इलेक्ट्रॉनिक दळणवळण पद्धतीमध्ये (डिजिटल) अंकात्मक संदेश: अ. सलग संदेश संच पुरवत नाहीत. ब. स्वतंत्र (विलग) पायऱ्यांमध्ये सादर केले जातात. क. बायनरी (द्विमान) संख्यापद्धतीचा उपयोग करतात. ड. दशमान आणि द्विमान (बायनरी) या दोन्ही संख्यापद्धतींचा उपयोग करतात. वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
- अ)फक्त अ आणि ब
- ब)फक्त ब आणि क
- क)अ, ब आणि क✓ योग्य
- ड)वरील सर्व
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →