ
  • )अ आणि क
  • )अ, ब आणि ड
  • )अ, ब, क आणि ड✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४Polity

संसदीय राज भाषा समितीचा/चे मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता/ते आहे/त ? अ. संघाच्या (Union) अधिकृत उद्दिष्टांसाठी हिंदी भाषेच्या वापरात झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे आणि हिंदीचा वापर वाढवण्यासाठी शिफारसी करणे. ब. नवीन घटक राज्यांच्या भाषिक मागण्यांकडे लक्ष देणे आणि त्या संदर्भात सूचना करणे. क. धोक्यात आलेल्या भाषा ओळखणे आणि त्यांच्या संरक्षणासाठी शिफारसी करणे. ड. स्थानिक भाषा शिक्षणाचे परीक्षण करणे आणि त्रि-भाषा सूत्राची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिफारसी करणे.

  • )केवळ अ✓ योग्य
  • )ब, क आणि ड
  • )अ आणि ड
  • )वरील सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५Polity

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या संदर्भात खालील विधान/विधाने विचारात घ्या. अ. जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/5 सदस्यांनी अविश्वास ठराव मांडून तो संमत झाल्यास अध्यक्षांना पदाचा राजीनामा द्यावा लागतो. ब. जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रीमंडळाने घेतला. क. जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय वसंतराव नाईक यांच्या मंत्रीमंडळाने घेतला. ड. जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय वसंतदादा पाटील यांच्या मंत्रीमंडळाने घेतला. वरीलपैकी अयोग्य विधाने ओळखा.

  • )अ आणि क
  • )ब आणि ड
  • )अ आणि ब✓ योग्य
  • )क आणि ड

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६Polityआक्षेपानंतर सुधारित

पुढीलपैकी बिगर-घटनात्मक संस्था कोणती/कोणत्या आहेत ? I. नीती आयोग II. राज्य वित्त आयोग III. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग IV. केंद्रीय माहिती आयोग

  • )फक्त I बरोबर आहेमूळ key
  • )फक्त III आणि IV बरोबर आहे
  • )फक्त I, III आणि IV बरोबर आहे
  • )फक्त I आणि IV बरोबर आहे✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७Polityआक्षेपानंतर सुधारित

लोकपाल आणि लोकायुक्त (सुधारणा) अधिनियम, 2016 च्या प्रमुख तरतूदी : अ. त्याने लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम, 2013 (जो 16 जानेवारी 2014 रोजी लागू झाला) यात सुधारणा केल्या आहेत. ब. सार्वजनिक सेवकांनी (Public Servants) मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील सादर करण्याच्या तरतूदीशी संबंधित असलेले 2013 च्या कायद्यातील कलम 44 मध्ये देखील दुरुस्ती करण्यात आली आहे. क. सर्व घटक राज्यांनी लोकायुक्त पदाची स्थापना एक वर्षाच्या आत करावी असे बंधनकारक करण्यात आले. ड. दुरुस्तीद्वारे सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील 30 दिवसात सादर करण्याच्या कालावधीची तरतूद हटविण्यात आली आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

  • )अ, ब आणि क
  • )अ, ब आणि ड✓ योग्य
  • )अ, क आणि ड
  • )वरील सर्वमूळ key

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८Polityआक्षेपानंतर सुधारित

राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे कर्तव्य खालीलपैकी कोणते आहे/आहेत ?

  • )सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या हक्क आणि संरक्षणापासून वंचित राहण्याच्या संदर्भात विशिष्ट तक्रारींची चौकशी करणेमूळ key
  • )सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या सामाजिक-आर्थिक विकासामध्ये सहभागी होणे आणि सल्ला देणे
  • )सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाचे संरक्षण, कल्याण, विकास आणि प्रगती यासंबंधी इतर कार्ये पार पाडणे
  • )वरीलपैकी सर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७९Polityआक्षेपानंतर सुधारित

खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?

  • )कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) सी.पी.आय.-एम. - 1964
  • )कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सी.पी.आय.) - 1926✓ योग्य
  • )बहुजन समाज पक्ष (बी.एस.पी.) - 1984
  • )ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (ए.आय.टी.सी.) - 1998मूळ key

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१Polityआक्षेपानंतर सुधारित

पाचव्या अनुसूचीमधील अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जनजाती यांच्या प्रशासनासंबंधी राज्यघटनेतील तरतूदी

  • )राज्यपाल बदलू शकतात
  • )राष्ट्रपती बदलू शकतातमूळ key
  • )विशेष बहुमताने घटनादुरुस्ती करून संसद बदलू शकते
  • )सामान्य कायदा करून संसद बदलू शकते✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२Economy

'स्वामित्व' (SVAMITVA) योजनेची उद्दिष्ट्ये खालीलपैकी कोणती आहेत ? अ. ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे. ब. शहरी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी जमिनीच्या अचूक नोंदी तयार करणे. क. मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणे. ड. मालमत्ता कर निश्चित करणे.

  • )केवळ अ
  • )ब, क आणि ड
  • )अ, क आणि ड✓ योग्य
  • )वरील सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३Polityआक्षेपानंतर सुधारित

लोकसभेच्या 'शून्य प्रहर' (Zero Hour) संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : अ. प्रश्नोत्तराच्या तासानंतर आणि कागदपत्रे ठेवण्याआधीची वेळ आणि सभागृहात कोणतीही सूचीबद्ध कामकाज सुरु होण्यापूर्वीची वेळ 'शून्य प्रहर' म्हणून ओळखली जाते. ब. शून्य प्रहर दरम्यान मुद्दे मांडण्यासाठी, सदस्य दररोज सकाळी 8.00 ते 9.30 या वेळेत सभापतीस सूचना देतात. क. सध्या, शून्य तासादरम्यान प्राधान्य क्रमानुसार दररोज तीस प्रकरणे (मुद्दे) मांडण्याची परवानगी आहे. ड. शून्य तासाबाबत नियमात कोणतीही तरतूद नसल्याने, कोणत्याही दिवशी किती प्रकरणे मांडता येतील यावर कमाल मर्यादा नाही. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

  • )अ आणि बमूळ key
  • )अ, ब आणि ड
  • )ब, क आणि ड
  • )अ आणि ड✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४Polityआक्षेपानंतर सुधारित

भारतातील केंद्र व राज्य शासन यांच्यातील कायदेविषयक परस्पर संबंधाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ. शेतजमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. ब. शेतीयोग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर हा विषय संघसूचीमध्ये समाविष्ट आहे. क. करमणूक कर हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. ड. 'पुरातन वस्तू संग्रहालये' हा विषय राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे.

  • )अ, ब आणि कमूळ key
  • )ब, क आणि ड
  • )अ, ब आणि ड✓ योग्य
  • )अ, क आणि ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५Polityआक्षेपानंतर सुधारित

घटनापरिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतूदींचा समावेश करण्यात आला. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांचा त्यात समावेश होत नाही ? I. अनुच्छेद 51अ नुसार मूलभूत कर्तव्य II. अनुच्छेद 368 नुसार घटनादुरुस्ती III. अनुच्छेद 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी IV. अनुच्छेद 123 नुसार वटहुकूम

  • )फक्त I बरोबर✓ योग्य
  • )फक्त II बरोबर
  • )वरीलपैकी सर्व बरोबरमूळ key
  • )वरीलपैकी कोणतेही बरोबर नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

प्रश्न ८६Current Affairsआक्षेपानंतर सुधारित

नोव्हेंबर 2022 मध्ये 10 वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला ?

  • )महाराष्ट्रमूळ key
  • )उत्तर प्रदेश
  • )मिझोराम✓ योग्य
  • )आसाम

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७Polityआक्षेपानंतर सुधारित

खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. a. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. b. यापूर्वी ते त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते. c. ते मूळचे छत्तीसगड राज्याचे आहेत.

  • )फक्त a बरोबर आहेमूळ key
  • )a आणि b दोन्ही बरोबर आहेत
  • )a आणि c दोन्ही बरोबर आहेत
  • )a, b आणि c बरोबर आहेत✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८Current Affairsआक्षेपानंतर सुधारित

संयुक्त राष्ट्राच्या ‘पोषण वर्धन मोहीम’ संदर्भात खालील विधाने तपासा. अ. या मोहिमेच्या समन्वयकपदी अफशान खान यांची नेमणूक करण्यात आली. ब. या मोहिमेच्या समन्वयकपदी अँटनी ब्लिंकन यांची नेमणूक करण्यात आली. क. 2030 पर्यंत कुपोषणायचे उच्चाटन करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. ड. ही मोहीम जगातील कुपोषण असलेल्या देशांमध्ये राबविण्यात येते. वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.

  • )अ आणि ब बरोबर आहे
  • )क आणि ड बरोबर आहे
  • )अ, क आणि ड बरोबर आहे✓ योग्य
  • )अ, ब आणि ड बरोबर आहेमूळ key

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९Maharashtraआक्षेपानंतर सुधारित

2023 मधील महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या महामंडळांची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली ?

  • )फक्त अ आणि ड
  • )फक्त अ, क आणि ड✓ योग्य
  • )फक्त ब, क आणि डमूळ key
  • )फक्त ब आणि क

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०Current Affairs

खालीलपैकी कोणते शहर 2023 मधील 'पाचव्या आसियान-इंडिया बिझनेस समिट' चे यजमान होते ?

  • )नवी दिल्ली
  • )ढाका
  • )क्वालालांपूर✓ योग्य
  • )सिंगापूर शहर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१Current Affairsआक्षेपानंतर सुधारित

सम्मेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या तीर्थक्षेत्राविषयी योग्य विधान ओळखा. अ. हे जैन समाजाचे तीर्थक्षेत्र आहे. ब. हे तीर्थक्षेत्र झारखंड राज्यातील गिरिडीह येथे आहे. क. हे तीर्थक्षेत्र राजस्थान येथील अरवली पर्वत येथे आहे. ड. हे हिंदु धर्मियांचे तीर्थक्षेत्र आहे.

  • )फक्त अ व क बरोबर आहेमूळ key
  • )फक्त अ व ब बरोबर आहे✓ योग्य
  • )फक्त ब व क बरोबर आहे
  • )फक्त क बरोबर आहे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२Current Affairsआक्षेपानंतर सुधारित

'तुर्की' या देशातील भूकंपग्रस्तांना मदतीसाठी भारताने कोणते मिशन राबवले ?

  • )ऑपरेशन राहत
  • )ऑपरेशन हमदर्द
  • )ऑपरेशन दोस्त✓ योग्य
  • )ऑपरेशन सखामूळ key

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३Environmentआक्षेपानंतर सुधारित

'यु.एन. कॉप 15' संदर्भात खालीलपैकी बरोबर विधान/विधान ओळखा. अ. या परिषदेत जागतिक जैवविविधता करारास मंजुरी देण्यात आली. ब. जागतिक जैवविविधता करार अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाला. क. 'यु.एन. कॉप 15' चे अध्यक्षपद चीनने भूषवले. ड. धोक्यात आलेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी, हवामान बदलाचे दुष्परिणाम घटवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज या करारामध्ये प्रतिपादन केलेली आहे.

  • )अ आणि ब बरोबर आहेमूळ key
  • )ब आणि ड बरोबर आहे
  • )ब आणि क बरोबर आहे
  • )अ, क आणि ड बरोबर आहे✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४Current Affairsआक्षेपानंतर सुधारित

खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे आय.बी.ए. महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप, 2023 चे उद्घाटन केले ?

  • )श्री अनुराग सिंग ठाकूर✓ योग्य
  • )श्री नरेंद्र मोदी
  • )श्री अमित शहा
  • )श्रीमती जयश्री बॅनर्जीमूळ key

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५Current Affairsआक्षेपानंतर सुधारित

खालील जोड्या लावा. अर्जुन पुरस्कार विजेते 2022 a. भक्ती कुलकर्णी b. साक्षी कुमारी c. लक्ष्य सेन खेळ i. बॅडमिंटन ii. कबड्डी iii. बुद्धिबळ

  • )i iii ii
  • )ii i iii
  • )iii ii i✓ योग्य
  • )i ii iiiमूळ key

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६Current Affairsआक्षेपानंतर सुधारित

मार्च 2023 मध्ये सरकारने पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (पी.एफ.आर.डी.ए.) चे अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त केले आहे ?

  • )अमिताभ मुखर्जीमूळ key
  • )दीपक मोहंती✓ योग्य
  • )राजेश मल्होत्रा
  • )सुप्रतिम बंदोपाध्याय

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७Current Affairsआक्षेपानंतर सुधारित

25 वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद, 2022 कोठे आयोजित केली होती ?

  • )कोल्लम – केरळ
  • )मुंबई – महाराष्ट्रमूळ key
  • )अहमदाबाद – गुजरात
  • )कटरा – जम्मू काश्मीर✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८Current Affairsआक्षेपानंतर सुधारित

युनेस्को ने 2023 चा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या देशातील मुली आणि महिलांना समर्पित केला ?

  • )इराण
  • )अफगाणिस्तान✓ योग्य
  • )इस्राईल
  • )व्हिएतनाममूळ key

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९Current Affairsआक्षेपानंतर सुधारित

2023 मध्ये कोणत्या देशाने ब्रिटिश राजेशाहीचा उल्लेख चलनी नोटेवरून वगळला आहे ?

  • )ऑस्ट्रेलिया✓ योग्य
  • )न्यूझीलंड
  • )स्वित्झर्लंडमूळ key
  • )कॅनडा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००Current Affairsआक्षेपानंतर सुधारित

2023 च्या 'पद्मश्री' पुरस्काराबाबत जोड्या लावा. व्यक्ती a. रमेश पतंगे b. डॉ. महेंद्र पाल c. उमा शंकर पांडे d. परशुराम खुणे क्षेत्र i. विज्ञान आणि अभियांत्रिकी ii. साहित्य आणि शिक्षण iii. कला iv. समाज कार्य

  • )ii iii i iv
  • )iii ii iv iमूळ key
  • )i iv iii ii
  • )ii i iv iii✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/rajyaseva-2023-gs-paper-i